पूर्वसूचना : हे लिखाण केवळ ह. घेण्याकरिता असून त्यातून कोणतेही गर्भित अर्थ किंवा संदर्भ काढण्यात आल्यास (आणि पर्यायाने सदर व्यक्तीचे ब्लड प्रेशर वाढल्यास) त्याची जबाबदारी संपूर्णपणे तसे अर्थ किंवा संदर्भ काढणार्या व्यक्तीवर राहील. :)
शब्दसंग्रहा धार लावुनी
बोटे निज कळफलकामाजी
सज्ज ठेवुनि चला करूया
कंपूबाजी कंपूबाजी
लेख काव्य अन चर्चा टाकून
खरडीमधुनी येई बांग
नियमां सार्या टांग मारुनी
प्रतिसादांची लावू रांग
भिती न आम्हा असे कुणाची
आमची निष्ठा आमचा कंपू
बाकी सारे ऐरे गैरे
सोम्या गोम्या चंपू गंपू
कंपूबाहेरचा आयडी
दिसता बकरा त्यास करू
ठळक पुसट प्रतिसादांमधुनी
हलाल त्यासी खास करू
कधी भेटता कोणी खमका
एकजुटीने घालू वार
थकता सारे उपाय तरीही
संपादक हा आधार
गिल्ट बाय असोसियेशनने
कंपूगणांसी वाढवूया रे
कंपूबाजीची ध्वजा सदोदित
मिसळपाववर उंच धरा रे
- भटोबा
वाचने
12402
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
सही भट... लै
स्पष्टीकरण
In reply to सही भट... लै by दशानन
हाहाहा भटो
हा हा हा ...
In reply to हाहाहा भटो by ३_१४ विक्षिप्त अदिती
भट्या!!!
In reply to हा हा हा ... by छोटा डॉन
कोणीतरी
In reply to भट्या!!! by बिपिन कार्यकर्ते
नंबर १
मिश्किल
भट
भट
मस्त
भटो.... मस्त
In reply to मस्त by मिंटी
कधी भेटता
तुला
In reply to कधी भेटता by सखाराम_गटणे™
ठ्यॉ
In reply to तुला by आनंदयात्री
तुम्ही
In reply to ठ्यॉ by ३_१४ विक्षिप्त अदिती
चला,
In reply to तुला by आनंदयात्री
पळा !! पळा
In reply to कधी भेटता by सखाराम_गटणे™
>>असे करत
In reply to पळा !! पळा by अवलिया
हलकीफुलकी
ह्म्म
In reply to हलकीफुलकी by विसोबा खेचर
जणु
In reply to ह्म्म by आनंदयात्री
वाह, क्या बात है ..!
In reply to जणु by विसोबा खेचर
विजय असो !!
In reply to वाह, क्या बात है ..! by छोटा डॉन
मिसळपाव
In reply to विजय असो !! by आनंदयात्री
नेमके हेच
In reply to वाह, क्या बात है ..! by छोटा डॉन
क वि ता
In reply to नेमके हेच by विसोबा खेचर
अवांतर :
In reply to क वि ता by टारझन
बजबजपुरी:
In reply to अवांतर : by विसोबा खेचर
बजबजपुरी:
In reply to बजबजपुरी: by सखाराम_गटणे™
यात्रीसाह
In reply to ह्म्म by आनंदयात्री
शेवटी
In reply to यात्रीसाह by घाटावरचे भट
अगदी बरोबर तात्या
In reply to हलकीफुलकी by विसोबा खेचर
बहारदार
सुंदर चित्रण
भटोबा
प्रतिसाद
+१
In reply to प्रतिसाद by परिकथेतील राजकुमार
+२
In reply to +१ by ब्रिटिश टिंग्या
+३८३
In reply to +२ by शितल
भटोबा लयं
छान...कानपिचक्या घेतल्यात..
हे लिखाण
मस्तच रे भटा!
एकदम सत्य
In reply to मस्तच रे भटा! by चतुरंग
सहमत
In reply to मस्तच रे भटा! by चतुरंग
जोरदार
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
धन्यवाद
वेल्कम!!!
In reply to धन्यवाद by घाटावरचे भट
छान!
छान आहे
टांग
आणि ...
In reply to टांग by प्रदीप
छान
In reply to आणि ... by मुक्तसुनीत
आजच्या
हॅहॅहॅ
In reply to आजच्या by दशानन
चायला =))