मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.
काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.
असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल.
मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय?
हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे.
http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs…
कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल.
धन्यवाद.
वाचने
311129
प्रतिक्रिया
1112
मिसळपाव
प्रतिक्रिया
ट्रेंड मार्कक साहेब, तुमच्या
ज्याला त्रास होतोय त्याने
In reply to ट्रेंड मार्कक साहेब, तुमच्या by संदीप डांगे
+१
In reply to ज्याला त्रास होतोय त्याने by हतोळकरांचा प्रसाद
दुसरी बाजू
In reply to ज्याला त्रास होतोय त्याने by हतोळकरांचा प्रसाद
मी काही चायलेंज फेकलं वगैरे नाही
In reply to ट्रेंड मार्कक साहेब, तुमच्या by संदीप डांगे
धाग्यावरून रजा घेतली आहे पण
In reply to मी काही चायलेंज फेकलं वगैरे नाही by ट्रेड मार्क
काय बोलणार?
In reply to धाग्यावरून रजा घेतली आहे पण by संदीप डांगे
होस्टेलच्या लढ्याचा धागा
In reply to काय बोलणार? by ट्रेड मार्क
एक बेसिक फरक ध्यानात नाही घेतलात
In reply to होस्टेलच्या लढ्याचा धागा by संदीप डांगे
इथे नवे प्रतिसाद ट्रॅक करायला
In reply to एक बेसिक फरक ध्यानात नाही घेतलात by ट्रेड मार्क
ओक्के
In reply to इथे नवे प्रतिसाद ट्रॅक करायला by संदीप डांगे
बादवे, तुम्ही वैयक्तिक झालात
In reply to ओक्के by ट्रेड मार्क
ऑ
In reply to बादवे, तुम्ही वैयक्तिक झालात by संदीप डांगे
वरच्या प्रतिसादांमध्ये तुम्ही
In reply to ऑ by ट्रेड मार्क
हे राम
In reply to वरच्या प्रतिसादांमध्ये तुम्ही by संदीप डांगे
हॉस्टेलमधे मी काय केलं हे
In reply to हे राम by ट्रेड मार्क
जरा नियोजन बिघडणारच !
In reply to होस्टेलच्या लढ्याचा धागा by संदीप डांगे
तुम्ही फक्त आणि फक्त
In reply to धाग्यावरून रजा घेतली आहे पण by संदीप डांगे
काळा पैसे फक्त नोटांमध्ये
मोठ्या प्रमाणावर नाकेबंदी
तुमचा प्रश्न गरीबाकडे कुठे
In reply to मोठ्या प्रमाणावर नाकेबंदी by गणामास्तर
नाय ओ. .म्हणायचं एवढचं आहे कि
In reply to तुमचा प्रश्न गरीबाकडे कुठे by संदीप डांगे
पैशाची व्यवस्था कशी करावी?
In reply to नाय ओ. .म्हणायचं एवढचं आहे कि by गणामास्तर
प्रेस रिलीज
पहिला पॉइंट अलार्मींग आहे
In reply to प्रेस रिलीज by पैसा
उगाचच बाऊ केला जात आहे. शहरी
त्यांच्या जीवावर उठण्यापेक्षा
In reply to उगाचच बाऊ केला जात आहे. शहरी by अप्पा जोगळेकर
=)) =)) =))
In reply to त्यांच्या जीवावर उठण्यापेक्षा by सतिश गावडे
णाही
In reply to त्यांच्या जीवावर उठण्यापेक्षा by सतिश गावडे
सरकारचे समर्थन करण्याच्या
In reply to उगाचच बाऊ केला जात आहे. शहरी by अप्पा जोगळेकर
माझ्या प्रतिसादाचे चुकीचे
In reply to सरकारचे समर्थन करण्याच्या by मृत्युन्जय
सदर अॅडजस्टमेंट हा जीवन
In reply to माझ्या प्रतिसादाचे चुकीचे by अप्पा जोगळेकर
अप्पा
In reply to सदर अॅडजस्टमेंट हा जीवन by अप्पा जोगळेकर
धन्यवाद.
In reply to अप्पा by नाखु
ह्या असंवेदनशील प्रतिसादाचा
In reply to उगाचच बाऊ केला जात आहे. शहरी by अप्पा जोगळेकर
सरकारी निर्णयामुळे बाजारात
१००% सहमत! (कुड नॉट ऍग्री
In reply to सरकारी निर्णयामुळे बाजारात by मृत्युन्जय
पुर्ण आणि मनापासून सहमत.
In reply to सरकारी निर्णयामुळे बाजारात by मृत्युन्जय
http://atmsearch.in/ ही एक
नोटा नव्या पण लाचखोरीची प्रवृत्ती जुनीच :-)
ट्विटर, फेसबुक आणि व्हाट्सअप वापरणारे
माझ्याकडे तर ते ही ८० रु.
In reply to ट्विटर, फेसबुक आणि व्हाट्सअप वापरणारे by मोग्याम्बो
बघा ! ज्याला जमवायचे आहे
In reply to माझ्याकडे तर ते ही ८० रु. by निओ१
म्हात्रेसाहेब, समर्थनाच्या
In reply to बघा ! ज्याला जमवायचे आहे by डॉ सुहास म्हात्रे
का बरे ?
In reply to म्हात्रेसाहेब, समर्थनाच्या by संदीप डांगे
लोक उपाशी मरत आहेत ह्यात
In reply to का बरे ? by डॉ सुहास म्हात्रे
लोक उपाशी मरत आहेत, चुली बंद
In reply to लोक उपाशी मरत आहेत ह्यात by संदीप डांगे
कालच पाहिला होता व प्रतिसाद
In reply to लोक उपाशी मरत आहेत ह्यात by संदीप डांगे
तुमची बाजू कळली, असहमती आहे.
In reply to कालच पाहिला होता व प्रतिसाद by डॉ सुहास म्हात्रे
तुम्हाला हा रिपोर्ट
In reply to तुमची बाजू कळली, असहमती आहे. by संदीप डांगे
सर, माझा मुद्दा फार साधा आहे,
In reply to तुम्हाला हा रिपोर्ट by डॉ सुहास म्हात्रे
90 टक्के खुश आहेत त्यामुळे 10
In reply to सर, माझा मुद्दा फार साधा आहे, by संदीप डांगे
तुमच्याच गृहीतकानुसार - "१०%
In reply to 90 टक्के खुश आहेत त्यामुळे 10 by संदीप डांगे
तुम्ही माझ्या विधानांना वेगळा
In reply to तुमच्याच गृहीतकानुसार - "१०% by मोदक
१०% लोकांना त्रास होत नाहीये
In reply to तुम्ही माझ्या विधानांना वेगळा by संदीप डांगे
तुम्ही आता आपल्या प्रतिसादात
In reply to १०% लोकांना त्रास होत नाहीये by मोदक
असंवेदनशील काय आहे यात..?
In reply to तुम्ही आता आपल्या प्रतिसादात by संदीप डांगे
मी दिलेल्या ट्रेन उदाहरणावर
In reply to असंवेदनशील काय आहे यात..? by मोदक
वा ! काय प्रतिसाद आहे ?
In reply to मी दिलेल्या ट्रेन उदाहरणावर by संदीप डांगे
खरेसाहेब, तुम्ही नुसता चष्मा
In reply to वा ! काय प्रतिसाद आहे ? by सुबोध खरे
या लेखावर काही लिहिणार नाही
In reply to खरेसाहेब, तुम्ही नुसता चष्मा by संदीप डांगे
"देशाच्या सर्व नागरिकांच्या सोयीसुविधांची जबाबदारी सरकारची असते, ह्यात सरकार कुठेही कमी पडत असेल तर त्याचा जाब विचारण्याचा हक्क प्रत्येक नागरिकाला आहे. त्यात सरकारी निर्णयामुळे कुणाचीही कसलीही गैरसोय होऊ नये हे बघणे सरकारचे काम आहे, त्यात काहीही कमतरता येत असेल तर त्याबद्दल जाब विचारणे नागरिकांचा हक्क आहे,तुम्ही जे म्हणता आहात ते सर्वसामान्य परिस्थितीत परिस्थितीत बरोबर आहे आणि परिस्थिती सामान्य असती तर मी तुमच्या बाजून बोलत असतो. आजच्या परिस्थितीत हे वरचे विधान विपर्यस्त, अर्धसत्य आणि काहीसे कांगावाखोर आहे. सद्याची परिस्थिती अपवादात्मक आणि युद्धसदृश्य (काळाबाजारी व अतिरेकी लोकांशी युद्ध या अर्थाने) आहे. अश्या परिस्थितीत गरीब लोकांनाही समजत आहे की त्यांनाही त्या परिस्थितीची कमीजास्त प्रमाणात तोशीस लागणार आहे. बहुसंख्य सुजाण गरीब लोकांची काही कालाच्या त्रास सहन करायला तयार आहेत व तसे बोलताना दिसत आहेत. काही लोक नाराज होणार व तसे बोलणार यातही वाद नाही. अश्या युद्धसदृश्य वेळेस... (अ) काही लोकांना होणारी तोशीस अनेक पटींनी वाढवून सांगून व मनाने बनवलेली अतिशयोक्त उदाहरणे (हायपरबोल) सांगून, लोकांना उसकवून, परिस्थिती अधिक चिघळवायची की, (आ) ती तोशीस कमी करण्यासाठी जमेल तेवढे प्रयत्न करायचे, यातले सुजाण नागरीक काय निवडेल, हे मी सांगायला हवेच काय ? ======== २.अल्पसंख्य मतांना, त्यांच्या जीवनाला कोणतेच महत्त्व नाही असा भयावह विचार आंतरप्रवाही दिसत आहे. हे एक प्रचंड काळजीचे लक्षण आहे.हे विचित्र हायपरबोलीक मत कोणत्या पुराव्यांवर व अभ्यासावर मांडले आहे !? स्पष्ट पुरावे व विश्लेषण असलेल्या प्रतिसादांवर तरी असे बेजबाबदार आरोप थांबवलेत व फक्त खर्या पुराव्यांची कास धरून प्रतिसाद दिलेत तरी तुम्ही तुमच्या प्रतिसादांची लाज राखू शकाल असे खात्रीने सांगतो. जेव्हा मी भारतीय नागरीक म्हणतो तेव्हा "सर्व भारतीय" असा त्याचा अर्थ असतो. मी स्वतः निम्न व निम्न मध्यवर्गाची चव वयाच्या २८-२९ वर्षांपर्यंत पूरेपूर चाखलेली आहे आणि खेडेगावाचाही पूरेपूर अनुभव घेतलेला आहे. आजच्या पीढीतल्या बर्याच जणांना माहीतही नसलेली पीएल४० ची लाल-काळी ज्वारी खाऊन अनेक वर्षे आमच्याही कुटुंबाने काढली आहेत. त्या कालातल्या अनेक कुटुंबांनी ते मोर्चा, धरणे, इ न करता सोसले आहे. तेव्हा, गरीबांबद्दलच्या काळजीची भाषणे ऐकण्याची मला अजिबात गरज नाही, हे ध्यानात आले असेलच. पूर्ण कल्पनेसह अर्धसत्य व संपूर्ण मागे घ्यावी लागणारी विधाने करणार्या नेत्यांच्या किंवा नागरिकांच्या हाती "अल्पसंख्य व गरीबांची प्रचंड काळजीचा कैवार" घेण्याचा मक्ता जाणे मला गरीबांच्या दृष्टीने केवळ प्रचंड काळजीचे वाटते आहे. याशिवाय, देशाच्या सद्याच्या युद्धसदृश्य संक्रमण काळाचा विचार न करता त्याचा अतिशयोक्त उपयोग करणे देशाच्या दृष्टीने अत्यंत धोक्याचे वाटते आहे. कारण आतापर्यंत, चुकीच्या व विपर्यास्त मुद्द्यांचा उपयोग करून गरिबांचा कैवार घेणारे प्रत्यक्षात गरीबांच्या आडून स्वतःचा स्वार्थ साधतानाच जास्त पाहिले आहे. याचा अर्थ तुम्ही तसे असालच असे मी म्हणत नाही. पण कोणत्याही "सकारात्मक" चर्चेत "काहीही बर्यावाईट मार्गाने आपला मुद्दा जिंकणे" यापेक्षा "सत्य जिंकणे" सर्वांच्याच जास्त फायद्याचे असते, इतके जरूर सांगेन. ====== माझ्या पूर्वीच्या एका प्रतिसादांत तुम्ही विचारपूर्वक प्रतिसाद लिहिता असे लिहिले होते. तुम्ही माझे ते मत खोडून टाकण्याचे हल्ली मनावर घेतल्याचे पाहून अतीव दु:ख होते आहे, हे मात्र नक्की. असो. जरा आरसा समोर ठेवला आहे, इतकेच. यापुढे माझे नाव घेऊन लिहिलेत तरी "वितंडवादाची इच्छा नसल्याने" या लेखातल्या चर्चेत उत्तर देणार नाही, किंबहुना आता तशी इच्छाच उरली नाही. धन्यवाद !मतांतरे असतातच, अगदी तीव्रही
In reply to या लेखावर काही लिहिणार नाही by डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही तिघेही ज्यापद्धतीने हि
In reply to मतांतरे असतातच, अगदी तीव्रही by संदीप डांगे
तुम्ही तिघेही ज्यापद्धतीने हि मांडणी करत आहात ते बघता अल्पसंख्य मतांना, त्यांच्या जीवनाला कोणतेच महत्त्व नाही असा भयावह विचार आंतरप्रवाही दिसत आहे. हे एक प्रचंड काळजीचे लक्षण आहे.आणिमी आपल्यावर वैयक्तिक स्वरूपाचे कोणतेही आरोप केलेले नाहीतही परस्पर विरोधी विधाने आहेत.विचार हा शब्द महत्त्वाचा,
In reply to तुम्ही तिघेही ज्यापद्धतीने हि by मोदक
प्रतिसाद येथे वाचावा...
In reply to खरेसाहेब, तुम्ही नुसता चष्मा by संदीप डांगे
माझे मुद्दे त्यापेक्षा सोपे
In reply to सर, माझा मुद्दा फार साधा आहे, by संदीप डांगे
वरचे लिहिताना एक सर्वकालिय,
In reply to माझे मुद्दे त्यापेक्षा सोपे by डॉ सुहास म्हात्रे
१००% टक्के सत्य
In reply to वरचे लिहिताना एक सर्वकालिय, by डॉ सुहास म्हात्रे
डॉक्टर साहेब
In reply to कालच पाहिला होता व प्रतिसाद by डॉ सुहास म्हात्रे
हे दोन्ही बाजूला लागू होते कि
In reply to डॉक्टर साहेब by सुबोध खरे