नमस्कार मंडळी
काल कोरेगाव भिमा येथे झालेल्या लढाईला २०० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या नंतर तिथे २ गटांमध्ये दगडफेक झाली आणि काही जण म्रुत्युमुखी पडुन वातावरण तंग झाले. मग नगर रस्ता वाहतुकीला बंद करण्यात आला आणि कोरेगाव पार्क, नगर रोड,वाघोलि परिसरात कलम १४४ लावण्यात आले.
दुसरी म.टा. मधील बातमी हे सांगते
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/prakash…
आज हे लोण पुणे परीसर आणि मुंबई पर्यंत पोचले आहे. शिवाय प्रकाश आंबेडकर वगैरे नेत्यांनी याला दलित-सवर्ण रुप देउन उद्या महाराष्ट्र बंद चे आयोजन केले आहे.
एकंदर प्रकार काय आहे याची कोणाला कल्पना आहे का?
वर्गीकरण
वाचने
43176
प्रतिक्रिया
142
मिसळपाव
प्रतिक्रिया
'द हिंदू' मधील खालील बातमी
मूर्खपणा
+१
In reply to मूर्खपणा by टवाळ कार्टा
हिंदुत्ववाद्यांपासून चार हात
In reply to +१ by एमी
हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे याची अक्कल मराठ्यांना कधी येणार :-(हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे आणि खांग्रेसींना मिठ्या माराव्या. बरोबर ना?हिंदुत्ववाद्यांपासून चार हात
In reply to +१ by एमी
हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे याची अक्कल मराठ्यांना कधी येणार :-(हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे आणि खांग्रेसींना मिठ्या माराव्या. बरोबर ना?हिंदुत्ववादी संघटनांनी हे केले असा आरोप करीत आहेत.
सगळ्या नां माईत हाये पन
एक माहिती
हा इतिहास खरा आहे का?
http://www.bigul.co.in/bigul
In reply to हा इतिहास खरा आहे का? by सुखीमाणूस
धन्यवाद
In reply to http://www.bigul.co.in/bigul by एमी
हा इतिहास खरा आहे का?
काल बातम्या पहिल्या त्याप्रमाणे
दर्शन दरवर्षी होते ,दरवेळी
In reply to काल बातम्या पहिल्या त्याप्रमाणे by खबो जाप
टिव्ही 9 मराठी चानेलवर
हे रेकॉर्डिंग करायला रिमोटचे
In reply to टिव्ही 9 मराठी चानेलवर by कंजूस
चानेलवरच्या बातम्यांमुळे
In reply to टिव्ही 9 मराठी चानेलवर by कंजूस
st बस फोडणे
In reply to टिव्ही 9 मराठी चानेलवर by कंजूस
हो का?
In reply to st बस फोडणे by ओम शतानन्द
२३ वरर्षाच्या पोराला
In reply to हो का? by अतूल २०१५
आपल्या वरकरणी एकसंध दिसणार्
आंबेडकरांसंबंधी काही
सत्य आणि मिथ्य
दगडफेक झाली तेव्हा झोपले होते
In reply to सत्य आणि मिथ्य by झपाटलेला फिलॉसॉफर
राजकिय हेतुने प्रकरण तापवल्याचे दिसते
>> येणार्या निवडणुकांकडे लक्ष
In reply to राजकिय हेतुने प्रकरण तापवल्याचे दिसते by राजेंद्र मेहेंदळे
२००२ मध्ये गुजरातमधे होत्या
In reply to >> येणार्या निवडणुकांकडे लक्ष by नितिन थत्ते
२०१९ च्या निवडणुकांबद्दलच म्हणतोय
In reply to >> येणार्या निवडणुकांकडे लक्ष by नितिन थत्ते
३१ डिसेंबरला प्रकाश आंबेडकर,
राजकारणाशी संबंध असणार तर
In reply to ३१ डिसेंबरला प्रकाश आंबेडकर, by श्रीगुरुजी
काहीही हं अतुल २०१५!
In reply to राजकारणाशी संबंध असणार तर by अतूल २०१५
माफ करा , मला गुरुजींना अस
In reply to काहीही हं अतुल २०१५! by गामा पैलवान
लोकमत
गाडी फुटली माझि , करीझ्मा आणी
In reply to लोकमत by कपिलमुनी
http://www.esakal.com
http://www.esakal.com
In reply to http://www.esakal.com by श्रीगुरुजी
अस्पृश्यता ज्या प्रकारच्या
साहनाजी १००% सहमत
In reply to अस्पृश्यता ज्या प्रकारच्या by साहना
पेशवे काही रेड क्रॉस
In reply to अस्पृश्यता ज्या प्रकारच्या by साहना
कारण द्यायला लोकां पासून आधी
In reply to पेशवे काही रेड क्रॉस by एमी
चोरून?
In reply to कारण द्यायला लोकां पासून आधी by साहना
'हे' देणे बंद करावे 'ते' देणे
In reply to पेशवे काही रेड क्रॉस by एमी
'हे' देणे बंद करावे 'ते' देणे बंद करावे अशी सतत बोंब चालू असते ती कशासाठी?? देणारे देतायत घेणारे घेतायत इतरांच्या पोटात का दुखतं??कारण या फुकटचंबू आणि निरूद्योगींचे खिसे प्रामाणिक करदात्यांच्या करातून भरले जातात.सहमत !
In reply to 'हे' देणे बंद करावे 'ते' देणे by श्रीगुरुजी
कारण या फुकटचंबू आणि निरूद्योगींचे खिसे प्रामाणिक करदात्यांच्या करातून भरले जातात.---- +१००असं कसं असं कसं
In reply to 'हे' देणे बंद करावे 'ते' देणे by श्रीगुरुजी
(कदाचीत) गैरसमज!
In reply to पेशवे काही रेड क्रॉस by एमी
देणारे देतायत घेणारे घेतायत इतरांच्या पोटात का दुखतं??आरक्षणामुळे सरकारी नोकरी मिळवून, त्यात भरपूर वरकमाई करून गडगंज झालेले कित्येक लोक मी बघितलेले आहेत. कॉलेजची फी सहज भरू शकत असताना परत कमी मार्क मिळवलेल्या स्वतःच्या मुलासाठी आरक्षित सीट मिळवून दुसऱ्या एखाद्या हुशार पण गरीब मुलाची संधी हिरावून घेतात, त्याचं फक्त वाईट वाटतं. मुद्देसूद उत्तर देणार असाल तर द्या, उगाच व्हिक्टीम कार्ड खेळत बसू नका.चालू द्या तुमची फाल्तु बडबड!
In reply to (कदाचीत) गैरसमज! by ट्रेड मार्क
हा हा... मला वाटलंच होतं
In reply to चालू द्या तुमची फाल्तु बडबड! by एमी
जे दलित बौद्ध किंवा ख्रिश्चन झालेत त्यांची व्यवस्थित प्रगती झालीय" कुठली आणि कसली प्रगती झालीये? आणि झाली आहे तर चांगलंच आहे की, मग आरक्षण काढून टाकायला हरकत नसावी. हिंदू धर्मात कोणालाही कुठलाही पंथ स्वीकारायची आणि दुसऱ्या धर्मात जायची परवानगी आहे. कोणी अडवलं नाहीये. इथे "मला इतिहासात रुची नाही". म्हणजेच स्वतः काही अभ्यास केला नाही, तर कोणीतरी काहीतरी सांगितलेलं ऐकून असली विखारी मतं बनवताय. जर खरंच पात्रता असेल तर चहुबाजूने अभ्यास करून स्वतःच मत बनवा, सोशल मेडिया आणि टीव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या (एकतरफी) बातम्या वाचून मतं बनवू नका. मेवानीने सरळ सरळ स्ट्रीट वॉरचे आवाहन आणि त्यानंतर झालेली दंगल तुम्हाला योग्य वाटते आणि मग एका ८५ वर्षांच्या वृद्धावर आरोप करण्यात धन्यता मानताय? मेवानीने भडकाऊ भाषण केल्याचे पुरावे आहेत, भिडे गुरुजींनी दगडफेक केल्याचे पुरावे दाखवा. मुळात भिडे गुरुजी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे विचार पुढे नेण्यासाठी गेली कित्येक वर्षे काम करत आहेत. ते आडनावावरून तरी ब्राम्हण वाटतात, त्यांनी कधी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज मराठा होते म्हणून त्यांच्या विचारांचा प्रसार करणार नाही असं म्हणलं नाही. असो, तुम्ही काही मुद्देसूद प्रतिवाद करू शकणार नाही त्यामुळे तुमच्या समोर मुद्दे मांडून काय उपयोग!हा हा मलापण वाटलंच होतं
In reply to हा हा... मला वाटलंच होतं by ट्रेड मार्क
चांगला प्रतिसाद. पण
In reply to (कदाचीत) गैरसमज! by ट्रेड मार्क
काय खरे काय खोटे
आपल्या राजकारण्यांचे
+ १
In reply to आपल्या राजकारण्यांचे by डॉ सुहास म्हात्रे
अतिशय घाणेरडे राजकारण आहे हे
"आम्ही तुमच्या खुनाचा बदला
In reply to अतिशय घाणेरडे राजकारण आहे हे by सुखीमाणूस
ही पोस्ट म्हणजे मूर्खपणाचा
In reply to अतिशय घाणेरडे राजकारण आहे हे by सुखीमाणूस
ही बातमी मोगल व भटांना समजताच " गणपत " महार आणि बाकी मंडळीचे "शीर कलम" केलं गेलं व महार जाती ने दिवसा "बाहेर पडण्यास बंदी घातली गेली.....""कमरेला झाडू आणि गळ्यात मडके" अडकवविण्याची "शिक्षा भटांनी" सुनावली. पुढे ही बातमी पुण्यामध्ये सर्वत्र पसरली, लोक ह्या """""गणपत"""" ला वंदन करु लागले. महाराचा देव झाला म्हणुन "भट" चिडले.त्या काळात म्हणजे १६८० मध्ये महार किंवा इतरांना शिक्षा देण्याचे अधिकार भटांना होते का? संभाजी महाराजांनंतर सन १७०० पर्यंत राजाराम महाराज राजे होते व त्यांच्यानंतर १७०७ पर्यंत म्हणजे औरंग्या मरेपर्यंत भोसले घराण्याचीच सत्ता होती. पेशव्यांना अधिकार मिळाले ते १७०८ मध्ये म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर १८ वर्षांनी. म्हणजे महाराष्ट्रात भट व मोगल सत्तेवर नसताना ते महारांना शिक्षा कोणत्या अधिकाराने देणार? समजा अशी शिक्षा दिली असेल तर राजाराम महाराज व त्यांच्या नंतर सत्तेवर आलेल्या ताराबाई व नंतर आलेले शाहू महाराज यांनी ही शिक्षा कशी पुढे सुरू ठेवली? एकंदरीत वरील दावे ही शुद्ध जातीयवादी थापेबाजी आहे.इंग्रज भारतात आले त्यांना पुण्यामध्ये शिरणे शक्य होत नव्हते. पेशवाईच्या विरुद्ध त्यांना यश मिळत नव्हते. हे सर्व एक तरुण पहात होता, त्याचं नाव ""सिध्दटेक महार"" होतं.तो इंग्रजां सोबत "करार करतो" तुम्हाला हे राज्य आम्ही मिळवून देतो पण तुम्ही "आम्हाला मडके आणि झाडू पासून मुक्त" करा. सन्मानाने जगण्याचा आधिकार द्या . इंग्रज त्याची अट मान्य करतात. हाच सिद्धटेक ५०० महार सोबत वढु येथील "संभाजी राजेंच्या समाधीवर जाऊन दर्शन"" घेताे आणि म्हणतो राजे!!!!!!!!!!!"आम्ही तुमच्या खुनाचा बदला घेण्यास निघालो आहोत शक्ती द्या आशिर्वाद द्या. असे म्हणून ह्यापुन्हा एकदा अत्यंत हास्यास्पद आणि जातीयवादी दावे! शिस्तबद्ध सैन्य व तत्कालीन आधुनिक शस्त्रे हाताशी असलेले इंग्रज एका व्यक्तीशी करार करतात ही शुद्ध थापेबाजी आहे. सन १८०० मध्येच जनरल वेलस्लीने खंडाळ्याच्या घाटात महादजी शिंदेंच्या मोठ्या सैन्याला पराभूत केले होते. असे असताना त्यांना पुण्यात शिरणे शक्य नव्हते यावर फक्त मूर्खच विश्वास ठेवू शकतील. दुसरं म्हणजे संभाजी राजेंच्या खुनाचा बदला पेशव्यांविरूद्ध लढाई करून कसा घेता येईल? संभाजी राजांना औरंग्याने हालहाल करून मारले होते. बदलाच घ्यायचा होता तर एखाद्या मुस्लिम राजाचा घेता आला असता. संभाजी राजेच्या १६९० मधील खुनाचा १७०८ मध्ये जन्माला आलेल्या पेशवाईशी काहीतरी संबंध होता का? संत तुकाराम महाराजांचा खून ब्राह्मणांनी केला असा नवा विकृत इतिहास ब्रिगेडींनी लिहिला आहे. आता बहुतेक त्याच धर्तीवर संभाजी राजेंना (त्याकाळी अस्तित्वात नसलेल्या) पेशव्यांनी मारले असा नवा इतिहास इतिहासाचार्य प्रकाश आंबेडकर आणि कंपनी लिहिणार असं दिसतंय."""५०० महारांनी""" """२५००० पेशव्यांना""" संपवून टाकले......२५००० पेशवे? अगदी २०१८ अध्ये सुद्धा सौदी राजघराण्यात सुद्धा २५००० माणसे नाहीत. मग २०० वर्षांपूर्वी २५००० पेशवे कोठून आले? त्याकाळी पुण्याची एकूण लोकसंख्या तरी २५००० असेल का? पेशवे एकच होते व उर्वरीत त्यांची सेना होती आणि त्यांच्या सेनेत सर्व जातींचे सैनिक होते. ५०० जणांनी २५००० जणांना संपविणे म्हणजे प्रत्येकाने किमान ५० जणांना संपविणे. आज भारतात एकच रजनीकांत आहे. परंतु २०० वर्षांपूर्वी पुण्यात तब्बल ५०० रजनीकांत होते असं दिसतंय."""आपल्या लोकांना इतिहासाची माहिती नसणे""" हेच त्यांच्या समस्यांचे एक "प्रमुख कारण" आहे...इतिहासातच रममाण होणे आणि चुकीचा, विकृत आणि जातीयवादी इतिहास शिकणे हीच मुख्य समस्या आहे.काही दिवस थांबा कुणी दलिताने
In reply to ही पोस्ट म्हणजे मूर्खपणाचा by श्रीगुरुजी
परंतु २०० वर्षांपूर्वी पुण्यात तब्बल ५०० रजनीकांत होते असं दिसतं
In reply to ही पोस्ट म्हणजे मूर्खपणाचा by श्रीगुरुजी
एवढा मोठा विनोद गेल्या हजार
या लेखांचे दुवे इथे
In reply to एवढा मोठा विनोद गेल्या हजार by जयंत कुलकर्णी
मी जेव्हा मराठा लाईट
In reply to एवढा मोठा विनोद गेल्या हजार by जयंत कुलकर्णी
मी जेव्हा मराठा लाईट इन्फन्ट्रीचा इतिहास लिहिला, तेव्हा त्यात सुरुवातीलाच म्हटले होते की कोण कोणा विरुद्ध लढले हा या पुस्तकाचा विषय नाही. तर या सैनिकांच्या शौर्याची गाथा हा विषय आहे. येथेही महार शौर्याने लढले... त्याबद्दल त्यांच्या शौर्याचे कौतुकच केले पाहिजे पण आपल्या नालायक राजकारण्यांनी मोठ्या खुबीने त्याला जातीय स्वरुप दिले.थोरल्या आंबेडकरांनीच १९२७ मध्ये या युद्धाला ब्राह्मण वि. महार युद्धात महारांचा विजय असे जातीय स्वरूप देऊन विजय साजरा करण्याची परंपरा सुरू केली. प्रकाश आंबेडकर आता फक्त आपल्या आजोबांचा कित्ता गिरवीत आहेत.थोरल्या आंबेडकरांनी असं काही
In reply to मी जेव्हा मराठा लाईट by श्रीगुरुजी
थोरले जोशी पण असणार तेव्हा
In reply to थोरल्या आंबेडकरांनी असं काही by arunjoshi123
दुव्यांबद्दल धनयवाद जयंतकाका
In reply to एवढा मोठा विनोद गेल्या हजार by जयंत कुलकर्णी
फारच वास्तवदर्शी!
In reply to दुव्यांबद्दल धनयवाद जयंतकाका by सस्नेह
https://rightangles.in/2018
In reply to फारच वास्तवदर्शी! by एमी
हा हा
In reply to https://rightangles.in/2018 by एमी
सहमत
In reply to हा हा by ट्रेड मार्क
दुस-यांची रेघ छोटी करायचा
In reply to सहमत by श्रीगुरुजी
उत्तरे नसली की असं केविलवाणं
In reply to दुस-यांची रेघ छोटी करायचा by एमी
http://www.aisiakshare.com
In reply to https://rightangles.in/2018 by एमी