शासन ३६०० कोटी रुपये खर्चून शिवरायान्चे भव्य स्मारक अरबी समुद्रात बान्धणार असल्याची बातमी वाचली. महाराजांचे असामान्य कर्तृत्व वादातीत असल्याने त्यांचे (आणखी एक) स्मारक उभारणे वाईट नाही. मात्र त्यासाठी एवढा निधी (आणि अन्य साधनसम्पत्ती) खर्च करणे योग्य आहे का? विशेषतः राज्यासमोर आणि देशासमोर अनेक प्रश्न असताना? हा निधी अन्य उपयुक्त कामांकरिता वापरला गेला असता तर अधिक चांगले झाले असते का? मिपाकरांचे मत काय?
वाचने
26959
प्रतिक्रिया
147
मिसळपाव
प्रतिक्रिया
मेंदूत असलेल्या मिष्टेक्स कोण
In reply to सगळ्या गोष्टी स्वतःला का लावून घेताय काका? by बोका-ए-आझम
मी फक्त त्यांना सांगा असं म्हटलं होतं.
In reply to मेंदूत असलेल्या मिष्टेक्स कोण by फेदरवेट साहेब
बरोबर हाय, णथीतुण तीर मारायला
In reply to मी फक्त त्यांना सांगा असं म्हटलं होतं. by बोका-ए-आझम
बरोबर आहे.
In reply to बरोबर हाय, णथीतुण तीर मारायला by फेदरवेट साहेब
उगी उगी, टुमाला मुड्डे शुचले
In reply to बरोबर आहे. by बोका-ए-आझम
बरोबर.
In reply to उगी उगी, टुमाला मुड्डे शुचले by फेदरवेट साहेब
माझेही एक इतिहासजमा मत
In reply to यानिमित्त मी न्यू यॉर्क by डॉ सुहास म्हात्रे
स्वातंत्र्यदेवतेप्रमाणेच
सगळ्या बाबतीत नकारात्मकच पाहायचं असेल
In reply to स्वातंत्र्यदेवतेप्रमाणेच by संदीप डांगे
शिवस्मारक हे धर्म व जातीचं
In reply to सगळ्या बाबतीत नकारात्मकच पाहायचं असेल by बोका-ए-आझम
शिवाजीमहाराज हे सर्व जाती आणि धर्मांच्या पलिकडे होते
In reply to शिवस्मारक हे धर्म व जातीचं by संदीप डांगे
शिवाजी महाराज हे स्वतः
In reply to शिवाजीमहाराज हे सर्व जाती आणि धर्मांच्या पलिकडे होते by बोका-ए-आझम
Is your bloodgroup B negative? (ह.घ्या.)
In reply to शिवाजी महाराज हे स्वतः by संदीप डांगे
अहो
In reply to Is your bloodgroup B negative? (ह.घ्या.) by बोका-ए-आझम
+१
In reply to शिवाजी महाराज हे स्वतः by संदीप डांगे
माझी ही विनंती स्वतःची कल्पना
In reply to स्वातंत्र्यदेवतेप्रमाणेच by संदीप डांगे
माझी ही विनंती स्वतःची कल्पना म्हणून सरकारकडे पोचवावी.इतकी चांगली कल्पना दुसर्याने कशाला सरकारकडे पोचवायला पाहिजे ! तुम्हीच एक इमेल पाठवून, फार श्रम न पडता, ते श्रेय घ्यावे असे सुचवतो. मी अनुमोदन देईन याची खात्री बाळगा.तसं नाहीये हो. मी पोचवली आणि
In reply to माझी ही विनंती स्वतःची कल्पना by डॉ सुहास म्हात्रे
मोर्चा, बंद, रस्तारोको,
In reply to माझी ही विनंती स्वतःची कल्पना by डॉ सुहास म्हात्रे
हेच म्हणायचे आहे. तुमच्या
In reply to मोर्चा, बंद, रस्तारोको, by डॉ सुहास म्हात्रे
आपली जनता तेवढी सुजाण व्हायला
In reply to हेच म्हणायचे आहे. तुमच्या by संदीप डांगे
आणि कुठल्याही प्रकारचा
In reply to आपली जनता तेवढी सुजाण व्हायला by डॉ सुहास म्हात्रे
हे ३६०० कोटी, शिवस्मारक हवं
In reply to स्वातंत्र्यदेवतेप्रमाणेच by संदीप डांगे
अहो त्या वेळी
स्मारक व्हावेच. पण ते खांदेरी
Ithe jorachi laagli tar
प्रत्येक गोष्टीला विरोध करायचं एक नवीन
+ १००.
In reply to प्रत्येक गोष्टीला विरोध करायचं एक नवीन by वाह्यात कार्ट
१००% सहमत!
In reply to प्रत्येक गोष्टीला विरोध करायचं एक नवीन by वाह्यात कार्ट
सरकार वेगळा मार्ग निवडून
In reply to प्रत्येक गोष्टीला विरोध करायचं एक नवीन by वाह्यात कार्ट
वादातीत
वादातीत = निर्विवाद = beyond controversy...
In reply to वादातीत by amit१२३
हाच अर्थ आहे त्याचा.
In reply to वादातीत = निर्विवाद = beyond controversy... by mayu4u
डांगे सर
राजस्थानातल्या किल्ल्यांकडे
In reply to डांगे सर by वरुण मोहिते
राजस्थान मधील किल्ले
In reply to राजस्थानातल्या किल्ल्यांकडे by संदीप डांगे
इथले काही सदस्यांचे प्रतिसाद
=)) =))
In reply to इथले काही सदस्यांचे प्रतिसाद by सतिश गावडे
आहा लय भारी प्रतिसाद आहेत.
या प्रकल्पामुळे पर्यावरणाची
पैसे
अस्मिता बिस्मिता काही नाही...
रिक्षावाल्यांशी बोलणे म्हणजे मत ठरवणे नाही
In reply to अस्मिता बिस्मिता काही नाही... by चौकटराजा
मग
In reply to रिक्षावाल्यांशी बोलणे म्हणजे मत ठरवणे नाही by वरुण मोहिते
असं मी बोलो नाही काका
In reply to मग by चौकटराजा
हे विरिफाय केलं नाही पण असं असू शकेल काय ?
जर हे असे असेल ..
In reply to हे विरिफाय केलं नाही पण असं असू शकेल काय ? by संजय क्षीरसागर
मला नको !
In reply to जर हे असे असेल .. by चौकटराजा
हा spoof आहे चौराकाका.
In reply to जर हे असे असेल .. by चौकटराजा
मग बोंबला!
In reply to हा spoof आहे चौराकाका. by बोका-ए-आझम
मग ..
In reply to हा spoof आहे चौराकाका. by बोका-ए-आझम
लगेच घ्यावा !
In reply to मग .. by चौकटराजा
=))
In reply to हे विरिफाय केलं नाही पण असं असू शकेल काय ? by संजय क्षीरसागर
स्मारकाचा विरोध करणाऱ्यांना, विशेषतः राष्ट्रवादीच्या
शिवस्मारकाचा उद्देश
बरोबरे !
In reply to शिवस्मारकाचा उद्देश by सतिश गावडे
सगासर, ते तसं हिरिरीने जे
In reply to शिवस्मारकाचा उद्देश by सतिश गावडे
थोरवी..
In reply to शिवस्मारकाचा उद्देश by सतिश गावडे
तुमचं म्हणणं बरोबर आहे काका.
In reply to थोरवी.. by चौकटराजा
नाही होणार का?
In reply to तुमचं म्हणणं बरोबर आहे काका. by सतिश गावडे
काहीशे लोकांसाठी रोजगार
In reply to नाही होणार का? by बोका-ए-आझम
तेच तर म्हणतोय.
In reply to काहीशे लोकांसाठी रोजगार by खटपट्या
=))
In reply to तेच तर म्हणतोय. by बोका-ए-आझम
उलट म्हणतोय.
In reply to =)) by सतिश गावडे
बोक्या भाऊ...
In reply to उलट म्हणतोय. by बोका-ए-आझम
लोकशाही आहे विशुमित भौ
In reply to बोक्या भाऊ... by विशुमित
रोजगार आणि महसूल निर्मिती हा
In reply to नाही होणार का? by बोका-ए-आझम
हिंदू द्वेष्टे कुठले
In reply to रोजगार आणि महसूल निर्मिती हा by सतिश गावडे
वरचाच प्रतिसाद डकवतो..
In reply to रोजगार आणि महसूल निर्मिती हा by सतिश गावडे
सगासर, ते तसं हिरिरीने जे
In reply to वरचाच प्रतिसाद डकवतो.. by हतोळकरांचा प्रसाद
असे उत्तर देणे बहुतेक वेळा
In reply to सगासर, ते तसं हिरिरीने जे by सतिश गावडे