आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत-
https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/abhijeet-bichu…
वर्गीकरण
वाचने
48496
प्रतिक्रिया
426
मिसळपाव
प्रतिक्रिया
मंडईत बिचकुलेचं सातारी कंदी
ते दुकानही बंद पडून बरेच दिवस
In reply to मंडईत बिचकुलेचं सातारी कंदी by श्रीगुरुजी
च्यामारी
बिचुकले
In reply to च्यामारी by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
प्रतिसाद आवडला ...
In reply to बिचुकले by चंद्रसूर्यकुमार
जितका मोठ्या संस्थांमधून शिकलेला असतो तितका तो ****
In reply to बिचुकले by चंद्रसूर्यकुमार
खिक्क! आता ही हेअरस्टाइल
दोष
In reply to खिक्क! आता ही हेअरस्टाइल by अमरेंद्र बाहुबली
तरीही एका अभागी स्त्रीचा १०
In reply to दोष by माईसाहेब कुरसूंदीकर
पहिला लता मंगेशकर
In reply to खिक्क! आता ही हेअरस्टाइल by अमरेंद्र बाहुबली
उठा आणी खोट बोलत सुटा हेच
In reply to पहिला लता मंगेशकर by आग्या१९९०
१) युक्रेनचे फ-१६ हे
आता काँग्रेससोबत तोड्यापाण्या
In reply to १) युक्रेनचे फ-१६ हे by श्रीगुरुजी
तात्या...
निरीक्षण आवडले....
In reply to तात्या... by चंद्रसूर्यकुमार
प्रतिसाद आवडला! मला वाटतय,
In reply to तात्या... by चंद्रसूर्यकुमार
हार्वर्डवर तात्यांची गदा
In reply to तात्या... by चंद्रसूर्यकुमार
हार्वर्ड
In reply to हार्वर्डवर तात्यांची गदा by चित्रगुप्त
प्रतिसाद आवडला!
In reply to हार्वर्ड by चंद्रसूर्यकुमार
त्यांनी सगळ्या गंडलेल्या
In reply to हार्वर्ड by चंद्रसूर्यकुमार
- पोलीस स्टेशन, दुय्यम निबंधक कार्यालय, नगर पालिका इ ठिकाणी त्यांच्यासाठी priority check-in वगैरे
- रेल्वेमध्ये तात्काळसारखा ऐनवेळी वापरता येणारा विशेष कोटा
- शासकीय शुल्कात सवलत
- स्वतंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन वगैरे दिवशी मानद निमंत्रण इत्यादी
जगात कोणत्या देशात अशी काही करदात्यांसाठी, (पुन्हा सांगतो आहे, करदाते नसलेल्यांच्या तुलनेत) अशी काही सुविधा आहे का? अशी सुविधा असायला हवी, नाही का?अशी सुविधा असायला हवी, नाही
In reply to त्यांनी सगळ्या गंडलेल्या by वामन देशमुख
अशी सुविधा असायला हवी, नाही का?आजिबात आजीबात नाही, ह्याउलट करदाते नसलेले लोक करा भरण्यालायक कसे होतील अश्या योजना शासनाने आखाव्या!ह्याउलट करदाते नसलेले लोक करा
In reply to अशी सुविधा असायला हवी, नाही by अमरेंद्र बाहुबली
करदाते
In reply to त्यांनी सगळ्या गंडलेल्या by वामन देशमुख
आपल्याकडे पण तथाकथित शेतकरी
In reply to करदाते by चंद्रसूर्यकुमार
आपल्याकडे पण तथाकथित शेतकरी आंदोलनातील फुकट्यांना महिने-महिने दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून बसायला आणि पिझ्झे चापायला आणि मसाज घ्यायला पैसे कुठून आले?शीतवातयंत्र, शीतकपाट, हात पाय चेपण्याची यंत्रे, उष्णवातयंत्र व सर्व वीज उपकरणांसाठी केजरीवाल विनाशुल्क वीज देत होता. पंजाब राज्य सरकार व परदेशस्थित शीख इतर सर्व प्रकारची आर्थिक मदत देत होते.पंजाबातील श्रीमंत शेतकऱ्यांना
In reply to आपल्याकडे पण तथाकथित शेतकरी by श्रीगुरुजी
हम्म
In reply to पंजाबातील श्रीमंत शेतकऱ्यांना by अमरेंद्र बाहुबली
कोथरूडमध्ये १ बी एच के मध्ये
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
कोथरूडमध्ये १ बी एच के मध्ये राहणारे मध्यमवर्गीय आठवड्यातुन एकदा पिझा चापतातच.आणी हेच मध्यमवर्गीय पिज़्ज़ा चापत शेतकरी कायदे कसे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत असे ज्ञान पाजळायचे. विशेष म्हणजे ह्यांच्या मागच्या ४ पिढ्यात कुणी शेती केलेली नसते. :)सोशिऑलॉजी
In reply to हार्वर्ड by चंद्रसूर्यकुमार
श्रीमंत
In reply to हार्वर्डवर तात्यांची गदा by चित्रगुप्त
या सुद्धा निघाल्या?
हार्वर्ड विद्यापीठ आणि गोबर विद्यापीठ.
''हुकूमशाही प्रवृत्तीचा नेता
''हुकूमशाही प्रवृत्तीचा नेता कोणत्याही देशात, कोणत्याही धर्मात आणि कोणत्याही संस्कृतीत असो. त्याचा पहिला राग असतो तो स्वतंत्र शिक्षण संस्थांवर. कारण अशा स्वतंत्र शिक्षण संस्थांतूनच उद्याचे प्रतिभावंत आकारास येत असतात आणि त्यांच्याकडून हुकूमशाही प्रवृत्तीच्या नेत्यांस धोका असतो. म्हणून अशा नेत्यांस हव्या असतात होयबांची पैदास करणाऱ्या साच्यातील मूर्तिशाला.''मालकांची मर्जी राखण्यासाठी असंतांचे संत हा अग्रलेख मागे घेऊन माफी मागणारा हा होयबा स्वतंत्र विचारांचे ज्ञान पाजळतोय. तेव्हा कोठे गेला होता याचा स्वतंत्र बाणा? अग्रलेख मागे घेण्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवून तोंडावर राजीनामा फेकून या प्रतिभावंताने आपण होयबा नाही हे याने का दाखवून दिले नाही?नुपूर शर्मा को पूछ लेना.
In reply to ''हुकूमशाही प्रवृत्तीचा नेता by श्रीगुरुजी
योग्य प्रश्न आहे...
In reply to ''हुकूमशाही प्रवृत्तीचा नेता by श्रीगुरुजी
मालकांची मर्जी राखण्यासाठी
In reply to ''हुकूमशाही प्रवृत्तीचा नेता by श्रीगुरुजी
खिक्क !!
In reply to ''हुकूमशाही प्रवृत्तीचा नेता by श्रीगुरुजी
मित्रांनो,राग मानू नका पण . .
गुरुजी
In reply to मित्रांनो,राग मानू नका पण . . by श्रीगुरुजी
उर्दु
माई
In reply to उर्दु by माईसाहेब कुरसूंदीकर
योग्य निरीक्षण....
In reply to माई by सुबोध खरे
बाकी पुरोगामी कुंथणं चालू
In reply to माई by सुबोध खरे
बाकी पुरोगामी कुंथणं चालू राहणारच. त्यातून निष्पन्न काहीही होत नाहीहेच मनुवाद्यांनाही लागू होत नाही का?एक सकारात्मक कल्पना सुचली.
In reply to उर्दु by माईसाहेब कुरसूंदीकर
अरेबिक समुद्र ते हिंदी महासागर: जागतिक भाषा प्रेम
In reply to उर्दु by माईसाहेब कुरसूंदीकर
बंगालातील हिंदूंचे पलायन
इथे पाहिजे जातीचे!
In reply to बंगालातील हिंदूंचे पलायन by वामन देशमुख
ह्या माणसाला भारताला
खरे आहे
In reply to ह्या माणसाला भारताला by अमरेंद्र बाहुबली
त्यांना माहित आहे पण गैरसमज
In reply to खरे आहे by माईसाहेब कुरसूंदीकर
त्यांना माहित आहे पण गैरसमज पसरवणे हा त्यांच्या कामाचा भाग आहे.+१ खोटं बोल पण रेटून बोल!हा बघा काय म्हणतोय.
त्याच्या गोवऱ्या म्हसनात
In reply to हा बघा काय म्हणतोय. by श्रीगुरुजी
कधी गेल्या? आता
In reply to त्याच्या गोवऱ्या म्हसनात by अमरेंद्र बाहुबली
स्टार्टप
वक्फचं पुढं काय झालं ?
ते विधेयक मुळातच पुचाट आहे,
In reply to वक्फचं पुढं काय झालं ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरंय....
In reply to ते विधेयक मुळातच पुचाट आहे, by अमरेंद्र बाहुबली
लोकांना काय हवंय ते ओळखून दळण
In reply to खरंय.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लोकांना काय हवंय ते ओळखून दळण आणतात आणि आपली भोळी भाबडी जनताभोळी भाबडी? अहो काही तर हुच्च शिक्षित विदेशात नोकरीकरून आलेली जनताही मुर्खासारखी ह्या वक्फ वक्फ च्या नावाने होणाऱ्या manupulation ला बळी पडते.Use of Article 142 over the
In reply to खरंय.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फक्त दोन तरतुदींना तात्पुरती
In reply to वक्फचं पुढं काय झालं ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजित दोवाल
माई, हा गावठी जेम्स बाँड
In reply to अजित दोवाल by माईसाहेब कुरसूंदीकर
हे प्रकरण केव्हाच वारले आणि
In reply to अजित दोवाल by माईसाहेब कुरसूंदीकर
हे
In reply to हे प्रकरण केव्हाच वारले आणि by श्रीगुरुजी
मोदी या मृत मुद्द्याकडे
In reply to हे by माईसाहेब कुरसूंदीकर
न्यायाधीश लोया प्रकरणात जराही
In reply to मोदी या मृत मुद्द्याकडे by श्रीगुरुजी
इडी नी निवडणूक आयोग असताना
In reply to मोदी या मृत मुद्द्याकडे by श्रीगुरुजी
घरात बसून राहण्यापेक्षा
In reply to इडी नी निवडणूक आयोग असताना by अमरेंद्र बाहुबली
हे प्रकरण बाहेर काढणार्या द
In reply to अजित दोवाल by माईसाहेब कुरसूंदीकर
हे प्रकरण बाहेर काढणार्या द वायर सारख्या दैनिकांना सरकारने नेहमीच्या सवयीने 'देशविरोधी' संबोधले.द वायर चा अजेंडा काय आहे हे सर्वांना माहीती आहे. भारताविरुध्द गरळ ओकने एवढेच त्यांना माहीती आहे.पिगॅसस
In reply to हे प्रकरण बाहेर काढणार्या द by सुक्या
कसली लबाडी आणि कसलं काय.
In reply to पिगॅसस by माईसाहेब कुरसूंदीकर