सध्या वाचत असलेले पुस्तक - बाईकवरचं बिह्राड
"बाईकवरचं बिह्राड" मी सध्या वाचत असलेले पुस्तक...
काही तरी वेगळे वाचावे म्हणुन मागच्या आठवड्यात क्रोसवर्ड मध्ये पुस्तके पहायला गेलो होतो... आणि एक पुस्तक नजरेस पडले... सह़ज चाळले.... आणि माझ्या सारख्या बाईक वेड्याला हे पुस्तक वाचायचा मोह झाला.
डॉ.अजित हरिसिंघानी यांनी one life to ride लिहिलेले आणि सुजाता देशमुख यांनी अनुवादित केलेले हे पुस्तक.
पुणे ते लेह प्रवास डॉ.अजित हरिसिंघानींनी बुलेट वर केला... त्याचेच हे प्रवास वर्णन. मी सुद्धा असे काही प्रवास...(पुणे- मुंबई, पुणे-कोल्हापुर, ....
मिसळपाव