सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग १२ )
वाचता न आलेला post (गेल्या आठवड्याचा)
सुम्याने लिहिलेल्या तिच्या डायरीतल्या आठवणी.
सुम्याच्या मुलीने दिलेली डायरी गुरूनाथने आपल्या जवळ ठेवली.सुम्या अलीकडेच गेल्याने तिच्या त्या जाण्याने लागलेल्या धक्क्यात त्याला ती डायरी वाचून तिच्या होणार्या आठवणीने आणखी बेजार होऊन जाण्याऐवजी कधी तरी नंतर ती डायरी उघडून वाचायचं त्याने ठरवलं.
सुम्याच्या मुलीने गुरूकाकाला एकदा त्या डायरीतल्या मजकूराबद्दल थोडक्यात कल्पना दिली.गुरूनाथने ती डायरी अजून वाचली नाही ह्याबद्दल तिला विशेष काही वाटलं नाही.त्याच्या जागी आपण असते तर तेच केलं असतं असा पॉझीटीव्ह विचार तिने केला.
आपल्या आईला कविता लिहायला आवडायचं आणि काही
मिसळपाव