नमस्कार मंडळी
काल कोरेगाव भिमा येथे झालेल्या लढाईला २०० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या नंतर तिथे २ गटांमध्ये दगडफेक झाली आणि काही जण म्रुत्युमुखी पडुन वातावरण तंग झाले. मग नगर रस्ता वाहतुकीला बंद करण्यात आला आणि कोरेगाव पार्क, नगर रोड,वाघोलि परिसरात कलम १४४ लावण्यात आले.
दुसरी म.टा. मधील बातमी हे सांगते
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/prakash…
आज हे लोण पुणे परीसर आणि मुंबई पर्यंत पोचले आहे. शिवाय प्रकाश आंबेडकर वगैरे नेत्यांनी याला दलित-सवर्ण रुप देउन उद्या महाराष्ट्र बंद चे आयोजन केले आहे.
एकंदर प्रकार काय आहे याची कोणाला कल्पना आहे का?
वर्गीकरण
वाचने
43176
प्रतिक्रिया
142
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख वाचून करमणूक झाली.
In reply to http://www.aisiakshare.com by एमी
ही अजून एक लिंक.http://www
कायप्पा वरून समजलेले.....
कायप्पावरून आलेल्या गोष्टी
मला तर माहिती पुढे न
In reply to कायप्पावरून आलेल्या गोष्टी by हतोळकरांचा प्रसाद
माझा आक्षेप माहिती पुढे
In reply to मला तर माहिती पुढे न by arunjoshi123
कुठलेही रेफेरन्सेस नसलेल्या
In reply to कायप्पावरून आलेल्या गोष्टी by हतोळकरांचा प्रसाद
मी त्याच्या वरच्या
In reply to कुठलेही रेफेरन्सेस नसलेल्या by पंतश्री
संघोट्यांचे दांभिक प्रतिसाद!
http://www.firstpost.com
In reply to संघोट्यांचे दांभिक प्रतिसाद! by एमी
दांभिक असतील तर वाचू नका आणि
In reply to संघोट्यांचे दांभिक प्रतिसाद! by एमी
ओ गुर्जी!
In reply to दांभिक असतील तर वाचू नका आणि by श्रीगुरुजी
ट्रोल!
In reply to ओ गुर्जी! by mayu4u
स्वतःची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!
In reply to ट्रोल! by एमी
खाली दिलेला लेख चांगला आहे
टिपू इंग्रजांविरूद्ध लढला
प्रकाश आंबेडकरांचा हेतू
भीमा कोरेगावला इतिहासामध्ये नक्की काय घडले?
ह्याच मार्गाने थोडे पुढे जाऊन
In reply to भीमा कोरेगावला इतिहासामध्ये नक्की काय घडले? by अरविंद कोल्हटकर
ह्याच मार्गाने थोडे पुढे जाऊन
In reply to भीमा कोरेगावला इतिहासामध्ये नक्की काय घडले? by अरविंद कोल्हटकर
मंदीरात तोडफोड, राडा इ. होत
In reply to ह्याच मार्गाने थोडे पुढे जाऊन by एमी
अॅमी ने लावलेला श्रद्धेचा
In reply to मंदीरात तोडफोड, राडा इ. होत by श्रीगुरुजी
कोल्हटकर काका, तुम्ही शेअर
In reply to अॅमी ने लावलेला श्रद्धेचा by arunjoshi123
कोल्हटकरांना त्या स्तंभाशी
In reply to अॅमी ने लावलेला श्रद्धेचा by arunjoshi123
जे झालं ते वाईट आहे, यात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जो भी कसमे खायी थी हमने, वादा किया था जो मिलके, तुने ही जीवन मे लाया था मेरे सवेरा, क्या तुम्हे याद है... क्या तुम्हे याद है... क्या तुम्हे याद है... :- Raazघेतला नसेल तर यांच्या एखाद्या
In reply to जे झालं ते वाईट आहे, यात by मदनबाण
घेतला नसेल तर यांच्या एखाद्या
In reply to घेतला नसेल तर यांच्या एखाद्या by विशुमित
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-भिडे गुरुजींविरोधात बोलायची कोणाचीही लायकी नाही- उदयनराजे भोसले<<<देशाचे पंतप्रधान जेव्हा
In reply to घेतला नसेल तर यांच्या एखाद्या by मदनबाण
मी सांगितला असता माझा अनुभव
In reply to <<<देशाचे पंतप्रधान जेव्हा by विशुमित
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-भिडे गुरुजींविरोधात बोलायची कोणाचीही लायकी नाही- उदयनराजे भोसलेमी सांगितला असता माझा अनुभव.
In reply to <<<देशाचे पंतप्रधान जेव्हा by विशुमित
कळत नाही
भिडे गुरुजी वडीलधारे,
भिडे गुरुजी वडीलधारे, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही : उदयनराजे
===== परंतु उदयन राजे यांनी भिडे गुरुजींची पाठराखण करत शरद पवार यांना घरचा आहेर दिला आहे. http://abpmajha.abplive.in/india/koregaon-bhima-violence-mp-udayan-raje…१ जानेवारीला दगडफेक झाली ,
टिपू इंग्रजांविरूद्ध लढला
मडकं आणि झाडू!
In reply to टिपू इंग्रजांविरूद्ध लढला by अतूल २०१५
जौ द्या हो, ते कुठले तरी भलते
In reply to मडकं आणि झाडू! by गामा पैलवान
मेलो तिच्यायला हसून हसून.
In reply to जौ द्या हो, ते कुठले तरी भलते by आनन्दा
हायला खरच की.. ह ह पु वा.
In reply to मेलो तिच्यायला हसून हसून. by गामा पैलवान
गेम ऑफ थ्रोन मधे एक लिटिल
मला असा एक माणूस माहिती आहे.
In reply to गेम ऑफ थ्रोन मधे एक लिटिल by पगला गजोधर
लिट्ल?
In reply to गेम ऑफ थ्रोन मधे एक लिटिल by पगला गजोधर
हाय स्पॅरो.... बरोब्बर....
In reply to लिट्ल? by आनंदयात्री
आरेच्चा
In reply to हाय स्पॅरो.... बरोब्बर.... by पगला गजोधर
एका लोटांगणाची गोष्ट
In reply to आरेच्चा by सुखीमाणूस
Like!
In reply to एका लोटांगणाची गोष्ट by पगला गजोधर
तुमच्याकडून समतोल विचारांची
In reply to Like! by एमी
फ्रँकली मराठयानी या असल्या
In reply to Like! by एमी
फुकट कशाला? झाला कि ४०० वर्ष
In reply to फ्रँकली मराठयानी या असल्या by सुबोध खरे
२०० वर्षांपूर्वी झालेल्या एका
In reply to फुकट कशाला? झाला कि ४०० वर्ष by एमी
फ्रँकली मराठयानी या असल्या
In reply to Like! by एमी
फ्रँकली मराठयानी या असल्या हिंदु धर्मातून बाहेर पडावं. निधर्मी व्हा किंवा निंदु असा नवा धर्म स्थापन करा पण इथे राहू नका. Not at all worth it! बाबासाहेबानी योग्यच केलेलं! जे दलित बौद्ध किंवा ख्रिश्चन झालेत त्यांची व्यवस्थित प्रगती झालीय....तुमच्यापासून सुरूवात करा. नवा धर्म स्थापन करा किंवा मग गेलाबाजार शिवधर्म आहेच की.काहीतरीच ऑमिबाई का बुवा!
In reply to Like! by एमी
त्यानंतर दिलेल्या तीन
In reply to एका लोटांगणाची गोष्ट by पगला गजोधर
त्यानंतर दिलेल्या तीन मिनिटांच्या उत्तरामध्ये त्यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांचे नावही घेणे टाळले. याच्यावरुन तुम्हांला जे काही समजायचे ते समजा...."पुणेकर, मुंबईकर की नागपूरकर" या पु.लं.च्या पुस्तकात पुणेकरांचे वर्णन करताना खालील वाक्ये आहेत. "सार्वजनिक भाषणात वक्त्याने जर तिसर्या वाक्याला हशा मिळवला नाही तर पुणेकर तो फाऊल धरतात." त्याच धर्तीवर, "तीन मिनिटांच्या उत्तरात जर फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेतले नाही तर निआपुवि तो फाऊल धरतात.".चुकलेच ते
In reply to त्यानंतर दिलेल्या तीन by श्रीगुरुजी
महाराजांच्या चरणी एवढीच
In reply to एका लोटांगणाची गोष्ट by पगला गजोधर
महाराजांच्या चरणी एवढीच विनंती... महाराज पुन्हा एकदा जन्माला या... आणि इथे जातीयतेचे विष तुमच्या नावाने पेरणा-यांचे हात कलम करुन टाका, धड, शिर वेगळे करा...महाराज परत जन्माला आले तर किती राष्ट्रवादी, खांग्रेसी आणि बिग्रेडींची शिरे धडावेगळी होतील याची कल्पनाही करता येत नाही.अरे बहुजनांनो जागे व्हा... हे
In reply to एका लोटांगणाची गोष्ट by पगला गजोधर
ही काय ती मुलाखत?
In reply to एका लोटांगणाची गोष्ट by पगला गजोधर
मला वाटल तुम्ही गुजरात मधून
In reply to आरेच्चा by सुखीमाणूस
मला वाटल तुम्ही गुजरात मधून महाराष्ट्रात मेवा खायला आलेल्यन्बद्दल बोलताय. जरा आश्चर्य वाटल होत.मला तर वाटलं ते यडपट पप्पूबद्दल बोलताहेत.हाय स्पॅरो.... बरोब्बर....
In reply to हाय स्पॅरो.... बरोब्बर.... by पगला गजोधर
http://www.bigul.co.in/bigul
हिंदूच्या घरात हाफीज सईद
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dillore Dillore... :- Okka Kshanamहिंदूच्या घरात हाफीज सईद
हिंदूच्या घरात हाफीज सईद निर्माण होतील, प्रकाश आंबेडकरांचे वादग्रस्त विधान१९९८ मध्ये भारताने अणुचाचणी केल्यानंतर "भारताने पाकिस्तानला २००० कोटी रूपयांची मदत द्यावी" अशी मागणी याच आंबेडकरांनी व मुलायमने केली होती.दलित बौद्धांची प्रगती?
It is unfortunate that in the
ढोराचं कातडं कमावून
"Patriotism is the last
In reply to ढोराचं कातडं कमावून by पगला गजोधर
"Patriotism is the last refuge of a scoundrel.".... कळलं ??? स्काऊड्रल भक्ताणो ???"Masochism is the last refuge of a worthless".... कळलं ??? Masochist मूर्खांनो???"Patriotism is the last
In reply to ढोराचं कातडं कमावून by पगला गजोधर
"Patriotism is the last refuge of a scoundrel.".... कळलं ??? स्काऊड्रल भक्ताणो ???"Masochism is the last refuge of a worthless".... कळलं ??? Masochist मूर्खांनो???मग आता भक्त लगेच आता
In reply to ढोराचं कातडं कमावून by पगला गजोधर
मग आता भक्त लगेच आता जिग्नेशला देशद्रोही/ किंवा देशद्रोही इन वेटिंग, बनवतीलच....उमर खलिदसारख्या देशद्रोह्याच्या मांडीला मांडीला लावून बसणारा देशद्रोहीच असतो.पुण्यात गुजरातच्या जिग्नेशचे
ते जिग्नेशचे समर्थक दिसतात.
In reply to पुण्यात गुजरातच्या जिग्नेशचे by सुबोध खरे
आदित्यनाथ हे निवडणूक
In reply to पुण्यात गुजरातच्या जिग्नेशचे by सुबोध खरे
आदित्यनाथ हे निवडणूक प्रचारासाठी गुजरातमध्ये गेले होते (जसे ते आता बंगलोर मध्ये आहेत). राहुल गांधी सुद्धा गुजरात मध्ये होतेच. जिग्नेशजी कोणाच्या प्रचारासाठी पुण्याला आले होते?मेंढरांना तेवढी अक्कल असती, तर महाराष्ट्रात करोडो रुपयाची सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले असते का?