ग्रेट भेट-- उत्तुंग यश आणि किर्ती मिळवलेले मराठे
३) रामदास आठवले:- राजकीय पार्श्वभूमी असून ही आपली मते संथ लयीत आणि खर्जातील आवाजात स्प्ष्टपणे मांडणारा असा हा नेता. राजकीय प्रतिमा काही असो, माणूस मनाला भिडला. आठवले पूर्ण निर्व्यसनी आहेत ही नवीन माहिती म्हणजे सुखद धक्काच होयआहो माणुस कसा काय मनाला भिडला? उद्या म्हणाल समिर दिघे याची क्रिकेट कारकिर्द काहीही असो , माणुस मनाला भिडला .. (असो , असेलंही भिडणारा मनाला ) रामदास आठवले आठवले की मला हसु येतं. ते त्यांच्या जब्बरदस्त वकृत्वकौषल्यामुळे . हिंदी तर काय बोलतो हा माणुस ? यश चोप्रा फिका पडावा . मागे एकदा ण्युज ला आलं होतं , दिल्लीतली "फुका" ची मिळालेली रुम खाली करा म्हणुन भौसाहेबांना ५ महिन्यांचा अवधी दिला , तरी हे तिथुन हालायचं नाव घेत नव्हते, एवढे तर हे चिकट.. पण तरीही माणुस म्हणुन ते मनाला भिडतील यात शंका नाही :) सत्ता उपभोगायला मिळेल म्हणुन कॉंग्रेस शी हातमिळवणी केली होती , तिकडुन लाथ मारल्यावर आता सेनाभवनात चकरा मारतात , केवढी ही काँप्रोमाईज ? तरीही माणुस म्हणुन मनाला भिडणार ह्यात तिळमात्र शंका नाही :) बाकी लोकांविषयी जास्त कल्पना नाही , तेंव्हा तुमच्या लेखातुन मिळालेले ज्ञान जशे च्या तशे घेतो ;) आणि जाता जाता गांधीबाबा च्या नातवाला भेटलात पण आमच्या पुण्यातल्या कसब्यात रहाणार्या टिळकांच्या नातवाला भेटला नाहीत (अलिकडेच आमदारकीच्या निवडणुकीत ते आपटले असले तरी) ह्या बद्दल णिषेध व्यक्त करतो आणि एवढे बोलुन माझे आवरते घेतो :) जय हिंद जै महाराष्ट्र ! - हापुसआंब्या
In reply to कुशंका by टारझन
५) नाना पाटेकर एकमेकांना अरेजारे करत असलेले पाहून ऐकायला मजा आली.आणी नानाचे शेती प्रेम पाहुन भरुन आले. एखादा स्टार कलाकारसुद्धा शेती करु शकतो (नुसत्या जमिनी विकत घेउन ठेवत नाही) हे पाहुन/ऐकुन छान वाटले. माझे आजोबा पण ड्वळे फाडून फात होते. (जे कद्धी-कद्धी नटांबाबत चांगले बोलल्याचं मला स्मरत नाही.)
९) विश्वास पाटील :-महानायकवाचुन लै भारावुन का काय म्हंतात तसं झालेलं. खरंच सुभाषबाबुंबद्दल एवढी माहीती गोळा करुन मराठी जनाला वाचण्यास उपलब्ध करुन दिली. वाचनात रस फकस्त या एका आणी एकाच माणसामुळे. बाकी मग नंतर वाचायला घेतले.
प्रख्यात पत्रकार आणि मराठी पत्रकारितेमधील एक अत्यंत महत्वाची व्यक्ती म्हणून श्री. निखील वागळे यांची ओळख आहे.हि ओळ वाचली आणि गहिवरुन आले.
कारण ही तसे तगडे आहे.एरवी आपली अती डावी आणि आणि प्रसंगी हिंदू द्वेशी अशी प्रतिमा निर्माण करणारा हा पत्रकार आपले विचार आणि संकल्पना यांचे जोडे बाहेर काढून ठेवतो आणि मुलाखतीला सुरुवात करतो.अगदी नेहमीचे सुट टाय असा टिपिकल अटायर बाजूला ठेवून साध्या सुध्या वेषामध्ये अवतरतो. नेहमीचे झगमटाचे असलेले वातावरण सोडून कधी साध्या टेबल खुर्चीवर तर कधी चक्क बागेत वगैरे अशी जागा मुलाखती साठी निवडतो. ज्या पाहूण्यांची मुलाखत घ्यायची आहे त्यांना हा माणूस बोलते करतो आणि स्वत: कमी बोलतो. एकंदरीत सर्व मुलाखती मध्ये त्यांनी पाहूण्यांचा चांगला अभ्यास केलेला असतो. मुलाखत घेताना कोणतेही शोबाजी नसते. दोन माणसे एकत्र बसून गप्पा मारत आहेत असा एकंदरीत प्रकार असतो.हे वाचुन तर अक्षरशः भडभडून आले हो... पुढचे वाचवले नाही. अगदी खरे सांगायचे तर ह्या वागळेचे बदलते रंग पाहुन सरडा सुद्धा लाजेल. अतिशय लाचार, हांजी हांजी करणारा हा माणूस आहे.
In reply to माफ करा लेखक पण स्पष्ट by परिकथेतील राजकुमार
In reply to हाण्ण हाण्ण !! by अवलिया
In reply to सहमत आहे by प्रचेतस
In reply to बदल by जोशी
In reply to हाण्ण हाण्ण !! by अवलिया
In reply to हाण्ण हाण्ण काय? तु देखील by टारझन
In reply to एय भाऊ ! पण मी हांजी हांजी by अवलिया
In reply to हाण्ण हाण्ण काय? तु देखील by टारझन
In reply to माफ करा लेखक पण स्पष्ट by परिकथेतील राजकुमार
In reply to मान्य by कापूसकोन्ड्या
In reply to माफ करा लेखक पण स्पष्ट by परिकथेतील राजकुमार
In reply to कोण निखिल वागळे? by नगरीनिरंजन
In reply to अहो आश्चर्यम ... by छोटा डॉन
In reply to +१ जाहीर निषेध !! by माझीही शॅम्पेन
In reply to स्वयंसंपादनाचा दोष वाचताय ना मित्र हो......! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मोठ्या मनाने माफ करावी by कापूसकोन्ड्या
In reply to इट्स ओके. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पूर्ण निर्व्यसनी by कुंदन
In reply to आयला आमचा कुंद्या पण पूर्ण by llपुण्याचे पेशवेll
In reply to धन्यवाद by कापूसकोन्ड्या
मिपाकर म्हणून माझे मत