✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आपले दुरावलेले बांधव - रोमा

भ
भास्कर केन्डे यांनी
गुरुवार, 02/05/2009 - 01:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2568 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

काय योगायोग

धनंजय
गुरुवार, 02/05/2009 - 02:02 नवीन
या क्षणी मी Camarón de la Islaच्या गाण्यांची तबकडी ऐकत होतो. इथे एक उदाहरण : Get this widget | Track details | eSnips Social DNA स्पेनमध्ये मात्र रोमा स्थायिक झालेत. युरोपाच्या बाकी भागांत मात्र कथा वेगळी आहे. गेला शंभर-दीडशे वर्षांत देशांच्या सरहद्दी कडक झाल्यात आणि पारपत्रे आवश्यक होऊ लागली, तोवर रोमा लोक एका देशातून दुसर्‍या देशात ये-जा करत. पूर्वीच्या काळापासून त्यांच्यावर "चोरीवर जगणारी जमात" आणि "पोरे पळवणारी जमात" म्हणून आळ घेतला जाई; आणि त्यांचा फार छळ झाला. नात्झी काळात त्यांचा वंशनाश करण्याचा प्रयत्न झाला. (जमात म्हणून रोमा अनेक कुळाचार हिंदूंप्रमाणे पाळत असले, तरी बहुतेक रोमा लोक आपला धर्म ख्रिस्ती म्हणूनच सांगतात.) आपल्या खास संगीताने (मला हे ठाऊक, कितीतरी आणखी योगदान असेल) जगाला समृद्ध केलेल्या या भटक्या जुलूम झालेल्या जमातीची माहिती दिल्याबद्दल भास्कर केन्डे यांचे आभार.
  • Log in or register to post comments

लेख आणि

लिखाळ
गुरुवार, 02/05/2009 - 02:10 नवीन
लेख आणि प्रतिसाद दोन्ही आवडले. गाण्यातले गिटार (किवा इतर कुठलेतरी तंतू वाद्य) ऐकून मला मार्को सॅल्यु आणि सुलतानखाँ यांच्या ऍस्ट्रल फिजनची आठवण झाली. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

+१

सहज
Fri, 02/06/2009 - 08:02 नवीन
>लेख आणि प्रतिसाद दोन्ही आवडले. जिप्सी. बीबीसीचा दुवा वाचताना रोमा व पारधी समाजाच्या सामाजीक प्रश्नांशी अतिशय साम्य जाणवले. केंडेसाहेब, रोमा लोकांच्याबद्दल कृपया अजुन माहीती लिहा ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

भारतात

प्राजु
Fri, 02/06/2009 - 08:14 नवीन
पारधी किंवा कारवान लोक.. यांच्या सारखीच वाटली ही रोमा. गोव्यामध्ये जे जिप्सी किंवा हिप्पी दिसतात ते हेच का? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

गोव्यातले हिप्पी वेगळे

धनंजय
Sat, 02/07/2009 - 20:36 नवीन
हे युरोपियन वंशाचे लोक. समजाचे जुलुमी नियम तोडायचे, वगैरे विचारसरणी असलेले. गोव्यातल्या जिप्सींबद्दल फार ठाऊक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा