अवयवदान : श्रेष्ठतम दान !
मागच्या महिन्यात अमेरिकेत झालेल्या पुरुष लिंगाच्या यशस्वी प्रत्यारोपणानंतर सामान्यजनांची एकंदरीत या विषयाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. (संबंधित धागा : https://www.misalpav.com/node/42508 ).
यानिमित्ताने असे वाटले की ‘मानवी अवयवांचे प्रत्यारोपण’ या विषयाचा आढावा वाचकांना उपयुक्त वाटेल. जिवंतपणी अथवा मृत्यूनंतर आपल्या शरीरातील काय काय दान करता येते आणि त्यापैकी कशांचे प्रत्यारोपण यशस्वी होते, हे आपण आता जाणून घेऊ यात.
मिसळपाव