सद्या "कॅश-लेस अर्थव्यवस्था = १००% कॅश-लेस ट्रन्झॅक्शन्स" हे चुकीचे समीकरण सिद्ध करण्यासाठी तथाकथित विचारवंत राजकारणी आणि अर्थतज्ज्ञांमध्ये अहमहमिका चालली आहे. ती इतक्या अतीरेकी स्तरापर्यंत ताणली जात आहे की, त्यामागे असलेला, शाब्दीक विपर्यास करून सामान्य जनतेचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न जास्त जास्त उघड होत चालला आहे.
नकद व्यवहारांमध्ये भ्रष्टाचार करण्याला वाव असतो आणि नकद न वापरता केलेल्या व्यवहारांत भ्रष्टाचार करणे फार कठीण असते. यावरून, हे ना ते कारण पुढे करून, सर्व व्यवहार नकदेने करायची सूट असायलाच पाहिजेत असा आग्रह करणार्यांच्या उघड-गुप्त उद्येशांची कल्पना करणे फार कठीण नाही.
आर्थिक व्यवहार व अर्थव्यवस्थेबद्दल सरकारचे म्हणणे खालीलप्रमाणे आहे...
The government has been taking steps to promote "cashless or digital transactions" to take India towards a "less-cash economy".
या वाक्यातल्या cashless or digital transactions व less-cash economy या शब्दप्रयोगांतील फरक (जर अगोदर खरोखरच समजला नसेल तर), स्वतःचा गैरसमज टाळण्यासाठी व दुसर्यांचा गैरसमज न करण्यासाठी, समजून घेणे जरूर आहे.
तो फरक (समजला नसल्यास) इस्काटून असा आहे...
१. नकद पैसे न वापरता, बँक / कार्ड / ऑनलाईन इ प्रकार वापरून केलेल्या आर्थिक व्यवहाराला "कॅश-लेस ट्रान्झॅक्शन" म्हणतात... हे प्रत्येक व्यवहारासंबंधीचे विधान आहे.
२. जिच्यात शक्य तेवढी जास्तीत जास्त (१००% नव्हे) कॅशलेस ट्रान्झॅक्शन्स होतात, अश्या अर्थव्यवस्थेला "लेस-कॅश अर्थव्यवस्था" असे म्हणतात... हे देशाच्या अर्थव्यवस्थेसंबंधीचे विधान आहे.
पूर्णविराम (पक्षी : पिरियड) !
वाचने
29410
प्रतिक्रिया
139
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत
In reply to आजच 'सेमिनार' घ्यायला लावला.. by चिगो
अशा लोकांना सरकारने विचारत घेतलं आहे कि नै ते सरकारच जाणे!
In reply to सहमत by याॅर्कर
पुरावे मिळाले का..?
In reply to अशा लोकांना सरकारने विचारत घेतलं आहे कि नै ते सरकारच जाणे! by आनंदी गोपाळ
मित्रो .. बिजली का प्रयोग करो
छान लिहिले आहे
In reply to मित्रो .. बिजली का प्रयोग करो by सुज्ञ
विनाव्यत्यय, खात्रीशीर व मोफत
मोफत
In reply to विनाव्यत्यय, खात्रीशीर व मोफत by मार्मिक गोडसे
ऐपत नाही आमची. सध्याचे सरकार
मग आधीच्या सरकारने जे केले
In reply to ऐपत नाही आमची. सध्याचे सरकार by मार्मिक गोडसे
तुम्हाला अडचण ही तर नाही की
In reply to मग आधीच्या सरकारने जे केले by निओ१
केले हे योग्य की अयोग्य ?
In reply to तुम्हाला अडचण ही तर नाही की by मार्मिक गोडसे
केले हे योग्य की अयोग्य ?
In reply to केले हे योग्य की अयोग्य ? by निओ१
पद्धतीने
In reply to केले हे योग्य की अयोग्य ? by मार्मिक गोडसे
मी एक अत्यंत गरीब इसम आहे
नका, उत्तर देत बसू. मी उत्तर
In reply to मी एक अत्यंत गरीब इसम आहे by सुज्ञ
जाता जाता.. बुर्ली अमणापूर
In reply to मी एक अत्यंत गरीब इसम आहे by सुज्ञ
दुसऱ्या एका धाग्यावरचा
In reply to जाता जाता.. बुर्ली अमणापूर by याॅर्कर
नोटाबंदीचा हनिमून पिरियड आहे
In reply to दुसऱ्या एका धाग्यावरचा by हतोळकरांचा प्रसाद
कठीण आहे! _/\_. नोटबंदीच्या
In reply to नोटाबंदीचा हनिमून पिरियड आहे by याॅर्कर
कोणाला उत्तर देणार
हा हा हा... झकास
In reply to कोणाला उत्तर देणार by सुज्ञ
सूज्ञसुज्ञ प्रतिसादआजानुकर्ण ..
In reply to हा हा हा... झकास by आजानुकर्ण
धन्यवाद
In reply to आजानुकर्ण .. by सुज्ञ
सूज्ञसुज्ञ आहातच.म्हात्रे साहेब,
अवांतर
केल्याने होत आहे रे आधी
लोकांचा त्रास कमी करण्यासाठी
डॉक्टरसाहेब
In reply to लोकांचा त्रास कमी करण्यासाठी by डॉ सुहास म्हात्रे
मला तर ती चित्रे दिसत आहेत.
In reply to डॉक्टरसाहेब by अमर विश्वास
मला ही दिसत नाही आहे.
In reply to मला तर ती चित्रे दिसत आहेत. by डॉ सुहास म्हात्रे
मला पण दिसत नाहीत.
माहित आहेत मेसेज
आता दिसतात का चित्रे ?
भारतातल्या चार्टड अकौंटंटना हा तालिबानी फतवा कसा ?
याचे नक्कीच आश्चर्य वाटले.
In reply to भारतातल्या चार्टड अकौंटंटना हा तालिबानी फतवा कसा ? by मारवा
यामागे कोणाचा दबाव होता हे
In reply to भारतातल्या चार्टड अकौंटंटना हा तालिबानी फतवा कसा ? by मारवा
ही लिंक हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
हे बघा काय
अश्या भ्रष्ट लोकांना त्याचा
In reply to हे बघा काय by गामा पैलवान
काही मंडळी फक्त विरोध..
Tax collection higher in
?
In reply to Tax collection higher in by डॉ सुहास म्हात्रे
वरचे आकडे माझ्या
In reply to ? by नितिन थत्ते
Demonetisation windfall: Civic agencies record 268% increase in tax collection ही २३ नोव्हेंबरची बातमी आहे.१. हे म्युनिसिपल कर, वीज कंपन्या व इतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या करांबद्दल, ते कर दिमॉनेटाईज्ड नोटांच्या रुपात भरणा केल्याने, झाले होते अशी बातमी होती, असे वाटते. मूळ दुवा दिल्यास किंवा तो तुम्ही स्वतः वाचून सांगितल्यास जरा स्पष्ट होईल. :) २. प्राथमिक डेटाप्रमाणे २०१५ च्या डिसेंबरपेक्षा २०१६ च्या डिसेंबरमध्ये अप्रत्यक्ष १४.२% करांमध्ये वाढ झाली आहे, हे वाचायला विसरलात का ? पण तरीही, तुम्ही बोलताय म्हणजे मग त्यापुढे भारतिय अर्थमंत्र्यांची आणि भारतीत अर्थखात्याची काय पत्रास म्हणा, अर्थमंत्रीच चूक असणार, नाही का ?! =)) =)) =)) ("चष्मा काढून वाचले असते तर ते सर्व दिसले असते का ?", हा प्रश्न मनात उभा राहीला, पण तो विचारायचा विचार सोडून दिला आहे ;) :) ) तेव्हा, चिल !सरकारच म्हणतंय की ग्रोथ कमी
In reply to वरचे आकडे माझ्या by डॉ सुहास म्हात्रे
मुळ मुद्दे विसरलात काय ?
In reply to सरकारच म्हणतंय की ग्रोथ कमी by नितिन थत्ते
डॉक्टरसाहेब, माझे काही बाळबोध
बातमीचे शीर्षक न वाचता
In reply to डॉक्टरसाहेब, माझे काही बाळबोध by संदीप डांगे
माझा आकडेवारीसह असलेला
In reply to बातमीचे शीर्षक न वाचता by डॉ सुहास म्हात्रे
बरंच खोदकाम केलंय साहेब!
In reply to माझा आकडेवारीसह असलेला by संदीप डांगे
बरंच खोदकाम केलंय साहेब! बातमी दुव्यातच नाही तर अख्खी प्रेस कॉन्फरन्स वाचून पाहिले जिथेकुठे बातमी आली आहे ती! सगळीकडे एप्रिल ते नोव्हेम्बरचे आकडे दिलेत!त्याच (माझ्या दुव्यात दिलेल्या) बातमीतले संबंधीत परिच्छेद, तुमच्या सोयीसाठी खाली कॉपी केलेले आहेत. त्यातील संबंधित मजकूराचे मराठी भाषांतरही माझ्या मूळ प्रतिसादात दिले होते... खालच्या इंग्लिश मजकूरातील December हा शब्द मूळ बातमीतलाच आहे याची कृपया नोंद घ्यावी...
According to preliminary data for December 2016 - a month after the high-value note ban and through the cash shortage period - total indirect tax collection rose 14.2 percent in December 2016 from the comparable year-ago period. Customs duty tax collected has declined to -6.3 percent compared to December 2015. This is primarily because gold imports fell, Jaitley said. For December 2016 central excise tax collection though rose 31.6 percent from December 2016, the growth is related to manufacturing. As for service tax collected in December 2016, that rose 12.4 percent compared with December 2015. In addition, in December 2016, indirect tax collection rose 12.8 percent compared with a month earlier. आता तुमच्या वरच्या दाव्यावर मी अजून काही लिहायला हवेच का ???!!! :O: असं बघा डांगेसाहेब, तुमच्या पद्धतीने वाचन, विचार, तर्क आणि चर्चा मला करता येत नाही असे समजून, तुम्ही माझ्याकडे आणि मी तुमच्याकडे दुर्लक्ष करूया. कसे ? निदान मी तरी यापुढे तसे करणार आहे, तेव्हा गैरसमज नसावा.बाकी, नजिकच्या भविष्यात (दोन
In reply to बरंच खोदकाम केलंय साहेब! by डॉ सुहास म्हात्रे
खरोखर माझा मेगाबायटी वाचला
In reply to बरंच खोदकाम केलंय साहेब! by डॉ सुहास म्हात्रे
(?चष्मा लावल्याने) मी
In reply to खरोखर माझा मेगाबायटी वाचला by संदीप डांगे
म्हात्रेसाहेब,
In reply to (?चष्मा लावल्याने) मी by डॉ सुहास म्हात्रे
माझा आकडेवारीसह असलेला
In reply to म्हात्रेसाहेब, by संदीप डांगे
माझा आकडेवारीसह असलेला मेगाबायटी वाचला नाही असे दिसते! अन्यथा मी फक्त शीर्षक वाचले असा अंदाज आपण केला नसता! बरंच खोदकाम केलंय साहेब! बातमी दुव्यातच नाही तर अख्खी प्रेस कॉन्फरन्स वाचून पाहिले जिथेकुठे बातमी आली आहे ती! सगळीकडे एप्रिल ते नोव्हेम्बरचे आकडे दिलेत!दोन तीनदा दुव्याकडे लक्ष वेधले असतानाही हे कोणी लिहिलेले आहे ???!!! अश्या चष्मेबहाद्दूर खोदकामाच्या संशोधनाच्या पायावर उभे असलेले प्रतिसाद वाचायची आणि परत परत त्यांचे खंडन करायची तसदी घेण्यासाठी मला वेळ नाही. तेव्हा अगोदर म्हटल्याप्रमाणेच, तुम्ही तुमच्या संशोधनाची पद्धत चालू ठेवून कितिही-बायटी लेख-प्रतिसाद लिहायला मोकळे आहात... मात्र, मी दर वेळेस त्यांच्यावर उत्तर देऊन वितंडवाद चालू ठेवायला कळत-नकळत मदत करेन, अशी अवास्तव अपेक्षा ठेवू नये. कृपया, हे सुद्धा वारंवार सांगायला भाग पाडू नका. राम राम !बोअरींग असला तरी हा प्रतिसाद
In reply to माझा आकडेवारीसह असलेला by डॉ सुहास म्हात्रे
मलाही जेटलींचे आकडे खोटे नसले
In reply to बोअरींग असला तरी हा प्रतिसाद by संदीप डांगे
(मूळ प्रतिसादातील मुख्य
In reply to बोअरींग असला तरी हा प्रतिसाद by संदीप डांगे
फॅक्ट आणी फिगर्स असलेल्या
In reply to (मूळ प्रतिसादातील मुख्य by डॉ सुहास म्हात्रे
काही खास आकडेवारी:
पेट्रोलच्या किंमतीत मूळ
कोऑपरेटिव्ह बँका...
या समजुतीत गफलत आहे
In reply to कोऑपरेटिव्ह बँका... by डॉ सुहास म्हात्रे
=)) =)) =))
In reply to या समजुतीत गफलत आहे by नितिन थत्ते
स्वतःचं हसं झालं तर असं
In reply to =)) =)) =)) by डॉ सुहास म्हात्रे
तेवढ्या मोठ्या रकमेच्या रद्द
In reply to स्वतःचं हसं झालं तर असं by नितिन थत्ते
तुम्ही मुळात सहकारी बँकांना
In reply to तेवढ्या मोठ्या रकमेच्या रद्द by डॉ सुहास म्हात्रे
सहकारी बँकांना नोटा
In reply to या समजुतीत गफलत आहे by नितिन थत्ते
एका चुकीने दुसर्या चुकीचे
In reply to सहकारी बँकांना नोटा by मार्मिक गोडसे
एका चुकीने दुसर्या चुकीचे