मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.
काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.
असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल.
मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय?
हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे.
http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs…
कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल.
धन्यवाद.
वाचने
311129
प्रतिक्रिया
1112
मिसळपाव
प्रतिक्रिया
_/\_
In reply to काका?? by अन्नू
खोचक बोलुन उपयोग नै हो. एक
In reply to _/\_ by पिशी अबोली
उपाय?
In reply to खोचक बोलुन उपयोग नै हो. एक by संदीप डांगे
तुमचा परिघ वेगळा आहे हे
In reply to उपाय? by पिशी अबोली
तुमच्या दोन्ही प्रतिसादांना
In reply to तुमचा परिघ वेगळा आहे हे by संदीप डांगे
+१
In reply to तुमचा परिघ वेगळा आहे हे by संदीप डांगे
बरोबर, सरकारी धोरणाविरुद्ध मत
In reply to +१ by पद्माक्षी
एक किस्सा
In reply to उपाय? by पिशी अबोली
पण पैसाताई, मी त्या
In reply to एक किस्सा by पैसा
:)
In reply to पण पैसाताई, मी त्या by पिशी अबोली
हा हा, तेही खरं. पॉपकॉर्न
In reply to :) by पैसा
..
In reply to पण पैसाताई, मी त्या by पिशी अबोली
उपाय सांगा
In reply to .. by अन्नू
अरबाप्पो, लै डेंजर च्यलेंज हे
In reply to उपाय सांगा by ट्रेड मार्क
=)) =))
In reply to उपाय सांगा by ट्रेड मार्क
प्रश्न का बाळबोध आहे?
In reply to =)) =)) by अन्नू
हा प्रश्न आपण
In reply to उपाय सांगा by ट्रेड मार्क
मी किनई, फ्रेंच राणी आहे. मी
In reply to पण पैसाताई, मी त्या by पिशी अबोली
मी किनई, फ्रेंच राणी आहे. मी राजवाड्यात राहते=)) =)) यावरून लोकांना काही फार त्रासबीस झालेला नाही, त्यांची विनोदबुद्धी केवळ शाबूत नसून तिला धुमारेही फुटत आहेत, असे जाहीर करण्यास आम्हाला आनंद होत आहे :) ;)नक्कीच आहे. सुट्टे देणे
In reply to त्यांच्याकडे नसेल कार्ड तर? by संदीप डांगे
डेबिट कार्ड लाईटबिल
In reply to रिलायन्स मॉल मध्ये डेबिट by पिशी अबोली
ओके, आय होप तुमची काहीतरी सोय
In reply to डेबिट कार्ड लाईटबिल by अन्नू
यु आर प्रुव्हींग माय पॉइण्ट...
In reply to एक किस्सा सांगतो by अन्नू
अतिशयोक्तीपूर्ण प्रतिसाद
In reply to ओहो- by अन्नू
सर्व काही ठीक होईल.....
In reply to गोळाबेरीज by अर्धवटराव
मुद्दा तो नाहि सर...
In reply to सर्व काही ठीक होईल..... by चौकटराजा
अगदी बरोबर
In reply to गोळाबेरीज by अर्धवटराव
वैयक्तीक पातळीवर लोकं एकमेकांना मदत करताना मी बघतोय
In reply to अगदी बरोबर by ज्योत्स्ना
बहुतांश जनता या निर्णयाचे
In reply to गोळाबेरीज by अर्धवटराव
बाकी,
In reply to बहुतांश जनता या निर्णयाचे by डॉ सुहास म्हात्रे
अगदी अगदी
In reply to बाकी, by डॉ सुहास म्हात्रे
आपले एक माजी मुख्यमंत्रीही
In reply to बाकी, by डॉ सुहास म्हात्रे
*काल
In reply to आपले एक माजी मुख्यमंत्रीही by हतोळकरांचा प्रसाद
आपले एक माजी मुख्यमंत्रीही
In reply to आपले एक माजी मुख्यमंत्रीही by हतोळकरांचा प्रसाद
काही बाळबोध प्रश्न- या
मुद्दा क्र. ४
In reply to काही बाळबोध प्रश्न- या by पिशी अबोली
हे अगदी मान्य.
In reply to मुद्दा क्र. ४ by राही
काही बाळबोध प्रश्न- या
..
In reply to काही बाळबोध प्रश्न- या by मार्मिक गोडसे
कसा राबवायला हवा होता हेही
In reply to काही बाळबोध प्रश्न- या by मार्मिक गोडसे
कसा राबवायला हवा होता हेही
In reply to कसा राबवायला हवा होता हेही by हतोळकरांचा प्रसाद
तेच नाही कळत आहे, तुम्ही थोडं
In reply to कसा राबवायला हवा होता हेही by मार्मिक गोडसे
नवी २००० ची नोट लाचखोरीसाठी
डिमनीटायजेशननी काळापैसावाल्यांची मोठी गोची होणार आहे
In reply to नवी २००० ची नोट लाचखोरीसाठी by सतिश गावडे
आपल्या प्रतिसादातला "नोटा
In reply to डिमनीटायजेशननी काळापैसावाल्यांची मोठी गोची होणार आहे by संजय क्षीरसागर
अर्थात,
In reply to आपल्या प्रतिसादातला "नोटा by संदीप डांगे
मी बातमीबद्दल किंवा तुमच्या
In reply to अर्थात, by संजय क्षीरसागर
लाचखोरी आणि साठाखोरी हे मानवी
In reply to आपल्या प्रतिसादातला "नोटा by संदीप डांगे
अर्थात हा एकच मुद्दा सगळे काम
In reply to लाचखोरी आणि साठाखोरी हे मानवी by डॉ सुहास म्हात्रे
पुढचा टप्पा...
In reply to अर्थात हा एकच मुद्दा सगळे काम by डॉ सुहास म्हात्रे
७० वर्षांची घाण साफ कराण्याला
In reply to पुढचा टप्पा... by चौकटराजा
आवं
In reply to नवी २००० ची नोट लाचखोरीसाठी by सतिश गावडे
चला..., इतर लिखाण करायचे
२००० ची सदोष नोट आणि आय क्यू
असे असू शकेल काय कि मुळातच हि
In reply to २००० ची सदोष नोट आणि आय क्यू by चौकटराजा
मला वाटते की सरकारने ५०० व
सहमत आहे. मुळात ज्या प्रकारे
In reply to मला वाटते की सरकारने ५०० व by श्रीगुरुजी
मूळ हेतू नकली नोटा बद्दल होता
In reply to सहमत आहे. मुळात ज्या प्रकारे by संदीप डांगे
या प्रक्रियेने खोट्या
In reply to मला वाटते की सरकारने ५०० व by श्रीगुरुजी
सर्वात महत्वाचा मुद्दा...
In reply to या प्रक्रियेने खोट्या by डॉ सुहास म्हात्रे
गुप्तता पाळणे हा या कारवाईचा जीव होता
In reply to सर्वात महत्वाचा मुद्दा... by डॉ सुहास म्हात्रे
सहमत !
In reply to गुप्तता पाळणे हा या कारवाईचा जीव होता by निओ१
घराजवळचे एक एटीएम सुरू
कॅलिब्रेशन व्हायला हवे
In reply to घराजवळचे एक एटीएम सुरू by श्रीगुरुजी
Krupaya, Nava dhaga Kadhava
केजरीवाल आणि आशुतोष (आणि आप
ज्यात त्यात सीमेवरचे सैनिक
In reply to केजरीवाल आणि आशुतोष (आणि आप by पिनाक
आधारभूत मुद्दा (reference
In reply to ज्यात त्यात सीमेवरचे सैनिक by संदीप डांगे
तिकडे सैनिक सीमेवर... ह्या
In reply to आधारभूत मुद्दा (reference by पिनाक
परत तेच! मला सांगा - सरकारचा
In reply to तिकडे सैनिक सीमेवर... ह्या by संदीप डांगे
२००० च्या नोटेत चीप