रंगीत दहशतवाद
आजपर्यंत अनेक दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट वगैरे पाहण्यात आले होते. प्रत्येक वेळेस केवळ अतिरेकी अमुक धर्माचा आहे म्हणून दहशतवादाला त्या धर्माचे नाव देता कामा नये हा नियम कटाक्षाने पाळला जात होता. तमाम साहेब, म्याडम व्यासपीठावरून उच्चरवात हेच ठासून सांगत होते. त्यामुळे दहशतवाद हा नेहमीच कृष्णधवल चष्म्यातून पहात होतो.
पण आधुनिक काळाला अनुसरून आपले द्रष्टे गृहमंत्री शिंदेसाहेब ह्यांनी ह्या प्रकाराला फाटा द्यायचे ठरवले आहे. आणि रंगीत दहशतवाद हा एक नवा उपक्रम सुरू केला आहे. च्यारिटी बिगिन्स आट होम ह्या न्यायाने सुरवातीला भगवा हा अस्सल भारतीय मातीतला रंग निवडला आहे.
त्या धोरणाला अनुसरुन आजकाल भगवा दहशतवाद भारतात फोफावतो आहे, रा. स्व. संघाचे लोक मोठ्या प्रमाणात अतिरेकी प्रशिक्षण केंद्रे चालवत आहेत. तिथे गठ्ठ्याने अतिरेकी बनत आहेत वगैरे रोचक विधाने आपल्या गृहमंत्र्यानी केली. आणि मोठीच खळबळ झाली. बहुधा काळेपांढरे टीव्ही जाऊन रंगीत आल्यावर अशीच खळबळ माजली असेल. अर्थात सिनेमा चालू असताना प्रेक्षकाने खलनायकावर ओरडणे, त्याच्या अंगावर धावून जाणे बावळटपणाचे वाटते तसे गृहमंत्री हा एकरंगी दहशतवादाचा खेळ तटस्थपणे बघत आहेत. प्रत्यक्ष मैदानात उतरून संबंधित संघटनेवर बंदी घालू, संबंधित संघटनांचे सदस्यत्व मिरवणारे आमदार, खासदार ह्यांचे पद रद्द करू, कुठल्या राज्यातील सरकार अशा वाईट नादाला लागत असेल तर ते बरखास्त करू असे काही म्हणत नाहीत.
पण आता काही बुरसटलेले, जुनाट विचारांचे काँग्रेसी नेते ह्या रंगीत दहशतवादाला नाकारुन पुन्हा ब्लॅक अँड व्हाईट दहशतवादाकडे वळू असे म्हणत आहेत.
http://online2.esakal.com/esakal/20130123/5600019574208857395.htm
पूर्वीही असे अप्रिय सत्य ठणकावून सांगणार्या द्र्ष्ट्या लोकांना हालअपेष्टा सहन करायला लागल्या होत्या. गॅलिलिओ, टॉलेमी अशा लोकांच्या तोडीस तोड आपले गृहमंत्रीजी आहेत असे वाटते.
आपल्याला काय वाटते? रंगीत दहशतवादच बरा नाही का? रंगीत सिनेमे आल्यावर कुणी ब्लॅक अँड व्हाईटला विचारतो का?
फक्त आपल्याला हवे ते रंग निवडायचे स्वातंत्र्य हवे, कसे?
वाचने
54541
वाचनखूण
प्रतिक्रिया
167
हम्म...
In reply to हम्म... by दादा कोंडके
रास्व संघाबद्दल ठिक आहे?
In reply to रास्व संघाबद्दल ठिक आहे? by नेत्रेश
गैरसमज
In reply to गैरसमज by दादा कोंडके
बाँबस्फोटाचे आरोपी रा.स्व.शी संबधीत आहेत हे सिद्ध झालयं?
In reply to गैरसमज by दादा कोंडके
रा स्व सं
In reply to गैरसमज by दादा कोंडके
"काही दंगली आणि बाँबस्फोटाचे
In reply to "काही दंगली आणि बाँबस्फोटाचे by श्रीगुरुजी
मालेगावची गंमत
In reply to "काही दंगली आणि बाँबस्फोटाचे by श्रीगुरुजी
बाप...रे.......! महाभयंकर आहे हे...!
In reply to "काही दंगली आणि बाँबस्फोटाचे by श्रीगुरुजी
...
In reply to ... by विकास
+१
In reply to ... by विकास
+१
In reply to ... by विकास
@मला निधर्मांध हा शब्द फारच
In reply to ... by विकास
सहमत
In reply to सहमत by आजानुकर्ण
"भाजपामध्ये राम
"भाजपामध्ये राम जेठमलानींसारखे तज्ज्ञ वकील आहेत. एवढे ठोस पुरावे ढळढळीतपणे समोर असताना सरकारविरोधात खटला भरणे या मोठ्या संघटनांना सहजशक्य आहे."
राम जेठमलानींसारखे वकील या डांबून ठेवलेल्यांच्या बाजूने का उभे रहात नसावेत याची माझ्या मते खालील कारणे असावीत. (१) राम जेठमलानी व्यावसायिक वकील आहेत. ते फुकट खटला लढणार नाहीत. त्यांची एका दिवसाची फी ४-५ लाख रूपये असावी. पुरोहित, प्रज्ञासिंग इ. मंडळी इतकी मोठी फी देणे शक्य वाटत नाही. (२) राम जेठमलानी जरी भाजपच्या तिकिटावर राज्यसभेत खासदार झाले असले तरी त्यांचा व भाजपचा सुतराम संबंध नाही. गुजरात दंगलीसंदर्भात त्यांनी काही भाजप नेत्यांचे वकीलपत्र घेतल्याने त्याची परतफेड म्हणून मोदींच्या आग्रहाने भाजप त्यांना राज्यसभेत पाठविते. (३) या खटल्यापासून भाजपने सुरवातीपासूनच स्वतःला लांब ठेवले आहे. जर जेटली, रविशंकर प्रसाद इ. ख्यातनाम वकिलांनी या आरोपींचे वकीलपत्र घेतले तर "हिंदू" अतिरेक्यांना ते मदत करत आहेत व त्यांचे या तथाकथित "हिंदू" अतिरेक्यांशी संबंध आहेत असा भाजपवर आरोप होईल या भीतिने भाजप यापासून लांब आहे. यदाकदाचित या आरोपींवरील आरोप सिद्ध झाले तर त्यांच्याशी संबंध असल्याचे आरोप होऊ नये म्हणून भाजप याविरूद्ध अजिबात बोलताना दिसत नाही.In reply to "भाजपामध्ये राम by श्रीगुरुजी
खरे नाही
In reply to खरे नाही by आजानुकर्ण
?
In reply to ? by विकास
साध्वी प्रज्ञासिंग यांची
In reply to साध्वी प्रज्ञासिंग यांची by आजानुकर्ण
गिल्ट बाय असोसिएशन २
In reply to गिल्ट बाय असोसिएशन २ by विकास
बहुदा आता मुद्दा बदलला आहे
In reply to बहुदा आता मुद्दा बदलला आहे by आजानुकर्ण
बहुदा मोका लावल्यावर तसे अपील
In reply to बहुदा मोका लावल्यावर तसे अपील by ऋषिकेश
हो. बरोबर.
In reply to साध्वी प्रज्ञासिंग यांची by आजानुकर्ण
क
In reply to क by श्रीगुरुजी
मान्य आहे
In reply to मान्य आहे by आजानुकर्ण
"जर साध्वी आणि पुरोहित संघाशी
In reply to "जर साध्वी आणि पुरोहित संघाशी by श्रीगुरुजी
निष्कर्ष
In reply to निष्कर्ष by आजानुकर्ण
असल्या अनेक संघटना काढून
In reply to निष्कर्ष by आजानुकर्ण
मुतालिक हा रा.स्व. संघाशी
In reply to मुतालिक हा रा.स्व. संघाशी by श्रीगुरुजी
असं कसं?
In reply to "जर साध्वी आणि पुरोहित संघाशी by श्रीगुरुजी
आठवण
In reply to आठवण by आजानुकर्ण
या काही लिंक वाचा. वेळ
In reply to खरे नाही by आजानुकर्ण
"२. राम जेठमलानी यांचा भाजपशी
In reply to "२. राम जेठमलानी यांचा भाजपशी by श्रीगुरुजी
जेठमलानी
In reply to जेठमलानी by आजानुकर्ण
"अगदी मागील प्रतिसादापर्यंत
In reply to "अगदी मागील प्रतिसादापर्यंत by श्रीगुरुजी
यदाकदाचित
In reply to यदाकदाचित by आजानुकर्ण
"यदाकदाचित आरोप कसे काय सिद्ध
In reply to "भाजपामध्ये राम by श्रीगुरुजी
इतिहास
In reply to इतिहास by नितिन थत्ते
आपल्या आदर्शांशी विरुद्ध
In reply to इतिहास by नितिन थत्ते
दुवे
In reply to इतिहास by नितिन थत्ते
"कुठे आपल्या आदर्शांशी सुसंगत
In reply to "कुठे आपल्या आदर्शांशी सुसंगत by श्रीगुरुजी
चालायचेच
In reply to चालायचेच by आजानुकर्ण
अफजल गुरुचे जेठमलानी ह्यांनी घेतलेले वकीलपत्र
In reply to अफजल गुरुचे जेठमलानी ह्यांनी घेतलेले वकीलपत्र by मन१
बरोबर
In reply to बरोबर by आजानुकर्ण
मी सुरवातीपासून हेच सांगायचा
In reply to मी सुरवातीपासून हेच सांगायचा by श्रीगुरुजी
कसे बोललात?
In reply to कसे बोललात? by आजानुकर्ण
आपल्याला उदयन राजे माहीत आहेत का?
In reply to आपल्याला उदयन राजे माहीत आहेत का? by चिंतामणी
माहीत आहेत, संबंध नसावा
In reply to माहीत आहेत, संबंध नसावा by आजानुकर्ण
दुरुस्ती
In reply to आपल्याला उदयन राजे माहीत आहेत का? by चिंतामणी
उदयन भोसले अपक्ष म्हणून किंवा
In reply to उदयन भोसले अपक्ष म्हणून किंवा by श्रीगुरुजी
वा रे वा !
In reply to वा रे वा ! by मालोजीराव
१९४७ साली स्वातंत्र्य
In reply to १९४७ साली स्वातंत्र्य by श्रीगुरुजी
दोघांचा हि उल्लेख एकेरी केला
In reply to दोघांचा हि उल्लेख एकेरी केला by मालोजीराव
"राजमाता विजयाराजे शिंदे,
In reply to "राजमाता विजयाराजे शिंदे, by श्रीगुरुजी
श्रीमंत छत्रपति उदयनराजे भोसले
In reply to श्रीमंत छत्रपति उदयनराजे भोसले by मालोजीराव
असेल बुवा! कोणाला कोण आदरणीय
In reply to असेल बुवा! कोणाला कोण आदरणीय by श्रीगुरुजी
असेल बुवा...बरोबर आहे
In reply to असेल बुवा...बरोबर आहे by मालोजीराव
असा राष्ट्रद्रोही इसम
In reply to कसे बोललात? by आजानुकर्ण
"ठीक आहे. म्हणजे तीसएक वर्षे
In reply to "ठीक आहे. म्हणजे तीसएक वर्षे by श्रीगुरुजी
पण पण पण
In reply to पण पण पण by आजानुकर्ण
बरोबर आहे. पण कदाचित खासदारकी
In reply to कसे बोललात? by आजानुकर्ण
"कपिल सिब्बल हे देखील
In reply to "कपिल सिब्बल हे देखील by श्रीगुरुजी
>> ब. ना. उपाख्य मामा भिडे
In reply to >> ब. ना. उपाख्य मामा भिडे by llपुण्याचे पेशवेll
बरोबर. ते मामा भिडे नसून
In reply to "भाजपामध्ये राम by श्रीगुरुजी
हे धोरण असेल तर ते बरोबर आहे.
In reply to हे धोरण असेल तर ते बरोबर आहे. by तर्री
राष्ट्रहित , राष्ट्रीय
In reply to राष्ट्रहित , राष्ट्रीय by नितिन थत्ते
दंडवत!!
In reply to दंडवत!! by मैत्र
+१
In reply to राष्ट्रहित , राष्ट्रीय by नितिन थत्ते
म्हणून स्वतंत्र मिळून ६० वर्षे झाली तरी आपली अवस्था अशी आहे.
In reply to "काही दंगली आणि बाँबस्फोटाचे by श्रीगुरुजी
है शाब्बास!
In reply to "काही दंगली आणि बाँबस्फोटाचे by श्रीगुरुजी
गुरूमुर्थींचा लेख
In reply to रास्व संघाबद्दल ठिक आहे? by नेत्रेश
नक्कीचं नाही.
निषेध
सुशिल कुमार शिंदे पुन्हा अडचणीत
कै नै हो, सगळा साला फ्याशनचा
मुळात या लोकांचा रा.स्व.
संपादक मंडळः- येथील सर्वच
वेडा
In reply to वेडा by चिरोटा
हा फोटो नविन दिसत आहे.
In reply to हा फोटो नविन दिसत आहे. by चिंतामणी
हे घ्या.
In reply to हे घ्या. by परिकथेतील राजकुमार
फोटो बघुन हे म्हणावेसे वाटते
सुशीलकुमार खुळे ?
In reply to सुशीलकुमार खुळे ? by तर्री
नसतील खुळे पण त्यासारखी
In reply to सुशीलकुमार खुळे ? by तर्री
२००२ मध्ये सोलापूरमधील ३-४
या संदर्भात हाफिज सईद आणि
या सगळ्याचे
याच विषयावर एक चांगला लेख
In reply to याच विषयावर एक चांगला लेख by श्रीगुरुजी
`मालेगावचा मास्टरमाइंड' ---
गॄहमंत्रायलाच्या ऑफिशिअल
In reply to गॄहमंत्रायलाच्या ऑफिशिअल by मदनबाण
गिल्ट बाय असोसिएशन
In reply to गिल्ट बाय असोसिएशन by विकास
हे दुसरे संजय दत्त आहेत...
In reply to हे दुसरे संजय दत्त आहेत... by श्रीरंग_जोशी
दुसरे संजय दत्त
In reply to दुसरे संजय दत्त by आजानुकर्ण
बरोबर
In reply to बरोबर by विकास
अरेच्या
In reply to बरोबर by विकास
खुल्लमखुल्ला
In reply to खुल्लमखुल्ला by आजानुकर्ण
+
In reply to + by विकास
सहमत
In reply to सहमत by आजानुकर्ण
अर्रर्रर्रर्र
In reply to गिल्ट बाय असोसिएशन by विकास
दंगलीसंदर्भात
In reply to दंगलीसंदर्भात by आजानुकर्ण
फरक
In reply to फरक by विकास
बंगारु
सुशीलकुमार
In reply to सुशीलकुमार by आजानुकर्ण
धन्यवाद
In reply to सुशीलकुमार by आजानुकर्ण
केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार
:(
In reply to :( by अभ्या..
कसले सोलपुर घेउन बसला आहात.
दहशतवाद हा दहशतवाद असतो.
In reply to दहशतवाद हा दहशतवाद असतो. by पिंपातला उंदीर
आणि
In reply to दहशतवाद हा दहशतवाद असतो. by पिंपातला उंदीर
फक्त माहिती साठी ...सध्या
सगळे मूर्खागमनी आहेत झालं
अवांतरः-
इंटरनेट हिंदू म्हणजे कोण असा
In reply to इंटरनेट हिंदू म्हणजे कोण असा by नितिन थत्ते
हम्म
In reply to इंटरनेट हिंदू म्हणजे कोण असा by नितिन थत्ते
आणि तसा प्रश्न पडला नसेलच तर?
In reply to इंटरनेट हिंदू म्हणजे कोण असा by नितिन थत्ते
धर्माची नजर नसावी
In reply to धर्माची नजर नसावी by आजानुकर्ण
अवांतर
In reply to इंटरनेट हिंदू म्हणजे कोण असा by नितिन थत्ते
विचारजंत
सगळ कस राजकारण(आपण फक्त चघळत
आजकाल काहीही झाले तरी
In reply to आजकाल काहीही झाले तरी by श्रीगुरुजी
हा हा
In reply to हा हा by आजानुकर्ण
मी वर दिलेल्या यादीपैकी फक्त
In reply to हा हा by आजानुकर्ण
सदरचा लेख फक्त माहितीसाठी
In reply to आजकाल काहीही झाले तरी by श्रीगुरुजी
विहिंप संबंधी एक प्रश्न
In reply to विहिंप संबंधी एक प्रश्न by श्रीरंग_जोशी
नवीनच माहिती...
In reply to नवीनच माहिती... by विकास
:-)
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
आता
In reply to आता by विकास
समजू शकतो
In reply to समजू शकतो by श्रीरंग_जोशी
जुनी आठवण
In reply to जुनी आठवण by राही
हे सहीच. असाच एक संघाचा
In reply to हे सहीच. असाच एक संघाचा by अमोल खरे
हा हा
In reply to हा हा by आजानुकर्ण
अयोध्या तो बस झानकी है ;
In reply to जुनी आठवण by राही
ज्या कामासाठी करोडो रुपये जमा
In reply to आजकाल काहीही झाले तरी by श्रीगुरुजी
आणखी एक बिंदू
In reply to आणखी एक बिंदू by ३_१४ विक्षिप्त अदिती
लैच जीवघेणा सिक्सर मारला बघा
रंगच द्यायचा झाला तर...
In reply to रंगच द्यायचा झाला तर... by हुप्प्या
रंग
In reply to रंग by नितिन थत्ते
पण दहशतवादाचा हा दुसरा रंग
In reply to पण दहशतवादाचा हा दुसरा रंग by श्रीगुरुजी
http://www.hindustantimes.com
In reply to http://www.hindustantimes.com by पिंपातला उंदीर
दहशतवाद/अतिरेकी हल्ले आणि
In reply to दहशतवाद/अतिरेकी हल्ले आणि by श्रीगुरुजी
मुळात दुसर्या माणसाला तो
In reply to रंग by नितिन थत्ते
__/\__
In reply to रंग by नितिन थत्ते
नेहमीच?
शिंद्यांचे अत्यंत निराधार व
In reply to शिंद्यांचे अत्यंत निराधार व by श्रीगुरुजी
हा एकच नमुना नाही. असे अनेक आहेत.
In reply to हा एकच नमुना नाही. असे अनेक आहेत. by चिंतामणी
आणी
In reply to हा एकच नमुना नाही. असे अनेक आहेत. by चिंतामणी
आता पाकच्या सरकारने कागाळी केली.
In reply to आता पाकच्या सरकारने कागाळी केली. by चिंतामणी
शाहरुखला सुरक्षा द्या! :
केवळ राजकारण
श्री ४२०
चर्चा चांगलीच पेटलीये राव!
शिंदेना मराठी येत असेल तर
सुशिलकुमार शिंदे खरे बोलले