मित्रो!
मी गेले कित्येक वर्षे दुचाकी फारशी चालवली नाहीये, वीसेक वर्ष आधी लुना (ब्रह्मे फेम), राजदूत (300-400 किमी) नंतर बजाज प्लॅटिना (500 किमी), होंडा सीबीआर 250 (100 किमी), स्टारसिटी(100 किमी), ऍक्टिवा (100 किमी) अशी अनुभव गंगाजळी आहे,
होंडा युनिकोर्न घेणार होतो, फायनल झाले होते, त्याच दिवशी बाळराजे येण्याची चाहूल लागली आणि पूर्वीच ठरवल्यानुसार कि पत्नीस अशा अवस्थेत बाईकचे धक्के नको म्हणून प्लॅन बदलून लांसर घरी आणली, ;)
आताशा एक बाईक असावी अशी गरज भासत आहे, पण दुचाकीबद्दल विचारच टाकून दिल्याने बरीच वर्षे ह्या क्षेत्रातले फॉलोअप घेतलेले नाहीत, त्यामुळे माहिती न के बराबर! तसेच आता बाजारात इतके ऑप्शन्स आलेत कि गोंधळायला झाले आहे.
तस्मात बाईकविषयी चांगली माहिती असलेल्या मिपाकर मित्रांना सल्ला मागतो आहे, मदत करावी.
माझी उंची 5'6", वजन 94 kg (पाच वर्षांपासून अगदी मेंटेन आहे, एक ग्राम इकडे तिकडे नाही). ;)
माझी गरज: शहरात फिरायला, सामान वगैरे आणायला. खेड्यापाड्यातल्या कसल्याही रस्त्याला (माझ्या वजनासकट) सांभाळून घेणारी, लॉंग हायवे ड्राइव्ह ला आरामदायक
बजेट: बजेटचे नक्की नाही, परवडत नसल्यास थोडं थांबायची तयारी आहे, अगदीच दीडदोन लाखवालीही नकोय, नैयेत माझ्याकडे, ;)
मायलेजपेक्षा कम्फर्ट, पॉवर व स्टाईलला महत्त्व देतो. मेंटेनन्स मध्ये रडवणारी नको.
बजाज अवेंजर मनात बसलीये, थोडीशी चालवली होती,
बुलेटची इच्छा फार पण अभी टेम नै आया वैसा!
बाकी नवीन तत्सम गाड्यांची माहिती नाही तेव्हा त्या देखील ट्राय करण्यास हरकत नाही,
कृपया मार्गदर्शन करा...
(विंग्रजी शब्दांबद्दल माफी)
वाचने
87317
प्रतिक्रिया
270
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाही
In reply to मला वाटतं by जेम्स वांड
हिमालयनला सुरुवातीला बर्याच
In reply to चांगल्या आहेत by जेम्स वांड
व्वा !!!
In reply to हिमालयनला सुरुवातीला बर्याच by प्रचेतस
हिमालयन बघून खूप आवडत होती पण
In reply to हिमालयनला सुरुवातीला बर्याच by प्रचेतस
सुख असतं सुख चालवणं म्हणजे.
In reply to एनफिल्ड घ्या, सुख असतं सुख by प्रचेतस
आमच्याकडे
In reply to सुख असतं सुख चालवणं म्हणजे. by नि३सोलपुरकर
अगदी.
In reply to आमच्याकडे by जेम्स वांड
त्याचं काय
In reply to अगदी. by प्रचेतस
माझ्या मित्राने
=)
In reply to माझ्या मित्राने by धर्मराजमुटके
चांगल आहे .. पण रिक्षाचं
In reply to माझ्या मित्राने by धर्मराजमुटके
रोचक
In reply to माझ्या मित्राने by धर्मराजमुटके
हो, कुटंबानी रिक्षा वापरावी
In reply to रोचक by श्रीरंग_जोशी
बजाजने
In reply to हो, कुटंबानी रिक्षा वापरावी by चौथा कोनाडा
भारी
In reply to बजाजने by जेम्स वांड
झोहोचे मु.का.अ.
In reply to बजाजने by जेम्स वांड
रिक्षा हाइप म्हणून ठीक आहे पण
In reply to झोहोचे मु.का.अ. by अनन्त अवधुत
हम्म
In reply to रिक्षा हाइप म्हणून ठीक आहे पण by सुबोध खरे
हो, आणि रिक्षाला दारं
In reply to रिक्षा हाइप म्हणून ठीक आहे पण by सुबोध खरे
घटं भिंद्यात, पटं छिन्द्यात,
नाही बुआ
In reply to घटं भिंद्यात, पटं छिन्द्यात, by सुबोध खरे
घटं भिंद्यात, पटं छिन्द्यात,
हे मधेच कुठून आलं
In reply to घटं भिंद्यात, पटं छिन्द्यात, by सुबोध खरे
१७ हजार कोटी संपत्ती
In reply to घटं भिंद्यात, पटं छिन्द्यात, by सुबोध खरे
खरंय म्हणा तुमचं
In reply to १७ हजार कोटी संपत्ती by सुबोध खरे
१७ हजार कोटी मिळाले
In reply to १७ हजार कोटी संपत्ती by सुबोध खरे
१७ हजार कोटी संपत्ती असलेल्या
In reply to १७ हजार कोटी मिळाले by सर टोबी
Mojo 300
+१, अतिरोचक !
In reply to Mojo 300 by कंजूस
बाईक कोणती घ्यावी ?
हिरो
In reply to बाईक कोणती घ्यावी ? by प्रसाद गोडबोले
एक्स पल्स
In reply to हिरो by कपिलमुनी
मोटर सायकल जर समोरचा पूर्ण १
In reply to हिरो by कपिलमुनी
बरोबर
In reply to मोटर सायकल जर समोरचा पूर्ण १ by सुबोध खरे
बरोबर
In reply to मोटर सायकल जर समोरचा पूर्ण १ by सुबोध खरे
डॉक्टर साहेब
In reply to मोटर सायकल जर समोरचा पूर्ण १ by सुबोध खरे
मी सुरुवात सिल्व्हर प्लस या
In reply to डॉक्टर साहेब by जेम्स वांड
मालक !
In reply to मी सुरुवात सिल्व्हर प्लस या by सुबोध खरे
तुम्ही पुस्तक लिहू शकता पुस्तक मोटरसायकलिंगवर !!
वा. मस्तच
In reply to मी सुरुवात सिल्व्हर प्लस या by सुबोध खरे
सिल्व्हरप्लस ६५ सीसी ची होती.
In reply to वा. मस्तच by अभ्या..
काय अभ्या..स आहे!
In reply to वा. मस्तच by अभ्या..
व्वा !!!
In reply to वा. मस्तच by अभ्या..
विद्युत दुचाकीचे समालोचन ... थेट मालकाच्याच तोंडून ...
वरील सर्व चर्चा वाचली.
सहमत
In reply to वरील सर्व चर्चा वाचली. by खटपट्या
हेच म्हणतोय, उगाच पांढरा
In reply to सहमत by जेम्स वांड
क्लासिक ३५०
थोडे दिवस कळ काढा
In reply to क्लासिक ३५० by जेम्स वांड
एस जी ६५० बद्द्ल अनेक जण आस
In reply to थोडे दिवस कळ काढा by खटपट्या
Yamaha Aerox 155 या स्कूटर
हि स्थिर असेल यात शंका नाही
In reply to Yamaha Aerox 155 या स्कूटर by शाम भागवत
सहमत
In reply to हि स्थिर असेल यात शंका नाही by सुबोध खरे
डॉक्टरांशी सहमत.
In reply to हि स्थिर असेल यात शंका नाही by सुबोध खरे
भारतात पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक लॉन्च
कोणतेही इलेक्ट्रिक वाहन घेतले
In reply to भारतात पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक लॉन्च by धर्मराजमुटके
मुंबईत भरत दाभोलकर ऑटोरिक्शा
शहरात गाडी ६० च्या वर आणि
गाडी ८० ते ९० च्या खाली चालवत
असे असताना एखादा म्हणत असेल
In reply to गाडी ८० ते ९० च्या खाली चालवत by सुबोध खरे
आज काल लोक सहज बोलुन जातात कि
In reply to असे असताना एखादा म्हणत असेल by चेतन सुभाष गुगळे
खाली
चालवत नाही. याचा सरळ अर्थ सुद्धा काढून पहा. वाच्यार्थ व्यंगार्थ मी बोलतच नाही. १०० चा वेग घेण्यासाठी डॉमिनर सारख्या शक्तिशाली मोटार सायकलला ८ सेकंद लागतात तर बुलेट ३५० ला २५. ७३ सेकंद लागतात. ९० च्या स्पीडला दीड किमी चे अंतर सुद्धा एक मिनिटात पार होईल. महाराष्ट्राच्या किती शहरात किती ठिकाणी दीड किमी चा सरळ वाहतूक नसलेला पट्टा मिळेल? तीन ते चार किमी तर सोडुनच द्या. आणि हे मी स्वानुभवाने सांगतोय जेथे माझ्याकडे ४० हॉर्सपॉवरची डॉमिनार सारखी ए बी एस आणि स्लिपरक्लच असलेली जाड टायरची मोटार सायकल आहे. त्यामुळे असे बोलणे हे शुद्ध दर्पोक्तीच आहे किंवा सरळ सरळ खोटे बोलणे आहे.डॉमिनॉर आणि बुलेट सोडून द्या
In reply to आज काल लोक सहज बोलुन जातात कि by सुबोध खरे
मूळात ८० / ९० चा वेग ओलांडता
In reply to डॉमिनॉर आणि बुलेट सोडून द्या by चेतन सुभाष गुगळे
मूळात ८० / ९० चा वेग ओलांडता
In reply to मूळात ८० / ९० चा वेग ओलांडता by चेतन सुभाष गुगळे
उगाच जास्त शक्तीच्या महाग
In reply to मूळात ८० / ९० चा वेग ओलांडता by सुबोध खरे
१०० बाईक्स पैकी २५ गाड्या १००
In reply to उगाच जास्त शक्तीच्या महाग by चेतन सुभाष गुगळे
देशभरात मारुतीच्या कमी
In reply to १०० बाईक्स पैकी २५ गाड्या १०० by सुबोध खरे
मी पेडर रोड ला गेलो होतो तिथे
In reply to देशभरात मारुतीच्या कमी by चेतन सुभाष गुगळे
आणि तुम्ही फुंकर मारुन बुलेट
In reply to मी पेडर रोड ला गेलो होतो तिथे by सुबोध खरे
अधिक किंमत देऊन चालक महागडी वाहने का विकत घेतील?
In reply to मूळात ८० / ९० चा वेग ओलांडता by चेतन सुभाष गुगळे
मूळात ८० / ९० चा वेग ओलांडता येतच नसेल तर सगळेच १०० ते १५० सीसी दरम्यानच्याच बाईक्स चालवतील. किमान तिप्पट ते सहापट किंवा अनेकदा त्याहूनही अधिक किंमत देऊन चालक महागडी वाहने का विकत घेतील?बाईक कोणती घ्यावी याबाबत माझे मत अगोदरच एका प्रतिसादात मांडून झाले आहे. त्यामुळे चर्चा करत नाही मात्र तुमच्या वरील वाक्याचे उत्तर तुम्हाला प्रतिप्रश्न विचारून देण्याचा प्रयत्न करतो. १०-२० हजाराच्या मोबाईलमधे फोन करणे / फोन घेणे, व्हाटसअप फेसबुक इमेल इ. सगळ्या सुविधा मिळत असताना लोक लाखभराचे आयफोन का घेतात ? मला वाटते की उपयुक्तता जरी साधारणपणे सारखी असली तरी माझ्याकडे महागडी वस्तू आहे हे दुसर्याला दाखविणे माणसाला आवडत असावे किंवा मी गर्दीत इतरांपेक्षा वेगळा उठून दिसावा असे वाटत असावे हेच महागडी वस्तू विकत घेण्यामागचे लॉजीक असावे.महागडी वस्तू फक्त इतरांना
In reply to अधिक किंमत देऊन चालक महागडी वाहने का विकत घेतील? by धर्मराजमुटके