"कॅश-लेस" आणि "लेस-कॅश" मधिल संभ्रम : खरोखरचा की बनवलेला ???
सद्या "कॅश-लेस अर्थव्यवस्था = १००% कॅश-लेस ट्रन्झॅक्शन्स" हे चुकीचे समीकरण सिद्ध करण्यासाठी तथाकथित विचारवंत राजकारणी आणि अर्थतज्ज्ञांमध्ये अहमहमिका चालली आहे. ती इतक्या अतीरेकी स्तरापर्यंत ताणली जात आहे की, त्यामागे असलेला, शाब्दीक विपर्यास करून सामान्य जनतेचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न जास्त जास्त उघड होत चालला आहे.
नकद व्यवहारांमध्ये भ्रष्टाचार करण्याला वाव असतो आणि नकद न वापरता केलेल्या व्यवहारांत भ्रष्टाचार करणे फार कठीण असते. यावरून, हे ना ते कारण पुढे करून, सर्व व्यवहार नकदेने करायची सूट असायलाच पाहिजेत असा आग्रह करणार्यांच्या उघड-गुप्त उद्येशांची कल्पना करणे फार कठीण नाही.
आर्थिक व्यवहार व अर्थव्यवस्थेबद्दल सरकारचे म्हणणे खालीलप्रमाणे आहे...
The government has been taking steps to promote "cashless or digital transactions" to take India towards a "less-cash economy".
या वाक्यातल्या cashless or digital transactions व less-cash economy या शब्दप्रयोगांतील फरक (जर अगोदर खरोखरच समजला नसेल तर), स्वतःचा गैरसमज टाळण्यासाठी व दुसर्यांचा गैरसमज न करण्यासाठी, समजून घेणे जरूर आहे.
तो फरक (समजला नसल्यास) इस्काटून असा आहे...
१. नकद पैसे न वापरता, बँक / कार्ड / ऑनलाईन इ प्रकार वापरून केलेल्या आर्थिक व्यवहाराला "कॅश-लेस ट्रान्झॅक्शन" म्हणतात... हे प्रत्येक व्यवहारासंबंधीचे विधान आहे.
२. जिच्यात शक्य तेवढी जास्तीत जास्त (१००% नव्हे) कॅशलेस ट्रान्झॅक्शन्स होतात, अश्या अर्थव्यवस्थेला "लेस-कॅश अर्थव्यवस्था" असे म्हणतात... हे देशाच्या अर्थव्यवस्थेसंबंधीचे विधान आहे.
पूर्णविराम (पक्षी : पिरियड) !
याद्या
29388
प्रतिक्रिया
139
मिसळपाव
प्रतिक्रिया
असा कोणताही संभ्रम कोणाच्याही
:=)
In reply to असा कोणताही संभ्रम कोणाच्याही by नितिन थत्ते
=)) =))
In reply to असा कोणताही संभ्रम कोणाच्याही by नितिन थत्ते
या जगात, सर्वच लोकांना
In reply to =)) =)) by डॉ सुहास म्हात्रे
गुड इनफ
In reply to या जगात, सर्वच लोकांना by विशुमित
+१
In reply to असा कोणताही संभ्रम कोणाच्याही by नितिन थत्ते
कॅश पुरवता येईना म्हणूनच हा लेस-कॅशचा जुमला फेकला गेला आहे
In reply to असा कोणताही संभ्रम कोणाच्याही by नितिन थत्ते
त्रास झाला लोकांना हे कोणीच मान्य का करत नाहीये
१. रु२००० च्या नोटा तात्कालीक
In reply to त्रास झाला लोकांना हे कोणीच मान्य का करत नाहीये by वरुण मोहिते
लेस कॅशमध्ये मोठे व्यवहार
In reply to १. रु२००० च्या नोटा तात्कालीक by डॉ सुहास म्हात्रे
पण २००० च्या नोटा छापून
In reply to लेस कॅशमध्ये मोठे व्यवहार by नितिन थत्ते
पण २००० च्या नोटा छापून त्यावर पाणी ओतले आहे.हे पाणी कसे ओतले गेले नाही यामागे प्रकल्पाचे विशेष व प्रकल्पांतील कन्स्ट्रेन्स कसे कारणीभूत आहेत हे समजावून घायचे असेल तर मिपावरचीच त्यासंबंधी झालेली चर्चा वाचून ते समजेल. इथे त्यांची पुनरुक्ती अस्थानी होईल. जुनेच चावून चोथा झालेले मुद्दे इथे उकरून चर्चा भरकवटली नाही तर बरे होईल. सहकार्यासाठी आगावू धन्यवाद !त्या चर्चेचा बेस जी अर्थवांती
In reply to पण २००० च्या नोटा छापून by डॉ सुहास म्हात्रे
अर्थवांती
In reply to त्या चर्चेचा बेस जी अर्थवांती by नितिन थत्ते
ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल
In reply to पण २००० च्या नोटा छापून by डॉ सुहास म्हात्रे
त्या वेळी जे उद्देश सांगितले
In reply to ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल by डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही पहिल्यांदा "रु२००० ची
In reply to त्या वेळी जे उद्देश सांगितले by नितिन थत्ते
२००० ची नोट व मी..
In reply to तुम्ही पहिल्यांदा "रु२००० ची by डॉ सुहास म्हात्रे
येथे या कॅशलेस-लेसकॅश
सहमत
In reply to येथे या कॅशलेस-लेसकॅश by नितिन थत्ते
असेही सूचित केले जात आहे की
In reply to येथे या कॅशलेस-लेसकॅश by नितिन थत्ते
असेही सूचित केले जात आहे की आता कॅश कमीच दिली जाणार आहे.सहमत. लेस-कॅश अर्थव्यवस्थेत तसेच असते, कारण तिला खूप कॅशची गरजच नसते. लेस-कॅशची सवय होईपर्यंत जनतेला थोडी तोशिश पडत आहे असे वाटेल. पण, ज्या पद्धतीने सामान्य जनता (विरोधी नेते आणि तथाकथित अर्थतज्ज्ञ नव्हे) ही तोशिश स्विकारत आहे, ती अभिनंदनिय आणि आशादायक आहे. ====== आता, एखाद्या चांगल्या व्यवस्थेला व्यवहारात आणण्यासाठी सरकारने थोडीफार जबरदस्ती करावी काय ? या प्रश्नाची खालील दोन उत्तरे असून शकतात. १. नाही : हे उत्तर राजकारणी लोकांच्या फार सोईचे असते. त्यात लोकांचा अंतिमतः तोटा असला तरी मतपेट्या शाबूत ठेवून राजकीय व वैयक्तीक स्वार्थ साधणे सोपे असते. त्यामुळे भारतात आजपर्यंत आपण हेच बघत आलो आहोत... आणि त्याच बरोबर सिस्टीमला आणि नशिबाला दोष देत सिंगापूरचा किंवा नॉर्वेचा (जे साधारणपणे आपल्याबरोबर स्वतंत्र झाले आहेत) असूयेने उल्लेख करत आलो आहोत. २. हो : हे उत्तर भारताच्या राजकारणी इतिहासात नवे आहे. परंतू भारतिय नागरिकांचा सर्वसाधारण स्वभाव पाहिला तर त्याला चांगल्या गोष्टी करायलाही जबरदस्तीने भाग पाडावे लागते असा इतिहास आहे. या वेळेस, जबरदस्ती नाही पण लोकांचा काहीसा नाईलाज करत, लोकांच्या भल्याची गोष्ट, सरकार लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करत आहे, असे दिसत आहे. असे करताना काही प्रमाणात जनतेला आणि विशेषत: सरकारच्या स्वतःच्या हितसंबंधियांनाही तोशिश द्यावी लागत आहे. हा धोका पत्करायचे धैर्य स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच दाखवले जात आहे, हे विशेष. साधी वाहतूक व्यवस्था पाहिली तर, भारतात केवळ "रुंद रस्त्यांवर उत्तम प्रकारे काढलेल्या मध्यरेषा विरुद्ध दिशेने गाडी नेण्यास रोखू शकत नाहीत, तेथे विरुद्ध दिशेन वाहतूक करणार्या लेन्समध्ये तीन फूट उंचीचे दुभाजक बांधावे लागतात. अश्या दुभाजकांवरून गाड्या नेणे शक्य नसल्यानेच केवळ गाड्या विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर जात नाहीत. पण इतके करूनही पादचारी त्या दुभाजकांच्या वरून उड्या मारून पलिकडे जातातच ! तसे पाहिले तर, भारतात "हो" हा पर्याय नवीन असला तरी, आपण आसूयेने ज्याचे नाव घेतो त्या सिंगापूरमध्ये ली क्वान यु ने तो जरबेने वापरून, सिंगापूरला त्याच्या स्वातंत्र्यापासूनच्या दोन दशकांत "मासेमारांचे खेडे" या अवस्थेपासून "आधुनिक विकसित राष्ट्र" या अवस्थेपर्यंत आणून सोडले होते. भारतीय लोकशाहीत सरकारला ली क्वान यू सारखे हुकुमशाही अधिकार नाहीत, तेव्हा भारताला ली क्वान यू च्या स्तरावर जाणे शक्य होणार नाही.लोकांची मारायची असेल तर हे
In reply to असेही सूचित केले जात आहे की by डॉ सुहास म्हात्रे
काका, जस्ट इन्कवायरिंग, are u
In reply to असेही सूचित केले जात आहे की by डॉ सुहास म्हात्रे
भारतीय लोकशाहीत सरकारला ली
In reply to काका, जस्ट इन्कवायरिंग, are u by कैलासवासी सोन्याबापु
भारतीय लोकशाहीत सरकारला ली क्वान यू सारखे हुकुमशाही अधिकार नाहीत, तेव्हा भारताला ली क्वान यू च्या स्तरावर जाणे शक्य होणार नाही.असे कोणाला वाटेल असे वाटले होते. म्हणून, त्या प्रतिसादात हे वाक्य लिहून ते स्पष्ट केले आहे :) परंतू, जे कायदे आहेत (उदा: वाहतूक, पार्किंग, भ्रष्टाचार, व्ही आय पी कल्चर विरोध, इ) ते योग्यपणे व विनाखाबूगिरी अंमलात आणून, लोकांची बेशिस्ती आणि 'चलता है' प्रवृत्ती कमी करणे जरूरीचे आहे, यात संशय नाही. सद्या कायदा मोडणे, भ्र्ष्टाचार करून गब्बर होणे, वशिलेबाजी करणे, इत्यादी अभिमानाच्या गोष्टी असल्यासारखे लोक बर्याचदा वागतात, ते निश्चितच चीड आणणारे आहे. सर्वसामान्य लोकांनाही ते मान्य नाही, पण नाईलाजाने/हतबलतेने ते सोसावे लागते आहे. म्हणूनच, भ्रष्टाचाराला कोणीतरी चाप लावण्याचा प्रयत्न करतोय हीच गोष्ट लोकांना सुखावून गेली आहे व म्हणूनच ते नोटाबंदीमुळे होणारा थोडाबहुत त्रास सहन करायला तयार आहेत. हे अगदी तळागाळातल्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर दिसत आहे. याच कारणासाठी नोटाबंदीविरुद्धचा मोर्चा, बंद इत्यादींना सर्वसामान्य जनतेचा फारसा पाठींबा दिसला नाही. जबरदस्ती नसावी हे योग्य आहे. पण सत्य, शिस्त आणि चांगला व्यवहार यांचा आग्रह म्हणजे जबरदस्ती नाही, हे सांगायला नकोच. किंबहुना तसा आग्रह नसलेल्या परिस्थितीतच सामान्य लोकांवर जुलुम-जबरदस्ती होते, हे आजूबाजूला पाहिले तरी सहज दिसेल.Ok kaka Thanks for the
In reply to भारतीय लोकशाहीत सरकारला ली by डॉ सुहास म्हात्रे
सार्वजनिक जीवनात, भारताला
In reply to Ok kaka Thanks for the by कैलासवासी सोन्याबापु
नाही त्या बद्दल काहीच वाद असू
In reply to सार्वजनिक जीवनात, भारताला by डॉ सुहास म्हात्रे
असे काय झाले ? मी माझ्या तर्
In reply to नाही त्या बद्दल काहीच वाद असू by कैलासवासी सोन्याबापु
भ्रष्टाचाराला कोणीतरी चाप
In reply to भारतीय लोकशाहीत सरकारला ली by डॉ सुहास म्हात्रे
अहो म्हणजे तसं होईल असं
In reply to भ्रष्टाचाराला कोणीतरी चाप by अभिजित - १
नंतर "आठ नोव्हेंबरच्या भाषणात
In reply to अहो म्हणजे तसं होईल असं by नितिन थत्ते
एकदम मस्त उदाहरण..
In reply to असेही सूचित केले जात आहे की by डॉ सुहास म्हात्रे
पूर्णपणे सहमत
In reply to एकदम मस्त उदाहरण.. by चौकटराजा
इन युनायटेड स्टेट्स
१०० डॉलर म्हणजे १०० रुपये
In reply to इन युनायटेड स्टेट्स by वरुण मोहिते
पुढच्या पायर्यांत; १ ते ३
In reply to इन युनायटेड स्टेट्स by वरुण मोहिते
१०० डॉलर मॅक्सिमम नोट आहे . त्यामुळे तिथे भ्रष्टाचार होत नाही का???हे परत, "कॅश-लेस" आणि "लेस-कॅश"मध्ये गफलत करण्यासारखे झाले. सर्वात मोठी नोट $१०० ची असण्याने देश "भ्रष्टाचारमुक्त (करप्शन-लेस)" होत नाही तर देशातला "भ्रष्टाचार कमी (लेस-करप्शन)" करायला मदत करते. $१ कोटीच्या भ्रष्टाचाराचा व्यवहार, (अ) $१०० च्या नोटांत आणि (आ) $१००० च्या नोटांत केला, तर त्या नोटांचे हस्तांतर, वाहतूक व साठवण करताना येणार्या "वास्तविक" समस्यांतल्या फरकांचा विचार केला, तर वरचा मुद्दा ध्यानात येईल. जसजशी ही रक्काम मोठी होईल तसतश्या या समस्या सामान्य पटींत नाही तर 'भौमितीक परिणामाने' वाढत जातात.तसेच भ्रष्टाचार कमीत कमी
In reply to पुढच्या पायर्यांत; १ ते ३ by डॉ सुहास म्हात्रे
लोल
In reply to पुढच्या पायर्यांत; १ ते ३ by डॉ सुहास म्हात्रे
हा जागतीक मान्यतेचा समज आणि
In reply to लोल by नितिन थत्ते
जुन्या युक्त्या
In reply to हा जागतीक मान्यतेचा समज आणि by डॉ सुहास म्हात्रे
हे उदाहरण अपेक्षेच्या उलटे
In reply to जुन्या युक्त्या by नितिन थत्ते
हा वरचा प्रयत्नही गोल पोस्ट
In reply to हे उदाहरण अपेक्षेच्या उलटे by डॉ सुहास म्हात्रे
गोलपोस्ट
In reply to हे उदाहरण अपेक्षेच्या उलटे by डॉ सुहास म्हात्रे
"तुमच्या मामेभावाची दीड
In reply to गोलपोस्ट by नितिन थत्ते
नोटा पुरवण्याचं प्लॅनिंग
In reply to "तुमच्या मामेभावाची दीड by डॉ सुहास म्हात्रे
फाटे फोडण्याचे तुमचे कसब
In reply to नोटा पुरवण्याचं प्लॅनिंग by नितिन थत्ते
इतक्या प्रगाढ चलाखीची ऊर्जा
In reply to फाटे फोडण्याचे तुमचे कसब by डॉ सुहास म्हात्रे
करन्सी कन्व्हर्जन रेट बाजुला ठेवला तरी
In reply to इन युनायटेड स्टेट्स by वरुण मोहिते
भ्रष्टाचार व करबुडवे गिरी.....
In reply to इन युनायटेड स्टेट्स by वरुण मोहिते
भ्रष्टाचार व करबुडवे गिरी या
In reply to भ्रष्टाचार व करबुडवे गिरी..... by चौकटराजा
भ्रष्टाचार व करबुडवे गिरी या दोन्ही गोष्टी भिन्न्न आहेत."अवैध साधने/उपाय/कृती/मार्ग वापरून पैसा आणि/किंवा इतर कोणत्याही प्रकारचा फायदा मिळविणे" याला सर्वसाधारणपणे भ्रष्टाचार म्हणता येईल १. करबुडवेगिरी ही अवैध कृती असल्याने भ्रष्टाचाराचा एक प्रकार आहे. २. भ्रष्टाचारी मार्गाने कमावलेल्या पैश्याचे करविभागाला "खरे" विवरण देऊन त्यावरचा कर भरणे सर्वसाधारणपणे शक्य/सोईचे नसल्याने त्या पैश्यावरचा कर बुडविण्याकडेच भ्रष्टाचार्यांचा कल असतो. त्यामागे वाचलेल्या कराच्या पैशाचाही मोह असतोच. असे करताना, पहिली भ्रष्टाचारी कृती दुसर्या भ्रष्टाचारी कृतीने लपवली जाते. ३. करपात्र उत्पन्न, खोटेपणाने, करमाफ उत्पन्नाच्या स्त्रोतापासून (उदाहरणार्थ, शेतीचे उत्पन्न) मिळाले आहे, असे दाखवण्याची अवैध कृती करून कर बुडवणे हा पण भ्रष्टचाराच एक प्रकार आहे. थोडक्यात, भ्रष्टाचाराची व्याख्या कोणत्या एका शास्त्राच्या शाखेशी संबंधीत नसून ती "अवैध" मानवी कृतीशी संबंधीत आहे.मला फक्त
वर पहा.
In reply to मला फक्त by वरुण मोहिते
माझ्यामते अमेरिकेने
"नोटाबंदी हा
In reply to माझ्यामते अमेरिकेने by वरुण मोहिते
>>७० वर्षांची घाण
In reply to "नोटाबंदी हा by डॉ सुहास म्हात्रे
खरी गोम या ७० वर्षात झालेल्या
In reply to >>७० वर्षांची घाण by नितिन थत्ते
मागील ७० वर्षातील देशच मला
In reply to खरी गोम या ७० वर्षात झालेल्या by विशुमित
मागील ७० वर्षातील देशच मला जवळचा वाटत होता, पण या २-३ वर्षात जी देशाची विभागणी झाली आहे त्याने आपण आपल्याच देशात परकीय झाले आहोत याचा आभास होतो आहे.तुमचे गुपीत इतके उघडपणे सांगू नका हो, हे म्हणजे अगदी हे झाले ! ;)↑
In reply to मागील ७० वर्षातील देशच मला by डॉ सुहास म्हात्रे
याशिवाय, ७० वर्षांची घाण एका
मागील सरकारला घाणच साचवायची
In reply to याशिवाय, ७० वर्षांची घाण एका by मार्मिक गोडसे
मागील सरकारला घाणच साचवायची होती म्हणून तर पॅन कार्ड, आधार कार्ड काढ्ले होते.जनतेच्या फायद्याचे साधन नुसते हाती असून फायदा नसतो, त्याचा उपयोग कसा करायचा हे माहीत असूनही फायदा नसतो, ते शस्त्र योग्य प्रकारे उपयोग करायची नियत व धमक असली आणि त्या प्रत्यक्षात उपयोग केला तरच त्याचे फायदे जनतेला मिळतात, हा व्यवस्थापनाचा मूलभूत नियम आहे. त्याविरुद्ध, स्वतःला हवी असलेली साधने तयार करून ती जनतेच्या नकळत कशी वापरली गेली याचे एक खास उदाहरण मिपावरच इतर कोठेतरी दिले होते, पण शोधाशोध न करता त्वरीत पाहता यावे यासाठी, इथे परत देत आहे. रोचक माहिती आहे त्यात... आतापर्यंत, अनेक स्कॅम्स जगजाहीर झाल्या आहेतच, त्यात ही एक भर, अजून आतापर्यंत पुढे न आलेल्या किती बाहेर पडतील ते भविष्यच सांगेल :(युपीए २ च्या कार्यकाळात पी.
In reply to मागील सरकारला घाणच साचवायची by डॉ सुहास म्हात्रे
युपीए २ च्या कार्यकाळात पी.
In reply to युपीए २ च्या कार्यकाळात पी. by मार्मिक गोडसे
युपीए २ च्या कार्यकाळात पी. नोट बाबत कडक धोरण राबवले होते व FII ला KYC Mandatory केले होते असे आठवते.खरंच ???!!! =)) अहो वर दिलेली क्लिपमध्ये तर सेबी व वित्तमंत्रालयाला १०० वर उदाहरणे नावासकट दिली असताना काही कारवाई केली गेली नाही असे नावासकट सांगितले आहे. तुम्ही तुमची माहिती परत तपासून पहायची गरज आहे. यासंबधात जालावर पोत्यानी विश्वासू दुवे आहेत. P-Notes ची व्याख्याच याबाबतीत काय ते सगळे उघड करते आहे... Participatory Notes commonly known as P-Notes or PNs are instruments issued by registered foreign institutional investors (FII) to overseas investors, who wish to invest in the Indian stock markets without registering themselves with the market regulator, the Securities and Exchange Board of India - SEBI. पी नोट्स बेनामी असू शकतील व त्यातले खरे गुंतवणूकदार कोण आहेत हे सेबीला कळू नये आणि विचारण्याचाही हक्क असू नये असे ते कायदे व नियम होते. सद्य सरकारने रिनिगोशिएशन करून आता त्या कायदे-नियमा अंतर्गत अनेक देशांशी केलेल्या करारांत योग्य ते बदल केले आहेत. कोणतेही कायदे करून हेतुपुर्रसर केलेले घोटाळे सुधारणे व ते कायदे वापरून परदेशांशी केलेले करार एकतर्फी बाद करता येत नाहीत. त्याला वेळकाढू कायदेशीर मार्ग वापरून, संबंधीत परदेशांशी चर्चा करून व त्या सरकारांना काही काळाची (बर्याचदा एक-दोन आर्थिक वर्षाची तरी) मुदत देवूनच नंतरच दोन्ही बाजूंना मान्य बदल व्यवहारात आणता येतात.दोन महत्वाच्या घोषणा ,,,
कशावरचा सर्विस टॅक्स?
In reply to दोन महत्वाच्या घोषणा ,,, by अमर विश्वास
कस्लं घंट्याचं स्वस्त?
In reply to दोन महत्वाच्या घोषणा ,,, by अमर विश्वास
२०० रुपयांचं पेट्रोल भरलं तर
In reply to कस्लं घंट्याचं स्वस्त? by आनंदी गोपाळ
आनंदी गोपाळ
In reply to कस्लं घंट्याचं स्वस्त? by आनंदी गोपाळ
२००० रुपयांपर्यंतची खरेदी
पेट्रोल डिझेल कार्ड वापरून स्वस्त ०.७५%
७० वर्ष घाण
आजच 'सेमिनार' घ्यायला लावला..
सहमत
In reply to आजच 'सेमिनार' घ्यायला लावला.. by चिगो
अशा लोकांना सरकारने विचारत घेतलं आहे कि नै ते सरकारच जाणे!
In reply to सहमत by याॅर्कर
पुरावे मिळाले का..?
In reply to अशा लोकांना सरकारने विचारत घेतलं आहे कि नै ते सरकारच जाणे! by आनंदी गोपाळ
मित्रो .. बिजली का प्रयोग करो
छान लिहिले आहे
In reply to मित्रो .. बिजली का प्रयोग करो by सुज्ञ
विनाव्यत्यय, खात्रीशीर व मोफत
मोफत
In reply to विनाव्यत्यय, खात्रीशीर व मोफत by मार्मिक गोडसे
ऐपत नाही आमची. सध्याचे सरकार
मग आधीच्या सरकारने जे केले
In reply to ऐपत नाही आमची. सध्याचे सरकार by मार्मिक गोडसे
तुम्हाला अडचण ही तर नाही की
In reply to मग आधीच्या सरकारने जे केले by निओ१
केले हे योग्य की अयोग्य ?
In reply to तुम्हाला अडचण ही तर नाही की by मार्मिक गोडसे
केले हे योग्य की अयोग्य ?
In reply to केले हे योग्य की अयोग्य ? by निओ१
पद्धतीने
In reply to केले हे योग्य की अयोग्य ? by मार्मिक गोडसे
मी एक अत्यंत गरीब इसम आहे
नका, उत्तर देत बसू. मी उत्तर
In reply to मी एक अत्यंत गरीब इसम आहे by सुज्ञ
जाता जाता.. बुर्ली अमणापूर
In reply to मी एक अत्यंत गरीब इसम आहे by सुज्ञ
दुसऱ्या एका धाग्यावरचा
In reply to जाता जाता.. बुर्ली अमणापूर by याॅर्कर
नोटाबंदीचा हनिमून पिरियड आहे
In reply to दुसऱ्या एका धाग्यावरचा by हतोळकरांचा प्रसाद
कठीण आहे! _/\_. नोटबंदीच्या
In reply to नोटाबंदीचा हनिमून पिरियड आहे by याॅर्कर
कोणाला उत्तर देणार
हा हा हा... झकास
In reply to कोणाला उत्तर देणार by सुज्ञ
सूज्ञसुज्ञ प्रतिसादआजानुकर्ण ..
In reply to हा हा हा... झकास by आजानुकर्ण
धन्यवाद
In reply to आजानुकर्ण .. by सुज्ञ
सूज्ञसुज्ञ आहातच.म्हात्रे साहेब,
अवांतर
केल्याने होत आहे रे आधी
लोकांचा त्रास कमी करण्यासाठी
डॉक्टरसाहेब
In reply to लोकांचा त्रास कमी करण्यासाठी by डॉ सुहास म्हात्रे
मला तर ती चित्रे दिसत आहेत.
In reply to डॉक्टरसाहेब by अमर विश्वास
मला ही दिसत नाही आहे.
In reply to मला तर ती चित्रे दिसत आहेत. by डॉ सुहास म्हात्रे
मला पण दिसत नाहीत.
माहित आहेत मेसेज
आता दिसतात का चित्रे ?
भारतातल्या चार्टड अकौंटंटना हा तालिबानी फतवा कसा ?
याचे नक्कीच आश्चर्य वाटले.
In reply to भारतातल्या चार्टड अकौंटंटना हा तालिबानी फतवा कसा ? by मारवा
यामागे कोणाचा दबाव होता हे
In reply to भारतातल्या चार्टड अकौंटंटना हा तालिबानी फतवा कसा ? by मारवा
ही लिंक हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
हे बघा काय
अश्या भ्रष्ट लोकांना त्याचा
In reply to हे बघा काय by गामा पैलवान
काही मंडळी फक्त विरोध..
Tax collection higher in
?
In reply to Tax collection higher in by डॉ सुहास म्हात्रे
वरचे आकडे माझ्या
In reply to ? by नितिन थत्ते
Demonetisation windfall: Civic agencies record 268% increase in tax collection ही २३ नोव्हेंबरची बातमी आहे.१. हे म्युनिसिपल कर, वीज कंपन्या व इतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या करांबद्दल, ते कर दिमॉनेटाईज्ड नोटांच्या रुपात भरणा केल्याने, झाले होते अशी बातमी होती, असे वाटते. मूळ दुवा दिल्यास किंवा तो तुम्ही स्वतः वाचून सांगितल्यास जरा स्पष्ट होईल. :) २. प्राथमिक डेटाप्रमाणे २०१५ च्या डिसेंबरपेक्षा २०१६ च्या डिसेंबरमध्ये अप्रत्यक्ष १४.२% करांमध्ये वाढ झाली आहे, हे वाचायला विसरलात का ? पण तरीही, तुम्ही बोलताय म्हणजे मग त्यापुढे भारतिय अर्थमंत्र्यांची आणि भारतीत अर्थखात्याची काय पत्रास म्हणा, अर्थमंत्रीच चूक असणार, नाही का ?! =)) =)) =)) ("चष्मा काढून वाचले असते तर ते सर्व दिसले असते का ?", हा प्रश्न मनात उभा राहीला, पण तो विचारायचा विचार सोडून दिला आहे ;) :) ) तेव्हा, चिल !सरकारच म्हणतंय की ग्रोथ कमी
In reply to वरचे आकडे माझ्या by डॉ सुहास म्हात्रे
मुळ मुद्दे विसरलात काय ?
In reply to सरकारच म्हणतंय की ग्रोथ कमी by नितिन थत्ते
डॉक्टरसाहेब, माझे काही बाळबोध
बातमीचे शीर्षक न वाचता
In reply to डॉक्टरसाहेब, माझे काही बाळबोध by संदीप डांगे
माझा आकडेवारीसह असलेला
In reply to बातमीचे शीर्षक न वाचता by डॉ सुहास म्हात्रे
बरंच खोदकाम केलंय साहेब!
In reply to माझा आकडेवारीसह असलेला by संदीप डांगे
बरंच खोदकाम केलंय साहेब! बातमी दुव्यातच नाही तर अख्खी प्रेस कॉन्फरन्स वाचून पाहिले जिथेकुठे बातमी आली आहे ती! सगळीकडे एप्रिल ते नोव्हेम्बरचे आकडे दिलेत!त्याच (माझ्या दुव्यात दिलेल्या) बातमीतले संबंधीत परिच्छेद, तुमच्या सोयीसाठी खाली कॉपी केलेले आहेत. त्यातील संबंधित मजकूराचे मराठी भाषांतरही माझ्या मूळ प्रतिसादात दिले होते... खालच्या इंग्लिश मजकूरातील December हा शब्द मूळ बातमीतलाच आहे याची कृपया नोंद घ्यावी...
According to preliminary data for December 2016 - a month after the high-value note ban and through the cash shortage period - total indirect tax collection rose 14.2 percent in December 2016 from the comparable year-ago period. Customs duty tax collected has declined to -6.3 percent compared to December 2015. This is primarily because gold imports fell, Jaitley said. For December 2016 central excise tax collection though rose 31.6 percent from December 2016, the growth is related to manufacturing. As for service tax collected in December 2016, that rose 12.4 percent compared with December 2015. In addition, in December 2016, indirect tax collection rose 12.8 percent compared with a month earlier. आता तुमच्या वरच्या दाव्यावर मी अजून काही लिहायला हवेच का ???!!! :O: असं बघा डांगेसाहेब, तुमच्या पद्धतीने वाचन, विचार, तर्क आणि चर्चा मला करता येत नाही असे समजून, तुम्ही माझ्याकडे आणि मी तुमच्याकडे दुर्लक्ष करूया. कसे ? निदान मी तरी यापुढे तसे करणार आहे, तेव्हा गैरसमज नसावा.बाकी, नजिकच्या भविष्यात (दोन
In reply to बरंच खोदकाम केलंय साहेब! by डॉ सुहास म्हात्रे
खरोखर माझा मेगाबायटी वाचला
In reply to बरंच खोदकाम केलंय साहेब! by डॉ सुहास म्हात्रे
(?चष्मा लावल्याने) मी
In reply to खरोखर माझा मेगाबायटी वाचला by संदीप डांगे
म्हात्रेसाहेब,
In reply to (?चष्मा लावल्याने) मी by डॉ सुहास म्हात्रे
माझा आकडेवारीसह असलेला
In reply to म्हात्रेसाहेब, by संदीप डांगे
माझा आकडेवारीसह असलेला मेगाबायटी वाचला नाही असे दिसते! अन्यथा मी फक्त शीर्षक वाचले असा अंदाज आपण केला नसता! बरंच खोदकाम केलंय साहेब! बातमी दुव्यातच नाही तर अख्खी प्रेस कॉन्फरन्स वाचून पाहिले जिथेकुठे बातमी आली आहे ती! सगळीकडे एप्रिल ते नोव्हेम्बरचे आकडे दिलेत!दोन तीनदा दुव्याकडे लक्ष वेधले असतानाही हे कोणी लिहिलेले आहे ???!!! अश्या चष्मेबहाद्दूर खोदकामाच्या संशोधनाच्या पायावर उभे असलेले प्रतिसाद वाचायची आणि परत परत त्यांचे खंडन करायची तसदी घेण्यासाठी मला वेळ नाही. तेव्हा अगोदर म्हटल्याप्रमाणेच, तुम्ही तुमच्या संशोधनाची पद्धत चालू ठेवून कितिही-बायटी लेख-प्रतिसाद लिहायला मोकळे आहात... मात्र, मी दर वेळेस त्यांच्यावर उत्तर देऊन वितंडवाद चालू ठेवायला कळत-नकळत मदत करेन, अशी अवास्तव अपेक्षा ठेवू नये. कृपया, हे सुद्धा वारंवार सांगायला भाग पाडू नका. राम राम !बोअरींग असला तरी हा प्रतिसाद
In reply to माझा आकडेवारीसह असलेला by डॉ सुहास म्हात्रे
मलाही जेटलींचे आकडे खोटे नसले
In reply to बोअरींग असला तरी हा प्रतिसाद by संदीप डांगे
(मूळ प्रतिसादातील मुख्य
In reply to बोअरींग असला तरी हा प्रतिसाद by संदीप डांगे
फॅक्ट आणी फिगर्स असलेल्या
In reply to (मूळ प्रतिसादातील मुख्य by डॉ सुहास म्हात्रे
काही खास आकडेवारी:
पेट्रोलच्या किंमतीत मूळ
कोऑपरेटिव्ह बँका...
या समजुतीत गफलत आहे
In reply to कोऑपरेटिव्ह बँका... by डॉ सुहास म्हात्रे
=)) =)) =))
In reply to या समजुतीत गफलत आहे by नितिन थत्ते
स्वतःचं हसं झालं तर असं
In reply to =)) =)) =)) by डॉ सुहास म्हात्रे
तेवढ्या मोठ्या रकमेच्या रद्द
In reply to स्वतःचं हसं झालं तर असं by नितिन थत्ते
तुम्ही मुळात सहकारी बँकांना
In reply to तेवढ्या मोठ्या रकमेच्या रद्द by डॉ सुहास म्हात्रे
सहकारी बँकांना नोटा
In reply to या समजुतीत गफलत आहे by नितिन थत्ते
एका चुकीने दुसर्या चुकीचे
In reply to सहकारी बँकांना नोटा by मार्मिक गोडसे
एका चुकीने दुसर्या चुकीचे