अल्लाह के बंदे
बरेच दिवस मित्रांकडून 'अल्लाह के बंदे' ह्या चित्रपटाविषयी ऐकत होतो.
या ठिकाणी लाखो रुपये किमतीचे घोडे पळतात.
रेसच्या दिवशी फाडलेल्या पुस्तकांचा आणि तिकीटांचा खच पडलेला असतो.
चकचकीत गाड्याचाही खच असतो रस्त्यावर.
दुसर्या बाजूला दाढीचे खुंट उगवलेले भकास नजरेची माणसेही फिरत असतात.
त्या बिचार्या घोड्यांना काय माहिती अशी अनेक माणसे त्यांच्या टापांच्या खाली नकळत तुडविली जातात ते !
जयंत कुलकर्णी.
www.jayantsphotography.wordpress.com