शिवस्मारक - गरज की साधनसम्पत्तीचा अपव्यय?
शासन ३६०० कोटी रुपये खर्चून शिवरायान्चे भव्य स्मारक अरबी समुद्रात बान्धणार असल्याची बातमी वाचली. महाराजांचे असामान्य कर्तृत्व वादातीत असल्याने त्यांचे (आणखी एक) स्मारक उभारणे वाईट नाही. मात्र त्यासाठी एवढा निधी (आणि अन्य साधनसम्पत्ती) खर्च करणे योग्य आहे का? विशेषतः राज्यासमोर आणि देशासमोर अनेक प्रश्न असताना? हा निधी अन्य उपयुक्त कामांकरिता वापरला गेला असता तर अधिक चांगले झाले असते का? मिपाकरांचे मत काय?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
डांगे,
क्रमांक एकचे पर्यटनस्थळ
शुन्याचा काही तरी घोळ झाला :(
अनुक्रमे १ मे १९६० आणि १५
अरेरे. असो. टूडे मेणबत्ती
पैसे वाया गेली नाही
आणि पैसे वाया जाताहेत असं म्हणणारे
साला, आय होप टुमच्या ह्या
आहेच.
णुसठा उल्लेख केल्याने बायस
मी असं म्हटलं होतं -
ओके, पॉईंट नोटेड, बाय ड वे,
हेहेहे
शिवस्मारक व्हावं
यानिमित्त मी न्यू यॉर्क
निओक्लासिकल शैलीतला हा जगप्रसिद्ध पुतळा ४६ मीटर उंचीचा आहे. जमिनीपासून (चौथर्यासकट) मशालीच्या टोकापर्यंत त्याची उंची ९३ मीटर आहे. या २४०,१०० किलो वजनाच्या या पुतळ्याच्या चपलांचा नंबर अमेरिकन परिमाणाप्रमाणे ८७९ आहे !
"बर्याचदा, वस्तूस्थिती काल्पनिक लेखनापेक्षा जास्त विचित्र असते" असे म्हणतात ते काही उगाच नाही ! :)या लिबर्टास नावाच्या रोमन देवतेच्या पुतळ्याच्या उंचावलेल्या एका हातात मशाल व दुसर्या हातात ४ जुलै १७७६ ही अमेरिकन स्वातंत्र्यदिनाची तारीख कोरलेली पाटी (tabula ansata) आहे. हा पुतळा फ्रेंच जनतेकडून अमेरिकेला मिळालेली भेट आहे. तो ४ जुलै १८८४ ला पॅरिसमध्ये अमेरिकेला अर्पण केला गेला. मात्र त्याचा अमेरिकेतला पायथा बांधून पुरा झालेला नसल्याने तो जानेवारी १८८५ पर्यंत फ्रान्समध्येच होता. इतका मोठा पुतळा सलग वाहून नेणे शक्य नसल्याने वाहतुकीच्या सोयीसाठी त्याचे अनेक भाग केले गेले व ते २१४ खोक्यांत भरून बोटीने अमेरिकेला पाठविण्याची तयारी केली गेली. पैश्यांच्या समस्येमुळे वाहतूकीचे काम रखडलेल. तो खर्च फ्रेंच सरकारने उचलला आणि १८८५ च्या जूनमध्ये पुतळ्याचे सर्व भाग अमेरिकेत पोचले.
इकडे अमेरिकेत चालू असलेल्या आर्थिक मंदीमुळे, फ्रान्सवरून येणार्या या भेटीसाठी लागणारा पायथा बनविण्यासाठी अमेरिकने पैसे खर्च करण्याला लोकांचा विरोध झाला. पैसे उभे करण्यासाठी केलेल्या अनेक कार्यक्रमांनंतरही पुतळ्याचे काम करणार्या समितीच्या बँकेच्या खात्यात १८८२ साली केवळ $३००० होते. त्यात भर म्हणून, पायथ्यासाठी लागणारे $१० लाख देण्याला सरकारने नकार दिला ! त्यानंतर, १८८४ साली या कामासाठी $५०,००० देण्याच्या मसुद्याला न्यू यॉर्कच्या मेयरने व्हेटो वापरून विरोध केला. ही अवस्था पाहून केवळ न्यू यॉर्क शहरच नव्हे तर बोस्टन, फिलाडेल्फिया व इतर शहरांतील अनेक नागरिक संघटनांनी पुढे येऊन हा खर्च उचलण्याची तयारी दाखवली. शेवटी त्यांच्या मदतीने २८ ऑक्टोबर १८८६ या दिवशी पूर्व न्यू यॉर्क गव्हर्नर व त्या काळचे अमेरिकन राष्ट्रपती ग्रोव्हर क्लिव्हलँड यांच्या हस्ते पुतळा अमेरिकन जनतेला अर्पण करून भेटीला खुला केला गेला.
तेव्हापासून हा पुतळा बोटीने एलिस बेटावर पोचणार्या स्थलांतरितांचे १९५४ पर्यंत स्वागत करत उभा राहिला. त्यानंतर, विमानवाहतूक सुरू झाल्याने स्थलांतरीत बोटीने येणे बंद झाले. त्यामुळे, ते पूर्वीचे महत्व आता इतिहासजमा झाले असले तरी जगप्रसिद्ध पर्यटक आकर्षणांच्या यादीतले या पुतळ्याचे स्थान आजही अबाधित आहे.
एकंदरीत, आपण समजत असतो की, हा पुतळा फ्रेंच आणि अमेरिकन सरकारांचा प्रेमाचा संयुक्त प्रयत्न असेल. पण, फ्रेंच सरकारने केलेला वाहतूक खर्च सोडला तर इतर बाबतीत, विशेषतः अमेरिकेत, या प्रकल्पाला विरोधच झाला होता ! तेव्हा खरी वस्तुस्थिती अशी आहे की हा प्रकल्प मुख्यतः फ्रेंच व अमेरिकन जनतेच्या खाजगी प्रयत्नातून आणि सरकारी विरोधाला न जुमानता, झालेला आहे !
सर, टुमची मेंबरशिप पेड हाय
ग्रामर खिंवा स्पेलिम्गच्या
एक्काकाका
ओ माय, इठे फण पॅक हंटिंग
सगळ्या गोष्टी स्वतःला का लावून घेताय काका?
मेंदूत असलेल्या मिष्टेक्स कोण
मी फक्त त्यांना सांगा असं म्हटलं होतं.
बरोबर हाय, णथीतुण तीर मारायला
बरोबर आहे.
उगी उगी, टुमाला मुड्डे शुचले
बरोबर.
माझेही एक इतिहासजमा मत
स्वातंत्र्यदेवतेप्रमाणेच
सगळ्या बाबतीत नकारात्मकच पाहायचं असेल
शिवस्मारक हे धर्म व जातीचं
शिवाजीमहाराज हे सर्व जाती आणि धर्मांच्या पलिकडे होते
शिवाजी महाराज हे स्वतः
Is your bloodgroup B negative? (ह.घ्या.)
अहो
+१
माझी ही विनंती स्वतःची कल्पना
माझी ही विनंती स्वतःची कल्पना म्हणून सरकारकडे पोचवावी.इतकी चांगली कल्पना दुसर्याने कशाला सरकारकडे पोचवायला पाहिजे ! तुम्हीच एक इमेल पाठवून, फार श्रम न पडता, ते श्रेय घ्यावे असे सुचवतो. मी अनुमोदन देईन याची खात्री बाळगा.तसं नाहीये हो. मी पोचवली आणि
मोर्चा, बंद, रस्तारोको,
हेच म्हणायचे आहे. तुमच्या
आपली जनता तेवढी सुजाण व्हायला
आणि कुठल्याही प्रकारचा
हे ३६०० कोटी, शिवस्मारक हवं
अहो त्या वेळी
स्मारक व्हावेच. पण ते खांदेरी
Ithe jorachi laagli tar
प्रत्येक गोष्टीला विरोध करायचं एक नवीन
+ १००.
१००% सहमत!
सरकार वेगळा मार्ग निवडून
वादातीत