तुझ्या अंतरीची, मला जाण आहे;
जरी गीत माझे, तुला ताण आहे.
जरी ना निथळली, कधी कांत माझी;
तुझे पावसाळे, मला रोष आहे.
..............................................मुकुंद
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2038
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
यमक जुळलं नाही.
यमक कशे पाह्यजे. हे बघा ;)
हे घ्या. "७" =))
In reply to यमक कशे पाह्यजे. हे बघा ;) by अभ्या..