अभिप्राय.
दोन नेते गुजराती
दोन नेते गुजराती
तुम्ही न पाहिलेल्या मिपाकरांविषयी तुमच्या मनातली प्रतिमा
तुम्ही मिपावर वावरताना आजपर्यंत अनेक आयडींशी लेख प्रतिसाद या रुपाने आभासी ओळख निर्माण झालेली आहे. आणि त्या आयडी मागचे व्यक्तीमत्व कसे असेल या बद्दल मनात एक प्रतिमा निर्माण झाली असेल. चला तर मग कोण कसे असेल याविषयी एक अटकळ अंदाज बांधुया.
फक्त अट एकच की ज्यांना तुम्ही मिपा कट्ट्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष आणि मिपावर छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्याच आयडींची /सदस्यांची तुमच्या मनातील प्रतिमा साकारायची आहे.
१)संदिप डांगे :- वय साधारण ३५ ते ४० च्या आसपास , मध्यम बांधा आणि बहुतेक करुन जिन्स आणि शर्ट या पेहराव आवडत असाणार. सतत अस्थिर , धडपडे एका जागी न बसणारे.घोस्टहंटरच्या निमित्ताने!
घोस्टहंटरच्या निमित्ताने!
तसं बघायला गेलं तर घोस्टहंटर ही माझी दुसरी कथा!
पण खरं पहायला गेलं तर पहिलीच!
(दोन वेडे ट्रायल म्हणून लिहिली,आणि फसलो!)
ही कथा गेले ३ वर्ष डोक्यात घोळत होती.मात्र मिसळपावने ही कथा प्रकाशित करु दिल्याबद्दल संपादकांचे आभार.
घोस्टहंटरचा आवाका अत्यंत मोठा आहे. शतकी भाग झाले तरी कथा संपणार नाही.परंतु ही कथा मी लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करेल.
आता मूळ मुद्यावर येतो.ही माझी पहिलीच कथामालिका असल्याने मिपाकर मंडळींच्या मार्गदर्शनाची यापुढेही आवश्यकता आहे.
मिसळपाव