चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-…)
माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.
मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
वर्गीकरण
वाचने
95929
प्रतिक्रिया
592
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपण काही नेतेलोकांसारखे
In reply to काय करू सांगा मला! by अत्रे
राजा हरिश्चंद्रानंतर आपणच....
हे मुद्द्याला सोडून
In reply to राजा हरिश्चंद्रानंतर आपणच.... by बाजीगर
दांभिकपणाची हद्द आहे.....
In reply to राजा हरिश्चंद्रानंतर आपणच.... by बाजीगर
तुमचा मुद्दा बरोबर आहे पण
In reply to राजा हरिश्चंद्रानंतर आपणच.... by बाजीगर
काय दुर्दैव आहे मिपाकरांचे.....
In reply to तुमचा मुद्दा बरोबर आहे पण by अत्रे
तर इथे हा असा धागा काढायला
In reply to काय दुर्दैव आहे मिपाकरांचे..... by शार्दुल_हातोळकर
वर टाकलेल्या मनोज तिवारींच्या
वर टाकलेल्या मनोज तिवारींच्या
In reply to वर टाकलेल्या मनोज तिवारींच्या by हतोळकरांचा प्रसाद
का बुआ? नवीन धागा का काढू मी?
In reply to वर टाकलेल्या मनोज तिवारींच्या by अत्रे
तुम्हाला पाहिजे ते करा
In reply to का बुआ? नवीन धागा का काढू मी? by हतोळकरांचा प्रसाद
ज्यांना इंटरेस्ट असेल ते
In reply to तुम्हाला पाहिजे ते करा by अत्रे
तिवारीच्या बातमीवर मी आधीच
In reply to वर टाकलेल्या मनोज तिवारींच्या by हतोळकरांचा प्रसाद
तोच तर मुद्दा आहे, श्रीगुरुजी
In reply to तिवारीच्या बातमीवर मी आधीच by श्रीगुरुजी
दोन घटनांमध्ये बराच फरक आहे.
In reply to तोच तर मुद्दा आहे, श्रीगुरुजी by हतोळकरांचा प्रसाद
खुनाचा प्रयत्न करणे हा आरोप
In reply to दोन घटनांमध्ये बराच फरक आहे. by श्रीगुरुजी
खुनाचा प्रयत्न करणे हा आरोप
In reply to खुनाचा प्रयत्न करणे हा आरोप by हतोळकरांचा प्रसाद
खुनाचा प्रयत्न करणे हा आरोप आपण कुठल्या आधारावर वर करत आहेत? पुरावे आहे त का आपल्याकडे काही?विमानातून उंचावरून खाली ढकलून द्यायचा प्रयत्न करणे हे एखाद्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचेच समजले जाते. __________________________________________________________________________________________ कर्मचार्याचे व्हर्जन असे आहे. Mr. Gaikwad had travelled by Air India Pune-Delhi flight (AI 852) on Thursday and hit the employee with his slippers after the plane landed in Delhi. He was travelling on an open ticket and was miffed with the fact that he was not allotted a business-class seat on the all-economy flight. He also refused to deboard from the aircraft for an hour, following which a team of airline officials tried to reason with him as the plane was to fly on the Delhi-Goa sector next. “When I asked my crew what was causing the delay, they told me all passengers, except one, had disembarked from the plane. They told me he was sitting in the front row and was saying he was an MP and that wanted to meet the senior management,” he recalled. Mr. Sukumar then went into the aircraft to talk to the MP. “He asked me who I was and that he would only speak to the senior management. He also asked me to call the CMD,” the employee added. “I told him I couldn’t and that I would complain to his higher-ups, if required to Modiji. As soon as I said that, he took out his slippers and started hitting me,” Mr. Sukumar said. “He also tried to push me through a door of the aircraft. I ducked and came to another door where the step-ladder was positioned. But he tried to lift me and throw me off the ladder. My colleagues then stopped him,” he added. The MP also broke Mr. Sukumar’s spectacles and tore his sweater. The MP later boasted that he slapped the AI employee “25 times” and refused to apologise. - आपण त्या कर्मचार्याला चपलेने २५ वेळा मारले असे दस्तुरखुद्द खासदार महाशयांनी सांगितले आहे. - गायकवाडांनी त्या कर्मचार्याला चपेलेने मारले व विमानाच्या दारातून शिडीवरून ढकलून द्यायचा प्रयत्न केला असे त्या तुमच्या हवाईसुंदरीनेच सांगितले आहे. - http://www.timesnow.tv/india/video/watch-shiv-sena-mp-threatens-to-push… The video shows Gaikwad first threatening to push the staffer off the stairs leading out of the aircraft. "No no, don't do that sir, don't do that," an Air India staff member is heard shouting when the MP tries push the staff member towards the exit of the flight. Ravindra Gaikwad, Shiv Sena's Lok Sabha MP, boasted about this incident when he was confronted by the media earlier in the day. "Yes. I hit him. I wanted to throw him out of the plane," the Shiv Sena MP told TIMES NOW. "Is he really an officer. He is not even a buffalo cart driver. He doesn't know how to deal with customers," Gaikwad had even demanded an apology from Air India. "I have no regrets. First, that person should ome and apologise to me and then the Air India CMD should also come and apologise. "परत एकदा तुम्हाला हवे तसे
In reply to खुनाचा प्रयत्न करणे हा आरोप by श्रीगुरुजी
परत एकदा तुम्हाला हवे तसे
In reply to परत एकदा तुम्हाला हवे तसे by हतोळकरांचा प्रसाद
परत एकदा तुम्हाला हवे तसे निष्कर्ष काढले आहेत. पुरावे कशाला म्हणतात हे सांगावे लागेल काय? ते कर्मचारी महोदय काहीही सांगतील, त्याला पुरावा काय? आणि हवाईसुंदरीच्या बातमीवर शेवटी तुम्हाला हव्या त्या वर्तमानपत्राचा आणि हव्या त्या अर्थाचा पुरावा मिळाला म्हणून आता विश्वास बसतोय का? मी टाकलेल्या सर्व लिंकस् परत एकदा वाचण्यास हरकत नसावी.तुम्हीच विचारलं होतंत की खुनाचा प्रयत्न करणे हा आरोप आपण कुठल्या आधारावर वर करत आहात. म्हणूनच मी वेगवेगळे संदर्भ दिले. हवाईसुंदरी त्याबद्दल सांगतेच आहेत. परंतु दस्तुरखुद्द खासदार महाशयांनी देखील आपण कर्मचार्याला ढकलण्याचा प्रयत्न केला याची कबुली दिली आहे. कर्मचार्याने देखील हेच सांगितले आहे. या प्रकरणातील फिर्यादी, आरोपी व साक्षीदार हे तिघेही ही घटना घडल्याचे सांगत आहेत.शेवटी काय तुम्हाला फुशारक्या आणि घडलेला प्रसंग यातला फरक ओळखता येत नाहीये. अर्थात कोर्टाला तो येतो, त्यामुळे तिथे काय होते ते बघूच. खरतर कर्मचार्यांनीच खासदारांना विमानात नेऊन मारहाण करण्याचा (याला तुमच्या लॉजिकने खून करण्याचा असे म्हणता येईल का?) उल्लेख विडिओत स्पष्ट ऐकू येत आहे.कोणत्या चित्रफितीत? मी पाहिलेल्या कोणत्याही चित्रफितीत असा उल्लेख ऐकलेला नाही."The air hostess said that the Shiv Sena MP was only trying to pull up the duty manager for his misdemeanour and said that he had no intentions of throwing him down the ladder."मटा ने दिलेल्या वृत्तात खासदार महाशयांनी कर्मचार्याला मारहाण केली व विमानाच्या शिडीवरून ढकलायचा प्रयत्न केला असे हवाईसुंदरीने सांगितल्याचे लिहिले आहे. मी वर दिलेल्या संदर्भात सुद्धा हवाईसुंदरीने हेच सांगितले आहे.म्हणूनच मी म्हणालो कि तुम्ही
In reply to परत एकदा तुम्हाला हवे तसे by श्रीगुरुजी
मटा म्हणजे शिवसेना प्रेम,
In reply to म्हणूनच मी म्हणालो कि तुम्ही by हतोळकरांचा प्रसाद
साक्षीदाराने लिंक नीट वाचल्या
In reply to मटा म्हणजे शिवसेना प्रेम, by श्रीगुरुजी
साक्षीदाराने वर्ड चुकून लागला
In reply to साक्षीदाराने लिंक नीट वाचल्या by हतोळकरांचा प्रसाद
पाहिल्यात.
In reply to साक्षीदाराने वर्ड चुकून लागला by हतोळकरांचा प्रसाद
हा हा हा!
आवरा. गडाबडा लोळत आहे हसून.
In reply to हा हा हा! by अनुप ढेरे
असुरी आनंद होणे
गायकवाडांच्या मारहाणीचे
In reply to असुरी आनंद होणे by वरुण मोहिते
इथेसुद्धा समर्थन दिसतंय.
In reply to गायकवाडांच्या मारहाणीचे by अनुप ढेरे
पण ते चप्पल मारण्यापेक्षा
In reply to असुरी आनंद होणे by वरुण मोहिते
या राजकारणी लोकांच्या
In reply to पण ते चप्पल मारण्यापेक्षा by अत्रे
आधीचे काय पुरावे आहेत
In reply to या राजकारणी लोकांच्या by अभ्या..
इलेक्शन पण अनामिकच मतांची
In reply to या राजकारणी लोकांच्या by अभ्या..
भारतीय लोकशाही अजून परिपूर्ण
In reply to इलेक्शन पण अनामिकच मतांची by अत्रे
मग काय इंटरनेट त्यापेक्षा
In reply to भारतीय लोकशाही अजून परिपूर्ण by अभ्या..
म्हणजे एकूणच फक्त मळमळ बाहेर
In reply to मग काय इंटरनेट त्यापेक्षा by अत्रे
तुम्ही त्याला मळमळ म्हणा की
In reply to म्हणजे एकूणच फक्त मळमळ बाहेर by अभ्या..
या राजकारणी लोकांच्या
In reply to पण ते चप्पल मारण्यापेक्षा by अत्रे
IP ट्रॅक करेल तर आपण VPN, ToR
In reply to या राजकारणी लोकांच्या by अप्पा जोगळेकर
उपाय
एअर इंडिया
In reply to उपाय by माईसाहेब कुरसूंदीकर
@ माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to उपाय by माईसाहेब कुरसूंदीकर
Business class does not
Business class does not necessarily give a man class. Seat is temporary, class is permanent.हे सुंदर वाक्य मोहम्मद कैफ चे
In reply to Business class does not by श्रीगुरुजी
वर
रिक्षावाला,बस कंडक्टर जशी
In reply to वर by माईसाहेब कुरसूंदीकर
मुद्दा एक
त्यात हे कर्मचारी हुज्जत घालत
In reply to मुद्दा एक by वरुण मोहिते
>>म्हणजे ऐनवेळी फ्लायिंग ला
In reply to मुद्दा एक by वरुण मोहिते
एअर लाइन्सचे दुबईतील काही
ह्यांना द्या राव एखादा विभाग
In reply to एअर लाइन्सचे दुबईतील काही by अत्रे
काय करावे, संधीच देतात ते
In reply to ह्यांना द्या राव एखादा विभाग by अभ्या..
बँडविड्थ अवेलेबल झाली दिसतंय,
In reply to काय करावे, संधीच देतात ते by अत्रे
एअर लाइन्सचे दुबईतील काही
In reply to एअर लाइन्सचे दुबईतील काही by अत्रे
एअर लाइन्सचे दुबईतील काही डॉनसोबत संबंध आहेत याची आपणास माहिती असून योग्य वेळ येताच ते बाहेर काढले जाईल असे राऊत यांनी म्हटले.या राऊतला कधीच अक्कल येणार नाही का?हे
हा हा हा
In reply to हे by माईसाहेब कुरसूंदीकर
धोतरातधोतराला हात नाही घालू =))धागा थंडावल्यावर सगळी चर्चा
(No subject)
काय घडलं असावं त्याचा अंदाज
एअर इंडियाच्या तिकिटासाठी
एअर इंडिया ची सर्व्हिस इतकी
In reply to एअर इंडियाच्या तिकिटासाठी by श्रीगुरुजी
आम्ही इतकी चांगली सर्व्हिस
In reply to एअर इंडिया ची सर्व्हिस इतकी by अत्रे
हहपुवा
In reply to एअर इंडिया ची सर्व्हिस इतकी by अत्रे
मागे एकदा मी भक्त कोणाला
In reply to हहपुवा by गॅरी ट्रुमन
आदरणीय ट्रुमनाला हे अनेकदा
In reply to मागे एकदा मी भक्त कोणाला by हतोळकरांचा प्रसाद
जे आहे हे असेच आहे आणि असेच राहणार आहे
In reply to आदरणीय ट्रुमनाला हे अनेकदा by मोदक
+१
In reply to जे आहे हे असेच आहे आणि असेच राहणार आहे by गॅरी ट्रुमन
हिंदी चित्रपट
In reply to मागे एकदा मी भक्त कोणाला by हतोळकरांचा प्रसाद
ट्रुमनसाहेब, तुम्ही मला म्हणत
In reply to हिंदी चित्रपट by गॅरी ट्रुमन
निंदेच्या सोयीसाठी आता
In reply to एअर इंडियाच्या तिकिटासाठी by श्रीगुरुजी