माझ्या एका मित्राला तू मराठी फिल्म्स का बघत नाही असे विचारले असता , त्याने ही इंडस्ट्री " of the brahmins , by the brahmins , for the brahmins " आहे असे धक्कादायक उत्तर दिले . त्याच्याशी बराच वाद घातल्यानंतर त्याचे काही मुद्दे खालील होते जे मला मान्य करावे ,
उदा .
१) मराठी फिल्म इंडस्ट्री तील बहुतेक कलाकार ब्राह्मण आहेत .
२) मराठी टीव्ही मालिका मधली characters ची नावेही एकाच विशिष्ट वर्गाची असतात . तसेच बोलली जाणारी भाषाही एका विशिष्ट वर्गाची असते , विदर्भ किंवा मराठवाडा येथील भाषा क्वचित असते .
सैराट सारख्या ग्रामीण सिनेमा ला मिळालेले यश हेच सांगत नाही काय ? की इंडस्ट्री तील लोक आपण संपूर्ण महाराष्ट्राला represent करतो ह्या भ्रमात आहेत ?
वर्गीकरण
वाचने
51250
प्रतिक्रिया
254
मिसळपाव
प्रतिक्रिया
....तडडडडडड - ढयांव.
कृपया
In reply to ....तडडडडडड - ढयांव. by आदूबाळ
डिसगस्टिंग
डिसगस्टिंग
इंग्रजी विशेषणाऐवजी
In reply to डिसगस्टिंग by पैसा
असल्या जातीयवादी विचाराला
In reply to इंग्रजी विशेषणाऐवजी by बार्नी
तुमच्या
In reply to इंग्रजी विशेषणाऐवजी by बार्नी
का? इंग्रजीबद्दलही अशी काही
In reply to इंग्रजी विशेषणाऐवजी by बार्नी
थोड्या दिवसांनी तरी काढायचा
हे बहुतांशी खरे असले तरी बाय
आजतागायत कोणताही सिनेमा
काही मुद्यात तथ्य आहे.
१) मराठी फिल्म इंडस्ट्री तील
प्रश्न केवळ जातीचा नसून region चाही आहे
माझे विदर्भातील कित्येक मित्र
In reply to प्रश्न केवळ जातीचा नसून region चाही आहे by बार्नी
+१
In reply to माझे विदर्भातील कित्येक मित्र by महासंग्राम
निशाणी डावा अंगठा
In reply to माझे विदर्भातील कित्येक मित्र by महासंग्राम
बाकी सगळे ठीक आहे पण निशाणी
In reply to निशाणी डावा अंगठा by अगोचर
विनय आपटेंचे
In reply to बाकी सगळे ठीक आहे पण निशाणी by कैलासवासी सोन्याबापु
नाही, ते पात्रही वऱ्हाडी नीट
In reply to विनय आपटेंचे by नाखु
नेकी
In reply to नाही, ते पात्रही वऱ्हाडी नीट by कैलासवासी सोन्याबापु
+१००
In reply to नाही, ते पात्रही वऱ्हाडी नीट by कैलासवासी सोन्याबापु
+१११ लिहाच बाप्पू!
In reply to +१०० by हतोळकरांचा प्रसाद
बापू, अशोक सराफ वऱ्हाडी
In reply to बाकी सगळे ठीक आहे पण निशाणी by कैलासवासी सोन्याबापु
+1 कादंबरीसुद्धा मस्त आहे.
In reply to बापू, अशोक सराफ वऱ्हाडी by पुंबा
प्रश्नच नाही! अशोक मामा आहेत
In reply to बापू, अशोक सराफ वऱ्हाडी by पुंबा
कादंबरी वाचायची आहे पण पिक्चर
In reply to प्रश्नच नाही! अशोक मामा आहेत by कैलासवासी सोन्याबापु
+११११११११११
In reply to बापू, अशोक सराफ वऱ्हाडी by पुंबा
सहमत बापू ..
In reply to बाकी सगळे ठीक आहे पण निशाणी by कैलासवासी सोन्याबापु
अलीकडच्यापैकी एक डाव धोबीपछाड
In reply to सहमत बापू .. by चिनार
त्याच काय आहे.. कि, ब्राह्मण
हाय प्राजु,
In reply to त्याच काय आहे.. कि, ब्राह्मण by प्राजु
:)
In reply to हाय प्राजु, by रेवती
एन्टर्टेन्मेंट इंडस्ट्री मस्त
In reply to हाय प्राजु, by रेवती
मूक नै ओ. त्यांच्या मते मुक
In reply to एन्टर्टेन्मेंट इंडस्ट्री मस्त by प्राजु
नेहमीप्रमाणे "जात" असलेल्या
In reply to एन्टर्टेन्मेंट इंडस्ट्री मस्त by प्राजु
कचकून समर्थन! ज्यांचा
In reply to नेहमीप्रमाणे "जात" असलेल्या by शब्दबम्बाळ
+१००००००
In reply to कचकून समर्थन! ज्यांचा by संदीप डांगे
करकचून समर्थन..!!
In reply to कचकून समर्थन! ज्यांचा by संदीप डांगे
आम्ही जातीयवादी नाही पण
In reply to कचकून समर्थन! ज्यांचा by संदीप डांगे
'मी अमूक एका जातीचा नाही' हे
In reply to आम्ही जातीयवादी नाही पण by टवाळ कार्टा
एक शंका : मी माझी संस्कृती
In reply to 'मी अमूक एका जातीचा नाही' हे by संदीप डांगे
हो.
In reply to एक शंका : मी माझी संस्कृती by हतोळकरांचा प्रसाद
जातीयवादाची तुमची व्याख्या
In reply to हो. by संदीप डांगे
जो जात मानतो तो जातीयवादी ही
In reply to जातीयवादाची तुमची व्याख्या by मोदक
+१०००
In reply to जो जात मानतो तो जातीयवादी ही by संदीप डांगे
ओके. ऑक्सफोर्डनुसार जातीयवाद
In reply to हो. by संदीप डांगे
पहिल्यामुळे दुसर्या शक्यता
In reply to ओके. ऑक्सफोर्डनुसार जातीयवाद by हतोळकरांचा प्रसाद
अगदी सहमत
In reply to पहिल्यामुळे दुसर्या शक्यता by संदीप डांगे
असहमत! मूळ प्रश्नाला बाजूला
In reply to पहिल्यामुळे दुसर्या शक्यता by संदीप डांगे
बासरीचे उदाहरण गंडलय..
In reply to असहमत! मूळ प्रश्नाला बाजूला by हतोळकरांचा प्रसाद
तुम्ही माझी जातीबद्दलची
In reply to बासरीचे उदाहरण गंडलय.. by संदीप डांगे
तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जात
In reply to ओके. ऑक्सफोर्डनुसार जातीयवाद by हतोळकरांचा प्रसाद
सहमत. परंपरा, संस्कृतींना
In reply to तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जात by पुंबा
जात कशाला सांभाळायची याचे
In reply to सहमत. परंपरा, संस्कृतींना by संदीप डांगे
जात कशाला सांभाळायची याचे कारण कोणी देईल काय? पटण्यासारखे असेल तर मीही (हार्मलेस पद्धतीने) जात पाळायला लागेन मग.."जात पाळणे = जातीयवाद" असे असताना हार्मलेस पद्धतीने का होईना पण जात पाळण्याचा मार्ग पत्करणे म्हणजे तुम्हाला मान्य असलेल्या विचारसरणीशी प्रतारणा आहे. जात न पाळण्याचा वैयक्तीक पातळीवर प्रयत्न करणे जास्ती सोपे आहे. अर्थात हा प्रयत्न वैयक्तीक पातळीवरच राहणार. आणखी लोकं जमवून असा प्रयत्न केला की "अजात" चळवळीसारखी अवस्था होईल. :(सरळ प्रश्न होता, जात कशाला
In reply to जात कशाला सांभाळायची याचे by मोदक
जात कशाला सांभाळायची याचे
In reply to सरळ प्रश्न होता, जात कशाला by संदीप डांगे
जात कशाला सांभाळायची याचे कारण देता येईल कायकल्पना नाही.आधी जात चळवळ करुन नक्की काय फायदा होतो ते बघूयात. :)जात चळवळ करून फायदा होईल अशी अजुन अपेक्षा आहे..?"हातोळकर" हम्म्म
In reply to एक शंका : मी माझी संस्कृती by हतोळकरांचा प्रसाद
सहमत! खरंच लॉजिक कळत नाही.
In reply to "हातोळकर" हम्म्म by मोदक
तुम्ही काय बोलताय, कशाबद्दल
In reply to सहमत! खरंच लॉजिक कळत नाही. by हतोळकरांचा प्रसाद
तुमचा वरचा प्रतिसाद आणि माझा
In reply to तुम्ही काय बोलताय, कशाबद्दल by संदीप डांगे
ते गांधीहत्येला तुम्ही
In reply to तुमचा वरचा प्रतिसाद आणि माझा by हतोळकरांचा प्रसाद
अच्छा हे लॉजिक आहे तर! बराय!
In reply to ते गांधीहत्येला तुम्ही by संदीप डांगे
मला विचाराल तर कोण्या जातीने
In reply to अच्छा हे लॉजिक आहे तर! बराय! by हतोळकरांचा प्रसाद
सहमत! झालं तर मग! हेच न
In reply to मला विचाराल तर कोण्या जातीने by संदीप डांगे
जहाल, मवाळ, हत्या, वध ह्याचा
In reply to सहमत! झालं तर मग! हेच न by हतोळकरांचा प्रसाद
उदाहरण व्यवस्थित समजलं नाही
In reply to जहाल, मवाळ, हत्या, वध ह्याचा by संदीप डांगे
उदाहरण गंडलेलं असू शकतं, माझं
In reply to उदाहरण व्यवस्थित समजलं नाही by हतोळकरांचा प्रसाद
<<<<<आपल्या जातीसंबंधी कोणी
In reply to उदाहरण गंडलेलं असू शकतं, माझं by संदीप डांगे
विशुमित भाई, तुमचा उद्देश
In reply to <<<<<आपल्या जातीसंबंधी कोणी by विशुमित
समाजातील धनिक आणि धुरिणांकडून
In reply to विशुमित भाई, तुमचा उद्देश by पुंबा