आजपर्यंत अनेक दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट वगैरे पाहण्यात आले होते. प्रत्येक वेळेस केवळ अतिरेकी अमुक धर्माचा आहे म्हणून दहशतवादाला त्या धर्माचे नाव देता कामा नये हा नियम कटाक्षाने पाळला जात होता. तमाम साहेब, म्याडम व्यासपीठावरून उच्चरवात हेच ठासून सांगत होते. त्यामुळे दहशतवाद हा नेहमीच कृष्णधवल चष्म्यातून पहात होतो.
पण आधुनिक काळाला अनुसरून आपले द्रष्टे गृहमंत्री शिंदेसाहेब ह्यांनी ह्या प्रकाराला फाटा द्यायचे ठरवले आहे. आणि रंगीत दहशतवाद हा एक नवा उपक्रम सुरू केला आहे. च्यारिटी बिगिन्स आट होम ह्या न्यायाने सुरवातीला भगवा हा अस्सल भारतीय मातीतला रंग निवडला आहे.
त्या धोरणाला अनुसरुन आजकाल भगवा दहशतवाद भारतात फोफावतो आहे, रा. स्व. संघाचे लोक मोठ्या प्रमाणात अतिरेकी प्रशिक्षण केंद्रे चालवत आहेत. तिथे गठ्ठ्याने अतिरेकी बनत आहेत वगैरे रोचक विधाने आपल्या गृहमंत्र्यानी केली. आणि मोठीच खळबळ झाली. बहुधा काळेपांढरे टीव्ही जाऊन रंगीत आल्यावर अशीच खळबळ माजली असेल. अर्थात सिनेमा चालू असताना प्रेक्षकाने खलनायकावर ओरडणे, त्याच्या अंगावर धावून जाणे बावळटपणाचे वाटते तसे गृहमंत्री हा एकरंगी दहशतवादाचा खेळ तटस्थपणे बघत आहेत. प्रत्यक्ष मैदानात उतरून संबंधित संघटनेवर बंदी घालू, संबंधित संघटनांचे सदस्यत्व मिरवणारे आमदार, खासदार ह्यांचे पद रद्द करू, कुठल्या राज्यातील सरकार अशा वाईट नादाला लागत असेल तर ते बरखास्त करू असे काही म्हणत नाहीत.
पण आता काही बुरसटलेले, जुनाट विचारांचे काँग्रेसी नेते ह्या रंगीत दहशतवादाला नाकारुन पुन्हा ब्लॅक अँड व्हाईट दहशतवादाकडे वळू असे म्हणत आहेत.
http://online2.esakal.com/esakal/20130123/5600019574208857395.htm
पूर्वीही असे अप्रिय सत्य ठणकावून सांगणार्या द्र्ष्ट्या लोकांना हालअपेष्टा सहन करायला लागल्या होत्या. गॅलिलिओ, टॉलेमी अशा लोकांच्या तोडीस तोड आपले गृहमंत्रीजी आहेत असे वाटते.
आपल्याला काय वाटते? रंगीत दहशतवादच बरा नाही का? रंगीत सिनेमे आल्यावर कुणी ब्लॅक अँड व्हाईटला विचारतो का?
फक्त आपल्याला हवे ते रंग निवडायचे स्वातंत्र्य हवे, कसे?
वाचने
54833
प्रतिक्रिया
167
मिसळपाव
प्रतिक्रिया
निषेध
सुशिल कुमार शिंदे पुन्हा अडचणीत
कै नै हो, सगळा साला फ्याशनचा
मुळात या लोकांचा रा.स्व.
संपादक मंडळः- येथील सर्वच
वेडा
हा फोटो नविन दिसत आहे.
In reply to वेडा by चिरोटा
हे घ्या.
In reply to हा फोटो नविन दिसत आहे. by चिंतामणी
फोटो बघुन हे म्हणावेसे वाटते
In reply to हे घ्या. by परिकथेतील राजकुमार
सुशीलकुमार खुळे ?
नसतील खुळे पण त्यासारखी
In reply to सुशीलकुमार खुळे ? by तर्री
२००२ मध्ये सोलापूरमधील ३-४
In reply to सुशीलकुमार खुळे ? by तर्री
या संदर्भात हाफिज सईद आणि
या सगळ्याचे
याच विषयावर एक चांगला लेख
`मालेगावचा मास्टरमाइंड' ---
In reply to याच विषयावर एक चांगला लेख by श्रीगुरुजी
गॄहमंत्रायलाच्या ऑफिशिअल
गिल्ट बाय असोसिएशन
In reply to गॄहमंत्रायलाच्या ऑफिशिअल by मदनबाण
हे दुसरे संजय दत्त आहेत...
In reply to गिल्ट बाय असोसिएशन by विकास
दुसरे संजय दत्त
In reply to हे दुसरे संजय दत्त आहेत... by श्रीरंग_जोशी
बरोबर
In reply to दुसरे संजय दत्त by आजानुकर्ण
अरेच्या
In reply to बरोबर by विकास
खुल्लमखुल्ला
In reply to बरोबर by विकास
+
In reply to खुल्लमखुल्ला by आजानुकर्ण
सहमत
In reply to + by विकास
अर्रर्रर्रर्र
In reply to सहमत by आजानुकर्ण
दंगलीसंदर्भात
In reply to गिल्ट बाय असोसिएशन by विकास
फरक
In reply to दंगलीसंदर्भात by आजानुकर्ण
बंगारु
In reply to फरक by विकास
सुशीलकुमार
धन्यवाद
In reply to सुशीलकुमार by आजानुकर्ण
केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार
In reply to सुशीलकुमार by आजानुकर्ण
:(
कसले सोलपुर घेउन बसला आहात.
In reply to :( by अभ्या..
दहशतवाद हा दहशतवाद असतो.
आणि
In reply to दहशतवाद हा दहशतवाद असतो. by पिंपातला उंदीर
फक्त माहिती साठी ...सध्या
In reply to दहशतवाद हा दहशतवाद असतो. by पिंपातला उंदीर
सगळे मूर्खागमनी आहेत झालं
अवांतरः-
इंटरनेट हिंदू म्हणजे कोण असा
हम्म
In reply to इंटरनेट हिंदू म्हणजे कोण असा by नितिन थत्ते
आणि तसा प्रश्न पडला नसेलच तर?
In reply to इंटरनेट हिंदू म्हणजे कोण असा by नितिन थत्ते
धर्माची नजर नसावी
In reply to इंटरनेट हिंदू म्हणजे कोण असा by नितिन थत्ते
अवांतर
In reply to धर्माची नजर नसावी by आजानुकर्ण
विचारजंत
In reply to इंटरनेट हिंदू म्हणजे कोण असा by नितिन थत्ते
सगळ कस राजकारण(आपण फक्त चघळत
आजकाल काहीही झाले तरी
हा हा
In reply to आजकाल काहीही झाले तरी by श्रीगुरुजी
मी वर दिलेल्या यादीपैकी फक्त
In reply to हा हा by आजानुकर्ण
सदरचा लेख फक्त माहितीसाठी
In reply to हा हा by आजानुकर्ण
विहिंप संबंधी एक प्रश्न
In reply to आजकाल काहीही झाले तरी by श्रीगुरुजी
नवीनच माहिती...
In reply to विहिंप संबंधी एक प्रश्न by श्रीरंग_जोशी
:-)
In reply to नवीनच माहिती... by विकास
आता
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
समजू शकतो
In reply to आता by विकास
जुनी आठवण
In reply to समजू शकतो by श्रीरंग_जोशी
हे सहीच. असाच एक संघाचा
In reply to जुनी आठवण by राही
हा हा
In reply to हे सहीच. असाच एक संघाचा by अमोल खरे
अयोध्या तो बस झानकी है ;
In reply to हा हा by आजानुकर्ण
ज्या कामासाठी करोडो रुपये जमा
In reply to जुनी आठवण by राही
आणखी एक बिंदू
In reply to आजकाल काहीही झाले तरी by श्रीगुरुजी
लैच जीवघेणा सिक्सर मारला बघा
In reply to आणखी एक बिंदू by ३_१४ विक्षिप्त अदिती
रंगच द्यायचा झाला तर...
रंग
In reply to रंगच द्यायचा झाला तर... by हुप्प्या
पण दहशतवादाचा हा दुसरा रंग
In reply to रंग by नितिन थत्ते
http://www.hindustantimes.com
In reply to पण दहशतवादाचा हा दुसरा रंग by श्रीगुरुजी
दहशतवाद/अतिरेकी हल्ले आणि
In reply to http://www.hindustantimes.com by पिंपातला उंदीर
मुळात दुसर्या माणसाला तो
In reply to दहशतवाद/अतिरेकी हल्ले आणि by श्रीगुरुजी
__/\__
In reply to रंग by नितिन थत्ते
नेहमीच?
In reply to रंग by नितिन थत्ते