कोणती बाईक घ्यावी?
मित्रो!
मी गेले कित्येक वर्षे दुचाकी फारशी चालवली नाहीये, वीसेक वर्ष आधी लुना (ब्रह्मे फेम), राजदूत (300-400 किमी) नंतर बजाज प्लॅटिना (500 किमी), होंडा सीबीआर 250 (100 किमी), स्टारसिटी(100 किमी), ऍक्टिवा (100 किमी) अशी अनुभव गंगाजळी आहे,
होंडा युनिकोर्न घेणार होतो, फायनल झाले होते, त्याच दिवशी बाळराजे येण्याची चाहूल लागली आणि पूर्वीच ठरवल्यानुसार कि पत्नीस अशा अवस्थेत बाईकचे धक्के नको म्हणून प्लॅन बदलून लांसर घरी आणली, ;)
आताशा एक बाईक असावी अशी गरज भासत आहे, पण दुचाकीबद्दल विचारच टाकून दिल्याने बरीच वर्षे ह्या क्षेत्रातले फॉलोअप घेतलेले नाहीत, त्यामुळे माहिती न के बराबर! तसेच आता बाजारात इतके ऑप्शन्स आलेत कि गोंधळायला झाले आहे.
तस्मात बाईकविषयी चांगली माहिती असलेल्या मिपाकर मित्रांना सल्ला मागतो आहे, मदत करावी.
माझी उंची 5'6", वजन 94 kg (पाच वर्षांपासून अगदी मेंटेन आहे, एक ग्राम इकडे तिकडे नाही). ;)
माझी गरज: शहरात फिरायला, सामान वगैरे आणायला. खेड्यापाड्यातल्या कसल्याही रस्त्याला (माझ्या वजनासकट) सांभाळून घेणारी, लॉंग हायवे ड्राइव्ह ला आरामदायक
बजेट: बजेटचे नक्की नाही, परवडत नसल्यास थोडं थांबायची तयारी आहे, अगदीच दीडदोन लाखवालीही नकोय, नैयेत माझ्याकडे, ;)
मायलेजपेक्षा कम्फर्ट, पॉवर व स्टाईलला महत्त्व देतो. मेंटेनन्स मध्ये रडवणारी नको.
बजाज अवेंजर मनात बसलीये, थोडीशी चालवली होती,
बुलेटची इच्छा फार पण अभी टेम नै आया वैसा!
बाकी नवीन तत्सम गाड्यांची माहिती नाही तेव्हा त्या देखील ट्राय करण्यास हरकत नाही,
कृपया मार्गदर्शन करा...
(विंग्रजी शब्दांबद्दल माफी)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
डॉमिनॉर आणि बुलेट सोडून द्या
मूळात ८० / ९० चा वेग ओलांडता
मूळात ८० / ९० चा वेग ओलांडता
उगाच जास्त शक्तीच्या महाग
१०० बाईक्स पैकी २५ गाड्या १००
देशभरात मारुतीच्या कमी
मी पेडर रोड ला गेलो होतो तिथे
आणि तुम्ही फुंकर मारुन बुलेट
अधिक किंमत देऊन चालक महागडी वाहने का विकत घेतील?
मूळात ८० / ९० चा वेग ओलांडता येतच नसेल तर सगळेच १०० ते १५० सीसी दरम्यानच्याच बाईक्स चालवतील. किमान तिप्पट ते सहापट किंवा अनेकदा त्याहूनही अधिक किंमत देऊन चालक महागडी वाहने का विकत घेतील?बाईक कोणती घ्यावी याबाबत माझे मत अगोदरच एका प्रतिसादात मांडून झाले आहे. त्यामुळे चर्चा करत नाही मात्र तुमच्या वरील वाक्याचे उत्तर तुम्हाला प्रतिप्रश्न विचारून देण्याचा प्रयत्न करतो. १०-२० हजाराच्या मोबाईलमधे फोन करणे / फोन घेणे, व्हाटसअप फेसबुक इमेल इ. सगळ्या सुविधा मिळत असताना लोक लाखभराचे आयफोन का घेतात ? मला वाटते की उपयुक्तता जरी साधारणपणे सारखी असली तरी माझ्याकडे महागडी वस्तू आहे हे दुसर्याला दाखविणे माणसाला आवडत असावे किंवा मी गर्दीत इतरांपेक्षा वेगळा उठून दिसावा असे वाटत असावे हेच महागडी वस्तू विकत घेण्यामागचे लॉजीक असावे.महागडी वस्तू फक्त इतरांना
मी एका उपाहारगृहात नियमितपणे
एवढा मोठा प्रतिसाद देण्याचे
दुराग्रह म्हणजे काय?
बरं बुवा तुमचंच खरं
Facts ह्या Facts असतात.
आनंद
प्रतिसादांनाच इतकं ट्रोलिंग
विरुद्ध मतांना ट्रोलिंग?
डॉ.खरे हे त्यांच्या मतांबद्दल
मुंबईत पूर्व दृतगती मार्ग,
मुंबईत पूर्व दृतगती मार्ग,
तुम्ही ट्रोल म्हणा नाही तर
आकडेवारी ने तुमचे म्हणणे साफ
आकडेवारी ने तुमचे म्हणणे साफ
कोणती दोन स्थळे आहेत जिथे
कोणती दोन स्थळे आहेत जिथे
काय राव उगाच दुसऱ्याच्या
मला काय करायचे आहे थाप मारुन?
(No subject)
(No subject)
लिंकवर क्लिक करून दिसत आहेत का?
दिसले
आपल्या जागेवर बसून इतरांचं
कशाला उगाच मानभावीपणा करताय?
सर्टिफाईड ट्रोल
मिलिटरी ग्रीन कलरची एक
जी बाईक
पुण्यात (जुनी / सेकंड हॅण्ड) एक लाखापेक्षा कमी किंमतीत मिळत नाहीतीच बाईक
मुंबईत पस्तीस ते पंचेचाळीस हजारादरम्यान कशी काय मिळू शकते. त्या समीर खानला सांगा कि तुमची बाईक मी पुण्यात लाखाच्या वर विकून देतो मला २० हजार रुपये द्या.. इथे फुकट टाईमपास करण्या पेक्षा चार पैसेही मिळतील तुम्हाला कशाला इतक्या फुक्या मारत बसलाय? आणि एवढी लाज काढूनही शेवटचा प्रतिसाद माझाच असला पाहिजे हा तुमचा अट्टाहासच असला तर होऊनच जाऊ द्यातुम्हाला लाज वाटत नाही यात माझा काय दोष?
मला खोटं ठरवायचा आपल्याला
भंपक अचाट आणि अफाट विधाने करताय आणि स्वतःला तोंडघशी पाडून घेताय
तर मी कशाला अधिक काही करू? ५० टक्क्याच्यावर गाड्या १५० सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्याअसतात. माझ्या घराशेजारी पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. कुंपण भिंतीबाहेर ज्या शेकडो बाईक्स उभ्या आहेत त्या पाहिल्या तर मला तरी जास्त सीसीच्या वाहनांची (एकच एक मॉडेल नव्हे) संख्या निम्म्याहून अधिक दिसते मुंबईत मोटार सायकलचा वेग गर्दीच्या वेळेस ताशी १० पेक्षा कमी असतो. मुंबईत ३५-४० हजाराला विकली जाणारी गाडी पुण्यात लाखाच्या वर विकली जाते. आणि तुम्ही दिलेल्या फोटो मध्ये कार ला २६ मिनिटे दाखवलंय (typically २२ ते ४० minutes) आणि त्याच्याच बाजूला मोटार सायकलला ४५ मिनिटे दाखवलंय आणि (typically ३५ minutes ते १ तास १० मिनिटे) म्हणजे जेंव्हा भरपूर ट्राफिक असतं तेंव्हा कारला ४० मिनिटे लागतात तेंव्हा मोटारसायकलला ७० मिनिटे दीड तासाच्या वर नव्हे आणि हे आपणच दिलेले फोटो आहेत.म्हणजे जेंव्हा भरपूर ट्राफिक
हा हा हा हा हा हा
आणि तुम्ही ट्रोल आहात.
ळॉळ ळॉळ
ळॉळ ळॉळ
थापा मारुन मला व्यक्तिगत काय
थापा मारुन मला व्यक्तिगत काय
सर्टिफाईड ट्रूथ अॅप्रूव्हर ?
कशाला उगाच मानभावीपणा करताय?
मी नाहीच करत आहे.
पिंपरी चिंचवडचे तरूण बाईकर्स
मूळ वाक्य आज काल लोक सहज
+१