मित्रो!
मी गेले कित्येक वर्षे दुचाकी फारशी चालवली नाहीये, वीसेक वर्ष आधी लुना (ब्रह्मे फेम), राजदूत (300-400 किमी) नंतर बजाज प्लॅटिना (500 किमी), होंडा सीबीआर 250 (100 किमी), स्टारसिटी(100 किमी), ऍक्टिवा (100 किमी) अशी अनुभव गंगाजळी आहे,
होंडा युनिकोर्न घेणार होतो, फायनल झाले होते, त्याच दिवशी बाळराजे येण्याची चाहूल लागली आणि पूर्वीच ठरवल्यानुसार कि पत्नीस अशा अवस्थेत बाईकचे धक्के नको म्हणून प्लॅन बदलून लांसर घरी आणली, ;)
आताशा एक बाईक असावी अशी गरज भासत आहे, पण दुचाकीबद्दल विचारच टाकून दिल्याने बरीच वर्षे ह्या क्षेत्रातले फॉलोअप घेतलेले नाहीत, त्यामुळे माहिती न के बराबर! तसेच आता बाजारात इतके ऑप्शन्स आलेत कि गोंधळायला झाले आहे.
तस्मात बाईकविषयी चांगली माहिती असलेल्या मिपाकर मित्रांना सल्ला मागतो आहे, मदत करावी.
माझी उंची 5'6", वजन 94 kg (पाच वर्षांपासून अगदी मेंटेन आहे, एक ग्राम इकडे तिकडे नाही). ;)
माझी गरज: शहरात फिरायला, सामान वगैरे आणायला. खेड्यापाड्यातल्या कसल्याही रस्त्याला (माझ्या वजनासकट) सांभाळून घेणारी, लॉंग हायवे ड्राइव्ह ला आरामदायक
बजेट: बजेटचे नक्की नाही, परवडत नसल्यास थोडं थांबायची तयारी आहे, अगदीच दीडदोन लाखवालीही नकोय, नैयेत माझ्याकडे, ;)
मायलेजपेक्षा कम्फर्ट, पॉवर व स्टाईलला महत्त्व देतो. मेंटेनन्स मध्ये रडवणारी नको.
बजाज अवेंजर मनात बसलीये, थोडीशी चालवली होती,
बुलेटची इच्छा फार पण अभी टेम नै आया वैसा!
बाकी नवीन तत्सम गाड्यांची माहिती नाही तेव्हा त्या देखील ट्राय करण्यास हरकत नाही,
कृपया मार्गदर्शन करा...
(विंग्रजी शब्दांबद्दल माफी)
वाचने
87572
प्रतिक्रिया
270
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगल आहे .. पण रिक्षाचं
In reply to माझ्या मित्राने by धर्मराजमुटके
रोचक
In reply to माझ्या मित्राने by धर्मराजमुटके
हो, कुटंबानी रिक्षा वापरावी
In reply to रोचक by श्रीरंग_जोशी
बजाजने
In reply to हो, कुटंबानी रिक्षा वापरावी by चौथा कोनाडा
भारी
In reply to बजाजने by जेम्स वांड
झोहोचे मु.का.अ.
In reply to बजाजने by जेम्स वांड
रिक्षा हाइप म्हणून ठीक आहे पण
In reply to झोहोचे मु.का.अ. by अनन्त अवधुत
हम्म
In reply to रिक्षा हाइप म्हणून ठीक आहे पण by सुबोध खरे
हो, आणि रिक्षाला दारं
In reply to रिक्षा हाइप म्हणून ठीक आहे पण by सुबोध खरे
घटं भिंद्यात, पटं छिन्द्यात,
नाही बुआ
In reply to घटं भिंद्यात, पटं छिन्द्यात, by सुबोध खरे
घटं भिंद्यात, पटं छिन्द्यात,
हे मधेच कुठून आलं
In reply to घटं भिंद्यात, पटं छिन्द्यात, by सुबोध खरे
१७ हजार कोटी संपत्ती
In reply to घटं भिंद्यात, पटं छिन्द्यात, by सुबोध खरे
खरंय म्हणा तुमचं
In reply to १७ हजार कोटी संपत्ती by सुबोध खरे
१७ हजार कोटी मिळाले
In reply to १७ हजार कोटी संपत्ती by सुबोध खरे
१७ हजार कोटी संपत्ती असलेल्या
In reply to १७ हजार कोटी मिळाले by सर टोबी
Mojo 300
+१, अतिरोचक !
In reply to Mojo 300 by कंजूस
बाईक कोणती घ्यावी ?
हिरो
In reply to बाईक कोणती घ्यावी ? by प्रसाद गोडबोले
एक्स पल्स
In reply to हिरो by कपिलमुनी
मोटर सायकल जर समोरचा पूर्ण १
In reply to हिरो by कपिलमुनी
बरोबर
In reply to मोटर सायकल जर समोरचा पूर्ण १ by सुबोध खरे
बरोबर
In reply to मोटर सायकल जर समोरचा पूर्ण १ by सुबोध खरे
डॉक्टर साहेब
In reply to मोटर सायकल जर समोरचा पूर्ण १ by सुबोध खरे
मी सुरुवात सिल्व्हर प्लस या
In reply to डॉक्टर साहेब by जेम्स वांड
मालक !
In reply to मी सुरुवात सिल्व्हर प्लस या by सुबोध खरे
तुम्ही पुस्तक लिहू शकता पुस्तक मोटरसायकलिंगवर !!
वा. मस्तच
In reply to मी सुरुवात सिल्व्हर प्लस या by सुबोध खरे
सिल्व्हरप्लस ६५ सीसी ची होती.
In reply to वा. मस्तच by अभ्या..
काय अभ्या..स आहे!
In reply to वा. मस्तच by अभ्या..
व्वा !!!
In reply to वा. मस्तच by अभ्या..
विद्युत दुचाकीचे समालोचन ... थेट मालकाच्याच तोंडून ...
वरील सर्व चर्चा वाचली.
सहमत
In reply to वरील सर्व चर्चा वाचली. by खटपट्या
हेच म्हणतोय, उगाच पांढरा
In reply to सहमत by जेम्स वांड
क्लासिक ३५०
थोडे दिवस कळ काढा
In reply to क्लासिक ३५० by जेम्स वांड
एस जी ६५० बद्द्ल अनेक जण आस
In reply to थोडे दिवस कळ काढा by खटपट्या
Yamaha Aerox 155 या स्कूटर
हि स्थिर असेल यात शंका नाही
In reply to Yamaha Aerox 155 या स्कूटर by शाम भागवत
सहमत
In reply to हि स्थिर असेल यात शंका नाही by सुबोध खरे
डॉक्टरांशी सहमत.
In reply to हि स्थिर असेल यात शंका नाही by सुबोध खरे
भारतात पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक लॉन्च
कोणतेही इलेक्ट्रिक वाहन घेतले
In reply to भारतात पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक लॉन्च by धर्मराजमुटके
मुंबईत भरत दाभोलकर ऑटोरिक्शा
शहरात गाडी ६० च्या वर आणि
गाडी ८० ते ९० च्या खाली चालवत
असे असताना एखादा म्हणत असेल
In reply to गाडी ८० ते ९० च्या खाली चालवत by सुबोध खरे
आज काल लोक सहज बोलुन जातात कि
In reply to असे असताना एखादा म्हणत असेल by चेतन सुभाष गुगळे
खाली
चालवत नाही. याचा सरळ अर्थ सुद्धा काढून पहा. वाच्यार्थ व्यंगार्थ मी बोलतच नाही. १०० चा वेग घेण्यासाठी डॉमिनर सारख्या शक्तिशाली मोटार सायकलला ८ सेकंद लागतात तर बुलेट ३५० ला २५. ७३ सेकंद लागतात. ९० च्या स्पीडला दीड किमी चे अंतर सुद्धा एक मिनिटात पार होईल. महाराष्ट्राच्या किती शहरात किती ठिकाणी दीड किमी चा सरळ वाहतूक नसलेला पट्टा मिळेल? तीन ते चार किमी तर सोडुनच द्या. आणि हे मी स्वानुभवाने सांगतोय जेथे माझ्याकडे ४० हॉर्सपॉवरची डॉमिनार सारखी ए बी एस आणि स्लिपरक्लच असलेली जाड टायरची मोटार सायकल आहे. त्यामुळे असे बोलणे हे शुद्ध दर्पोक्तीच आहे किंवा सरळ सरळ खोटे बोलणे आहे.डॉमिनॉर आणि बुलेट सोडून द्या
In reply to आज काल लोक सहज बोलुन जातात कि by सुबोध खरे
मूळात ८० / ९० चा वेग ओलांडता
In reply to डॉमिनॉर आणि बुलेट सोडून द्या by चेतन सुभाष गुगळे
मूळात ८० / ९० चा वेग ओलांडता
In reply to मूळात ८० / ९० चा वेग ओलांडता by चेतन सुभाष गुगळे
उगाच जास्त शक्तीच्या महाग
In reply to मूळात ८० / ९० चा वेग ओलांडता by सुबोध खरे
१०० बाईक्स पैकी २५ गाड्या १००
In reply to उगाच जास्त शक्तीच्या महाग by चेतन सुभाष गुगळे
देशभरात मारुतीच्या कमी
In reply to १०० बाईक्स पैकी २५ गाड्या १०० by सुबोध खरे
मी पेडर रोड ला गेलो होतो तिथे
In reply to देशभरात मारुतीच्या कमी by चेतन सुभाष गुगळे
आणि तुम्ही फुंकर मारुन बुलेट
In reply to मी पेडर रोड ला गेलो होतो तिथे by सुबोध खरे
अधिक किंमत देऊन चालक महागडी वाहने का विकत घेतील?
In reply to मूळात ८० / ९० चा वेग ओलांडता by चेतन सुभाष गुगळे
मूळात ८० / ९० चा वेग ओलांडता येतच नसेल तर सगळेच १०० ते १५० सीसी दरम्यानच्याच बाईक्स चालवतील. किमान तिप्पट ते सहापट किंवा अनेकदा त्याहूनही अधिक किंमत देऊन चालक महागडी वाहने का विकत घेतील?बाईक कोणती घ्यावी याबाबत माझे मत अगोदरच एका प्रतिसादात मांडून झाले आहे. त्यामुळे चर्चा करत नाही मात्र तुमच्या वरील वाक्याचे उत्तर तुम्हाला प्रतिप्रश्न विचारून देण्याचा प्रयत्न करतो. १०-२० हजाराच्या मोबाईलमधे फोन करणे / फोन घेणे, व्हाटसअप फेसबुक इमेल इ. सगळ्या सुविधा मिळत असताना लोक लाखभराचे आयफोन का घेतात ? मला वाटते की उपयुक्तता जरी साधारणपणे सारखी असली तरी माझ्याकडे महागडी वस्तू आहे हे दुसर्याला दाखविणे माणसाला आवडत असावे किंवा मी गर्दीत इतरांपेक्षा वेगळा उठून दिसावा असे वाटत असावे हेच महागडी वस्तू विकत घेण्यामागचे लॉजीक असावे.महागडी वस्तू फक्त इतरांना
In reply to अधिक किंमत देऊन चालक महागडी वाहने का विकत घेतील? by धर्मराजमुटके
मी एका उपाहारगृहात नियमितपणे
In reply to महागडी वस्तू फक्त इतरांना by चेतन सुभाष गुगळे
एवढा मोठा प्रतिसाद देण्याचे
In reply to डॉमिनॉर आणि बुलेट सोडून द्या by चेतन सुभाष गुगळे
दुराग्रह म्हणजे काय?
बरं बुवा तुमचंच खरं
In reply to दुराग्रह म्हणजे काय? by चेतन सुभाष गुगळे
Facts ह्या Facts असतात.
In reply to बरं बुवा तुमचंच खरं by सुबोध खरे
आनंद
प्रतिसादांनाच इतकं ट्रोलिंग
In reply to आनंद by कपिलमुनी
विरुद्ध मतांना ट्रोलिंग?
In reply to प्रतिसादांनाच इतकं ट्रोलिंग by चेतन सुभाष गुगळे
डॉ.खरे हे त्यांच्या मतांबद्दल
In reply to विरुद्ध मतांना ट्रोलिंग? by कपिलमुनी
मुंबईत पूर्व दृतगती मार्ग,
In reply to प्रतिसादांनाच इतकं ट्रोलिंग by चेतन सुभाष गुगळे
मुंबईत पूर्व दृतगती मार्ग,
In reply to मुंबईत पूर्व दृतगती मार्ग, by सुबोध खरे
तुम्ही ट्रोल म्हणा नाही तर
In reply to मुंबईत पूर्व दृतगती मार्ग, by चेतन सुभाष गुगळे
आकडेवारी ने तुमचे म्हणणे साफ
In reply to तुम्ही ट्रोल म्हणा नाही तर by सुबोध खरे
आकडेवारी ने तुमचे म्हणणे साफ
In reply to आकडेवारी ने तुमचे म्हणणे साफ by चेतन सुभाष गुगळे
कोणती दोन स्थळे आहेत जिथे
In reply to आकडेवारी ने तुमचे म्हणणे साफ by सुबोध खरे
कोणती दोन स्थळे आहेत जिथे
In reply to कोणती दोन स्थळे आहेत जिथे by सुबोध खरे
काय राव उगाच दुसऱ्याच्या
In reply to कोणती दोन स्थळे आहेत जिथे by चेतन सुभाष गुगळे
मला काय करायचे आहे थाप मारुन?
In reply to काय राव उगाच दुसऱ्याच्या by सुबोध खरे
(No subject)
In reply to काय राव उगाच दुसऱ्याच्या by सुबोध खरे
(No subject)
In reply to (No subject) by चेतन सुभाष गुगळे
लिंकवर क्लिक करून दिसत आहेत का?
In reply to (No subject) by वामन देशमुख
दिसले
In reply to लिंकवर क्लिक करून दिसत आहेत का? by चेतन सुभाष गुगळे
आपल्या जागेवर बसून इतरांचं
In reply to काय राव उगाच दुसऱ्याच्या by सुबोध खरे
कशाला उगाच मानभावीपणा करताय?
In reply to आपल्या जागेवर बसून इतरांचं by चेतन सुभाष गुगळे
सर्टिफाईड ट्रोल
In reply to कशाला उगाच मानभावीपणा करताय? by सुबोध खरे
मिलिटरी ग्रीन कलरची एक
In reply to सर्टिफाईड ट्रोल by चेतन सुभाष गुगळे
जी बाईक
पुण्यात (जुनी / सेकंड हॅण्ड) एक लाखापेक्षा कमी किंमतीत मिळत नाहीतीच बाईक
मुंबईत पस्तीस ते पंचेचाळीस हजारादरम्यान कशी काय मिळू शकते. त्या समीर खानला सांगा कि तुमची बाईक मी पुण्यात लाखाच्या वर विकून देतो मला २० हजार रुपये द्या.. इथे फुकट टाईमपास करण्या पेक्षा चार पैसेही मिळतील तुम्हाला कशाला इतक्या फुक्या मारत बसलाय? आणि एवढी लाज काढूनही शेवटचा प्रतिसाद माझाच असला पाहिजे हा तुमचा अट्टाहासच असला तर होऊनच जाऊ द्यातुम्हाला लाज वाटत नाही यात माझा काय दोष?
In reply to मिलिटरी ग्रीन कलरची एक by सुबोध खरे
मला खोटं ठरवायचा आपल्याला
In reply to मिलिटरी ग्रीन कलरची एक by सुबोध खरे
भंपक अचाट आणि अफाट विधाने करताय आणि स्वतःला तोंडघशी पाडून घेताय
तर मी कशाला अधिक काही करू? ५० टक्क्याच्यावर गाड्या १५० सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्याअसतात. माझ्या घराशेजारी पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. कुंपण भिंतीबाहेर ज्या शेकडो बाईक्स उभ्या आहेत त्या पाहिल्या तर मला तरी जास्त सीसीच्या वाहनांची (एकच एक मॉडेल नव्हे) संख्या निम्म्याहून अधिक दिसते मुंबईत मोटार सायकलचा वेग गर्दीच्या वेळेस ताशी १० पेक्षा कमी असतो. मुंबईत ३५-४० हजाराला विकली जाणारी गाडी पुण्यात लाखाच्या वर विकली जाते. आणि तुम्ही दिलेल्या फोटो मध्ये कार ला २६ मिनिटे दाखवलंय (typically २२ ते ४० minutes) आणि त्याच्याच बाजूला मोटार सायकलला ४५ मिनिटे दाखवलंय आणि (typically ३५ minutes ते १ तास १० मिनिटे) म्हणजे जेंव्हा भरपूर ट्राफिक असतं तेंव्हा कारला ४० मिनिटे लागतात तेंव्हा मोटारसायकलला ७० मिनिटे दीड तासाच्या वर नव्हे आणि हे आपणच दिलेले फोटो आहेत.म्हणजे जेंव्हा भरपूर ट्राफिक
In reply to मला खोटं ठरवायचा आपल्याला by सुबोध खरे
हा हा हा हा हा हा
In reply to म्हणजे जेंव्हा भरपूर ट्राफिक by चेतन सुभाष गुगळे
आणि तुम्ही ट्रोल आहात.
In reply to हा हा हा हा हा हा by सुबोध खरे
ळॉळ ळॉळ
In reply to आणि तुम्ही ट्रोल आहात. by चेतन सुभाष गुगळे
ळॉळ ळॉळ
थापा मारुन मला व्यक्तिगत काय
In reply to आकडेवारी ने तुमचे म्हणणे साफ by सुबोध खरे
थापा मारुन मला व्यक्तिगत काय
In reply to थापा मारुन मला व्यक्तिगत काय by चेतन सुभाष गुगळे
सर्टिफाईड ट्रूथ अॅप्रूव्हर ?
In reply to थापा मारुन मला व्यक्तिगत काय by सुबोध खरे
कशाला उगाच मानभावीपणा करताय?
In reply to सर्टिफाईड ट्रूथ अॅप्रूव्हर ? by चेतन सुभाष गुगळे
मी नाहीच करत आहे.
In reply to कशाला उगाच मानभावीपणा करताय? by सुबोध खरे
पिंपरी चिंचवडचे तरूण बाईकर्स
In reply to मी नाहीच करत आहे. by चेतन सुभाष गुगळे
मूळ वाक्य आज काल लोक सहज
In reply to पिंपरी चिंचवडचे तरूण बाईकर्स by सुबोध खरे
+१
In reply to आनंद by कपिलमुनी
चेसुगु, बाइक्स वर एक चांगला
In reply to +१ by वामन देशमुख
आता १५० सीसीच्या वरील सर्वच
In reply to चेसुगु, बाइक्स वर एक चांगला by चेतन सुभाष गुगळे
ते ठाऊक आहे पण मला सवय* नाही
In reply to आता १५० सीसीच्या वरील सर्वच by प्रचेतस
सहमत. ज्या लोकांना
In reply to ते ठाऊक आहे पण मला सवय* नाही by चेतन सुभाष गुगळे
हात कापला तर ती चूक धारदार
In reply to सहमत. ज्या लोकांना by चौथा कोनाडा
डिस्क ब्रेक कचाकच लावणारे चूक
In reply to हात कापला तर ती चूक धारदार by सुबोध खरे
याचं कारण असं की मी डिस्क
In reply to डिस्क ब्रेक कचाकच लावणारे चूक by चेतन सुभाष गुगळे
स्वतःला सवय नाही हे मी मान्य
In reply to याचं कारण असं की मी डिस्क by सुबोध खरे
थेम्स ते कावेरी निघाले बाबा साधगुरू
सिग्नल सुटला वर
बाब्बो !
सुबोध खरे आणि चेतन खरे
In reply to बाब्बो ! by धर्मराजमुटके
क्लासिक लिजेंड्स ची येझदी रोडस्टर
ग्रेट! +१
In reply to क्लासिक लिजेंड्स ची येझदी रोडस्टर by चेतन सुभाष गुगळे
धन्यवाद
In reply to ग्रेट! +१ by चौथा कोनाडा
ठीक आहे.
In reply to धन्यवाद by चेतन सुभाष गुगळे
धन्यवाद.
In reply to ठीक आहे. by चौथा कोनाडा
डिस्क ब्रेक आणि ए बी एस वाली
धन्यवाद.
In reply to डिस्क ब्रेक आणि ए बी एस वाली by सुबोध खरे
काउंटर स्टीअरिंग तंत्रज्ञान मराठीत सविस्तर