पाकिस्तानात नुकत्याच घडलेल्या काही घटनांमूळे पाकिस्तान हा एक वादग्रस्त विषय झाला होता. त्यात पाकिस्तानाने निर्माण केलेल्या विध्वंसक अणूऊर्जा-निर्मित शस्त्रांबाबत माहिती वाचून प्रश्न असा पडतो,
की भविष्यात नेमके काय होईल?
अ) भारत- पाकिस्तान युध्दात पाकिस्तानाचा सर्वनाश होईल.
ब) भारत-पाकिस्तान युध्दात भारताचा सर्वनाश होईल.
क) भारत-पाकिस्तानामधील मतभेद व भांडणे मिटून दोन्ही देशात सौख्य निर्माण होईल
ड) भारत-पाकिस्तान अशाच प्रकारे वर्षानुवर्षे भांडत राहतील.
ई) भारत-पाकिस्तान युध्दाचा प्रकार 'दोघांचे भांडण तिस-याचा लाभ' असा होईल.
काहीही झालं तरी शेवटी आपलीच माणसे हकनाक मारली जातील.
वाचने
8556
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
सांगता येत नाही... पण
ई
काही सांगता येत नाही
भविष्यात नक्किच...
भारत पाकिस्तान जर एक झाले
भलताच आशावाद बुवा
In reply to भारत पाकिस्तान जर एक झाले by नितिन५८८
काही झाले तरी काश्मीरप्रश्न
अमर होण्याचा मूलमंत्र
In reply to काही झाले तरी काश्मीरप्रश्न by बॅटमॅन
हा हा हा हा, अगदी अगदी =)) =)
In reply to अमर होण्याचा मूलमंत्र by गॅरी ट्रुमन
तसेही
In reply to हा हा हा हा, अगदी अगदी =)) =) by बॅटमॅन
काही होणार नाही. जान्हवी
In reply to तसेही by नाखु
आयला ती शिरेल एक काय संपायला
In reply to काही होणार नाही. जान्हवी by बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =))
In reply to आयला ती शिरेल एक काय संपायला by नाव आडनाव
=]]] =]]] =]]]
In reply to अमर होण्याचा मूलमंत्र by गॅरी ट्रुमन
मला सलमान खानच्या लग्नात
In reply to अमर होण्याचा मूलमंत्र by गॅरी ट्रुमन
खी खी खी =)) =))
In reply to मला सलमान खानच्या लग्नात by बोका-ए-आझम
काही नाही !
होणार, होणार!
नास्त्राडेमसनी
माझा इथला आयडी उद्या उडणार
तुझा आयडी उडणार है होय रे?..
In reply to माझा इथला आयडी उद्या उडणार by अभ्या..
अणुबॉंब उडवणं किती सोपं किती
बास आता !!! ५ अणुबाँब फोडले
In reply to अणुबॉंब उडवणं किती सोपं किती by दिवाकर कुलकर्णी
शेजारच्यांचे काय हाल झाले
In reply to बास आता !!! ५ अणुबाँब फोडले by नाव आडनाव
असभ्य असभ्य असभ्य असभ्य असभ्य
In reply to शेजारच्यांचे काय हाल झाले by बॅटमॅन
खिक्क
In reply to शेजारच्यांचे काय हाल झाले by बॅटमॅन
नासिकाकेशसंपत्तीच्या
In reply to शेजारच्यांचे काय हाल झाले by बॅटमॅन