Skip to main content

अभंगवाणी रसग्रहण

अभंगवाणी रसग्रहण: रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा (ज्ञानेश्वर माऊली)

लेखक फुकनी यांनी बुधवार, 16/12/2020 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
दुवा १: https://www.aathavanitli-gani.com/Song/Runujhunu_Runujhunu_Re रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥१॥ चरणकमळदळू रे भ्रमरा । भोगीं तूं निश्चळु रे भ्रमरा ॥२॥ सुमनसुगंधु रे भ्रमरा । परिमळु विद्गदु रे भ्रमरा ॥३॥ सौभाग्यसुंदरू रे भ्रमरा । बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा ॥४॥ सध्या ह्या अभंगाने वेड लावले आहे. ह्या अभंगाचे मला भावलेले रसग्रहण Unknown (anuranjan?) यांनी केलेले इथे जसे च्या तसे टंकावतोय. कालौघात हे रसग्रहण वीरून जाऊ नये असे वाटते म्हणून हा उपक्रम. असे रसग्रहण मि. पा.