कथा आणि व्यथा बळीराजा आणि कर्जमुक्ती , कर्जमाफी वैगरे.....
लेखनप्रकार
कथा आणि व्यथा
बळीराजा आणि कर्जमुक्ती , कर्जमाफी वैगरे.....!!
चालता फिरता रामू आण्णा आजारी पडला.ताप आला .काय केल्या ताप उतरेना .म्हतारी शांता काकू घाबरून गेली.आता सा-याला कळलं होतं म्हतार हलवायला पाहिजे .रामूआण्णाचे दोन लेक नोकरीला पुण्याला होते. कोणी न्याचं दवाखान्यात ? शांता काकून फोन करून कळवलं .पण दोघ ही काही काही कारणं सांगायची .
"सुट्टी नाही ",धाकटा म्हणायचा.
थोरला म्हणायचा," धाकटा आला का ? "
धाकटा म्हणायचा ." त्यानं जायला पाहीजे .मला रजा नाही .मी फार केलं त्यांनी सेवा केली पाहिजे ."
रामा आाण्णाला वाटायचं पोरं येतील दवाखान्यात नेतील .पण पोर कसली येतत? म्हतारीचा जीव खालीवर होऊ लागला. गावातल्या पुढा-यांनी फोन केला . आरं बापा कडं पहा जरा .तू तू मी मी नका करू . सारं विसरून जा" पण छया...छया...!! काही फरक पडला नाही .म्हतारं बेशुध्द झालं .
शेवटी दोघ आले .
थोरला: "दादा मी आलो .उठ बर.मी केळ आणलीत चिक्कू आणलेत .खा बर थोडं "
धाकटा: "दादा बघ बदाम आणलेत .बिस्किट आणलीत बघ कपडे आणलीत"
थोरला: "पाणी चांगल शुध्द प्यायला पाहिजे.बघ दादा फिल्टर आणलं ."
धाकटा: ."लय घाण दारात .आजार होणारच.मी पैस देतो. शौचालयच बांधून देतो. "
म्हतारी सारं ऐकत व्हती .ती जरा सटकली म्हणाली , "आरं शाहण्यावं, म्हता-याला दवाखान्यात न्यायचं सोडून हे काय लावलं ?फिल्टारच काय आणताय? संडास काय बांधता ?सारी नाटकचं का ? दवाखान्यात न्या नाहीतर म्हया राजाच्या मातीला सुद्दीक येऊ नका ."
कथेतल्या पोरांसारखंच सरकार निष्ठूर झालं आहे. शेतक-यांच्या रोज आत्महत्या होत आहेत आणि हे धोरण आखताहेत शेतक-याची कर्ज माफी ,कर्ज मुक्तीची मागणी असतानी मुख्यमंञ्याला कशा सुंदर कल्पना सुचतात ? कसे भयकर उपाय सुचतात ? या पेक्षा निष्ठूर कोणं असू शकेल बरं ? काय शेतक-याची व्यथा आहे आणि काय कथा झाली आहे.
. . . . . . . . . परशुराम सोंडगे, पाटोदा
वाचने
45174
वाचनखूण
प्रतिक्रिया
244
विशुमितजी
In reply to विशुमितजी by अमर विश्वास
<<<माझ्या एका तरी प्रतिसादात
श्रीगुरुजींचे ता.ल.
In reply to श्रीगुरुजींचे ता.ल. by गामा पैलवान
ते कसं काय बुवा?
In reply to ते कसं काय बुवा? by श्रीगुरुजी
नफातोटा
In reply to नफातोटा by गामा पैलवान
यालाच तार्किक लघुमंडळ ( =
In reply to यालाच तार्किक लघुमंडळ ( = by श्रीगुरुजी
फक्त एकमार्गी हस्तक्षेप का म्हणून?
In reply to फक्त एकमार्गी हस्तक्षेप का म्हणून? by गामा पैलवान
अन्नधान्यांच्या काही
अहो आमचे प्रश्न अनुत्तरितच की हो !
...या सगळ्या चर्चांमधे
'अमूल'
In reply to 'अमूल' by राही
अमूल आणि इतर
In reply to अमूल आणि इतर by नितिन थत्ते
संपूर्ण सहमत
In reply to संपूर्ण सहमत by राही
राहीजी
In reply to अमूल आणि इतर by नितिन थत्ते
नितीन थत्ते जी
In reply to नितीन थत्ते जी by अमर विश्वास
अमूल हा सरकारी ब्रॅण्ड नाही.
In reply to अमूल हा सरकारी ब्रॅण्ड नाही. by नितिन थत्ते
आज पंधरा हजार कोटीच्या
आज पंधरा हजार कोटीच्या उलाढालीनंतरही अमूलच्या डेअरीजना नवीन यंत्रसामुग्री घेण्यास अल्प दराने कर्ज उपलब्ध करून देणे वगैरे सरकारी मदत मिळत असते.फक्त सरकारी मदत मिळाली म्हणून १५ हजार कोटींचा पल्ला गाठला की पंधरा हजार कोटींमुळे सरकारी मदत मिळते..?In reply to अमूल हा सरकारी ब्रॅण्ड नाही. by नितिन थत्ते
नितीन थत्तेजी
In reply to नितीन थत्तेजी by अमर विश्वास
एनडीडीबी स्थापन होण्यापूर्वी
In reply to एनडीडीबी स्थापन होण्यापूर्वी by नितिन थत्ते
नितीनजी
In reply to नितीनजी by अमर विश्वास
अमूलला सरकारी मदत
In reply to अमूलला सरकारी मदत by नितिन थत्ते
एकप्रकारे अमूलचे यश हे
एकप्रकारे अमूलचे यश हे सातत्यपूर्ण सरकारी मदतीमुळे आहे असे म्हणता येईल.या न्यायाने सरकार शेतीलाही सातत्यपूर्ण मदत करत आहेच की. मग..?एनडीडीबीच्या स्थापनेचा अमूलशी काही संबंध नाही.The National Dairy Development Board was created to promote, finance and support producer-owned and controlled organisations. NDDB's programmes and activities seek to strengthen farmer cooperatives and support national policies that are favourable to the growth of such institutions. Fundamental to NDDB's efforts are cooperative principles and cooperative strategies. हे खुद्द NDDB च्या वेबसाईटवरून घेतले आहे. हे वर्णन तंतोतंत लागू पडेल असा अमुलशिवाय वेगळा असा आणखी कोणता उद्योग त्यावेळी अस्तित्वात होता..? तसेच NDDB च्या Genesis या भागामध्ये आणंद पॅटर्न आणि ऑपरेशन फ्लड असे दोन मुख्य अमुलशी संबंधित / अमुलचा पुढाकार असलेले विषय दिसत आहेत. मग अमुलच्या यशाला सरकारी मदतीच्या कुबड्या लावणे किंवा NDDB च्या यशामधील अमुलचा सहभाग नाकारण्याचा तुमचा नेमका उद्देश काय आहे..? ओढून ताणून अमुलच्या यशाचे श्रेय फक्त काँग्रेसला द्यायचे असेल (डॉ. कुरीयन आणि सहकार्यांना वगळून) तर तसे सांगा. आपण सरळ त्या मुद्द्यावर येवून चर्चा करूया. युवराजांनी तसेही अमुलचे श्रेय "गुजरातकी महिलाओंको" दिलेले आहेच. बाकी NDDB च्या वेबसाईटवरील त्यांची फिल्म बघा. आणि अमुलने अशी फिल्म काढली असती तर नक्की काय वेगळी सुरूवात केली असती ते ही सांगा.In reply to एकप्रकारे अमूलचे यश हे by मोदक
>>ओढून ताणून अमुलच्या यशाचे
In reply to >>ओढून ताणून अमुलच्या यशाचे by नितिन थत्ते
+१
In reply to +१ by अनुप ढेरे
ओके - तो भाग चर्चेपासून
In reply to एकप्रकारे अमूलचे यश हे by मोदक
काँग्रेस
In reply to काँग्रेस by राही
अरेरे, मिपावर असहिष्णुता
In reply to नितीन थत्ते जी by अमर विश्वास
धारा मागे पडले ते
In reply to धारा मागे पडले ते by कुंदन
अगदी अगदी, सर्व प्रकारची
राहीजी
In reply to राहीजी by अमर विश्वास
>>पण प्रत्यक्षात NDDB ची
In reply to राहीजी by अमर विश्वास
आता डेअरी बोर्डाने तेलाचा
आता डेअरी बोर्डाने तेलाचा ब्रँड का लाँच करावा ? मुळात डेअरी बोर्डाने "Operation Golden Flow" का चालवावा ? सरकारी संस्थांना असे प्रश्न विचारायचे नसतात :) :) :)डॉ कुरीयन यांनी (दिल्लीत?) तेलाची व्यवस्था ठीक केली म्हणून किंवा ऑपरेशन फ्लडच्या यशस्वी अंमलबजावणी नंतर ऑपरेशन गोल्डन फ्लो डेअरी बोर्डाकडे आले असे वाचलेले आठवत आहे. बरोबर आहे का..?In reply to आता डेअरी बोर्डाने तेलाचा by मोदक
मोदकभाऊ
In reply to मोदकभाऊ by अमर विश्वास
पण डेअरी बिझिनेस आणि तेल एकाच
पण डेअरी बिझिनेस आणि तेल एकाच पारड्यात तोलणाऱ्या सरकारी बाबूंवर ही कंमेंट होतीहा राजकीय निर्णय होता. अर्थात माझ्यासमोर दोन अडचणी असल्या आणि पहिला प्रॉब्लेम जर एका पद्धतीने निकाली लागला असेल तर मी ही कदाचित अशीच पाऊले उचलली असती. असो.. त्या वेळी तेलाच्या धंद्याच्या अनुषंगाने कांही बदलही केले गेले असावेत, मला याबाबत आणखी माहिती कुठे मिळेल..? पुस्तके वगैरे आहेत का काही..? (तुम्ही अमुलबद्दल लिहाच हो..!!)सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद
इतर देशांमध्ये देखील या
आपल्याकडे गंगाधर मुटे नावाचे
In reply to आपल्याकडे गंगाधर मुटे नावाचे by कॅप्टन जॅक स्पॅरो
जे शेतकर्याला नागवत आहेत
In reply to जे शेतकर्याला नागवत आहेत by संदीप डांगे
दलाल....!!
In reply to आपल्याकडे गंगाधर मुटे नावाचे by कॅप्टन जॅक स्पॅरो
जे शेतकर्याला नागवत आहेत
In reply to जे शेतकर्याला नागवत आहेत by विशुमित
ओह आय सी. कसं आहे शेवटचा
In reply to ओह आय सी. कसं आहे शेवटचा by कॅप्टन जॅक स्पॅरो
प्रतिसाद वाचून खूप हसलो आणि
In reply to प्रतिसाद वाचून खूप हसलो आणि by श्रीगुरुजी
=))
In reply to ओह आय सी. कसं आहे शेवटचा by कॅप्टन जॅक स्पॅरो
हा हा हा! बेष्ट!
In reply to ओह आय सी. कसं आहे शेवटचा by कॅप्टन जॅक स्पॅरो
धोतरास हात घालणे आणि धोतरात
In reply to धोतरास हात घालणे आणि धोतरात by विशुमित
ही धमकी वगैरे नव्हती. फक्त
Very good and informative
हे आन्दोलन असहकार या धर्तीवर
In reply to हे आन्दोलन असहकार या धर्तीवर by मार्मिक गोडसे
चांगले पाऊल. मराठा मोर्च्याचा
In reply to चांगले पाऊल. मराठा मोर्च्याचा by संदीप डांगे
व्यावहारिक कृती असल्यामुळे यश
In reply to व्यावहारिक कृती असल्यामुळे यश by मार्मिक गोडसे
राहता तालुक्यातील पुणतांबा या
In reply to राहता तालुक्यातील पुणतांबा या by विशुमित
एक बेसीक प्रश्न.
In reply to एक बेसीक प्रश्न. by मोदक
माझ्या मते सरकार ने १००% ठिबक
In reply to एक बेसीक प्रश्न. by मोदक
सरकार जेव्हा ५०% अनुदान देते
In reply to हे आन्दोलन असहकार या धर्तीवर by मार्मिक गोडसे
उत्तम निर्णय. सरकारने आयात
In reply to उत्तम निर्णय. सरकारने आयात by अनुप ढेरे
कशाची आयात खुली करावी
In reply to कशाची आयात खुली करावी by मार्मिक गोडसे
अन्न धान्य फळं भाजीपाला साखर
उ. प्र. मध्ये मुख्यमंत्री
अन्न धान्य फळं भाजीपाला साखर
In reply to अन्न धान्य फळं भाजीपाला साखर by मार्मिक गोडसे
इथल्या मागणीची पूर्तता कुठला
In reply to इथल्या मागणीची पूर्तता कुठला by अनुप ढेरे
आयात डाळ/साखर इथे पिकलेल्या
In reply to आयात डाळ/साखर इथे पिकलेल्या by संदीप डांगे
भाव जास्तं ठेवायला अवाच्या
In reply to इथल्या मागणीची पूर्तता कुठला by अनुप ढेरे
जेव्हा सरकार मोठ्या
In reply to इथल्या मागणीची पूर्तता कुठला by अनुप ढेरे
>>खुल्या आयात निर्यातीची