मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी का आहे ?
माझ्या एका मित्राला तू मराठी फिल्म्स का बघत नाही असे विचारले असता , त्याने ही इंडस्ट्री " of the brahmins , by the brahmins , for the brahmins " आहे असे धक्कादायक उत्तर दिले . त्याच्याशी बराच वाद घातल्यानंतर त्याचे काही मुद्दे खालील होते जे मला मान्य करावे ,
उदा .
१) मराठी फिल्म इंडस्ट्री तील बहुतेक कलाकार ब्राह्मण आहेत .
२) मराठी टीव्ही मालिका मधली characters ची नावेही एकाच विशिष्ट वर्गाची असतात . तसेच बोलली जाणारी भाषाही एका विशिष्ट वर्गाची असते , विदर्भ किंवा मराठवाडा येथील भाषा क्वचित असते .
सैराट सारख्या ग्रामीण सिनेमा ला मिळालेले यश हेच सांगत नाही काय ? की इंडस्ट्री तील लोक आपण संपूर्ण महाराष्ट्राला represent करतो ह्या भ्रमात आहेत ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
प्रचंड सहमत...!!
ब्राह्मण असतील जास्त(तसा विदा
स्वप्नील जोशी नावाचा उकडलेला
सहमत!
मराठी शारुख
तोच कि! गरिबांचा टोनी स्टार्क
ओह! सोपनील होय.
अन मग म्हाग्रु कोण ? मराठीतले
म्हागृ म्हणजे साक्षात.......
हाहाहा.. बापू आता म्हाग्रु
_/\_
प्रिन्स्दानं आर्चीला काहून
अरे नशीब समाज प्रिन्स ने
असे सरळ सरळ जातीयवादी धागा जर
खरंय
क्रिकेट आणि मनोरंजन
याच कारणांमुळे आमाला वेगळा
तुम्ही बबन आहात का?
स्वतंत्र विदर्भ हो.
नायतर काय ! हॉलिवूडवाल्यांनी
डिमांड् आणि क्वालीटी सप्लाय
सई ताम्हणकर बद्दल सहमत. बाकी
आत्ता गोव्यात बसलोय त्यावरून डोक्यात व्हिचार आला की
भारतरत्न द्यायला निकष काय आहे
अभ्यास कमी पडतोय आमचा.
माझ्या एका मित्राला तू मराठी
<<<<<<<<राष्ट्रवादी काँग्रेस
काही देश भक्तांची लेटेस्ट
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहात का तुम्ही?
ब्वॉर्र....
जीभ जरा जास्तच सैल सुटत चालली
>>>>
पवारसाहेब आणि राष्ट्रवादी
पवारसाहेब आणि राष्ट्रवादी
जवळच्या सगळ्या नोटा बदलून
म्हणजे ?
साहेबांची लीला अगाध आहे. ते
सुभाष देशमुखावरून डायरेक्ट ९०
९० दि मध्ये ..?
<<<भूतकाळावरूनच वर्तमानाचा
साहेबांचा आजपर्यंतचा
पार्टी विद डिफरेन्स च्या
उदयन भोसले (शरद आप्पा लेवे),
चला बरं झालं माझा मुद्दा पटला
मग भाजपला का नाही मिळणार?
ओह आता समजलं.
अजून नाही समजलेलं दिसत.
सातारा म्हटले की उदयनराजे
(दिसत तसं नसतं, आणि म्हणून
इथे तर खुद्द मोदींना च