म्हमद्या .
" कळश्या भोसडीच्या खेळायला का येन्नास . लगीन बिगिन केल्यास कि काय . च्यायला पोरगी घावली तुला . दोस्ताबरोबर खेळूस लाज वाटते स्हाय्बास . . "
शनिवारी संध्याकाळच्या अगदी Peak Hours च्या गर्दीत . सिग्नल सुटताना गाडीला किक मारली . गियर टाकून पुढे जाणार तेवढ्यात हे वाक्य पडलं आलं . आलं म्हणण्यापेक्षा . आदळलं म्हणू शकतो . . आता यावर नॉर्मली मी भ , फ ची बाराखडी सुरु करतो . पण . .
पण . खूप खूप प्रयत्नानंतर मागची सीट योग्य त्या कामी उपयोग होईल अशी व्यवस्था केली होती . डावीकडचा आरसा थोडासा वाकवून . . डायरेक बघता येईल अशी सोय केली होती .
मिसळपाव