टेकन....
तूमची वयात आलेली मुलगी , तुमचे ऐकत नसेल तर तिला हा सिनेमा जरूर दाखवा.....(तिला एक्टिलाच बघू दे ही माझी विनन्ती.....काही द्रुश्ये adult आहेत...पण ती कथेला पुरक आहेत.....)
खरे तर मी एवढे एकच वाक्य लिहिणार होतो....पण "वल्ली" ह्यानी सान्गीतल्या प्रमाणे, थोडी माहिती द्यायचा प्रयत्न करतो...
एक माणुस असतो.
तो धन्देवाइक शरीर रक्शक असतो.
त्याचा घट्स्फोट झालेला असतो.
...त्याची मूलगी तिच्या मैत्रीणी बरोबर Paris ला जायचा बेत आखते....तिचा रूट बघुन ह्याचा नकार्....पण मुलगी म्हणते .....की ती वेळोवेळी फोन करेल.....पण तिचा फोन येत नाही....मग हाच फोन करतो...नेमके त्याच वेळेस तिचे अपहरण होत अस्ते....ह्याच्
मिसळपाव
जीवनशाळांच्या मुलांचं दरवर्षी एखादं संमेलन भरत असतं. त्याला नाव असतं 'बालमेळा'. त्यात या शाळेतील मुलं विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत असतात. त्याजोडीनेच त्यांचा क्रीडामहोत्सवही असतो.
यंदा हा कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यातील आमलीबारी येथे, गुरूवार दि. २ फेब्रुवारी २०१२ ते शनिवार दि. ४ फेब्रुवारी २०१२ या दिवसात होणार आहे. या निमित्ताने नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे सर्वच सुहृदांना आमंत्रण दिले आहे.