२० डिसेंबर २०१० ही दत्तात्रेय जयंती. या दिवसाचे निमित्त साधून, पुढील गोष्ट ही माझ्याकडे असलेल्या पुस्तकांतून जशीच्या तशी उतरवली आहे. पुस्तकाचे नाव आहे - "चरित्र चिंतन -प प श्रीमदवासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामी महाराज". या पुस्तकाचे लेखक आहेत - डॉ वासुदेव व्यंकटेश देशमुख. संपादकांना योग्य वाटल्यास हा धागा ठेवावा अथवा उडवावा.
श्री दत्त व प्रभू रामचंद्र हे दोन्ही भगवान विष्णूंचे अवतार होते. एक कृत युगातले तर दुसरे त्रेता युगातले. प्रभू रामचंद्र हे स्वामी समर्थांचे उपास्य दैवत. पुढील कथेतून स्वामी समर्थांची दत्तभक्ती दिसून येते.
एका प्रसंगी आंबेजोगाईच्या परिसरात काही ब्राह्मण दत्तदर्शनाच्या इच्छेने तप करत होते. समर्थांना ओळखून त्यांनी आपला हेतू सांगून त्यांचे साह्य मागितले. समर्थांनी त्यांना "भाव दृढ करा" असे सांगून ते ही त्यांचेजवळ बसले. एक प्रहर रात्र उलटल्यावर दत्तप्रभू गारुड्याच्या रूपात पत्नी, पाच मुले, हल्यावर लादलेली गोणी,हातात पाच कोंबडे व बोकड अशा परिवारासह तेथे येऊन थांबले.त्या वेळी बरोबरच्या स्त्रीला "भूक लागली" असे म्हणून स्वयंपाक करायला सांगीतले.तिने एक चूल मांडून तीवर एक हंडी चढविली व कोंबडे , बोकड त्यात कापून घातले तरी हंडी भरत नाही असे पाहून क्रमाक्रमाने तो हल्या व पोरेही कापून त्यात घातली.तरी हंडी भरेना तेव्हा ते पलिकडे बसलेले परदेशी (तपाला बसलेले ब्रह्मण) आहेत असे त्याचे बोलणे ऐकून ब्राह्मण पळून गेले.समर्थ मात्र शांतपणे बसून राहीले, कारण हे कोण आहेत हे त्यांनी ओळखले होते.तेव्हा ते सर्व दृष्य नाहीसे होऊन तिथे श्री दत्तस्वरूप प्रकट झाले. त्यावेळी समर्थांनी त्या ब्राह्मणांनाही दर्शन द्यावे अशी प्रर्थना केली.पण ते सकाम भक्त आहेत त्यांची आत्मसाक्षात्काराची योग्यता नाही असे दत्तप्रभूंनी सांगीतले.पुढे श्रीसमर्थांच्या वाक्यास्तव त्या ब्राह्मणांचे स्वप्नात समाधान केले असे वर्णन आहे.
श्री समर्थ रामदास स्वामींची पुढील आरतीही त्यांच्या दत्तभक्तीची साक्ष देते -
विधीहरीहर सुंदर दिगंबर झाले|
अनसूयेचे सत्त्व पहावया आले|
तेथे तीन बाल करूनि ठेवले|
दत्त दत्त ऐसे नाम पावले||१||
जय देव जय देव जय दत्तत्रेया|
आरती ओवाळू तुज दत्तत्रेया||धृ||
तीनही देवांच्या युवती पतीमागे आल्या|
त्यांना म्हणे वळखूनी न्या आपल्याला|
कोमल शब्दे करूनी करुणा भाकिल्या|
त्यासी समजाविल्या स्वस्थानी गेल्या||२||
काशी स्नान करवीर क्षेत्री भोजन|
मातापुरि शयन होते प्रतिदिन|
तैसे हे अघटित सिद्ध महीमान|
दास म्हणे हे तो नव्हे सामान्य||३||
वाचने
26738
प्रतिक्रिया
134
मिसळपाव
प्रतिक्रिया
भीषण
पंजाबी दत्त
In reply to भीषण by सुनील
सुनील दत्त हुसैनी ब्राह्मण..
In reply to पंजाबी दत्त by प्रियाली
मोहयाल ब्राह्मण
In reply to सुनील दत्त हुसैनी ब्राह्मण.. by योगप्रभू
भारतभर
In reply to भीषण by सुनील
धन्यवाद
In reply to भारतभर by कवितानागेश
गुजराथी लोकांना पण दत्त माहीत
In reply to धन्यवाद by सुनील
कोण स्वामी समर्थ ?
In reply to भीषण by सुनील
प्लीज भावना दुखावून घेऊ
सहमत.
In reply to प्लीज भावना दुखावून घेऊ by गवि
बरं. समजा या कथेत सर्व काही
In reply to प्लीज भावना दुखावून घेऊ by गवि
समर्थ रामदास स्वामी आणि
In reply to बरं. समजा या कथेत सर्व काही by गवि
शुचितै,तुम्हाला personally
In reply to समर्थ रामदास स्वामी आणि by शुचि
गवि, संतसाहित्य, स्वामी समर्थ
In reply to शुचितै,तुम्हाला personally by गवि
आरे गगनविहारी बावळटा आणी इतर मूर्खहो याचे means फक्त इतकेच आहे
In reply to बरं. समजा या कथेत सर्व काही by गवि
सकाम म्हणजे नक्की काय काम? अन
In reply to आरे गगनविहारी बावळटा आणी इतर मूर्खहो याचे means फक्त इतकेच आहे by आत्मशून्य
वाटलेच होते हा मूद्दा येणार
In reply to सकाम म्हणजे नक्की काय काम? अन by शिल्पा ब
<<<आणी जे महामूर्ख अज्ञानी
In reply to वाटलेच होते हा मूद्दा येणार by आत्मशून्य
अंधश्रद्धा ह्या नेहमी मूर्ख अनूयायी अथवा वीरोधक
In reply to <<<आणी जे महामूर्ख अज्ञानी by शिल्पा ब
शंका समाधानावर शंका
In reply to वाटलेच होते हा मूद्दा येणार by आत्मशून्य
माझा या प्रतिसादावर आक्षेप
In reply to शंका समाधानावर शंका by गोगोल
अनावश्यक तक्रार आहे
In reply to माझा या प्रतिसादावर आक्षेप by शुचि
मला मुलांचा संदर्भ खटकला.
In reply to अनावश्यक तक्रार आहे by आत्मशून्य
मुलांचे संदर्भ
In reply to मला मुलांचा संदर्भ खटकला. by शुचि
सहमत. तरी सूध्दा
In reply to मुलांचे संदर्भ by संकेत
पंचतंत्र आणि या गोष्टी मध्ये फरक आहे.
In reply to सहमत. तरी सूध्दा by आत्मशून्य
खर आहे पण तूम्हाला तर सफरचंद आणी टॉमेटोचा फरक कळतो की नाही
In reply to पंचतंत्र आणि या गोष्टी मध्ये फरक आहे. by गोगोल
मला मुलांचा संदर्भ खटकला.
In reply to मला मुलांचा संदर्भ खटकला. by शुचि
मी कोणात्याही व्यक्तीचे समर्थन करत नाही.
In reply to मला मुलांचा संदर्भ खटकला. by आमोद शिंदे
तात्पर्य काही का असेना लहान
In reply to मी कोणात्याही व्यक्तीचे समर्थन करत नाही. by आत्मशून्य
:)
In reply to तात्पर्य काही का असेना लहान by आमोद शिंदे
श्री. आत्मशून्य, तुम्हाला
In reply to मी कोणात्याही व्यक्तीचे समर्थन करत नाही. by आत्मशून्य
आत्मशून्यजी, Your
In reply to अनावश्यक तक्रार आहे by आत्मशून्य
होय आपण वैयक्तीक टीका केली नाहीतच
In reply to आत्मशून्यजी, Your by गवि
ठीक. गैरसमज मिटला. धन्यवाद..
In reply to होय आपण वैयक्तीक टीका केली नाहीतच by आत्मशून्य
त्याचे काय हाय भारतीय अध्यात्म लैय महान हाय
In reply to ठीक. गैरसमज मिटला. धन्यवाद.. by गवि
वा वा वा
In reply to शंका समाधानावर शंका by गोगोल
तुम्ही अक्कल शून्यतेचा टोमणा
In reply to वा वा वा by आत्मशून्य
नाय हो आम्हास्नी आधीपसूनच नीद्राशून्य, अक्कलशून्यते आणी इतर अनेक
In reply to तुम्ही अक्कल शून्यतेचा टोमणा by गोगोल
चला मला बघायचे होते की
In reply to आरे गगनविहारी बावळटा आणी इतर मूर्खहो याचे means फक्त इतकेच आहे by आत्मशून्य
१०००००००००% सहमत
In reply to प्लीज भावना दुखावून घेऊ by गवि
श्री गुरुदेव दत्त...
चिलया बाळाची गोष्ट खुप
http://shimagaphag.com/genera
In reply to चिलया बाळाची गोष्ट खुप by शिल्पा ब
धन्यवाद. हम्म....विचित्र कथा
In reply to http://shimagaphag.com/genera by शुचि
+१
In reply to धन्यवाद. हम्म....विचित्र कथा by शिल्पा ब
तुम्ही मिपाला वैयक्तिक ब्लॉग
माझी आधीची प्रतिक्रिया
In reply to तुम्ही मिपाला वैयक्तिक ब्लॉग by Pain
हा धागा आणि त्यावरील तुमचे
In reply to माझी आधीची प्रतिक्रिया by शुचि
+१ पेन यांच्याशी सहमत आहे. पण
In reply to हा धागा आणि त्यावरील तुमचे by Pain
मिपा संपादकांना प्रश्न
>> परंतु या लेखिकेचा असे लेख
In reply to मिपा संपादकांना प्रश्न by संकेत
समर्थ रामदास आणि दत्तभक्ती
In reply to >> परंतु या लेखिकेचा असे लेख by शुचि
शुचि ताई ...
In reply to >> परंतु या लेखिकेचा असे लेख by शुचि
माझा प्रतिसाद
भक्ती करताना ती काही तरी
In reply to माझा प्रतिसाद by इंटरनेटस्नेही
नाहि !!
In reply to भक्ती करताना ती काही तरी by Pain
या कारणांपलिकडे देखील एक कारण
In reply to नाहि !! by अर्धवटराव
इंटरनेटस्नेही
In reply to या कारणांपलिकडे देखील एक कारण by इंटरनेटस्नेही
अर्धवटराव
In reply to नाहि !! by अर्धवटराव
हो आणि नाहि !!
In reply to अर्धवटराव by Pain
अर्धवटराव
In reply to हो आणि नाहि !! by अर्धवटराव
मुळात कोणतीही क्रिया निष्काम
In reply to अर्धवटराव by Pain
करेक्ट !!
In reply to अर्धवटराव by Pain
अंधश्रद्धा !!
जाहीर माफी
"कोणताच" धागा परत निघणार नाही माझ्याकडून
In reply to जाहीर माफी by शुचि
सहमत आहे
In reply to "कोणताच" धागा परत निघणार नाही माझ्याकडून by गोगोल
डोण्ट वरी
In reply to सहमत आहे by आमोद शिंदे
याला निष्काम ईमोशनल
In reply to "कोणताच" धागा परत निघणार नाही माझ्याकडून by गोगोल