चालो जमवा: अहमदाबाद मिपाकट्टा.
आय आय एम चा कॅम्पस कस्त भटकून झाला.
संध्याकाळचे साडेआठ वाजले होते.
जागतीक अर्थव्यवस्था . संघ आणि भाजप , गांधीवाद , गुजराती लोक आणि त्यांच्या सवयी , अणु युद्ध होईल का , आपण किती इंचाने माघार घेत आहोत , खलिस्तान चळवळ आणि बिहारी , युरो डॉलर आणि भारतीय रुपया ,मिपावरील डामरट प्रतिसाद , सिग्नेचर किंग टार्या इत्यादी विषयंवर तज्ञामध्ये गहन चर्चा सत्र झाल्यानन्तर
क्लिंग्टन आणि विजुभाऊ ना कडकडून भूक लागली होती.
अहमदाबादच्या रस्त्यांवर नेहमीप्रमाणेच खाद्यपदार्थांची रेलचेल होती.
मिसळपाव