कोणती बाईक घ्यावी?
In reply to माझ्या मित्राने by धर्मराजमुटके
In reply to माझ्या मित्राने by धर्मराजमुटके
In reply to रोचक by श्रीरंग_जोशी
असेच काहीसे टाटा नॅनोबाबत नंतर नंतर होत गेले आणि टाटांना नॅनो उत्पादन बंद करावे लागले. In reply to हो, कुटंबानी रिक्षा वापरावी by चौथा कोनाडा
In reply to बजाजने by जेम्स वांड
In reply to बजाजने by जेम्स वांड
1/ Yesterday I got my new@MahindraElctrc Treo electric auto. This one is a serious upgrade - capable of 55 km/hour speed and a range of 125 km on a full charge. That makes it a practical commute vehicle and I love driving it around!
I have some suggestions @anandmahindra pic.twitter.com/XyWBLJyv8l
— Sridhar Vembu (@svembu) December 6, 2021
In reply to झोहोचे मु.का.अ. by अनन्त अवधुत
In reply to रिक्षा हाइप म्हणून ठीक आहे पण by सुबोध खरे
In reply to रिक्षा हाइप म्हणून ठीक आहे पण by सुबोध खरे
In reply to घटं भिंद्यात, पटं छिन्द्यात, by सुबोध खरे
In reply to घटं भिंद्यात, पटं छिन्द्यात, by सुबोध खरे
In reply to घटं भिंद्यात, पटं छिन्द्यात, by सुबोध खरे
In reply to १७ हजार कोटी संपत्ती by सुबोध खरे
In reply to १७ हजार कोटी संपत्ती by सुबोध खरे
In reply to १७ हजार कोटी मिळाले by सर टोबी
In reply to Mojo 300 by कंजूस
In reply to बाईक कोणती घ्यावी ? by प्रसाद गोडबोले
In reply to हिरो by कपिलमुनी
In reply to हिरो by कपिलमुनी
In reply to मोटर सायकल जर समोरचा पूर्ण १ by सुबोध खरे
In reply to मोटर सायकल जर समोरचा पूर्ण १ by सुबोध खरे
In reply to मोटर सायकल जर समोरचा पूर्ण १ by सुबोध खरे
In reply to डॉक्टर साहेब by जेम्स वांड
In reply to मी सुरुवात सिल्व्हर प्लस या by सुबोध खरे
तुम्ही पुस्तक लिहू शकता पुस्तक मोटरसायकलिंगवर !!
In reply to मी सुरुवात सिल्व्हर प्लस या by सुबोध खरे
सुरुवात सिल्व्हर प्लस या ५० सी सी च्या मोपेडपासून केली त्यानंतर हिरो होंडा, कायनेटिक होंडा, कायनेटिक फ्लाईट, होंडा युनिकॉर्न, होंडा ऍक्टिव्हा आणि आता डॉमिनार आहे.डॉक्टरसाहेब, जर्नी तर लैच भारी केलात तुम्ही. खरे म्हणाल तर क्रमाने उलटा प्रवास आहे. लोक किशोरवयात मोपेडपासून सुरुवात करुन तरुणपनी बाईक, मग संसारी स्कूटर मग ऑटोमॅटिक निवांत असे प्रवास करतात. सिल्व्हरप्लस मुळे भारी आठवणी आल्या. सिल्व्हरप्लस ६५ सीसी ची होती. (सोबत आलेली एक्स्प्लोरर मात्र ५० सीसी. ही एन्फिल्डच्या गाड्यांची इंजिने आहेत ह्यावर विस्वास बसणार नाही आजच्या ३५०, ५०० आणि ६५० रॉली माहीत असल्यांना पण जास्त सीसीच्या दमदार बाईक असलेल्या रॉयल एन्फिल्डच्या इतिहासात फक्त २२ सीसी ची मोफा पण आहे.) सिल्व्हरप्लस ही खरेतर जर्मन झुन्डाप ची झेड डी २० बाईक (साल १९७७). तेच इंजिन आणि डिझाईन वापरुन एन्फिल्ड ने सिल्वर प्लस आणली. इंजिनवर एका बाजुला झुंडाप लिहिलेले असायचे. हि इंजिने एंड्युरो बाईकसाठी फेमस. ह्या मोपेडमध्ये त्या काळात कुठल्याही बाईक किंवा मोपेडला नसलेले अॅलॉय (डायकास्ट) व्हील्स होते.(अॅलॉय व्हील सारखेच दिसणारे शीट मेटलच व्हेल त्याच काळात आलेल्या स्पोर्टिफ ह्या प्युजो च्या एका ५० सीसी मोपेड ला होते. बॅटरी स्टार्ट असणारी ती भारतातली कदाचित पहिली दुचाकी असावी. कारण पहिली बटणस्टार्ट म्हणवणारी कायनेटिक होंडा ही पण १९८४ ची आणि स्पोर्टिफ पण १९८४ ची. ) एन्फिल्डचे दुसरे मॉडेल एक्स्प्लोरर तर आजच्या काळात असलेली बाईकची सारी वैशिश्ट्ये घेउन होती. फायबरचे वायझर, सिंपल गिअर सिस्टिम, मागील चाकावरचे काऊल. टँकवर रंगीत ग्राफिक्स, अॅल्युमिनियम कास्ट इंजिने. लाईट आणि इंडिकेटर्साठी बटणांचे सोपे पॅनेल ह्या सोयी त्याकाळातच्या बर्याच गाड्यात नसायच्या.
In reply to वा. मस्तच by अभ्या..
In reply to वा. मस्तच by अभ्या..
In reply to वा. मस्तच by अभ्या..
In reply to वरील सर्व चर्चा वाचली. by खटपट्या
In reply to सहमत by जेम्स वांड
In reply to क्लासिक ३५० by जेम्स वांड
In reply to थोडे दिवस कळ काढा by खटपट्या
In reply to Yamaha Aerox 155 या स्कूटर by शाम भागवत
In reply to हि स्थिर असेल यात शंका नाही by सुबोध खरे
In reply to हि स्थिर असेल यात शंका नाही by सुबोध खरे
In reply to भारतात पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक लॉन्च by धर्मराजमुटके
https://www.team-bhp.com/forum/attachments/modifications-accessories/1759550d1525933647-bharat-dabholkar-converts-auto-rickshaw-personal-use-img20180510wa0016.jpgIn reply to गाडी ८० ते ९० च्या खाली चालवत by सुबोध खरे
असे असताना एखादा म्हणत असेल कि ८०-९० च्या खाली चालवत नाही तर एक तर तो खोटे बोलतो आहे किंवा जीवावर उदार होऊनच( स्वतःच्या आणि इतरांच्या) चालवतो असे म्हणावे लागेलअगदीच शब्दशः अर्थ घेतला तर असं वाक्य बोलणारा रेसिंग ट्रॅकवर जरी गाडी चालवत असेल तरी त्याचं बोलणं हे खोटंच ठरणार कारण कुठलीही गाडी कितीही वेगाने चालविली तरी सुरुवात शून्यापासूनच करावी लागणार आणि वळण किंवा इतर अडथळ्यांकरिताही वेग पन्नासच्या खाली आणावाच लागणार; पण जर का याचा अर्थ असा घेतला की चालक शक्य असेल त्या प्रत्येक वेळी आणि शक्य तितक्या लवकर ८० / ९० च्या वेगाने वाहन चालवित आहे तर ते अगदीच खोटेही नसणार. सप्टेंबर १९९७ ते फेब्रुवारी २०११ या काळात माझ्याकडे जुनी उजव्या पायात गिअर लिव्हर असलेली बुलेट ३५० सीसी ही बाईक होती. ती मी सेक्टर २५ च्या ज्ञानप्रबोधिनी शाळेपासून ते आकुर्डीच्या फोर्स मोटर्स (तेव्हाची बजाज टेम्पो लि.) पर्यंत चालवित असे. या तीन किमी च्या अंतरापैकी पहिल्या १.५ किमी बरेच चौक, वेडीवाकडी वळणे आणि सिग्नल व इतर अनेक अडथळे पार करुन मी निगडीच्या मुख्य चौकात पोचायचो तोवर मी ० ते ४० किमी च्याच रेंजमध्ये वेग पकडू शकायचो पण निगडी चौक ते फोर्स मोटर्सचे प्रवेशद्वार या दीड किमीच्या सरळ पट्ट्यात मात्र ८० किमी चा वेग सहज घ्यायचो. ही २००१ पर्यंतची हकीगत आहे. त्यानंतर डिस्क ब्रेक / एबीएस / सीबीएस असलेली आणि प्रचंड पिक अप असलेली वाहने बाजारात आली आहेत अर्थात मी ती चालविली नाही पण इतर अनेकांना मी सहज तीन चार किमीच्या पट्ट्यात अनेकदा १०० पर्यंतचा वेग लीलया घेताना आणि पुन्हा तितक्याच चटकन ब्रेकिंग करुन तो तात्काळ शून्यावर आणतानाही पाहिलेय. माझ्या तरुणपणी अशी वाहने नव्हती आणि आता या वयात या वाहनांवर मला हे जमू शकणार नाही पण म्हणूनच जर एखाद्याकडे हे कौशल्य असेल तर ते मी मोकळ्या मनाने मान्य करील. तो खोटे बोलतोय किंवा लोकांच्या /+ स्वतःच्या जीवाशी खेळतोय असा आरोप करणार नाही. उच्च तंत्रज्ञान + कौशल्य + सराव + प्रचंड शारिरीक आणि मानसिक तंदुरुस्ती यांच्या साहाय्याने आज पंचवीस ते पस्तीस या वयोगटात असणारे अनेक जण हे पूर्ण सुरक्षितता पाळून करताना दिसतात.
In reply to असे असताना एखादा म्हणत असेल by चेतन सुभाष गुगळे
खाली
चालवत नाही. याचा सरळ अर्थ सुद्धा काढून पहा. वाच्यार्थ व्यंगार्थ मी बोलतच नाही. १०० चा वेग घेण्यासाठी डॉमिनर सारख्या शक्तिशाली मोटार सायकलला ८ सेकंद लागतात तर बुलेट ३५० ला २५. ७३ सेकंद लागतात. ९० च्या स्पीडला दीड किमी चे अंतर सुद्धा एक मिनिटात पार होईल. महाराष्ट्राच्या किती शहरात किती ठिकाणी दीड किमी चा सरळ वाहतूक नसलेला पट्टा मिळेल? तीन ते चार किमी तर सोडुनच द्या. आणि हे मी स्वानुभवाने सांगतोय जेथे माझ्याकडे ४० हॉर्सपॉवरची डॉमिनार सारखी ए बी एस आणि स्लिपरक्लच असलेली जाड टायरची मोटार सायकल आहे. त्यामुळे असे बोलणे हे शुद्ध दर्पोक्तीच आहे किंवा सरळ सरळ खोटे बोलणे आहे.In reply to आज काल लोक सहज बोलुन जातात कि by सुबोध खरे
१०० चा वेग घेण्यासाठी डॉमिनर सारख्या शक्तिशाली मोटार सायकलला ८ सेकंद लागतात तर बुलेट ३५० ला २५. ७३ सेकंद लागतात.डॉमिनॉर आणि बुलेट सोडून द्या
आणि हे मी स्वानुभवाने सांगतोय जेथे माझ्याकडे ४० हॉर्सपॉवरची डॉमिनार सारखी ए बी एस आणि स्लिपरक्लच असलेली जाड टायरची मोटार सायकल आहे.हे जाड टायर प्रकरण हाताळायला आणि वळवायला फार अवघड आहे. मी गेले सहा महिने केवळ बाइक्स रिसर्च करीत आहे. चार प्रकारच्या बाईक्स आहेत - कम्यूटर / क्लासिक - अपराईट पोझिशन - यात चालक सरळ ताठ बसतो क्रूझर / लाँग राईड पोझिशन - यात चालक थोडा मागे रेलून बसतो. स्पोर्ट - यात चालक पुढे झुकून बसतो. ऑफ रोड / मोटो क्रॉस - इथे चालक लिटरली फूट रेस्टवर अनेकदा उभा राहून अपराईट पोझिशन असलेली बुलेट सारखी बाईक ही चटकन वेग घेणे आणि पुन्हा कमी करणे याकरिता बनविलेली नाही. तरीही याच प्रकारात बनविलेली असून देखील येझडी रोडस्टर बाईक मात्र चालक अशा पद्धतीने चालवू शकतो पण बुलेट नाही. अर्थात रॉयल एन्फिल्डचीच इंटरसेप्टर मात्र हे लीलया करु शकते पण तिलाही पुन्हा टॉप स्पीड १७० किमी असला तरी तो फार काळ घेता येत नाही कारण स्पोक व्हील्स आणि ट्यूब + टायर क्रूझर / लाँग राईड पोझिशन बाईकला देखील हे शक्य नाही - उदा. मेटेऑर. ऑफ रोड / मोटो क्रॉस मध्ये उत्तम पिकअप मिळेल पण टॉप स्पीड फार घेणे शक्य नाही कारण स्पोक व्हील्स आणि ट्यूब + टायर आता उरतो एकच प्रकार - स्पोर्ट बाईक - यात चालक पुढे झुकतो आणि या वाहनात उत्तम पिक अप आणि टॉप स्पीड देखील आहे. यामाहाची आर सिरीज् याबाबत आदर्श म्हणता येईल अशी आहे. याच प्रकारात इतर बाईक्सदेखील ( उदा - टीवीएस अपाचे, बजाज पल्सर, इत्यादी) आहेत. अॅलॉय व्हील + ट्यूबलेस टायर्समुळे १७० किमीचा टॉप स्पीड गाठता येतो. आपण ही वाहने चालवून पाहिली आहेत काय? केवळ डॉमिनोर आणि बुलेट यांना समोर ठेवून निष्कर्ष काढता येणार नाही. मूळात ती दोन्ही वाहने याकरिता अपात्रच आहेत.
महाराष्ट्राच्या किती शहरात किती ठिकाणी दीड किमी चा सरळ वाहतूक नसलेला पट्टा मिळेल?मी पिंपरी-चिंचवड हद्दीत राहतो आणि तिथले अनेक असे पट्टे सांगू शकतो. (जसे की, भक्ती शक्ती ते कासारवाडी - ११ किमी यात मधोमध असलेली हायस्पीड लेन त्याचप्रमाणे रावेत औंध रस्त्यावर देखील असलेले अनेक फ्लाय ओवर्स आणि मधल्या लेन्स, याशिवाय देहूरोड कात्रज बाह्यवळण रस्त्यावर सलग तीन ते चार किमी मोकळा व कमी वाहतूकीचा पट्टा किमान चार वेळा आपल्याला मिळू शकतो.) पण मूळात हा दीड किमीचा स्पॅन बुलेट सारख्या आळशी बाईक्सला गरजेचा आहे. यामाहा बाईकर्स याच्या निम्म्याहून कमी अंतरात ८० किमीचा वेग गाठतात आणि पुन्हा चटकन शून्यावर येतात. यूट्यूबवर असंख्य व्हिडीओज् विश्लेषणासह आहेत. त्यात हायवेज् प्रमाणेच सिटी ट्राफिकचेही व्हिडीओज् आहेत. रावेत ते तळेगाव या पट्ट्यात वॅगनार प्रवासाचा जीपीएस व्हिडीओ आपण येथे पाहू शकता. जीपीएस स्पीड कोपर्यात दिसेल. https://www.youtube.com/watch?v=a5Gzu8kzERE वाहनाने किती वेळा ८० व ९० चा वेग ओलांडला आहे ते दिसून येईल. तेही स्वतःचा / इतरांचा जीव धोक्यात न घालता. बहुतेक रस्त्यांवर दुभाजक आणि चौकात उड्डाणपूल वगैरेमुळे हे साध्य होते.
In reply to डॉमिनॉर आणि बुलेट सोडून द्या by चेतन सुभाष गुगळे
In reply to मूळात ८० / ९० चा वेग ओलांडता by चेतन सुभाष गुगळे
In reply to मूळात ८० / ९० चा वेग ओलांडता by सुबोध खरे
उगाच जास्त शक्तीच्या महाग मोटार सायकल घेऊन पेट्रोल जाळण्यात फार कुणाला रस नसतो.बाईकिंगचा छंद असणारे आपण पाहिलेच नाहीत का? हजारो रुपये लिटर किंमतीची दारु पिणारे जसे लोक आहेत तसेच लाखो रुपये किंमतीच्या बाईक्स विकत घेणारेही अनेक जण आहेत.
गाड्याच्या विक्रीचे आकडे पाहिले असतेत तर तुम्हाला ते लक्षात आले असतेच.त्या आकड्यांवरुन निष्कर्ष काढायचा कसा? ज्यांना १००-१५० सीसीची वाहने हवीत उदरनिर्वाहाकरिता फिरावे लागते यास्तव ते ती विकत घेतातच आणि ती वाहने ठराविकच असल्याने त्यांचा खप जास्त दिसतो - उदा. स्प्लेंडर / बजाज प्लॅटिना इत्यादी. म्हणजे १०० तले ५० स्प्लेंडर आणि बजाज प्लॅटिना किंवा तत्सम बाईक्स घेणार. १५०+ सीसीमध्ये पुढे फार मोठे वैविध्य आहे. १०० तल्या उरलेल्या ५० ना फार निवडीला फार मोठा वाव आहे. त्या पन्नासांपैकी प्रत्येकी दोघांनी जरी एक मॉडेल घेतले तरी अशा दर दोघांमागे एक अशी २५ एक मॉडेल्स सहज बाजारात आहेत. मग जर एखाद्याला असे दिसले की (हे केवळ उदाहरणाकरिता लिहित आहे) १०० बाईक्स पैकी २५ गाड्या १०० सीसीच्या, १५ गाड्या १२५ सीसीच्या आणि १० गाड्या १५० सीसीच्या खपल्या. आणि मग उरलेल्या पन्नासांमध्ये मग २५० सीसीच्या दोन साडे तीनशे सीसीच्या दहा (अर्थातच बुलेट) आणि उरलेल्या सर्व मॉडेल्सच्या प्रत्येकी फक्त एक किंवा दोनच खपल्या तर असे वाटेल की १५० सीसीच्या आतील दोन तीन मॉडेल्सची मेजॉरिटी आहे पण १५० सीसी वरील २५ मॉडेल्सचा एकत्रित खप हादेखील जर १५० सीसीच्या आतील तीन मॉडेल्सच्या खपाच्या जवळपास जाणारा असेल तर मग काय म्हणता येईल? माझ्या घराशेजारी पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. कुंपण भिंतीबाहेर ज्या शेकडो बाईक्स उभ्या आहेत त्या पाहिल्या तर मला तरी जास्त सीसीच्या वाहनांची (एकच एक मॉडेल नव्हे) संख्या निम्म्याहून अधिक दिसते. रोज पाहतो आहे. एखाद्या निम्न आर्थिक वर्गातील कामगारांच्या कारखान्यातील वाहनतळावर हे चित्र नक्कीच वेगळे असेल पण पुन्हा सॉफ्टवेअर किंवा इतर मल्टीनॅशल कंपन्यांच्या पार्किंगमध्ये मात्र महागड्या बाईक्सच जास्त दिसतील. तळवडे, हिंजवडी, मगरपट्टा सिटी, प्राधिकरण येथील कॉलेज, कंपन्या, मॉल, सिनेमाथेटर, बिझिनेस कॉम्प्लेक्स अशा अनेक वाहनतळांवर मी कोणती वाहने जास्त दिसतात याचे बारकाईने निरीक्षण केले आहे. स्कूटर यातून वगळा व फक्त मोटरसायकल ची संख्या पाहा. लोक महागड्या व मोठ्या अश्वशक्तीच्या बाईक्सची लक्षणीय प्रमाणात खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे. परफॉर्मन्स शिवाय ही पसंती मिळणे नाही. फक्त शो बाजी करिता काही थोडे करतातही पण ते अगदी अल्प इतर जण मात्र त्या बाईक्सच्या वैशिष्ट्यांचा पुरेपुर उपयोग करतात असे दिसते.
In reply to उगाच जास्त शक्तीच्या महाग by चेतन सुभाष गुगळे
In reply to १०० बाईक्स पैकी २५ गाड्या १०० by सुबोध खरे
In reply to देशभरात मारुतीच्या कमी by चेतन सुभाष गुगळे
In reply to मी पेडर रोड ला गेलो होतो तिथे by सुबोध खरे
In reply to मूळात ८० / ९० चा वेग ओलांडता by चेतन सुभाष गुगळे
मूळात ८० / ९० चा वेग ओलांडता येतच नसेल तर सगळेच १०० ते १५० सीसी दरम्यानच्याच बाईक्स चालवतील. किमान तिप्पट ते सहापट किंवा अनेकदा त्याहूनही अधिक किंमत देऊन चालक महागडी वाहने का विकत घेतील?
बाईक कोणती घ्यावी याबाबत माझे मत अगोदरच एका प्रतिसादात मांडून झाले आहे. त्यामुळे चर्चा करत नाही मात्र तुमच्या वरील वाक्याचे उत्तर तुम्हाला प्रतिप्रश्न विचारून देण्याचा प्रयत्न करतो.
१०-२० हजाराच्या मोबाईलमधे फोन करणे / फोन घेणे, व्हाटसअप फेसबुक इमेल इ. सगळ्या सुविधा मिळत असताना लोक लाखभराचे आयफोन का घेतात ?
मला वाटते की उपयुक्तता जरी साधारणपणे सारखी असली तरी माझ्याकडे महागडी वस्तू आहे हे दुसर्याला दाखविणे माणसाला आवडत असावे किंवा मी गर्दीत इतरांपेक्षा वेगळा उठून दिसावा असे वाटत असावे हेच महागडी वस्तू विकत घेण्यामागचे लॉजीक असावे.
In reply to अधिक किंमत देऊन चालक महागडी वाहने का विकत घेतील? by धर्मराजमुटके
In reply to महागडी वस्तू फक्त इतरांना by चेतन सुभाष गुगळे
मी एका उपाहारगृहात नियमितपणे जात असे. चव चांगली होती यात वादच नाही पण २००५-०६ दरम्यान पदार्थांचे दर फारच वाढू लागले. तशात एक दिवस मी हॉटेल मालकाला आत शिरताना पाहिले. गडद निळ्या मेटॅलिक रंगाची स्कोडाची साधारण सोळा लाख रुपये किंमतीची नवी कोरी गाडी त्याने घेतली होती. मालकाच्या चैनीकरिता आपण अतिरिक्त किंमत का मोजावी असा विचार करुन मी त्या उपाहारगृहात जाणेच सोडून दिले.रोचक आणि नोंद घेण्याजोगे. +१
In reply to डॉमिनॉर आणि बुलेट सोडून द्या by चेतन सुभाष गुगळे
एवढं सगळं असूनही तुमचा जर असं म्हणणं असेल कि ८०-९० च्या वेगाने शहरात सहज मोटार सायकल चालवता येते
तर तुमचा दुराग्रह तुम्हाला लखलाभ होवो.अनेक व्हिडीओज् उपलब्ध असताना, एकाची लिंकदेखील दिलेली असताना त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करुन आपल्याला जमत नाही म्हणजे कोणालाच जमणार नाही असं स्वतःला सूपरह्यूमन टाईप समजणं ह्याला दुराग्रह म्हणतात.
In reply to दुराग्रह म्हणजे काय? by चेतन सुभाष गुगळे
In reply to बरं बुवा तुमचंच खरं by सुबोध खरे
In reply to आनंद by कपिलमुनी
In reply to प्रतिसादांनाच इतकं ट्रोलिंग by चेतन सुभाष गुगळे
In reply to विरुद्ध मतांना ट्रोलिंग? by कपिलमुनी
डॉ.खरे हे त्यांच्या मतांबद्दल परखड असतील पण ट्रोल नाहीत हे खात्रीने सांगतोमला देखील आधी असंच वाटायचं पण माणूस कधी बदलेल त्याचा काही नेम नाही.
तर तुमचा दुराग्रह तुम्हाला लखलाभ होवो.
मी तुमच्याशी वितंडवाद घालू इच्छित नाही
बरं बुवा तुमचंच खरंही विधाने निकोप संभाषणाचा भाग मानता येणार नाहीत.
In reply to प्रतिसादांनाच इतकं ट्रोलिंग by चेतन सुभाष गुगळे
In reply to मुंबईत पूर्व दृतगती मार्ग, by सुबोध खरे
मुंबईत पूर्व दृतगती मार्ग, पश्चिम दृतगती मार्ग, पूर्व मूक्त मार्ग, वांद्रे वरळी सागरी सेतू आणि अशा अनेक मार्गांवर फक्त चारचाकी वाहनांनाच परवानगी आहे. त्यामुळे बरेचदा असे होते की जिथे कारने १५ ते २० मिनीटांत जाता येईल तिथे पोचायला या अतिवेगवान दुचाकींना दीड तासांहूनही अधिक कालावधी लागतो. आपण ऐकीव माहिती वर काहींच्या काही प्रतिसाद लिहिता कोणती दोन स्थळे आहेत जिथे कारने १५ ते २० मिनीटांत जाता येईल तिथे पोचायला या अतिवेगवान दुचाकींना दीड तासांहूनही अधिक कालावधी लागतो. हे सांगता येईल का?ही जी माहिती मी इथे मांडली होती होती ती एका रेनेगेडे मालकानेच दिलेली होती असे सांगितले आणि त्या माहितीच्या फर्स्ट हँड कन्फर्मेशन माझ्याकडे नसल्याने त्या माहितीच्या सत्यतेबाबत ठामपणे आग्रह धरला नव्हता उलट तुम्ही दिलेल्या माहितीला सहमती दर्शविली होती. तेव्हा पुन्हा ही चर्चा व्यर्थ आहे.
त्यांनी डॉमिनॉर केवळ काही सेकंदात ९५ किमी वेगाने चालविली पण मी मात्र १० मिनीटांनंतरही ताशी ७० किमी पेक्षा अधिक वेग गाठू शकलो नाही.भक्ती - शक्ती ते रावेत या रस्त्यावर मी व माझे स्नेही (पोलिस खात्यात कार्यरत) अशी आम्ही दोघांनी जाताना व येताना डॉमिनार आलटून पालटून चालविली. जाताना त्यांनी केवळ काही सेकंदात ९५ किमी वेग गाठला होता आणि मला येताना १० मिनीटांनंतरही ७० किमीच गाठता आला. ही वस्तुस्थिती आहे. त्याचं कारण असं की मी डिस्क ब्रेकच्या भरोशावर फारसा विसंबून राहत नाही. पुरेसं अंतर राखतो. माझ्या स्नेह्यांनी मात्र डिस्क ब्रेकच्या भरोशावर इतर वाहनांच्या अगदी किसिंग डिस्ट्न्स इतके जवळ जात बिनधास्त वाहन चालविले.
डॉमिनार सहाव्या गिअर मध्ये ऍक्सिलरेटर सोडून दिला तरी ५३ वेगाने जात राहते. ऍक्सिलरेटर जरा~ सा पिळला तरी हि गाडी ७० जाते.सहाव्या गिअरमध्ये जर रस्त्याची वेगवेगळी पातळी विचारात घेतली तर हे विधान सरसकट वस्तुनिष्ठ ठरत नाही. उलट सहाव्यातून पुन्हा पाचव्यात आणि चौथ्यात आणावी लागते. जे मला करावे लागले. माझ्या आधीच्या प्रतिसादातील वाक्ये कोट करुन तुम्ही पुन्हा माझाच मुद्दा अधोरेखित करताय - ८० / ९० पर्यंत वाहन लीलया नेणं प्रत्येकालाच जमतं असं नाही. जसं या केसमध्ये मला नाही जमलं पण माझ्या स्नेह्यांनी करुन दाखवलं. आणि हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पिलीयन सीटवर बसून पाहिलं, अनुभवलं.
रेनेगेड या गाडीचे उत्पादन बंद झाले आहे आणि त्याचे सुटे भाग सहजासहजी मिळत नाहीत. एकंदर या गाडीची स्थिती डामाडौलच आहे. ज्या गाडीची स्थिती अशी आहे तिच्याबद्दल काहीही माहिती नसताना सेकंड हॅन्ड विकत घ्यायला चालला होतात.विकत घ्यायला चाललो होतो हे विधान वस्तुनिष्ठ नाही. विचार चालू होता पण अंतिम निर्णय घेतलेला नव्हता. त्या निर्णयाच्या आधी अभ्यास व्हावा म्हणूनच इथे प्रतिसाद मांडला होता. पुरेसा विचार केल्याशिवाय मी काहीही खरेदी करीत नाही.
आणि येथे मात्र मीच शहाणा म्हणून वाटेल ती आकडेवारी खपवताय आणि परत दुसऱ्याला ट्रॉल म्हणून संभावना करताय?हे असे शब्द वापरणे यालाच ट्रोलिंग म्हणतात. ज्या गोष्टी मी स्वतःला जमत नाही हे मान्य करुनही स्वतः डोळ्यांनी इतरांना करताना पाहिलंय आणि मगच लिहितोय की हे शक्य आहे तर तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवत आहात आणि कारण काय तर तुम्हाला स्वतःला ते जमले नाही आणि म्हणूनच इतरांनाही जमणार नाही ही तुमची खात्री. यूट्यूब व्हिडीओ पाहा, मी लिंक दिलेला पाहा म्हणतोय तर तिकडेही दुर्लक्ष करायचं आणि सत्य नाकारायचं याला काय अर्थ आहे. मला ३० किग्रॅचा एलपीजी सिलिंडर उचलता येत नाही म्हणून माझ्यापेक्षा कमी उंचीची आणि वजनाची मीराबाई चानू अडीचशे किग्रॅ वजन लीलया उचलते ही बाब अमान्य करायची का? सराव, सातत्य, तंत्र आणि कौशल्य या बाबी काहींना इतरांपेक्षा अधिक क्षमतेच्या बनवितात यावर निदान मी तरी विश्वास ठेवतो.
In reply to मुंबईत पूर्व दृतगती मार्ग, by चेतन सुभाष गुगळे
In reply to तुम्ही ट्रोल म्हणा नाही तर by सुबोध खरे
आकडेवारी ने तुमचे म्हणणे साफ खोटे आहे हे सिद्ध झालेहे कधी झाले?
मला शष्प फरक पडत नाही.
वेडेवाकडे समर्थन तुम्ही कराल तितकेतुमचे पितळ उघडेपडत चालले आहे
परत पडलो तरी नाक वर म्हणून सांगताय.यालाच ट्रोलिंग म्हणतात. माझ्या तुम्हाला उद्देशून लिहिलेल्या एकाही प्रतिसादात असे शब्द नाहीयेत.
In reply to आकडेवारी ने तुमचे म्हणणे साफ by चेतन सुभाष गुगळे
In reply to आकडेवारी ने तुमचे म्हणणे साफ by सुबोध खरे
In reply to कोणती दोन स्थळे आहेत जिथे by सुबोध खरे
कोणती दोन स्थळे आहेत जिथे कारने १५ ते २० मिनीटांत जाता येईल तिथे पोचायला या अतिवेगवान दुचाकींना दीड तासांहूनही अधिक कालावधी लागतो. हे सांगता येईल का? याचे उत्तर अजून मिळालेले नाहीही माहिती फर्स्ट हॅण्ड नसल्याने तिच्या सत्यतेविषयी कुठलीही खात्री मी ठामपणे व्यक्त केलीच नव्हती. उलट तुमच्या स्पष्टीकरणानंतर मी तुमच्याशी या माहितीवरुन कुठेही पुन्हा आग्रह धरलेला दिसणार नाही. मी स्वतः मुंबईत राहतच नाही आणि २००९ नंतर मी तिथे कधीच दुचाकी वरुन प्रवास केलेला नाहीये. https://www.misalpav.com/comment/1137315#comment-1137315 इथे माझा मूळ प्रतिसाद आहेच की - ही माहिती मला मुंबईतील एका रेनेगेडे मालकानेच दिली. या कारणानेच तो ती फक्त शिर्डीला जायला वापरतो असे त्याने सांगितले. आणि याचमुळे तो त्याची रेनेगेडे विकतोय. तुमच्या सततच्या प्रतिसादांना उत्तर म्हणून मी शेवटी त्या रेनेगेडे मालकाचा फोन नं. पुन्हा शोधून त्याला संपर्क केला असता त्याने ही दोन ठिकाणे सांगितली आहेत जिथून त्यास कारने १५ ते २० मिनीटांत जाता येते पण रेनेगेडे प्रवासाकरिता दीड तासांहूनही अधिक काळ घेते. अनिकेत बिल्डिंग नंबर 15, G.M. Link Road, Jay Ambe Nagar, Indian Oil Nagar, Chembur West, Mumbai, Maharashtra 400089 हे त्याचे निवासस्थान आणि Bhaucha Dhakka, Princess Dock, Mumbai Port Trust, Mazgaon, Mumbai, Maharashtra इथे त्याचे कार्यालय आणि हा त्याचा कारने जाण्याचा रस्ता https://goo.gl/maps/5RxgMGQhztqex67AA मी पुणेकर असल्याने आणि माझ्या संपूर्ण आयुष्यात मुंबईत पन्नास पेक्षाही कमी वेळाच आणि त्यातही दुचाकी घेऊन फक्त एकदाच आल्याने या माहितीची सत्यासत्यता तपासू शकत नाही. तुम्ही मुंबईकर असल्याने हे सत्य की असत्य हे निश्चित सांगू शकाल. मुख्य म्हणजे ही माहिती मला स्वतःला तपासायची गरजच कधीही नव्हती आणि नाही. मी दुचाकी घेतली तरी मुंबईत कशाला चालवेन? डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांमधले काही दिवस सोडले तर इतर वेळी मुंबईला येण्याचेही मी टाळतो. या कालावधीत देखील प्रचंड घाम निघत असल्याने एसी कारलाच प्राधान्य असते तेव्हा मुंबईत दुचाकी चालवायला किती वेळ लागतो हा मुद्दा माझ्याकरिता फारच गौण. केवळ अशा प्रकारे वेळ जास्त लागल्याने अतिवेगवान दुचाकी मालक त्यांची दुचाकी स्वस्तात विकत असतील तर पुण्या ऐवजी मुंबईतून जुनी दुचाकी खरेदी करायचा (व त्यायोगे काही हजारांची अतिरिक्त बचत करण्याचा) माझा विचार आहे असे मी मूळ प्रतिसादात लिहिले होते. https://www.misalpav.com/comment/1136624#comment-1136624 त्यानंतरच्या तुमच्या https://www.misalpav.com/comment/1137118#comment-1137118 या प्रतिसादाचा मी कुठेही प्रतिवाद केलेला नव्हता.
In reply to कोणती दोन स्थळे आहेत जिथे by चेतन सुभाष गुगळे
In reply to काय राव उगाच दुसऱ्याच्या by सुबोध खरे
In reply to काय राव उगाच दुसऱ्याच्या by सुबोध खरे
In reply to (No subject) by चेतन सुभाष गुगळे
(No subject)चित्रे दिसत नाहीयेत.
In reply to (No subject) by वामन देशमुख
In reply to लिंकवर क्लिक करून दिसत आहेत का? by चेतन सुभाष गुगळे
In reply to काय राव उगाच दुसऱ्याच्या by सुबोध खरे
In reply to आपल्या जागेवर बसून इतरांचं by चेतन सुभाष गुगळे
In reply to कशाला उगाच मानभावीपणा करताय? by सुबोध खरे
दुसऱ्याच्या नावाने बिलं फाडण्यापेक्षा आपली चूक झाली हे स्वच्छ मनाने मान्य केलं असतं तर एवढी मान खाली घालण्याची स्थिती आलीच नसती.मिलिटरी ग्रीन कलरची एक रेनेगेडे ओएलएक्स वर विक्रीला ठेवलेली आहे. मालक कोणी समीर खान म्हणून आहेत. त्यांच्याशी संपर्क करुन खात्री करुन घ्या.
त्यामुळे मुंबईत राहणाऱ्या किंवा मुंबई पाहिलेल्या माणसाला आपला म्हणणं साफ खोटं आहे हे लगेच लक्षात येतं. एक म्हण आहे - एक खोटं लपवायला सात वेळा खोटं बोलावं लागतं.
कशाला फुक्या मारताय?
लोक काय इतके मूर्ख आहेत का?मला खोटं ठरवायचा आपल्याला अधिकार मिळालेला आहे का? हा अधिकार जर आपणापाशी असेल तर नक्कीच आपण सर्टिफाईड ट्रोल असल्याबद्दल माझी आता अगदी खात्री पटली आहे.
In reply to सर्टिफाईड ट्रोल by चेतन सुभाष गुगळे
जी बाईक
पुण्यात (जुनी / सेकंड हॅण्ड) एक लाखापेक्षा कमी किंमतीत मिळत नाहीतीच बाईक
मुंबईत पस्तीस ते पंचेचाळीस हजारादरम्यान कशी काय मिळू शकते. त्या समीर खानला सांगा कि तुमची बाईक मी पुण्यात लाखाच्या वर विकून देतो मला २० हजार रुपये द्या.. इथे फुकट टाईमपास करण्या पेक्षा चार पैसेही मिळतील तुम्हाला कशाला इतक्या फुक्या मारत बसलाय? आणि एवढी लाज काढूनही शेवटचा प्रतिसाद माझाच असला पाहिजे हा तुमचा अट्टाहासच असला तर होऊनच जाऊ द्याIn reply to मिलिटरी ग्रीन कलरची एक by सुबोध खरे
मिलिटरी ग्रीन कलरची एक रेनेगेडे ओएलएक्स वर विक्रीला ठेवलेली आहे.
या वाक्याचा खालील वाक्याशी काही संबंध आहे का?
जी बाईक
पुण्यात (जुनी / सेकंड हॅण्ड) एक लाखापेक्षा कमी किंमतीत मिळत नाही
याचा खालचा वाक्याशी संबंध नव्हताच इतकंही तुम्हाला कळलं नसेल यावर माझा विश्वास नाही. त्याचा खालच्या नसून वरच्या वाक्याशी संबंध होता आणि आहे.
दुसऱ्याच्या नावाने बिलं फाडण्यापेक्षा आपली चूक झाली हे स्वच्छ मनाने मान्य केलं असतं तर एवढी मान खाली घालण्याची स्थिती आलीच नसती. गुगल मॅप कार्यालयीन वेळ इ सगळं जरी म्हणालात तरी मुंबईत मोटारसायकलचा सरासरी वेग १० येत नाही. १७ किमी ला दीड तास लागेल हे केवळ ट्राफिक जॅमच झाला तरच शक्य आहे.इथे तुम्ही मला ज्या माहितीकरिता खोटं ठरवलं होतं ती माहिती देणार्याचा संदर्भ दिला होता. तुम्हाला फक्त वाद घालायचा आहे असे दिसत आहे...................
In reply to मिलिटरी ग्रीन कलरची एक by सुबोध खरे
भंपक अचाट आणि अफाट विधाने करताय आणि स्वतःला तोंडघशी पाडून घेताय
तर मी कशाला अधिक काही करू? ५० टक्क्याच्यावर गाड्या १५० सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्याअसतात. माझ्या घराशेजारी पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. कुंपण भिंतीबाहेर ज्या शेकडो बाईक्स उभ्या आहेत त्या पाहिल्या तर मला तरी जास्त सीसीच्या वाहनांची (एकच एक मॉडेल नव्हे) संख्या निम्म्याहून अधिक दिसते मुंबईत मोटार सायकलचा वेग गर्दीच्या वेळेस ताशी १० पेक्षा कमी असतो. मुंबईत ३५-४० हजाराला विकली जाणारी गाडी पुण्यात लाखाच्या वर विकली जाते. आणि तुम्ही दिलेल्या फोटो मध्ये कार ला २६ मिनिटे दाखवलंय (typically २२ ते ४० minutes) आणि त्याच्याच बाजूला मोटार सायकलला ४५ मिनिटे दाखवलंय आणि (typically ३५ minutes ते १ तास १० मिनिटे) म्हणजे जेंव्हा भरपूर ट्राफिक असतं तेंव्हा कारला ४० मिनिटे लागतात तेंव्हा मोटारसायकलला ७० मिनिटे दीड तासाच्या वर नव्हे आणि हे आपणच दिलेले फोटो आहेत.In reply to मला खोटं ठरवायचा आपल्याला by सुबोध खरे
म्हणजे जेंव्हा भरपूर ट्राफिक असतं तेंव्हा कारला ४० मिनिटे लागतात तेंव्हा मोटारसायकलला ७० मिनिटे दीड तासाच्या वर नव्हे आणि हे आपणच दिलेले फोटो आहेत.गुगल मॅपने कुठल्या मोटरसायकलला किती वेळ असे कुठे लिहिले आहे? रेनेगेडेसारखी लांबलचक व क्रूझर बाईक शहरात फिरवायला समीर खानला किती वेळ लागतो हे त्याने सांगितलं आणि म्हणून बाईक विकतोय असं म्हंटलं तर मी त्याला थापेबाज म्हणायचं का? तो म्हणेल तुला विकत घ्यायची तर घे नाहीतर सोडून दे.
In reply to म्हणजे जेंव्हा भरपूर ट्राफिक by चेतन सुभाष गुगळे
In reply to हा हा हा हा हा हा by सुबोध खरे
In reply to आणि तुम्ही ट्रोल आहात. by चेतन सुभाष गुगळे
ळॉळ ळॉळ
In reply to आकडेवारी ने तुमचे म्हणणे साफ by सुबोध खरे
In reply to थापा मारुन मला व्यक्तिगत काय by चेतन सुभाष गुगळे
In reply to थापा मारुन मला व्यक्तिगत काय by सुबोध खरे
कुठल्याही पार्किंगच्या जागेत पहिले तर ५० % मोटारसायकल १५० सीसी च्या वर दिसणार नाहीत भारताच्या कुठल्याही शहरात. मला एक तरी शहर दाखवा जेथे (यात पिंपरी चिंचवड सुद्धा येते) सगळी तरूण पोरं १५० सी सी च्या वर गाड्या चालवत आहेत? इतक्या बुलेटसुद्धा नाहीत तर बाकीच्या गाड्या सोडूनच द्या.तुम्हाला संपूर्ण भारतांच समग्र ज्ञान असल्यावर आता मी तरी यापुढे काय लिहिणार? पिंपरीचिंचवड शहरात मी चाळीसहून अधिक वर्षे वास्तव्य केले आणि ज्या नवनगर भागाचा उल्लेख केला आहे तिथली महाविद्यालये माझ्या निवासाची दोन किमी परिसरात आहेत. जिथली वाहतूक आणि वाहनतळे मी नेहमी फिरताना माझ्या डोळ्यांनी पाहतो त्या बाबतदेखील माझ्या पेक्षा जास्त अधिकारवाणीने आणि ठामपणे तुम्हीच लिहिणार असाल तर आता माझी खात्री पटली आहे की तुम्ही व्यक्त केलेल्या मतांव्यतिरिक्त इतर सर्व मते ही असत्यच असणार. यापुढे कुठल्याही विधानाची सत्यासत्यता तपासण्याकरिता मी आधी ते तुमच्यासमोरच मांडेन आणि तुम्ही अॅप्रूव्ह केलं तरंच ते सत्य आणि वास्तवाला धरुन असे समजेन.
In reply to सर्टिफाईड ट्रूथ अॅप्रूव्हर ? by चेतन सुभाष गुगळे
In reply to कशाला उगाच मानभावीपणा करताय? by सुबोध खरे
In reply to मी नाहीच करत आहे. by चेतन सुभाष गुगळे
In reply to पिंपरी चिंचवडचे तरूण बाईकर्स by सुबोध खरे
मूळ वाक्य आज काल लोक सहज बोलुन जातात कि मी गाडी ८० ते ९० च्या खाली चालवत नाही. याच्यात काही फरक आहे का? कशाला या बोटावरची थुंकी त्या बोटावर करताय?मूळ वाक्य एक तर माझं नाही आणि त्याबद्दल मी जो अगदी सुरुवातीलाच प्रतिसाद दिला आहे. https://www.misalpav.com/comment/1137663#comment-1137663 त्यात मी स्पष्टपणे लिहिलं आहे. -
अगदीच शब्दशः अर्थ घेतला तर असं वाक्य बोलणारा रेसिंग ट्रॅकवर जरी गाडी चालवत असेल तरी त्याचं बोलणं हे खोटंच ठरणार कारण कुठलीही गाडी कितीही वेगाने चालविली तरी सुरुवात शून्यापासूनच करावी लागणार आणि वळण किंवा इतर अडथळ्यांकरिताही वेग पन्नासच्या खाली आणावाच लागणार; पण जर का याचा अर्थ असा घेतला की चालक शक्य असेल त्या प्रत्येक वेळी आणि शक्य तितक्या लवकर ८० / ९० च्या वेगाने वाहन चालवित आहे तर ते अगदीच खोटेही नसणार.आणि शब्दशः अर्थच घ्यायचा तर केवळ इतरांच्याच विधानाचा का? तुमच्याही विधानाचा घेऊयात की. https://www.misalpav.com/comment/1137120#comment-1137120 या प्रतिसादात तुम्ही लिहिलंय
फुंकर मारली तरी उडून जातील असे टिनपाट तरुण सुद्धा बुलेट चालवताना दिसतात.आता तुम्ही फुंकर मारुन एखाद्या व्यक्तिला उडवून दाखवा आणि मग त्या व्यक्तिलाच पुन्हा बुलेटही चालवायला लावा हे जमत नसेल तर माझ्यावर असत्य विधाने मांडल्याचा आरोप करताना तुम्हालाच लाज वाटायला हवी.
In reply to आनंद by कपिलमुनी
चेतन सुभाष गुगळे लिहिते झाले याचा आनंद झाला आहे, त्यांनी केवळ प्रतिसादात्मक न लिहिता बाई़क बद्दल स्वतंत्र धागा काढावा ही विनंतीहेच म्हणतो. चेसुगु, बाइक्स वर एक चांगला माहितीपूर्ण धागा येऊ द्याच. बाइकांवर माझेही मनःपूर्वक प्रेम आहे, बाइकिंगमधून मस्त कळसबिंदु प्राप्त होतो! त्यातले अजून बारकावे समजून घ्यायला मदत होईल. --- भिन्न मताच्या आणि अनुभवाच्या आदरासहित प्रस्तुत चर्चेबद्धल माझे मत आणि अनुभव - वेगवेगळ्या बाइक्स चालण्याची पद्धत आणि हेतू वेगवेगळे असतात. योग्य बाइकवर सुरक्षितपणे वेगाची शंभरी गाठणे व ती पुरेश्या दीर्घकाळ टिकवून ठेवणे अवघड नाही.
In reply to +१ by वामन देशमुख
चेसुगु, बाइक्स वर एक चांगला माहितीपूर्ण धागा येऊ द्याच.धन्यवाद. पण मी ऑ.१९९७ - फे.२०११ या कालावधीत बुलेट ३५० चालविली मग दहा वर्षांहून अधिक काळ बाईकला अजिबात हात लावला नाहीये आणि त्यानंतर आता थेट दिवाळी २०२१ पासून होण्डा सीबी ३५० हायनेस, येझदी रोडस्टर, रेनेगेडे, डॉमिनॉर ४०० या बाईक्स फक्त टेस्ट राईड पुरत्याच चालविल्यात. डिस्क ब्रेकची सवय नाही त्यामुळे त्याच्यावर विसंबून राह्यचं धाडस होत नाही. त्यामुळेच अगदीच चिटकून बाईक न चालविता जरा जास्तच अंतर राखल्याने येझदीच्या टेस्ट राईडला (चिंचवड - भक्ती शक्ती - चिंचवड या १० किमी च्या टप्प्यात) ९२ पेक्षा जास्त वेग घेता आला नाही. इतर राईडर्सनी याच टप्प्यात ११०+ वेग जमविला होता. इतर अनेक बाईक्सचा फक्त वेबसाईट व यूट्यूब व्हीडीओज् पाहून अभ्यास चालू आहे. गेल्या महिन्यात तर्कवादींनी रिटायर्ड केलेली त्यांची पंधरा वर्षे जुनी सीडी डॉन एकाच दिवसात चारशे एकतीस किमी चालविली आणि असं वाटलं की जरा अधिक शक्तीची बाईक असती तर एकूण प्रवासाचा वेळ तीन चार तासांनी कमी झाला असता. तेव्हा एखादी जास्त शक्तीची बाईक घ्यावी असा विचार चालू आहे पण इतरांप्रमाणे मला चालवायला जमेल का? ही शंका असल्याने अंतिम निर्णय होत नाहीये. नव्या बाईकला अडीच लाख खर्च करणे थोडे अवघड वाटतेय. त्यापेक्षा ६० / ७० हजार खर्चून गाजराची पुंगी वाजवावी का असा एक विचार आहे.
In reply to चेसुगु, बाइक्स वर एक चांगला by चेतन सुभाष गुगळे
In reply to आता १५० सीसीच्या वरील सर्वच by प्रचेतस
In reply to ते ठाऊक आहे पण मला सवय* नाही by चेतन सुभाष गुगळे
In reply to सहमत. ज्या लोकांना by चौथा कोनाडा
In reply to हात कापला तर ती चूक धारदार by सुबोध खरे
डिस्क ब्रेक कचाकच लावणारे चूक आहेत म्हणून ते खापर डिस्क ब्रेकवर फोडणे हीच मूलभूत चूक आहे.हे खापर कोणी फोडलंय?
In reply to डिस्क ब्रेक कचाकच लावणारे चूक by चेतन सुभाष गुगळे
In reply to याचं कारण असं की मी डिस्क by सुबोध खरे
In reply to बाब्बो ! by धर्मराजमुटके
सुबोध खरे आणि चेतन खरे साहेबांच्यानाही हो खरे ते एकटेच (त्यांच्यामते जगात एकटेच) मी मात्र चेतन सुभाष गुगळे. चेतन खरे नव्हे.
In reply to क्लासिक लिजेंड्स ची येझदी रोडस्टर by चेतन सुभाष गुगळे
In reply to ग्रेट! +१ by चौथा कोनाडा
In reply to डिस्क ब्रेक आणि ए बी एस वाली by सुबोध खरे
चांगल आहे .. पण रिक्षाचं