मिपा महाकट्टा- नवी मुंबई स्पोर्टस् असो.वाशी -३जुलै
णमस्कार लोक्स! काय म्हणतंय तब्येतपाणी? व्यवस्थित? तर आमच्यायेथे - म्हणजे वाशीला - ऐन नव्या मुंबईत कट्टा करण्याचा पिलाण आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच. तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे.
कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे!
च्यामारी लोक न्यूयाॅर्कात कट्टे करुन रायले ना बाप्पू! त्यामुळे आता एक जंगी कट्टा होऊनच जाऊ दे!
*****************************************
तारीख - ३ जुलै,रविवार
कट्ट्याचे ठिकाण-नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन, सेक्टर १A,एम जी एम हाॅस्पिटल समोर, वाशी
वेळ- दुपारी बारा वाजता
जेवण अडीच पर्यंत उपलब्ध असेल.तिथे चांगले रेस्टाॅरंट आहे.आॅर्डरप्रमाणे बनवून मिळेल.
रविवारसाठी एका वेळी 40 लोकं बसू शकतील इतकी जागा 12 ते 4 या वेळेसाठी आरक्षित केली आहे.
निवांत बसायची सोय आहे.तेव्हा मिपाकरांनी मोठया संख्येने सहकुटुंब हजर रहावे ही विनंती!
NMSA च्या आवारातच पार्किंगची व्यवस्था आहे. दुचाकीसाठी फी नाही. चार चाकीसाठी प्रवेश करतांनाच 20 रु. भरून पावती घ्यावी.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान
येन्जॉय मी पा वाल्यानु
अजून दुसरा धागा नाही निघाला?
गप्रांव...वशाड मेलो
नक्की येणार कट्ट्याला
एका कट्टा धाग्याचे ३००
पुणेकरच ते...त्यात काय नवल =)
चुकीचं काय वाटतंय?
पुणेकर =))
आयोजक आहेस ना कट्ट्याचा?
बर मग?
बरोबर आहे, मागे १०००
नायतं काय!
तुम्ही हल्लीच उगवलेले दिसता,
=))
कट्टा अपडेट
नक्की येणार आहे .
पुण्याहून तीन जागा
मी येतो. पुण्यात कसं भेटायचं
मग रविवारी भेटुया सगळे पण मला
अरे हो माझा भ्रमणध्वनी
जंगी कट्टा
शुभेच्छा ..!!
"तुझे तुझ्याकडे, माझे
एंट्री फी पाँसर्ड आहे :)
गोळा कर की इचारतेत तर. ;)
इत्ता सस्ता नै रे मेरा इमान ;
बरोबरे. स्वस्त इमाने घेतली की
जेट धूर नाही सोडत रे ;)
हम्म्न
पुढच्या वेळेस एक कार्यालयच
३०० नको का?
अरे कोन म्हंतो करनार नाय,
उद्या
उद्या येतोय.
वाघ स्वतःच उचलायची गोष्ट करत
आत्ता पर्यंत खालील आयडींनी
अनाहिता ग्यांग
शेवटी आजी पा* माजी संपादकच
मी बहुतेक येणार नाही असे
तुम्ही का येणार नाही म्हणे ?
वाह, सगळे who's who ऑफ मिपा
मी, प्रास, विमे
मी
मी, प्रास, विमे
वाह भारी एकदम कट्टा एकदम
चक्क विमे येतोय??
घाबरलंय ते.चळाचळा कापत कायबाय
=))
घाबरलंय ते.चळाचळा कापत कायबाय