भिमा कोरेगाव ला नक्की काय झाले आहे?
नमस्कार मंडळी
काल कोरेगाव भिमा येथे झालेल्या लढाईला २०० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या नंतर तिथे २ गटांमध्ये दगडफेक झाली आणि काही जण म्रुत्युमुखी पडुन वातावरण तंग झाले. मग नगर रस्ता वाहतुकीला बंद करण्यात आला आणि कोरेगाव पार्क, नगर रोड,वाघोलि परिसरात कलम १४४ लावण्यात आले.
दुसरी म.टा. मधील बातमी हे सांगते
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/prakash-ambedkar-blames-sambhaji-bhide-and-hindu-ekta-aaghadi-for-bhima-koregaon-violence/articleshow/62337263.cms
आज हे लोण पुणे परीसर आणि मुंबई पर्यंत पोचले आहे. शिवाय प्रकाश आंबेडकर वगैरे नेत्यांनी याला दलित-सवर्ण रुप देउन उद्या महाराष्ट्र बंद चे आयोजन केले आहे.
एकंदर प्रकार काय आहे याची कोणाला कल्पना आहे का?
प्रतिक्रिया
कळत नाही
भिडे गुरुजी वडीलधारे,
भिडे गुरुजी वडीलधारे, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही : उदयनराजे
===== परंतु उदयन राजे यांनी भिडे गुरुजींची पाठराखण करत शरद पवार यांना घरचा आहेर दिला आहे. http://abpmajha.abplive.in/india/koregaon-bhima-violence-mp-udayan-raje-supports-bhide-guruji-498978१ जानेवारीला दगडफेक झाली ,
टिपू इंग्रजांविरूद्ध लढला
मडकं आणि झाडू!
जौ द्या हो, ते कुठले तरी भलते
मेलो तिच्यायला हसून हसून.
हायला खरच की.. ह ह पु वा.
गेम ऑफ थ्रोन मधे एक लिटिल
मला असा एक माणूस माहिती आहे.
लिट्ल?
हाय स्पॅरो.... बरोब्बर....
आरेच्चा
एका लोटांगणाची गोष्ट
Like!
तुमच्याकडून समतोल विचारांची
फ्रँकली मराठयानी या असल्या
फुकट कशाला? झाला कि ४०० वर्ष
२०० वर्षांपूर्वी झालेल्या एका
फ्रँकली मराठयानी या असल्या
फ्रँकली मराठयानी या असल्या हिंदु धर्मातून बाहेर पडावं. निधर्मी व्हा किंवा निंदु असा नवा धर्म स्थापन करा पण इथे राहू नका. Not at all worth it! बाबासाहेबानी योग्यच केलेलं! जे दलित बौद्ध किंवा ख्रिश्चन झालेत त्यांची व्यवस्थित प्रगती झालीय....तुमच्यापासून सुरूवात करा. नवा धर्म स्थापन करा किंवा मग गेलाबाजार शिवधर्म आहेच की.काहीतरीच ऑमिबाई का बुवा!
त्यानंतर दिलेल्या तीन
त्यानंतर दिलेल्या तीन मिनिटांच्या उत्तरामध्ये त्यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांचे नावही घेणे टाळले. याच्यावरुन तुम्हांला जे काही समजायचे ते समजा...."पुणेकर, मुंबईकर की नागपूरकर" या पु.लं.च्या पुस्तकात पुणेकरांचे वर्णन करताना खालील वाक्ये आहेत. "सार्वजनिक भाषणात वक्त्याने जर तिसर्या वाक्याला हशा मिळवला नाही तर पुणेकर तो फाऊल धरतात." त्याच धर्तीवर, "तीन मिनिटांच्या उत्तरात जर फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेतले नाही तर निआपुवि तो फाऊल धरतात.".चुकलेच ते
महाराजांच्या चरणी एवढीच
महाराजांच्या चरणी एवढीच विनंती... महाराज पुन्हा एकदा जन्माला या... आणि इथे जातीयतेचे विष तुमच्या नावाने पेरणा-यांचे हात कलम करुन टाका, धड, शिर वेगळे करा...महाराज परत जन्माला आले तर किती राष्ट्रवादी, खांग्रेसी आणि बिग्रेडींची शिरे धडावेगळी होतील याची कल्पनाही करता येत नाही.अरे बहुजनांनो जागे व्हा... हे
ही काय ती मुलाखत?
मला वाटल तुम्ही गुजरात मधून
मला वाटल तुम्ही गुजरात मधून महाराष्ट्रात मेवा खायला आलेल्यन्बद्दल बोलताय. जरा आश्चर्य वाटल होत.मला तर वाटलं ते यडपट पप्पूबद्दल बोलताहेत.हाय स्पॅरो.... बरोब्बर....
http://www.bigul.co.in/bigul
हिंदूच्या घरात हाफीज सईद
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dillore Dillore... :- Okka Kshanamहिंदूच्या घरात हाफीज सईद
हिंदूच्या घरात हाफीज सईद निर्माण होतील, प्रकाश आंबेडकरांचे वादग्रस्त विधान१९९८ मध्ये भारताने अणुचाचणी केल्यानंतर "भारताने पाकिस्तानला २००० कोटी रूपयांची मदत द्यावी" अशी मागणी याच आंबेडकरांनी व मुलायमने केली होती.दलित बौद्धांची प्रगती?
It is unfortunate that in the
ढोराचं कातडं कमावून
"Patriotism is the last
"Patriotism is the last refuge of a scoundrel.".... कळलं ??? स्काऊड्रल भक्ताणो ???"Masochism is the last refuge of a worthless".... कळलं ??? Masochist मूर्खांनो???"Patriotism is the last
"Patriotism is the last refuge of a scoundrel.".... कळलं ??? स्काऊड्रल भक्ताणो ???"Masochism is the last refuge of a worthless".... कळलं ??? Masochist मूर्खांनो???मग आता भक्त लगेच आता
मग आता भक्त लगेच आता जिग्नेशला देशद्रोही/ किंवा देशद्रोही इन वेटिंग, बनवतीलच....उमर खलिदसारख्या देशद्रोह्याच्या मांडीला मांडीला लावून बसणारा देशद्रोहीच असतो.पुण्यात गुजरातच्या जिग्नेशचे
ते जिग्नेशचे समर्थक दिसतात.
आदित्यनाथ हे निवडणूक
आदित्यनाथ हे निवडणूक प्रचारासाठी गुजरातमध्ये गेले होते (जसे ते आता बंगलोर मध्ये आहेत). राहुल गांधी सुद्धा गुजरात मध्ये होतेच. जिग्नेशजी कोणाच्या प्रचारासाठी पुण्याला आले होते?<< मेंढरांना तेवढी अक्कल असती, तर महाराष्ट्रात करोडो रुपयाची सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले असते का?नक्षली युद्ध
ही एक जुनी बातमी मिळाली.
Pagination