अनर्थ शास्त्र
मोदी सुतोवाच
घ्या कविता
काव्यरस
अमेरिका: युद्धाचा चतुर व्यापारी
दुसऱ्या महायुद्धानंतरचा काही शांततेचा काळ वगळता, अमेरिका कोणत्या ना कोणत्या देशावर हल्ले करतच आली आहे. या युद्धांमध्ये अमेरिका अब्जावधी डॉलर्स खर्च करते, तरीही ती दिवाळखोर होत नाही; उलट तिची अर्थव्यवस्था अधिकच मजबूत होते. सध्या सुरू असलेले युद्धही अमेरिकन अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठीच असल्याचे दिसून येते.
आयुष्मान भारत – सध्या तरी स्वप्नवत्
हि स्कीम म्हणजे इतर काही नसून वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपनीची तुंबडी भरण्या चा प्रकार आहे. शेतकरी पीक विमा काढतो. पैसे भरतो. बहुतेक वेळा त्याला भरपाई मागितल्या वर काही मिळत नाही. तो अडाणी असतो. काही करू शकत नाही. त्याची तितकी ताकद नसते. तेच इथे होणार आहे. फक्त त्याचे इन्शुरन्स चे पैसे देशातील जनता भरत राहणार. आत्ता चा हप्ता अंदाजे दहा हजार कोटी रु. तो हि पुढे वाढतच जाईल.
आहे ते सुधारू शकत नाही. मग मोट्ठी नावे देऊन नवीन काहीतरी करायचं. जनतेचा खिसा कापायचा. हेच आहे मोदींचे अर्थ शास्त्र !!
काय होणार मिपाचे??
प्रेरणा: काय होणार आपले??
मिपावर नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे मिसळपाव हे एक वादग्रस्त संस्थळ झाले होते.
त्यात काही मिपा-कंटक लोकांनी निर्माण केलेल्या विध्वंसक डू-आयडींबाबत माहिती वाचून प्रश्न असा पडतो,
की भविष्यात नेमके काय होईल?
मिसळपाव