Skip to main content

prayog

चमकणारे आभास निळे

लेखक निनाद यांनी रविवार, 14/09/2025 या दिवशी प्रकाशित केले.
जागं मन हे, अर्धवट मिटल्या डोळ्यांत देकार्तेच्या का शंकेचा पोकळ गोंधळ. 'मी विचार करतो, म्हणून मी आहे'? पण हे विचार कुणाचे?
काव्यरस

शब्दच ईश्वर जेमिनी एआय निर्मित दोन कविता

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 10/04/2025 या दिवशी प्रकाशित केले.
* माझ्या प्रॉम्प्टला जेमिनी म्हणाले मी एक कविता लिहितो, जी या श्रद्धेला व्यक्त करते, पण ती धार्मिक सलोख्याला बाधा आणणार नाही याची काळजी घेते. १) **शब्दच ईश्वर** बायबल देव, कुराण अल्लाह, शब्द त्यांचे पवित्र, श्रद्धा माझी अगाध. प्रत्येक अक्षर त्यांचा, दिव्य प्रकाश, मार्ग दाखवणारा, शांतीचा नि:श्वास. बायबलमध्ये जीवन, कुराणात सत्य, प्रत्येक वचनात, दडलेले अमृत. श्रद्धेच्या या मार्गाने, चालतो मी नित्य, शब्दच ईश्वर, हेच माझे गीत. इतर धर्मही आदरणीय, मार्ग त्यांचे भिन्न, पण सत्य एकच, हे जाणतो मन. आपल्या श्रद्धेत रमूया, दुसऱ्यांचा मान ठेवूया, शब्दच ईश्वर, हा विश्वास ठेवूया. २) **शब्दजंजाळ** शब्

शब्दच ईश्वर जेमिनी एआय निर्मित दोन कविता

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 10/04/2025 या दिवशी प्रकाशित केले.
* माझ्या प्रॉम्प्टला जेमिनी म्हणाले मी एक कविता लिहितो, जी या श्रद्धेला व्यक्त करते, पण ती धार्मिक सलोख्याला बाधा आणणार नाही याची काळजी घेते. १) **शब्दच ईश्वर** बायबल देव, कुराण अल्लाह, शब्द त्यांचे पवित्र, श्रद्धा माझी अगाध. प्रत्येक अक्षर त्यांचा, दिव्य प्रकाश, मार्ग दाखवणारा, शांतीचा नि:श्वास. बायबलमध्ये जीवन, कुराणात सत्य, प्रत्येक वचनात, दडलेले अमृत. श्रद्धेच्या या मार्गाने, चालतो मी नित्य, शब्दच ईश्वर, हेच माझे गीत. इतर धर्मही आदरणीय, मार्ग त्यांचे भिन्न, पण सत्य एकच, हे जाणतो मन. आपल्या श्रद्धेत रमूया, दुसऱ्यांचा मान ठेवूया, शब्दच ईश्वर, हा विश्वास ठेवूया. २) **शब्दजंजाळ** शब्

जुन्या चहाची नवीन उकळी

लेखक मनमेघ यांनी सोमवार, 07/06/2021 या दिवशी प्रकाशित केले.
जुन्या चहाला पुन्हा नव्याने उकळी आणू, दात नसू दे, चणे खायला कवळी आणू! अंदर नंगे बाहर चंगे सगळे येथे ज्ञान पाजण्या कफनी थोडी ढगळी आणू! ढंग, लहेजा, भाषा आपली आतषबाजी, माळ लवंगी, बॉम्ब लक्षुमी-सुतळी आणू! दुनियेला या कसले सोने लागुन गेले? आपण आपली बाळ बाहुली (बेबी डॉलही) पितळी आणू! गूण लागला नाही तरिही वाण लागु दे ढवळ्या-पवळ्यासाठी ढवळी-पवळी आणू ! कृष्ण व्हायचे आहे पण वाजेना पावा, दह्या-दुधा-लोण्याला शोधुन गवळी आणू ! ~मनमेघ
काव्यरस

(ठिपसे)

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 02/03/2021 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर: १. ठिपसे असे एक आडनाव असते. २. इथे केवळ मीटरमध्ये बसवायला आणि यमक जुळवण्यासाठी घेतले आहे. ३. त्यामुळे त्यावरून कृपया गैरसमजूत नको. ४. मूळ कविता आवडली आहेच, त्यामुळे कवींनी माफ करावे. प्रेरणा.. पालिकेतले कळकट ठिपसे काळ्या मळक्या फाईलींच्या ढीगात घुसूनि हरवण्याच्या थोडे आधी तिथून निघूया, पण ठिपश्यांच्या साहेबाला, खात्यापित्या ज्यूनियरांना सहकार्याचा कंठ फुटेतो जरा बसूया मग बोलूया, अन् ठिपश्यांची मंजुरीही पाकीट पाहून विकांताच्या थोडी आधी जलदगतीने नीट मिळू दे मग थांबूया
काव्यरस

( जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना )

लेखक रातराणी यांनी बुधवार, 24/06/2020 या दिवशी प्रकाशित केले.
( प्राचीताई माफ करशील ना ग? ) जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना, आणि तुला नाक्यावरच्या वडापावची खूप खूप आठवण येईल ना आणि तेव्हा जेव्हा मी बटाटेवड्याची रेसिपी पहात असेन तू म्हणशील, "अवघड आहे! या जन्मी मिळतील का?" मी तुझ्याकडे एक लुक देईन अन् मग बटाट्यांना कोंबेन कुकरमधे. "अगं, शिट्टी!" मी मग चिडून शिट्टी लावेन. "जमलं!", तू म्हणशील. मग मात्र मला रहावणार नाही. मी तुझा फरसाणाच्या डब्यातला हात काढून घेईन, कुकरजवळ नेईन. तू घाबरशील..म्हणशील, हात भाजतील मी म्हणेन भाजू देत. शिट्ट्या होतीलच कुकरला.

(बसफुगडी)

लेखक नाखु यांनी शनिवार, 02/06/2018 या दिवशी प्रकाशित केले.
फुगडी खेळताना दोन भिडू असतात इथले दोन इथेच आहेत शोधून घ्यावेत ही विनंती पेर्ना क्र. १ पेर्ना क्र.

!! बालदीन !!

लेखक नाखु यांनी मंगळवार, 14/11/2017 या दिवशी प्रकाशित केले.
!!बालदीन !! असूया वाटते​ बघुनीया माथी केशसंभार कसा आनंद घेऊ या तरूण मुलांसवे लोपलेल्या केशकुंतलांच्या परागंदा मुळापासून मिळते तुम्हा सुख नित काका अंकल संबोधून किंचित केशकर्तनाचा कृष्ण दिवस आज मस्तक वाळवंटी म्हणती त्यास खालदिन छप्पर असता भाळी,मान वळे तारूण्याची नजर देतसे दाद, नित देव कोंबड्यांची शिलकीच्या तबल्यासम बालतळावर स्कॉलरपणाची सुरेख नक्षी काढू अनुभवांचे मीपण करूनी दिवसाही तारे तोडू उद्याचे आदर्श नागरिक आजच (हि) घडवू -झुल्पांकित (संतप्त खात्री कैवार पसार ) २२ जून २०१७

फ्लो डायग्राम---->माझ्या पावसाळी कविता॑चा

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 15/06/2017 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या जुन्या पावसाळी कविता॑च्या कागदा॓ची शेकोटी कशी रसरसून पेटलीय ! पण ना धग ना धूर मग कुठले माझ्या डोळ्यात पाणी ? | | \/ मग कुठली पाण्याची वाफ?
काव्यरस

कवितेवरची कविता

लेखक चुकलामाकला यांनी रविवार, 05/03/2017 या दिवशी प्रकाशित केले.
काही कविता सुचलेल्या, काही चक्क पाडलेल्या, काही कविता छोट्या, तर काही उगीच वाढलेल्या... काही कविता भिजवणा-या आषाढातल्या धारांसारख्या, काही लागतात जीवाला, वळवातल्या गारांसारख्या.. काही असतात सरळ सोप्प्या होतात त्यांची गाणी, हाती येत नाहीत काही; अळवावरचं पाणी.. काही असतात साध्यासुध्या स्पष्ट असतो अर्थ, तर काही "ग्रेस"फुल्ल नादी लागणं व्यर्थ... काही असतात लाजाळू त्यांची बनते वही, काही इतक्या उतावीळ 'लाईकू'न घ्यायची घाई.. कशीही का असेना कविता असते सई, एकदा हात धरला की साथ सोडत नाही..
काव्यरस