Skip to main content

मुक्त कविता

स्वतंत्र

लेखक पथिक यांनी सोमवार, 27/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
अणु-रेणूंपासून ग्रह-ताऱ्यांपर्यंत मुंगीपासून-देव माश्यापर्यंत सगळेच बद्ध - कुणी भौतिक तर कुणी निसर्गदत्त सहज-प्रेरणेच्या आपापल्या कक्षेत. एकटा माणूसच या सगळ्याला अपवाद - आपल्या अंतरीच्या अंधार-उजेडातून ऊन-सावल्यांतून भ्रमांच्या, दुविधांच्या, वंचनांच्या, चुकांच्या नागमोडी वाटांनी भटकायला मोकळा हेच आहे त्याचं ओझं हीच आहे त्याची व्यथा हाच आहे त्याचा गौरव हीच आहे त्याची महत्ता
काव्यरस

तो पाहिला ना अत्ता..,बाप वेडा मी ....

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 12/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
तो पाहिला ना अत्ता..बाप वेडा मी हसता हसता अवचित रडू लागला भरुन आलेला होता आतून ..