GoodFellas - चुकवू नये असे चित्रपट
ह्या वेळेला थोडक्यात GoodFellas ह्या सिनेमा बद्दल. हा सिनेमा १९९० चा, "WiseGuys" ह्या सत्यकथेवरच्या पुस्तकावरचा सिनेमा. ही गोष्ट आहे Henry Hill नावाच्या एका Gangster ची. हा काही अगदी एखाद्या फॅमिलि मधला पण नाही आणि अगदी खालच्या स्तरातला पण नाही. हेन्री हिल च्या खर्याखुर्या आयुष्यावरचा हा सिनेमा आहे.
हेन्री हिल हा न्युयॉर्क मधल्या मध्यम्वर्गीय घरातला मुलगा, वडिल आयरिश आणि आई सिसिलिअन. लहानपणापासुनच ह्याला गँग्स्टर होयचे असते. सिनेमाची सुरवातच एकदम कॅची आहे.
मिसळपाव
***