मैत्री......एक आगळंवेगळ नातं
(सदरचा लेख याला कविता म्हणावी की निबंध काही समजत नव्हते माझी मुलगी आरती दहावित शिकते तिने स्वता तयार करुन वाचयला दिला नि थक्क झालो. तिचे हे पहिलेच लेखन वाचुन खुप आनंद झाला. पहा आपल्याला कशी वाटते.)
कु. आरती आनिल तापकीर ,
भारती विध्यापीठ कन्या प्रशाला ,
कोथरूड ,पुणे
गाव- मुलखेड .
तु मैत्रीण नाहीस ,
मैत्रीतला पहिला शब्दच तु आहेस .
तु एक दिवस जरी शाळेला आली नाहीस कि असं की काही तरी घरीच विसरले .
तुझ्यासारखी मैत्रीण मिळण्यासाठी नशीबच लागते .
मैत्री करण्यासाठी प्रेम लागतं .
तू माझं जीवनच बदलून टाकलं आहेस .
मनातलं स्वप्न साकार करण्याची जिद्द दिली आहेस.
मिसळपाव
पाच वर्षांपूर्वी भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांनी मिळून चंद्रयानाची मोहीम यशस्वी करून दाखवली होती.काही दिवसांपूर्वी झालेल्या मंगळयानाच्या उड्डाणामुळे आता भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांनी त्याच्या पुढचे महत्वाचे पाऊल सध्या तरी फक्त उचलले आहे. सुमारे वर्षभरानंतर ते यान मंगळापर्यंत जाऊन पोचेल आणि तिथली माहिती पाठवू लागेल तेंव्हा हे पाऊल पुढे पडले असे म्हणता येईल.