रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी
In reply to ह्याला म्हणतात उंटा वरचे by मार्मिक गोडसे
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
https://www.youtube.com/watch?v=RuwaFm5bgBsहा व्हिडीओ काढून टाकला आहे =))
In reply to https://www.youtube.com/watch by सतिश गावडे
In reply to एकंदरीत सरकारचे समर्थक जोरात by शब्दबम्बाळ
In reply to भाजपाच्या by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to बँकेतल्या रांगा. by राही
In reply to बँकेतल्या रांगा. by राही
विलेपारलेसारख्या सुशिक्षित सुसंस्कृत लोकांच्या वस्तीतही शंभर-दीडशे(अंदाजे) माणसांच्या रांगा होत्या याचे आश्चर्य वाटले.हे कळलं नाही. उपरोध असेल तर ठीक आहे. पण नसेल तर,माझे प्रश्न.. सुसंस्कृत लोक रांगा लावत नाहीत? रांगा लावणारे सुसंस्कृत नाहीत? सुसंस्कृत लोकांनीं रांगा लावू नयेत? रांगा लावणे असंस्कृतपणाचे लक्षण आहे? बँकेत रांग लागली असेल तरी लोकांनी आपला सुसंस्कृतपणा दाखवण्यासाठी रांगेत उभं राहू नये? माझे मत: रांग हि एक सोय आहे, तिचे फायदे सर्वांना मिळतात जर प्रत्येकाने तिचे नियम पाळले तर. नियम पाळणे, त्यांना बायपास करून आपले काम करून घेणे हे असंस्कृतपणाचे लक्षण आहे.
In reply to विलेपारलेसारख्या सुशिक्षित by पुंबा
In reply to अडीज लाख by राही
In reply to अडीज लाख by राही
In reply to तुम्ही पुरेसे पैसे असलेल्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to रडारड करणाऱ्या लोकांबद्दल काय by सुबोध खरे
In reply to शिव्या by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माईसाहेब by ट्रेड मार्क
In reply to थोडा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to तुम्ही पुरेसे पैसे असलेल्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to बँकेत चौकशी by राही
हा देश कुणाच्या एकाच्या मालकीचा नाही. सर्वांचा आहे. सर्वांचाच या देशावर समान हक्क आहे. 10%-90% अशी विभागणी करणे देशभक्तीचे ठिसूळ दृश्य उभे करत आहे हे ध्यानात घ्यावे.
येथे १०%-९०% अशी विभागणी कोणी केली..? तुम्ही केलीत.
तुम्ही ही विभागणी 'होणार्या त्रासाच्या अनुषंगाने' केली. हे ही मान्य. मात्र नंतर दोन दोन प्रतिसादात लिहिलेले वाक्य "१०% लोकांना त्रास होतो आहे ही परिस्थिती कोणीच नाकारणार नाही." हे तुम्ही वाचले नाहीत की सोयीस्कररीत्या याकडे दुर्लक्ष केलेत..? त्यामुळे सुरूवातीला आपण विभागणी करायची आणि त्यावरील प्रतिवादाचे उत्तर स्वतःकडे नसेल तर देशभक्ती पणाला लावून "संविधान खतरे में..!" अशा आरोळ्या देण्याचे कारण कळाले नाही.
"देशाच्या सर्व नागरिकांच्या सोयीसुविधांची जबाबदारी सरकारची असते, ह्यात सरकार कुठेही कमी पडत असेल तर त्याचा जाब विचारण्याचा हक्क प्रत्येक नागरिकाला आहे. त्यात सरकारी निर्णयामुळे कुणाचीही कसलीही गैरसोय होऊ नये हे बघणे सरकारचे काम आहे, त्यात काहीही कमतरता येत असेल तर त्याबद्दल जाब विचारणे नागरिकांचा हक्क आहे, ह्यात कोणतेही % मांडू शकत नाही.
सहमत - म्हणूनच तुम्ही १०% - ९०% अशी विभागणी करणे अयोग्य आहे.
सरकार आपल्या वचनबद्धतेत कुठेतरी कमी पडतंय म्हणून त्याला देशभक्ती, ग्रेटर गुड अशा गोडगोड दिशाभूल करणाऱ्या शब्दांनी झाकण्याचा प्रयत्न करणे ही सरकारची संवेदनशीलता, जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा नसल्याचे लक्षण आहे. अशा सरकारला समर्थन करणारे नागरिकही तितकेच असंवेदनशील म्हणवले जातील
यावर थोडा विचार करून प्रतिसाद देईन - इसे उधार रखिये.
"अशा सरकारला किंचितही विरोध करणारे, किंवा सरकारी पक्षाच्या विचारसरणीला विरोध करणारे हे राष्ट्रद्रोही, आतंकवादी-नक्षलवाद्यांचे पाठीराखे, गैरव्यवहाराला समर्थन देणारेच आहेत असा कांगावा करणे, त्यांनी मांडलेले मुद्दे हे निरर्थक रडारड आहेत असा उच्चरवात सतत बोलत राहणे हे लोकशाहीस खचित उत्तम नाही. लोकशाही व्यवस्थेत विरोधकही ह्याच देशाचे नागरिक आहेत, त्यांनाही जगण्याचा, आपले मत मांडण्याचा पूर्ण हक्क आहे, ते मांडत असलेले मुद्दे हे उचित असो वा नसो त्यांना तो मांडण्याचा अधिकार आहेच"
कोण कांगावा करत आहे..? "तुम्ही मांडलेल्या एकांगी विचारांचा आम्ही केलेला प्रतिवाद म्हणजे कांगावा" असे काही आहे का..?
तुम्ही दिलेल्या रवीश कुमारच्या बातमीचे म्हात्रे सरांनी परिक्षण केले, ट्रक ड्रायव्हरकडे असलेल्या २० लाखाचा पंचनामा झाला. बँकेत लावलेल्या पत्रकाचा फायदा घेऊन तुम्ही केलेली दिशाभूल उघडकीस आली आणि असंबद्ध लिंकांचाही लोकांनी समाचार घेतला म्हणून तुम्ही असले भावनीक आवाहन करून सहानुभूती गोळा करत आहात का..?
तुम्हाला मुद्दे मांडण्यापासून कोणी अडवले आहे..?
"डांगे तुम्ही आणि तुम्ही मांडलेले मुद्दे फ्रॉड आहेत, काँग्रेसचे दलाल नकोत मिपावर" अशी भाषा कोणी वापरली आहे का..? (ही भाषा तुम्ही पूर्वी वापरली आहे, त्यावेळी तुमच्या मतांच्या विरोधकांचे नागरिकत्व, देशाशी बांधिलकी, मत मांडण्याचे हक्क वगैरे गोष्टी सोयीस्कररीत्या विसरला होतात का..?)
ह्या देशातल्या 125 कोटी नागरिकांमधल्या एकाही नागरिकाला सरकारी धोरणामुळे गैरसोय होत असेल तर सरकार त्या जबादारी पासून अंग चोरून घेऊ शकत नाही.
सहमत.
तुम्ही तिघेही ज्यापद्धतीने हि मांडणी करत आहात ते बघता अल्पसंख्य मतांना, त्यांच्या जीवनाला कोणतेच महत्त्व नाही असा भयावह विचार आंतरप्रवाही दिसत आहे. हे एक प्रचंड काळजीचे लक्षण आहे.
किती खोटेपणा करणार आहात डांगे..? ही असली भावनीक आव्हाने अश्रू ढाळत कॅमेर्यासमोर केली असती तर थोडा टीआरपी तरी मिळाला असता. मिपासारख्या फोरमवर काय उपयोग नाही असल्या नक्राश्रूंचे. ;)
अल्पसंख्यांकांच्या जीवाला कोण किंमत देत नाहीये..? अल्पसंख्यांकांच्या मतांचा अनादर म्हणजे लगेच त्यांना कापून काढावे अशी काही थिअरी तुम्ही बनवली आहे का..?
मुळात मी हेच विचार मांडत आहे की तुम्ही केलेल्या १०%-९०% विभागणीमध्ये जर १०% लोकांना त्रास होत असेल तर त्यासाठी ९०% लोकांच्या अधिकारावर / हक्कावर गदा आणणे चुकीचे आहे. १०% लोकांचे त्रास दूर करणे सरकारचेच काम आहे पण ९०% लोकांना त्रास होत नसेल तर तो का होत नाहीये याचा विचार १०% लोकांनीही करणे आवश्यक आहे. विशेषतः सरकारने शक्य त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही जर त्याचा उपयोग करून न घेतल्याने १०% लोकांना त्रास होत असेल तर याची जबाबदारीही सरकारची कशी काय असणार आहे..?
येथे मी किंवा म्हात्रे सरांनी किंवा खरे साहेबांनी कोठेही १०% लोकांना त्रास नाकारला आहे का..? किंवा त्यांनी त्रासाची तक्रार करू नये असे कोठेही प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरीत्या ध्वनीत केले आहे का..?
१०% लोकांना त्रास होत आहे या गृहीतकाची दुसरी बाजू "९०% लोकांना त्रास होत नाहीये" हे तुम्ही सोयीस्कररीत्या विसरत आहात का..?
(तुमचे रेल्वेचे उदाहरण इथे लागू करून वरील प्रतिसाद आणखी एकदा वाचलात तरी चालेल.)
भाजपने काँग्रेसच्या प्रत्येक धोरणाचा कडाडून विरोध केलेला आहे, आधार, मनरेगा, एफडीआय, इत्यादी. हि काही फार 1857ची गोष्ट नाही, गेल्या दहा-बारा वर्षातलीच. तेव्हा काँग्रेसच्या प्रत्येक धोरणाला विरोधक म्हणून विरोध करणारा भाजप हा देशद्रोही, इत्यादी नव्हता काय, आज तेच सारे निर्णय नाव बदलून किंवा कायम ठेवून भाजप सरकार काम करत आहे. कारण हे सर्व भारतासाठी आहे, कोण्या पार्टीच्या समर्थक विरोधकांसाठी नाही. दुसऱ्या कोणाही विरोधी पार्टीच्या समर्थकांना थेट देशद्रोही, देशाच्या भल्याच्या विरोधात म्हणणे हे अतिशय संकुचित विचाराचे व अधीर भीतीचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत ग्रेटर गुड, देशभक्तीच्या संकल्पना बेगडी आणि फक्त स्वार्थी असतात.
ओके.In reply to संदिप डांगे, by मोदक
In reply to प्रतिसाद वाचल्याची नोंद! by संदीप डांगे
सरकार आपल्या वचनबद्धतेत कुठेतरी कमी पडतंय म्हणून त्याला देशभक्ती, ग्रेटर गुड अशा गोडगोड दिशाभूल करणाऱ्या शब्दांनी झाकण्याचा प्रयत्न करणे ही सरकारची संवेदनशीलता, जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा नसल्याचे लक्षण आहे. अशा सरकारला समर्थन करणारे नागरिकही तितकेच असंवेदनशील म्हणवले जातीलसंदिपरावांचे सर्व प्रासंगिक प्रतिसाद आणि चर्चा वाचलेल्या नाहीत त्यामुळे माझ्या या प्रतिसादात उणीव राहू शकते नाही असे नाही पण ढोबळ मानाने संदिपराव मोदी सरकारच्या निर्मुल्यकरणाचा निर्णय किंवा त्याची अंमलबजावणी या बद्दल साशंक असावेत. भारतातील निरक्षरता आणि साधनांची कमतरता हे त्यांचे मुद्दे समजण्यासारखे आहेत नाही असे नाही. पण संदिपरावांच्या वरील परिच्छेदातून व्यक्त होणारा मोदी सरकारवरील बेजबाबदारीचा आरोप तर्कावर टिकतो का या बद्दल साशंकता वाटते. बेजबाबदारी कशास म्हणावे ? जबाबदारी न घेण्यास अथवा जबाबदारी न निभावण्यास; जिथपर्यंत नरेंद्र मोदी सरकारची चलन निर्मुल्यनाची कृती केवळ जबाबदारी घेणारीच नव्हे तर त्यांच्या पक्षाच्या व्यावसायिक वर्गासही ह्या निर्णयाचा फटका बसू शकतो त्यांच्या भविष्यातील पाठींब्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तरीही देश हिताचा निर्णय घेण्याची जबाबदारी घेतलेली दिसते, जगाच्या इतिहासातील कदाचित आता पर्यंतच्या सर्वात मोठ्या निर्मुल्यन कार्यात अडचणी आल्या असतील तर त्यात नवल नाही पण अडचणी निवारण्यात यंत्रणेत यशापयशही येईल पण म्हणून त्यांनी जबाबदारीच नाकारली आहे असा सरसकट अर्थ कसा काढता येतो आणि सरकारला बेजबाबदार कसे ठरवता येते हे उमगलेले नाही.
In reply to तर्काची कमाली(नी)ची निसटती बाजू by माहितगार

In reply to ११ pages फक्त ?? by अभिजित - १
In reply to Income Tax collection in the by सुबोध खरे
In reply to उगाच पु ल , व पु इ इ मोठ्या by अभिजित - १
In reply to आमचा निष्कर्ष साफ चूक आहे असं by सुबोध खरे
In reply to आमचा निष्कर्ष साफ चूक आहे असं by सुबोध खरे
In reply to भारतीय लोकांना एकदम उपरती by मार्मिक गोडसे
घट
वाढ होतच असते. हायला गोडसे बुवा तुम्ही एवढा मोठा विनोद कराल असे वाटले नव्हते. १९४७ साली आपली लोकसंख्या ३६ कोटी होती आता ती साडे तीन पट झाली आहे. शिवाय भारताची आर्थिक प्रगती पण बऱयापैकी झाली आहे असे असूनही आपण आयकर दात्यांच्या संख्येत घट वाढ होतच असते म्हणताय ह ह पु वा बाकी आपला एकंदर प्रतिसाद हास्यास्पदच आहे तेंव्हा तो सोडूनच देऊ या आपला एकंदर प्रतिसाद म्हणजे पूर्वग्रहदूषित आणि अभ्यासाविना केलेले आरोप आहेत त्यामुळे मी आपल्या कोणत्याच वाक्याचा प्रतिवाद करु इच्छित नाही.In reply to घट by सुबोध खरे
In reply to असे असूनही आपण आयकर by मार्मिक गोडसे
In reply to ११ pages फक्त ?? by अभिजित - १
In reply to पुन्हा हास्यास्पद तर्क by ट्रेड मार्क
In reply to करवसुलीतील वाढ ही नोटबंदीमुळे by नितिन थत्ते
In reply to पुन्हा हास्यास्पद तर्क by ट्रेड मार्क
In reply to शेल कंपन्या बंद झाल्या, त्याचे कर्ते करविते जाळ्यात अडकले. ??? by अभिजित - १
मुख्य कर्ता कधीच शेल कंपनीचा डायरेक्टर नसतो. तो काही बकरे गाठतो. त्यांना डायरेक्टर बनवतो. त्यांना महिना काही पैसे देतो. ते पण खुश , कर्ता ( झोल मास्टर ) पण खुश. जरा माहिती घ्या.
झोल मास्टरबद्दल बरीच माहिती दिसतेय. तिकडे FRDI च्या धाग्यावर पण जरा आपले ज्ञानकण पसरवा. तर गेली कित्येक वर्षे या कंपन्यांमार्फत बेनामी व्यवहार बोनभोबाट चालू होते का नाही? आता मोदी काकांनी काहीतरी उद्योग करून यावर उपाय करायचा प्रयत्न केला. आता काहींच्या मते काही निर्णय चुकीचे असतील. पण जर सगळे निर्णय, म्हणजे नोटबंदी, जीएसटी, रेरा वगैरे सगळ्यांचा एकत्रित परिणाम बघितला तर काय चित्र दिसतंय?
२-३ तिमाही जीडीपी खाली गेला होता पण नंतर वर आला. घरांच्या बेसुमार वाढणाऱ्या किमती स्टेबल किंवा थोड्याफार कमी तरी झाल्या. बँकेतले व्यवहार वाढले. जरी ९९% पैसे बँकेत परत आले असतील तर त्याचा अर्थ काय होतो? रिझर्व्ह बँकेकडे त्यांनी किती नोटा बाजारात पाठवल्या आहेत त्याची नोंद असते. समजा यातील ७० टक्केच नोटा चलनात असतील, म्हणजे बाकी कुठेतरी दडून बसलेल्या असतील तर? या ३०% पैश्यांचा उपयोग फक्त टेरर फंडिंग मध्ये नसून बाकी कितीतरी अनैतिक गोष्टींमध्ये होत असतो उदा. अवैध लॉटरी/ सट्टा, अवैध दारू, बेनामी प्रॉपर्टीचे व्यवहार, स्थानिक गुंडगिरी, कर चुकवेगिरी ईई. जर १००% वाटलेल्या नोटांपैकी ९९% परत आल्या म्हणजे हे दडून बसलेले धन परत लीगल सिस्टिम मध्ये आले ना?
अर्थात याच्या मुळे हे सगळे अवैध धंदे संपूर्णपणे बंद झाले का? तर नक्कीच नाही. जे काही बंद झाले ते कायमचे बंद झाले का? तर नक्कीच नाही. कारण हा चोर पोलिसांचा खेळ आहे तो अनंत काळापर्यंत चालूच राहणार. पण म्हणून मग पोलिसांनी कारवाई करणे थांबवावे का? आता निदान या २-३ निर्णयांमुळे थोडी फार तरी जरब बसली असेल? ऑपेरेशन करताना डॉक्टरने कट दिल्यावर जर कोणी म्हणू लागले की हे काय तू तर नुसताच कट दिलाय, तर ती प्रिमॅच्युअर कमेंट असेल ना? संपूर्ण ऑपेरेशनचा परिणाम बघायला पाहिजे. तसेच ऑपरेशन झाल्यानंतर थोडा काळ त्रास होणारच. पण एकदा रिकव्हरी झाली की मग तब्येत वेगाने सुधारते. आता कॅन्सरचा पेशंट असेल तर ऑपरेशन करून, रेडिएशन देऊनहे जर योग्य ती काळजी घेतली नाही तर तो परत उद्भवणारच. मग परत ऑपरेशनची गरज भासू शकते.
बाकी मी काही दुवे वगैरे देणार नाही कारण ते तुम्ही योग्य ते कीवर्डस टाकले की गूगलमध्ये मिळतात. Bad effects of demonetization असं टाकण्याऐवजी effects of demonetization असा टाकलं की बरेच पॉसिटीव्ह आणि निगेटिव्ह धागे मिळतील. सगळ्याचा नीट अभ्यास करा आणि मग जर तरी मोदी चुकलेच आहेत अश्या मतावर तुम्ही ठाम असाल तरी ठीकच आहे. मोदी आपल्या कर्माची फळे भोगतीलच!In reply to ११ pages फक्त ?? by अभिजित - १
भक्तांनी सत्य स्वीकारायला नकार देऊन जोरदार धुमाकूळ घातला !! पण श्री नमो यांनी १५ ऑगस्ट 2018 ला जे निवडणुकी पूर्वी शेवटचे म्हणून जे भाषण केले त्यात या महान नोटबंदीचा उल्लेख हि केला नाही ?? देशाचे १.२८ लाख कोटी ( cost of demonetization ) पाण्यात घालवले. निष्पन्न काय ? एक मोठठे शून्य !!एकवेळ दोनहजाराच्या नोटेत चीप सापडेल पण भक्तांच्या डोक्यात मेंदू सापडणे अशक्य आहे. काहीही उपयोग नाही. -दिलीप बिरुटे
In reply to कोणाला समजवताय ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एकवेळ दोनहजाराच्या नोटेत चीप सापडेल पण भक्तांच्या डोक्यात मेंदू सापडणे अशक्य आहे.
यकदम बर्रोबर डॉसायेब. मलाबी त्येच वाटून र्हायतंय बगा पप्पूभक्त बगून ! पप्पूभक्त भ्येटला की मी त्येला तुजा पोरगा बी पप्पूसारकाच ग्र्येट व्हवू दे म्हंतो. तेवा ते रागानं काळंनिळं व्हत्यात. काब्रे ?! ;)In reply to कोणाला समजवताय ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ठरलं तर मग by ट्रेड मार्क
In reply to कोणाला समजवताय ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to कोणाला समजवताय ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बिरुटे सर by ट्रेड मार्क
In reply to >>निर्णय १ - कसा चुकला आणि by नितिन थत्ते
In reply to चाचा by ट्रेड मार्क
In reply to अहो पण त्यांनी केली ना by नितिन थत्ते
In reply to एक उद्दिष्ट असू शकेल जे by नितिन थत्ते
In reply to मोदींचं उद्दिष्ट काही का असेना by ट्रेड मार्क
In reply to हे सगळे प्रॉब्लेम सोडा, वन by नितिन थत्ते
In reply to हे सगळे प्रॉब्लेम सोडा, वन by नितिन थत्ते
वन टाईम नोटबंदी करून यातले काही प्रॉब्लेम तरी सुटतील असा समज आहे का तुमचा?
माझा असा समज आहे की तुम्ही, प्रा. डॉ. वगैरे हुशार मंडळी सहज हे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी एक मस्त प्लॅन देऊन शकाल. कृपया हा समज चुकीचा ठरवू नका.
मोदींच्या कृतीला मास्टर स्ट्रोक म्हणून वाहवा करणारे, स्वतः मोदी, त्यांचे तथाकथित पेड मीडिया वाले, संघी, भाजपावाले, मिपावरील मोदींचे समर्थन करणारे सगळे बाजूला ठेवा. ते मूर्ख आहेत असं तुमचं पक्कं मत आहे ना? मग कशाला उगाच त्यांच्या नादी लागताय? In reply to हे सगळे प्रॉब्लेम सोडा, वन by नितिन थत्ते
In reply to वाद नाहीचे, आपलं उद्दिष्ट फक्त प्लॅन तयार करणे by ट्रेड मार्क
In reply to वाद नाहीचे, आपलं उद्दिष्ट फक्त प्लॅन तयार करणे by ट्रेड मार्क
In reply to वाद नाहीचे, आपलं उद्दिष्ट फक्त प्लॅन तयार करणे by ट्रेड मार्क
In reply to असं लॉजिक असेल तर… by स्वधर्म
उनको साठ साल दिये, मुझे ६० महिने दीजिये असं त्यांनी सांगितलं. ते त्यांना दिलेत.
दिलेत ना? मग त्यांच्या वकुबाप्रमाणे त्यांनी केलं आणि करत आहेत. मी आधीच म्हणल्याप्रमाणे त्यांना (त्यांना म्हणण्यापेक्षा त्यांच्या कृतीला) नावं ठेवण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार सुद्धा आहे.
माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की, नोटबदली वगैरे निर्णय जे चुकले असं तुम्ही म्हणताय तर त्याबदल्यात काय करता आलं असतं हे तुम्ही सांगावं. आता कोणी जर चुकीची कृती केली असेल तर त्याला आपण नुसतं तू चूक केली असं सांगून काय होणार? बरोबर काय ते पण सांगायला पाहिजे ना?
मी काय म्हणतो, प्रयत्न तर करून बघायला काय हरकत आहे? प्लॅन चुकला तर चुकला, असं म्हणतात जो काहीतरी करतो त्याच्याकडूनच चुका होतात. मग कोण स्वीकारतंय चॅलेंज?In reply to शिक्के मारत नाहीये by ट्रेड मार्क
In reply to विराट कोहलीला काय अक्कल आहे by सुबोध खरे
In reply to हाहाहाहा by ट्रेड मार्क
In reply to हायला by अभ्या..
ह्या नियमाने तर काथ्याकूट बंद करुन रोजची काकडाआरती ते शेजारती धागा चालु करायला काही हरकत नाहीये.
हे काही कळलं नाही. इथे कोणीच कुठला नियम घालून दिलेला नाहीये. पाहिजे तसे आणि पाहिजे तसे (अर्थात मिपाच्या नियमात बसतील असे) धागे आपल्या सर्वांनाच काढता येतात.
मी काहीहि लिहिणार, ते बरोबरच असणार, मी प्रतिवाद करणार नाही, माझी तो करायची इच्छा नाही.
आजकाल याला फॅसिस्ट वृत्ती म्हणतात. बऱ्याच जणांचा हा पण आरोप आहे की मोदी असंच करतात.In reply to हाहाहाहा by ट्रेड मार्क
In reply to उदित नारायण मोड: वाह! क्या by शब्दबम्बाळ
In reply to विराट कोहलीला काय अक्कल आहे by सुबोध खरे
In reply to मोदींचं उद्दिष्ट काही का असेना by ट्रेड मार्क
In reply to तुम्हाला साधारणपणे by मार्मिक गोडसे
In reply to मूर्खपणाला विरोध केला by सुबोध खरे
In reply to ????? by मार्मिक गोडसे
In reply to ????? by मार्मिक गोडसे
In reply to तुम्हाला साधारणपणे by मार्मिक गोडसे
नोटबंदी फेल गेल्याचं बरंच जिव्हारी लागलेलं दिसतंय.
फेल गेली हे सिद्ध करा. केवळ मोदींनी लाल किल्ल्यावरील भाषणात उल्लेख केला नाही म्हणून फेल झाली असं म्हणणं हा मूर्खपणा आहे.
मूर्खपणाला विरोध केला हे चुकीचे नव्हते हे सिद्ध झालेच आहे.
मूर्खपणा हा सापेक्ष असतो. तुम्ही ज्याला मूर्खपणा समजताय त्याला शहाणपणा (मास्टरस्ट्रोक?) समजणारे लोक पण बरेच आहेत. त्यांना ते मूर्ख कसे आहेत हे समजावून द्यायला, काय चुकलं आणि बरोबर काय होतं किंवा कसं चांगल्या पद्धतीने करता आलं असतं/ येईल हे सांगा. हेच मी गेले २ दिवस सांगतोय की प्लॅन द्या, तर सगळे झुडुपाच्या आजूबाजूला मारत बसलेत.
तूम्ही दिलेले प्रॉब्लेम सोडविण्यासाठी एकमेव फुलप्रूफ प्लॅन असूच शकत नाही.
दिलेली यादी मुख्यत्वे पैश्यांशी निगडित अडचणींची आहे. ते सोडवण्यासाठी एकच प्लॅन द्या असं कुठे म्हणलंय, एक द्या किंवा एका पेक्षा जास्त प्लॅन द्या. पण द्या तर खरं! पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर नोटबंदी हेच एकमेव पाऊल मोदींनी उचललंय असं दाखवून आरडाओरडा होतोय ना?
सरकारने फक्त देशातील सर्व लोकप्रतिनिधी व सरकारी कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्रोत तपासले तर बराच काळा पैसा बाहेर येईल. काळा पैसा निर्मितीत आणि मुरवण्यात हेच आघाडीवर आहेत.
यात हे मुख्य असले तरी बाकी पण बरेच लोक सामील आहेत. आम्ही बँकेच्या वसुलीला गेलो असताना एकाने नोटा भरलेली एक खोली उघडून दाखवली होती. म्हणजेच त्याच्याकडे पैसे होते पण बँकेत भरायचे नव्हते. रोख होते म्हणजे अनैतिक मार्गानेच मिळवले असणार. आता हा एक माणूस झाला, असे देशात किती असतील विचार करा. हे पैसे कसे बाहेर काढायचे?
फुलप्रूफ चा दावा मी कधीच केला नव्हता.
फुलप्रूफ राहूदे, पण प्लॅन तर द्या. मग आपण चर्चा करू. काय?In reply to गोडसे साहेब by ट्रेड मार्क
In reply to >>म्हणजेच त्याच्याकडे पैसे by नितिन थत्ते
नसली दिलीत तर काळा पैसा नष्ट व्हावा अशी तुमचीही इच्छा नाही असे दिसते किंवा हा खोलीभर नोटावाला भाजपचा असेल किंवा ही खोलीभर नोटांची ष्टोरी बंडल आहे असे म्हणावे लागेल.
स्टोरी काँग्रेसच्या काळातली आहे आणि पैसे साठवून ठेवणारा काँग्रेसचा नगरसेवक होता. त्यामुळे तक्रार करून काही फायदा नव्हता आणि त्यावेळेला सरकारने भ्रष्टाचाऱ्यांची माहिती द्या असे काही आवाहनही केले नव्हते कारण संपूर्ण सरकारच भ्रष्टाचारी होते.
१. नोटाबंदीनंतर "काळा पैसा असणारे लोक बँकेत भरणार नाहीत कारण प्रश्न विचारले जातील" असं जेटली म्हणाले. म्हणजे काळा पैसा नष्ट होईल अशी सरकारची अपेक्षा होती. २ आणि ३ हे मुद्दे...
पहिले काळा पैसा म्हणजे काय ते बघा. जे व्यवहार कर चुकवण्यासाठी रोखीत केले जातात आणि त्यातून मिळालेला पैसा ना बँकेत भरला जातो ना कुठे नोंद होतो. म्हणजे जर रिझर्व्ह बँकेने एकूण बाजारात १६ लाख कोटी वितरित केले असतील पण त्यातले फक्त १२ लाख कोटीच चलनवलनात असतील. म्हणजे ४ लाख कोटी कुठे तरी दडून बसले आहेत आणि त्याचा वापर अवैध गोष्टींसाठी होतो आहे. हे पैसे जर बँकेत जमा झाले तर परत चलनात आले ना? तुम्हाला आठवत असेल तर रोख बँकेत भरण्यासाठी या धनदांडग्यांनी लोकांना नियुक्त केलं होतं. अशी अचानक पैसे भरली जाणारी खाती सरळ सरळ बाजूला काढता आली. आपल्या लोकांची एक खासियत आहे, करू नका सांगितलं की करायचं. म्हणजे बँकेत भरणार नाहीत असं म्हणलं की लोकांनी बँकेत भारण्यासाठीचे उपाय शोधून काढले. कुठल्या का मार्गाने होईना पण हा दडून बसलेला पैसा बाहेर तर आला!
४. टीव्हीवर सांगितलेल्या उद्दिष्टांपैकी टेरर फायनान्सिंग वाला भाग तात्पुरता यशस्वी झालेला दिसला. पण एकुणात दहशतवादावर काही विशेष परिणाम झाला नाही.
तुमची काय अपेक्षा होती की एक फक्त कारवाई केली की दहशतवाद पूर्णपणे थांबेल? तरी पण बराच फरक पडला आहे हे तर तुम्हीच मान्य करताय. काश्मीर मधील दगडफेक आता किती प्रमाणात होतेय? नक्षलवाद पण बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. हे या सरकारच्या आधी कधी झाल्याचं आठवत असेल तर पुरावे द्या.
सर्व बाबी नोटबंदी फेल झाली असेच दर्शवतात.
अहो मग मी गेले २-४ दिवस तेच तर म्हणतोय की तुम्हाला फेल झाली असं वाटतंय तर मग या प्रतिसादात सांगितलेल्या प्रॉब्लेम्स ना सोडवण्यासाठी एक किंवा अनेक प्लॅन तर द्या. नसेल तर हार मान्य करा, काय?In reply to गोडसे साहेब by ट्रेड मार्क
In reply to फेल गेली हे सिद्ध करा. by मार्मिक गोडसे
In reply to ट्रेड मार्क साहेब by सुबोध खरे
In reply to ट्रेड मार्क साहेब by सुबोध खरे
In reply to ट्रेड मार्क साहेब by सुबोध खरे
In reply to फेल गेली हे सिद्ध करा. by मार्मिक गोडसे
यशस्वी झाल्याचे तुम्हीच सिद्ध करा.
वर चाचाजींना दिलेला प्रतिसाद वाचा.
जगात एक समुदाय आहे जो पृथ्वी गोल नसून चपटी आहे असा दावा करतो.
तुम्ही या समुदायात मोडताय असं वाटतंय. वर्ल्ड बँक, आयएमएफ यासारख्या संस्थांनी मोदींच्या निर्णयांची पाठराखण केली आहे. जसे नासाने जरी पृथ्वी गोल आहे म्हणून सांगितले तरी पृथ्वी चपटी आहे म्हणणारा समुदाय ऐकत नाही तसेच जागतिक तज्ज्ञांनी सांगूनसुद्धा तुम्ही ऐकत नाही.
एकात्मिक कीडनियंत्रणासाठी उपलब्ध अनेक पर्याय वापरले जातात , ज्यामुळे कीड संपूर्ण नष्ट जरी होत नसली तरी बरीच आटोक्यात येते. हेच काम सरकारने करायचे आहे, लाचलुचपत, प्राप्तिकर, सुरक्षा यंत्रणांना कामाला लावून नियंत्रणात आणायचे आहे.
बरोबर. पण मग जर कीड नष्ट करण्यासाठी काहीच कीडनाशक न फवारता नष्ट करता येईल का? लाचलुचपत, प्राप्तिकर, सुरक्षा यंत्रणा हे सगळे बऱ्याच वर्षांपासून होते पण त्याचा काय उपयोग होत होता? Pesticide Paradox हे कधी ऐकले नसेल तर गुगलून पहा. अश्या वेळेला काय करायला लागतं हे पण शोधा.
चहावाला, पकोडे विकणारा ह्यांचे व्यवहार रोखीत होतात, शेतकऱ्याला सुद्धा शेतमाल विक्रीतून रोख पैसे मिळतात ,मग तो पैसा अनैतिक होतो का?
पैसा अनैतिक नसतो तर तो मिळवण्याचा मार्ग अनैतिक असू शकतो. जर मिळकत उत्पन्न म्हणून न दाखवता कर चुकवला तर तो काळा पैसा होतो. उदाहरण म्हणून - पुण्यातला एक वडापाववाला रोज दोन एक हजार तरी वडापाव विकत असेल, १० रुपयांना एक वडापाव म्हणलं तर २०,००० रुपये रोज रोख जमा होतात. हा माणूस कच्चा माल रोखीत घेतो, कामगारांना पण रोखीत पैसे देतो. यातलं कोणीच कर भरत नाही. हे सगळे लोक त्यांना घरी लागणाऱ्या वस्तू पण रोखीत घेतात. मालक त्याच्या बायकोला सोन्याचे दागिने घेतो ते पण रोखीत घेतो. बिल नको असं सांगितल्याने त्याचे कराचे पैसे वाचतात. हा माणूस फ्लॅट घ्यायला जातो तेव्हा जास्तीत जास्त रोखीत पैसे देतो. आता बरीच वर्ष धंदा करत असल्याने बरीच रोख जमा झाली आहे, मग गुंतवणूक म्हणून हा नवीन हाऊसिंग स्कीम मध्ये पैसा लावतो, म्हणजे काय करतो तर नुसती स्कीम जाहीर केली की १० फ्लॅट ची बुकिंग अमाऊंट भरतो. जसं जसं बांधकाम चालू होतं तसा भाव वाढत जातो मग हा चढ्या भावाने हक्क विकून अजून पैसे मिळवतो. अशी ही सगळी रोखीची साखळी तयार होते. यात नुसतं कर नुकसान होतं असं नाही तर मधेच कोणीतरी इतर अवैध धंद्यात असतो तो या रोखीचा वापर तिकडे करू लागतो. बिल्डर गुंडांना रोख देऊन एखादी जमीन हडपतो. ईई.
हेच जर या वडापाव वाल्याने हे रोख पैसे बँकेत भरले आणि सरळ सरळ जे उत्पन्न मिळतंय त्यावर कर भरला तर हा सगळा प्रश्नच येणार नाही काय. म्हणजे फक्त नोकरदार लोक जे नाईलाज म्हणून कर भरतात त्यात हे असे व्यावसायिक पण कर भरायला लागून करसंकलन वाढेल.
हे सगळं सांगतोय मी पण आता तुम्ही तो प्लॅन द्
यायचं तर बघा.
कशाला म्हणतात उंटा वरचे शहाणे