हा अभंग तर सर्वांनाच माहिती आहे.
पण दुसर्या आणि तिसर्या कडव्याचा अर्थ कोणी सांगेल का?
अणुरेणिया थोकडा
अणुरेणियां थोकडा ।
तुका आकाशाएवढा ॥१॥
गिळुन सांडिलें कलेवर ।
भव भ्रमाचा आकार ॥२॥
सांडिली त्रिपुटी ।
दीप उजळला घटीं ॥३॥
तुका म्हणे आतां ।
उरलो उपकारापुरता ॥४॥
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोणीच नाही का अर्थ माहिती
आहेत खूपजण
कदाचित 'का सांगायचा?' असा
कॉपी पेस्ट
ह्याचाच अर्थ कळत नाहीये ना
In reply to कॉपी पेस्ट by मालोजीराव
प्राकृत म्हराटी हाय काय हे..
In reply to ह्याचाच अर्थ कळत नाहीये ना by प्रसाद१९७१
माफ करा
In reply to प्राकृत म्हराटी हाय काय हे.. by मालोजीराव
आयला ! हे आनंद घारे तुमी नव्हं काय ?
In reply to माफ करा by आनंद घारे
सॉरी माझीच मिश्टिक
In reply to आयला ! हे आनंद घारे तुमी नव्हं काय ? by मालोजीराव
थोडी माहिती
सुंदर !!!
In reply to थोडी माहिती by शरद
आभार !
In reply to थोडी माहिती by शरद
सुरेख लिहिले आहे.
In reply to थोडी माहिती by शरद
सर....
In reply to थोडी माहिती by शरद
या यु ट्युब व्हिडिओत अर्थ इंग्रजीतून दिला आहे.
साक्षात्काराची अनुभूती आल्यानंतर लिहिलेला अभंग असावा.
In reply to या यु ट्युब व्हिडिओत अर्थ इंग्रजीतून दिला आहे. by श्रेयाताई
सध्याचा क्लीशे हा शब्द येथे वापरता येईल.
In reply to साक्षात्काराची अनुभूती आल्यानंतर लिहिलेला अभंग असावा. by श्रेयाताई
या यु ट्युब व्हिडिओत अर्थ इंग्रजीतून दिला आहे : येस!
In reply to या यु ट्युब व्हिडिओत अर्थ इंग्रजीतून दिला आहे. by श्रेयाताई
आमाच्या मते ...
धन्यवाद
In reply to आमाच्या मते ... by प्रसाद गोडबोले
साधु दिसती वेगळाले
साठीनंतर
In reply to साधु दिसती वेगळाले by प्रसाद गोडबोले
?
In reply to साठीनंतर by तिमा
साठीशांती मुळे असेल.
In reply to ? by प्रसाद गोडबोले
एक नोंद
In reply to साठीशांती मुळे असेल. by कवितानागेश
हम्म
In reply to साठीनंतर by तिमा
बरोबर उलट अनुभव
In reply to साठीनंतर by तिमा
आल्केमिस्ट
अतिशय क्रिप्टिक कविता असल्याने पास!
'अहं भोजनं नैव भोज्यं न
कारण सोप्प आहे हो..
In reply to 'अहं भोजनं नैव भोज्यं न by प्यारे१
चालायचंच...
In reply to कारण सोप्प आहे हो.. by प्रसाद गोडबोले
प्यारे
उत्तम
धन्यवाद!
काय छान निरुपण केलं आहे!
शरद यांनी सांगितलेला अर्थ
आत्मसा़क्षात्कार
विटेकरबुवा आमुचे नांव का घेतले ते?
In reply to आत्मसा़क्षात्कार by विटेकर
संडे असो वा मंडे, आपला एव्हरी
In reply to विटेकरबुवा आमुचे नांव का घेतले ते? by संजय क्षीरसागर
शंका
In reply to विटेकरबुवा आमुचे नांव का घेतले ते? by संजय क्षीरसागर
आमच्याकडे फक्त रात्र आणि दिवस इतकाच हिशेब असतो
In reply to शंका by प्रसाद गोडबोले
संजय भौ ..
In reply to विटेकरबुवा आमुचे नांव का घेतले ते? by संजय क्षीरसागर
धन्यवाद! (कुणाला तरी)
In reply to संजय भौ .. by विटेकर
सं क्षी