हे शाश्वत ज्ञान नव्हे !
आजच्या मटाच्या "वाचकांची पत्रे" विभागातील एका पत्राने लक्ष वेधून घेतले. पत्राचे शिर्षक होते, "हे शाश्वत ज्ञान नव्हे !". पत्राचे लेखक आहेत य. ना. वालावलकर. पत्र छोटेखानी असल्यामुळे इथे टंकतो:
'मानवतेचे तारणहार' हे स्फुट (मटा, ९ ऑक्टोबर) वाचले. त्यात म्हटले आहे, की अमेरिकेने आजवर जगाला सर्वाधिक नोबेल विजेते दिले. त्यांच्या शतांशानेही भारतीय नाहीत. नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो. 'अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्वज्ञानार्थ दर्शनम | एतद ज्ञानमिती प्रोक्तं अज्ञानं त्दतो न्यथा|' म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे. यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे. नोबेलचा उदोउदो करणार्यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा! नोबेल विजेत्यांत भारतीय नाव नाही याची खंत नसावी. जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित.
पत्र वाचले आणि पत्रलेखकाबद्दल वाईट वाटले. लोक कुठल्या भ्रमात जगत असतात आणि "ग्रंथप्रामाण्याच्या" गुलामगिरीचं जोखड किती आनंदाने वाहत असतात याचं हे पत्र प्रातिनिधीक उदाहरण ठरावं. पत्रलेखकाच्या दृष्टीने अध्यात्म काय असेल ते असो, त्यांनी भगवदगीतेची साक्ष काढून वैज्ञानिक ज्ञानाला ज्या पद्धतीने निकालात काढलं आहे ते मात्र खरंच विचार करायला लावण्यासारखं आहे.
नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो.आजच्या घडीला नोबेल पारितोषिक हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैदयकशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांमधील जागतिक पातळीवरचे सर्वोच्च पारितोषिक आहे. पारितोषिक विजेत्या व्यक्त या आपल्याला पारितोषिक मिळावे म्हणून नोबेल पारितोषिकाच्या कुठल्या स्पर्धेत भाग घेत नसतात. किंबहूना पारितोषिक जाहीर होईपर्यंत त्या व्यक्तीला हे माहितीही नसतं. नोबेल पारितोषिक हे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रातील दिग्गजांचा त्यांनी मानवजातीच्या भल्यासाठी केलेल्या कामाची पोच म्हणून दिले जाते. ते एक प्रकारचे त्या पारितोषिक विजेत्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं असतं. अशा वेळी त्या विजेत्या व्यक्तीला होणारा आनंद क्षणभंगुर कसा असेल? पत्रलेखक म्हणतोय की खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो. माझ्या अल्पमतीप्रमाणे हिंदू धर्मशास्त्रांनूसार मोक्ष म्हणजे जन्म-मरणाच्या फेर्यातून सुटका. थोडा वेळ चौर्यांऐंशी लक्ष योनी, पुनर्जन्म वगैरे गोष्टी आहेत की नाहीत हे बाजूला ठेऊन असं गृहीत धरुया की मोक्ष म्हणून काहितरी आहे. मग मोक्ष मिळवून आपली जन्म मरणाच्या फेर्यामधून सुटका झाल्याचा आनंद आणी आपण मानवजातीच्या उपयोगी पडल्यामुळे याची देही याची डोळा मिळालेल्या पारितोषिकाचा आनंद यात श्रेष्ठ काय?
म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे.कधीतरी चार साडेचार हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या गीतेत जे म्हटलंय तेच खरं. त्यानंतर कुणी काहीही म्हणो, तो सगळा मुर्खपणा. पत्रलेखक संन्याशाचं जीवन जगत असेल, आधूनिक ज्गातील एकही सुविधा वापरत नसेल तरच या म्हणण्याला निदान त्याचापुरता अर्थ आहे. पण मला खात्री आहे, पत्रलेखक आधुनिक "अज्ञानाने" निर्माण केललेया कितीतरी वस्तू आपल्या दैनंदिन जीवनात वापरत असेल.
यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे.वैदयकशास्त्र, जीवशास्त्र हे थोतांड आहेत हाच या वाक्यांचा अर्थ.
नोबेलचा उदोउदो करणार्यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा! नोबेल विजेत्यांत भारतीय नाव नाही याची खंत नसावी.जे काही शोध लावायचे, जे काही मानवजातीचे पांग फेडायचे ते त्या पाश्चिमात्यांना करु दया. आपण आपल्या ग्रंथांमध्ये जे लिहिलं आहे ते प्रमाण मानून "मोक्ष" मिळवूया.
जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित.अशी कुठली यादी असेल तर त्यातील नावे वाचायला निश्चितच आवडेल. तसेच त्या यादीतील व्यक्तींना खात्रीने मोक्ष मिळाला आहे हे कसे ठरवले हे ही वाचायला आवडेल.
वाचने
57996
वाचनखूण
प्रतिक्रिया
216
पत्र विनोदी आहे.
In reply to पत्र विनोदी आहे. by प्यारे१
+१
In reply to पत्र विनोदी आहे. by प्यारे१
थोडा खुलासा : पत्रातले शब्द
In reply to थोडा खुलासा : पत्रातले शब्द by प्यारे१
मानवी जीवन जगत असताना वरचे
In reply to मानवी जीवन जगत असताना वरचे by धन्या
ं
In reply to मानवी जीवन जगत असताना वरचे by धन्या
'ह्यातलं सामान्य लोकांनी १०
In reply to 'ह्यातलं सामान्य लोकांनी १० by प्यारे१
@ धन्या,
In reply to @ धन्या, by प्यारे१
बाकी मोक्ष म्हणजे बाहेरुन
In reply to बाकी मोक्ष म्हणजे बाहेरुन by धन्या
एक प्रयत्न.
In reply to एक प्रयत्न. by अर्धवटराव
>>>देव, धर्म, पाप-पुण्य, नशिब
In reply to >>>देव, धर्म, पाप-पुण्य, नशिब by प्यारे१
तुमचा संदर्भ वेगळा आहे.
In reply to तुमचा संदर्भ वेगळा आहे. by अर्धवटराव
हो मला धन्यालाच प्रतिसाद
In reply to >>>देव, धर्म, पाप-पुण्य, नशिब by प्यारे१
कुबड्या ?
In reply to 'ह्यातलं सामान्य लोकांनी १० by प्यारे१
मोक्ष म्हणजे 'मी आणि माझं'
In reply to मोक्ष म्हणजे 'मी आणि माझं' by विजुभाऊ
पण तिसर्या पेगला देखील
ते मिपावरील यनावाला नसावेत ..
In reply to ते मिपावरील यनावाला नसावेत .. by बाळ सप्रे
अहो य ना वालावरकर तेच
बुध्दीदारिद्रय
जर पत्र य ना वालावलकर यांनी
In reply to जर पत्र य ना वालावलकर यांनी by गुलाम
पत्रलेखकाचे नाव य. ना.
In reply to जर पत्र य ना वालावलकर यांनी by गुलाम
+१०००
सहमत.
वेदोक्त प्रकरणात जीर्ण भुक्कड
In reply to वेदोक्त प्रकरणात जीर्ण भुक्कड by ग्रेटथिन्कर
?
In reply to ? by मुक्त विहारि
अहो ते थिंकर आहेत
आजचा दिवस सार्थकी लागला.
In reply to आजचा दिवस सार्थकी लागला. by अर्धवटराव
जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर
हाईट्ट..
In reply to हाईट्ट.. by उपास
+१
In reply to +१ by बॅटमॅन
तुम्ही हे वाक्य गमतीत लिहिले
In reply to तुम्ही हे वाक्य गमतीत लिहिले by धन्या
सहमत
In reply to सहमत by बॅटमॅन
फॉक्कन ?
@ धन्या.....
पत्र डोक्यावरून गेल्याचं पत्र
In reply to पत्र डोक्यावरून गेल्याचं पत्र by मालोजीराव
पत्र डोक्यावरून गेल्याचं की
In reply to पत्र डोक्यावरून गेल्याचं पत्र by मालोजीराव
@ मालोजीराव...
ते यनावालांचे पत्र आहे.
In reply to ते यनावालांचे पत्र आहे. by प्रचेतस
(यनावाला इथे आले तर कितीरंगी
In reply to (यनावाला इथे आले तर कितीरंगी by बॅटमॅन
ते यनावालांचे पत्र आहे.
In reply to ते यनावालांचे पत्र आहे. by धन्या
अगदी
In reply to ते यनावालांचे पत्र आहे. by प्रचेतस
हॅहॅहॅ
मला मोक्ष मिळाला
In reply to मला मोक्ष मिळाला by चौकटराजा
माझा मोक्ष या संकल्पनेवर
In reply to मला मोक्ष मिळाला by चौकटराजा
मुबारक हो.
In reply to मला मोक्ष मिळाला by चौकटराजा
अस्मादिकाञ्चे वय वाढवून
In reply to मला मोक्ष मिळाला by चौकटराजा
धन्यानं निषेध केला, बॅट्यानं
In reply to धन्यानं निषेध केला, बॅट्यानं by प्यारे१
मी खरे ते बोल्लो
In reply to मी खरे ते बोल्लो by चौकटराजा
तुम्हाला पण
शाश्वत म्हणजे काय?
In reply to शाश्वत म्हणजे काय? by कवितानागेश
शाश्वत म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय?
क्षुद्र पत्र आहे!
In reply to क्षुद्र पत्र आहे! by विद्युत् बालक
पण ओबामाला जर नोबेल मिळत असेल
जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर
अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान.
उपहासात्मकता टोकाला नेली की
In reply to उपहासात्मकता टोकाला नेली की by राजेश घासकडवी
अजून पुरते हुच्चभ्रू विचारवंत
In reply to अजून पुरते हुच्चभ्रू विचारवंत by प्यारे१
अस्मादिकांस हुच्चभ्रू
In reply to उपहासात्मकता टोकाला नेली की by राजेश घासकडवी
उपहासात्मकता टोकाला नेली की
शाश्वत बदल !
य. ना वालावलकरांशी सहमत
In reply to य. ना वालावलकरांशी सहमत by विटेकर
सकळांसि पूज्य ब्राह्मण । हे
In reply to सकळांसि पूज्य ब्राह्मण । हे by ग्रेटथिन्कर
आणि
In reply to आणि by प्रसाद गोडबोले
@ गिरीजा....
In reply to सकळांसि पूज्य ब्राह्मण । हे by ग्रेटथिन्कर
याला काय म्हणायचे पोथीवाद
In reply to याला काय म्हणायचे पोथीवाद by धन्या
धन्याशेठ वर लिहीलेला प्रतिसाद
हे पत्र लिहुन पत्र लेखकाने
नोबेल
In reply to नोबेल by ज्ञानव
एकाच फ्यामिलीत सहा
याला काय म्हणायचे ते सांगतो
In reply to याला काय म्हणायचे ते सांगतो by ग्रेटथिन्कर
मग प्रमाण काय ?
In reply to मग प्रमाण काय ? by मुक्त विहारि
एकालाही प्रतिवाद करता येत
In reply to एकालाही प्रतिवाद करता येत by ग्रेटथिन्कर
काय बोलणार?
तूमीपण हे वाचा फायदा होईल
बरं ते मूढमतीला जगतवंद्य का
लेखाचा विषय 'शाश्वत ज्ञान',
In reply to लेखाचा विषय 'शाश्वत ज्ञान', by सोत्रि
इतके हताश नका होवू....
In reply to लेखाचा विषय 'शाश्वत ज्ञान', by सोत्रि
@ (हताश झालेला) सोकाजी>>>
In reply to @ (हताश झालेला) सोकाजी>>> by अत्रुप्त आत्मा
असे काही वेगळे ऐकू यायला लागले की,,,,
In reply to असे काही वेगळे ऐकू यायला लागले की,,,, by मुक्त विहारि
@त्यांच्या बरोबर औषध घ्या आणि
In reply to लेखाचा विषय 'शाश्वत ज्ञान', by सोत्रि
टीआरपी
'संक्षीं'चा एकही प्रतिसाद नाही!
गीतेतील श्लोक
In reply to गीतेतील श्लोक by यनावाला
ते पत्र मी इथे जसंच्या तसं
In reply to गीतेतील श्लोक by यनावाला
अगदी बरोबर!!! या गोष्टी
In reply to गीतेतील श्लोक by यनावाला
तो श्लोक आणि माझ्या समजुतीप्रमाणे अन्वयार्थ...
In reply to तो श्लोक आणि माझ्या समजुतीप्रमाणे अन्वयार्थ... by संजय क्षीरसागर
+११११. अगदी अगदी.
In reply to तो श्लोक आणि माझ्या समजुतीप्रमाणे अन्वयार्थ... by संजय क्षीरसागर
पूर्ण सहमत. (चक्क)
तीन शब्द आहेत आणि त्यांच्या अध्यात्मिक अर्थ छटा भिन्न आहेत
In reply to तीन शब्द आहेत आणि त्यांच्या अध्यात्मिक अर्थ छटा भिन्न आहेत by संजय क्षीरसागर
+११११
In reply to तीन शब्द आहेत आणि त्यांच्या अध्यात्मिक अर्थ छटा भिन्न आहेत by संजय क्षीरसागर
`स्व'चा उलगडा
In reply to `स्व'चा उलगडा by बाळ सप्रे
तुमच्या युक्तीवाद अयोग्य आहे
In reply to तुमच्या युक्तीवाद अयोग्य आहे by संजय क्षीरसागर
यनावालांचं रीव्हर्स लॉजिक
In reply to यनावालांचं रीव्हर्स लॉजिक by बाळ सप्रे
साहेब थोडंस्सं मी सांगू?
In reply to साहेब थोडंस्सं मी सांगू? by प्यारे१
+१११११
In reply to साहेब थोडंस्सं मी सांगू? by प्यारे१
ज्ञान ते ज्ञान.. त्याच्या आत
In reply to साहेब थोडंस्सं मी सांगू? by प्यारे१
_/\_
In reply to यनावालांचं रीव्हर्स लॉजिक by बाळ सप्रे
ज्ञान आणि अज्ञान यांच्या रुढ अर्थांना काहीच अर्थ नाही: करेक्ट!
In reply to ज्ञान आणि अज्ञान यांच्या रुढ अर्थांना काहीच अर्थ नाही: करेक्ट! by संजय क्षीरसागर
नागाचं विषारी असणं माहिती
In reply to नागाचं विषारी असणं माहिती by धन्या
जगापासून कायमचं दूर नेऊ शकतं?
In reply to जगापासून कायमचं दूर नेऊ शकतं? by संजय क्षीरसागर
तुम्हाला एकतर अध्यात्म काय
In reply to तुम्हाला एकतर अध्यात्म काय by धन्या
व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर असलेलं ...
In reply to व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर असलेलं ... by संजय क्षीरसागर
तुमच्याशी चर्चा करण्याचा
In reply to तुमच्याशी चर्चा करण्याचा by धन्या
किंवा
In reply to किंवा by बॅटमॅन
तुमच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे....
In reply to ज्ञान आणि अज्ञान यांच्या रुढ अर्थांना काहीच अर्थ नाही: करेक्ट! by संजय क्षीरसागर
सगळ्या गोष्टी अध्यात्मिक
In reply to सगळ्या गोष्टी अध्यात्मिक by बाळ सप्रे
विषय अध्यात्मिक आहे हे तुम्ही विसरतायं!
In reply to विषय अध्यात्मिक आहे हे तुम्ही विसरतायं! by संजय क्षीरसागर
अध्यात्मिक ज्ञान हे शाश्वत
In reply to अध्यात्मिक ज्ञान हे शाश्वत by बाळ सप्रे
ह्म्म्म!
In reply to ह्म्म्म! by सोत्रि
+१
In reply to ह्म्म्म! by सोत्रि
बाळ सप्रे आणि सोत्रि
In reply to बाळ सप्रे आणि सोत्रि by संजय क्षीरसागर
ठीक आहे तुम्हीही बाकीचे सरसकट
In reply to ठीक आहे तुम्हीही बाकीचे सरसकट by बाळ सप्रे
यनावालांचा उपहास अतिशयोक्त आहे..
In reply to यनावालांचा उपहास अतिशयोक्त आहे.. by संजय क्षीरसागर
गीतेच्या काळात शास्त्रज्ञ'
In reply to गीतेच्या काळात शास्त्रज्ञ' by बाळ सप्रे
भाषेच्या मर्यादा तुम्ही फार ताणतायं
In reply to भाषेच्या मर्यादा तुम्ही फार ताणतायं by संजय क्षीरसागर
जो शब्दांचा अर्थ आहे तोच
In reply to जो शब्दांचा अर्थ आहे तोच by बाळ सप्रे
तुम्ही पुन्हा तोच मुद्दा आणतायं!
In reply to तुम्ही पुन्हा तोच मुद्दा आणतायं! by संजय क्षीरसागर
तुम्ही पुन्हा तोच मुद्दा
In reply to तुम्ही पुन्हा तोच मुद्दा by बाळ सप्रे
गीतेतल्या एखाद्या श्लोकाचा हवा तसा अर्थ काढून
In reply to गीतेतल्या एखाद्या श्लोकाचा हवा तसा अर्थ काढून by संजय क्षीरसागर
संपूर्ण गीता चुकीची कोण
In reply to संपूर्ण गीता चुकीची कोण by बाळ सप्रे
सारवासारव हा तुमचा शब्द काय दर्शवतो?
In reply to सारवासारव हा तुमचा शब्द काय दर्शवतो? by संजय क्षीरसागर
हो, आणि लेखकाच्या पत्राचा
In reply to सारवासारव हा तुमचा शब्द काय दर्शवतो? by संजय क्षीरसागर
माझ्या कुठल्याही प्रतिसादात
.
In reply to . by उद्दाम
मग हा धर्मही नष्ट होऊन जाईल?
In reply to मग हा धर्मही नष्ट होऊन जाईल? by संजय क्षीरसागर
झाली बॅटींग सुरु ?
In reply to मग हा धर्मही नष्ट होऊन जाईल? by संजय क्षीरसागर
.
In reply to . by उद्दाम
ते ज्ञान आम्हाला असतं तर आम्ही
In reply to मग हा धर्मही नष्ट होऊन जाईल? by संजय क्षीरसागर
संजय, बाबा ऐनवेळी माती खाणे सोडना मित्रा!
In reply to संजय, बाबा ऐनवेळी माती खाणे सोडना मित्रा! by अग्निकोल्हा
मराठीत एक म्हण आहे, लोका
In reply to . by उद्दाम
सगळे आत्मे मोक्षाला जाऊन आता कुणाचा कर्मविपाक शिल्लकच नाही राहिल
In reply to सगळे आत्मे मोक्षाला जाऊन आता कुणाचा कर्मविपाक शिल्लकच नाही राहिल by अनिरुद्ध प
.
In reply to . by उद्दाम
भारिच विनोदी
In reply to भारिच विनोदी by अनिरुद्ध प
.
In reply to . by उद्दाम
साहेब
In reply to साहेब by अनिरुद्ध प
अवघड आहे.
In reply to . by उद्दाम
औ तूमाला ठावं नाय काय,
In reply to औ तूमाला ठावं नाय काय, by ग्रेटथिन्कर
बरमदेवानं पुथ्र्वी बनवली तवा त्यो भारतातच हूता
In reply to बरमदेवानं पुथ्र्वी बनवली तवा त्यो भारतातच हूता by अनिरुद्ध प
असंही म्हणतात की ब्रम्हदेवान
In reply to असंही म्हणतात की ब्रम्हदेवान by धन्या
त्या कहाण्यांचा कै संबंध नै.
In reply to त्या कहाण्यांचा कै संबंध नै. by प्रचेतस
होय.
In reply to होय. by धन्या
दे की रे वाचायला.
In reply to औ तूमाला ठावं नाय काय, by ग्रेटथिन्कर
+०.००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००१
मागे एका लेखावर धन्या
In reply to मागे एका लेखावर धन्या by म्हैस
मागे एका लेखावर धन्या ह्यांनी
In reply to मागे एका लेखावर धन्या ह्यांनी by धन्या
यासाठी ...
In reply to यासाठी ... by चौकटराजा
१. मी शाणा असून बाकी गाढव
आंग आश्शी, आता कसें धाग्याला
In reply to आंग आश्शी, आता कसें धाग्याला by सोत्रि
तुमच्या मनासारखं झालं.
In reply to तुमच्या मनासारखं झालं. by धन्या
@कोपा कबानामदी पार्टी >>> B
ते यनावाला ते हेच का? तुम्ही