रंगीत दहशतवाद
आजपर्यंत अनेक दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट वगैरे पाहण्यात आले होते. प्रत्येक वेळेस केवळ अतिरेकी अमुक धर्माचा आहे म्हणून दहशतवादाला त्या धर्माचे नाव देता कामा नये हा नियम कटाक्षाने पाळला जात होता. तमाम साहेब, म्याडम व्यासपीठावरून उच्चरवात हेच ठासून सांगत होते. त्यामुळे दहशतवाद हा नेहमीच कृष्णधवल चष्म्यातून पहात होतो.
पण आधुनिक काळाला अनुसरून आपले द्रष्टे गृहमंत्री शिंदेसाहेब ह्यांनी ह्या प्रकाराला फाटा द्यायचे ठरवले आहे. आणि रंगीत दहशतवाद हा एक नवा उपक्रम सुरू केला आहे. च्यारिटी बिगिन्स आट होम ह्या न्यायाने सुरवातीला भगवा हा अस्सल भारतीय मातीतला रंग निवडला आहे.
त्या धोरणाला अनुसरुन आजकाल भगवा दहशतवाद भारतात फोफावतो आहे, रा. स्व. संघाचे लोक मोठ्या प्रमाणात अतिरेकी प्रशिक्षण केंद्रे चालवत आहेत. तिथे गठ्ठ्याने अतिरेकी बनत आहेत वगैरे रोचक विधाने आपल्या गृहमंत्र्यानी केली. आणि मोठीच खळबळ झाली. बहुधा काळेपांढरे टीव्ही जाऊन रंगीत आल्यावर अशीच खळबळ माजली असेल. अर्थात सिनेमा चालू असताना प्रेक्षकाने खलनायकावर ओरडणे, त्याच्या अंगावर धावून जाणे बावळटपणाचे वाटते तसे गृहमंत्री हा एकरंगी दहशतवादाचा खेळ तटस्थपणे बघत आहेत. प्रत्यक्ष मैदानात उतरून संबंधित संघटनेवर बंदी घालू, संबंधित संघटनांचे सदस्यत्व मिरवणारे आमदार, खासदार ह्यांचे पद रद्द करू, कुठल्या राज्यातील सरकार अशा वाईट नादाला लागत असेल तर ते बरखास्त करू असे काही म्हणत नाहीत.
पण आता काही बुरसटलेले, जुनाट विचारांचे काँग्रेसी नेते ह्या रंगीत दहशतवादाला नाकारुन पुन्हा ब्लॅक अँड व्हाईट दहशतवादाकडे वळू असे म्हणत आहेत.
http://online2.esakal.com/esakal/20130123/5600019574208857395.htm
पूर्वीही असे अप्रिय सत्य ठणकावून सांगणार्या द्र्ष्ट्या लोकांना हालअपेष्टा सहन करायला लागल्या होत्या. गॅलिलिओ, टॉलेमी अशा लोकांच्या तोडीस तोड आपले गृहमंत्रीजी आहेत असे वाटते.
आपल्याला काय वाटते? रंगीत दहशतवादच बरा नाही का? रंगीत सिनेमे आल्यावर कुणी ब्लॅक अँड व्हाईटला विचारतो का?
फक्त आपल्याला हवे ते रंग निवडायचे स्वातंत्र्य हवे, कसे?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हम्म...
रास्व संघाबद्दल ठिक आहे?
गैरसमज
बाँबस्फोटाचे आरोपी रा.स्व.शी संबधीत आहेत हे सिद्ध झालयं?
रा स्व सं
"काही दंगली आणि बाँबस्फोटाचे
मालेगावची गंमत
बाप...रे.......! महाभयंकर आहे हे...!
...
+१
+१
@मला निधर्मांध हा शब्द फारच
सहमत
"भाजपामध्ये राम
"भाजपामध्ये राम जेठमलानींसारखे तज्ज्ञ वकील आहेत. एवढे ठोस पुरावे ढळढळीतपणे समोर असताना सरकारविरोधात खटला भरणे या मोठ्या संघटनांना सहजशक्य आहे."
राम जेठमलानींसारखे वकील या डांबून ठेवलेल्यांच्या बाजूने का उभे रहात नसावेत याची माझ्या मते खालील कारणे असावीत. (१) राम जेठमलानी व्यावसायिक वकील आहेत. ते फुकट खटला लढणार नाहीत. त्यांची एका दिवसाची फी ४-५ लाख रूपये असावी. पुरोहित, प्रज्ञासिंग इ. मंडळी इतकी मोठी फी देणे शक्य वाटत नाही. (२) राम जेठमलानी जरी भाजपच्या तिकिटावर राज्यसभेत खासदार झाले असले तरी त्यांचा व भाजपचा सुतराम संबंध नाही. गुजरात दंगलीसंदर्भात त्यांनी काही भाजप नेत्यांचे वकीलपत्र घेतल्याने त्याची परतफेड म्हणून मोदींच्या आग्रहाने भाजप त्यांना राज्यसभेत पाठविते. (३) या खटल्यापासून भाजपने सुरवातीपासूनच स्वतःला लांब ठेवले आहे. जर जेटली, रविशंकर प्रसाद इ. ख्यातनाम वकिलांनी या आरोपींचे वकीलपत्र घेतले तर "हिंदू" अतिरेक्यांना ते मदत करत आहेत व त्यांचे या तथाकथित "हिंदू" अतिरेक्यांशी संबंध आहेत असा भाजपवर आरोप होईल या भीतिने भाजप यापासून लांब आहे. यदाकदाचित या आरोपींवरील आरोप सिद्ध झाले तर त्यांच्याशी संबंध असल्याचे आरोप होऊ नये म्हणून भाजप याविरूद्ध अजिबात बोलताना दिसत नाही.खरे नाही
?
साध्वी प्रज्ञासिंग यांची
गिल्ट बाय असोसिएशन २
बहुदा आता मुद्दा बदलला आहे
बहुदा मोका लावल्यावर तसे अपील
हो. बरोबर.
क
मान्य आहे
"जर साध्वी आणि पुरोहित संघाशी
निष्कर्ष
असल्या अनेक संघटना काढून
मुतालिक हा रा.स्व. संघाशी
असं कसं?
आठवण
या काही लिंक वाचा. वेळ
"२. राम जेठमलानी यांचा भाजपशी
जेठमलानी
"अगदी मागील प्रतिसादापर्यंत
यदाकदाचित
"यदाकदाचित आरोप कसे काय सिद्ध
इतिहास
आपल्या आदर्शांशी विरुद्ध
दुवे
"कुठे आपल्या आदर्शांशी सुसंगत
चालायचेच
अफजल गुरुचे जेठमलानी ह्यांनी घेतलेले वकीलपत्र
बरोबर
मी सुरवातीपासून हेच सांगायचा
कसे बोललात?
आपल्याला उदयन राजे माहीत आहेत का?
माहीत आहेत, संबंध नसावा
दुरुस्ती
उदयन भोसले अपक्ष म्हणून किंवा
वा रे वा !
१९४७ साली स्वातंत्र्य