सियाचीन ग्लेशीयर.....शेवटचा भाग ......आयुष्याची दोरी
3
दोघेही खेळात पार गुंग झाले आहेत. वेळ कुठे गेला त्यांना कळंत नाही. ब्रह्मदेवाचा एक क्षण म्हणजे पृथ्वीवरील शेकडो वर्षे असे म्हणतात. प्रेमी युगुलांच्या बाबतीत असेच काही घडत असावे. दोघांना भान येते तेव्हा जाणवते की ते दोघेही टेबलाच्या खाली आहेत व काही अंतरावर चहु बाजूंनी दिसत आहेत ते आपल्या सहकाऱ्यांचे पाय आहेत. ते बहुदा जेवण करून परतले आहेत आणि हे संस्मरणीय दृश्य नजरेत साठवण्यासाठी टेबलाच्या सर्व बाजूंनी घेराव करून उभे आहेत. दोघेही लाजेने चूर होवून विरुध्द दिशांनी पळतात. आपला बाल्या तर कोटाने तोंड झाकून पळंतो.
कुसुमाग्रज म्हणाले होते- सर्वात सुंदर आवाज कुठेतरी कोणाच्या तरी पायातील बेड्या खळ्ळकन तुटल्याचादेव आनंद हा किमान चार पिढ्यांचा लाडका चॉकलेट हीरो. राज व दिलीप ह्या समकालीनांप्रमाणे त्याने कधी अभिनयकौशल्याचा दावा केला नाही. त्या काळातील नायिका जे करीत, किंबहुना कोणत्याही काळातील हिंदी चित्रपटाच्या नायिका जे करतात, ते त्याने नायक म्हणून केले. उदा. –छान छान कपडे घालून स्टाइलिश दिसणे व बागेत, डोंगरदऱ्या त गाणे म्हणत नाचणे. त्याने गंभीर भूमिकांना फारसा हात घातला नाही. त्याला विनोदाचे अंग नव्हते. वीर व करुण हे हिंदी चित्रपटातील महत्त्वाचे रस.