णमस्कार लोक्स! काय म्हणतंय तब्येतपाणी? व्यवस्थित? तर आमच्यायेथे - म्हणजे वाशीला - ऐन नव्या मुंबईत कट्टा करण्याचा पिलाण आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच. तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे.
कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे!
च्यामारी लोक न्यूयाॅर्कात कट्टे करुन रायले ना बाप्पू! त्यामुळे आता एक जंगी कट्टा होऊनच जाऊ दे!
*****************************************
तारीख - ३ जुलै,रविवार
कट्ट्याचे ठिकाण-नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन, सेक्टर १A,एम जी एम हाॅस्पिटल समोर, वाशी
वेळ- दुपारी बारा वाजता
जेवण अडीच पर्यंत उपलब्ध असेल.तिथे चांगले रेस्टाॅरंट आहे.आॅर्डरप्रमाणे बनवून मिळेल.
रविवारसाठी एका वेळी 40 लोकं बसू शकतील इतकी जागा 12 ते 4 या वेळेसाठी आरक्षित केली आहे.
निवांत बसायची सोय आहे.तेव्हा मिपाकरांनी मोठया संख्येने सहकुटुंब हजर रहावे ही विनंती!
NMSA च्या आवारातच पार्किंगची व्यवस्था आहे. दुचाकीसाठी फी नाही. चार चाकीसाठी प्रवेश करतांनाच 20 रु. भरून पावती घ्यावी.
वाचने
92425
प्रतिक्रिया
382
मिसळपाव
प्रतिक्रिया
काल एक डोंबिवली कट्टा ( मिनी
अरे वा!
In reply to काल एक डोंबिवली कट्टा ( मिनी by कंजूस
डॅा सुबोध स्काइपवरून आले होते
In reply to काल एक डोंबिवली कट्टा ( मिनी by कंजूस
२००
अच्छा हॉस्पिटल समोरच आहे तर!
मी येत आहे,
कट्ट्याला शुभेच्छा ! जमेलस
तसे संपादन सासंमं ला करता
In reply to कट्ट्याला शुभेच्छा ! जमेलस by साधा मुलगा
अजया ताई
In reply to तसे संपादन सासंमं ला करता by अजया
=)))
In reply to अजया ताई by कैलासवासी सोन्याबापु
तसंही सासं भाडं घेत नाही.होऊ
In reply to =))) by अजया
णमस्कार.आमाला नुयार्क लंडन
मंग तुमी शणवारी या.हाकानाका
In reply to णमस्कार.आमाला नुयार्क लंडन by वडाप
मंग तुमी शणवारी या.हाकानाका
In reply to णमस्कार.आमाला नुयार्क लंडन by वडाप
...कट्टाश्री मुवी शांत कसे....
मुवि आणि सौ.मुवि दोघेही
In reply to ...कट्टाश्री मुवी शांत कसे.... by माम्लेदारचा पन्खा
...कट्टाश्री मुवी शांत कसे....
आता नविन धागा काढ़ा न.
का? काही गरज नाहीये
In reply to आता नविन धागा काढ़ा न. by त्रिवेणी
असं कसं? असं कसं?
In reply to का? काही गरज नाहीये by टवाळ कार्टा
कारण सगळे ठरलेय...
In reply to असं कसं? असं कसं? by सतिश गावडे
कारण सगळे ठरलेय
In reply to कारण सगळे ठरलेय... by टवाळ कार्टा
सोलापुरापर्यंत पोचलंय
In reply to कारण सगळे ठरलेय by अभ्या..
त्याला बातमीपत्र कशाला लागतंय
In reply to सोलापुरापर्यंत पोचलंय by कंजूस
=)
In reply to कारण सगळे ठरलेय... by टवाळ कार्टा
बर राहील
In reply to का? काही गरज नाहीये by टवाळ कार्टा
पिवळे केस म्हणजे अतिच नाई का
In reply to बर राहील by त्रिवेणी
मग पार्लरवालीं दुकान उघडून
In reply to पिवळे केस म्हणजे अतिच नाई का by धनंजय माने
#सौ पुणे/पिंचिं की एक मुंबई
माझ्या घराजवळच आहे..
मी येवू शकणार नाही,कारण माझं
सारा ज़माना गाण्यातल्या
In reply to मी येवू शकणार नाही,कारण माझं by खालीमुंडी पाताळधुंडी
=))))))तुम्ही याच.आम्ही
@न्यूनगंडावर इलाज म्हणून
In reply to =))))))तुम्ही याच.आम्ही by अजया
अच्च जालं तल!!
In reply to @न्यूनगंडावर इलाज म्हणून by अत्रुप्त आत्मा
हा हा हा. लैच्च मज्जा.......
In reply to =))))))तुम्ही याच.आम्ही by अजया
बोकोबा कट्ट्याला यायचा प्रयत्न करतो
जर तुम्हाला अंधार क्षण धागे
In reply to बोकोबा कट्ट्याला यायचा प्रयत्न करतो by मारवा
हॅट्स ऑफ टु बोकोबा
In reply to जर तुम्हाला अंधार क्षण धागे by असंका
अहो नाही माहीत होती ती मालिका प्रतिसादही दिलेला होता
In reply to जर तुम्हाला अंधार क्षण धागे by असंका
छान
येन्जॉय मी पा वाल्यानु
अजून दुसरा धागा नाही निघाला?
गप्रांव...वशाड मेलो
In reply to अजून दुसरा धागा नाही निघाला? by सूड
नक्की येणार कट्ट्याला
एका कट्टा धाग्याचे ३००
पुणेकरच ते...त्यात काय नवल =)
In reply to एका कट्टा धाग्याचे ३०० by धनंजय माने
चुकीचं काय वाटतंय?
In reply to पुणेकरच ते...त्यात काय नवल =) by टवाळ कार्टा
पुणेकर =))
In reply to चुकीचं काय वाटतंय? by धनंजय माने
आयोजक आहेस ना कट्ट्याचा?
In reply to पुणेकर =)) by टवाळ कार्टा
बर मग?
In reply to आयोजक आहेस ना कट्ट्याचा? by धनंजय माने
बरोबर आहे, मागे १०००
In reply to एका कट्टा धाग्याचे ३०० by धनंजय माने
नायतं काय!
In reply to बरोबर आहे, मागे १००० by सूड
तुम्ही हल्लीच उगवलेले दिसता,
In reply to नायतं काय! by धनंजय माने
=))
In reply to बरोबर आहे, मागे १००० by सूड
कट्टा अपडेट
नक्की येणार आहे .
पुण्याहून तीन जागा
मी येतो. पुण्यात कसं भेटायचं
In reply to पुण्याहून तीन जागा by स्वीट टॉकर
मग रविवारी भेटुया सगळे पण मला
अरे हो माझा भ्रमणध्वनी
In reply to मग रविवारी भेटुया सगळे पण मला by प्रणवजोशी
जंगी कट्टा
शुभेच्छा ..!!
"तुझे तुझ्याकडे, माझे
एंट्री फी पाँसर्ड आहे :)
In reply to "तुझे तुझ्याकडे, माझे by कंजूस
गोळा कर की इचारतेत तर. ;)
In reply to एंट्री फी पाँसर्ड आहे :) by टवाळ कार्टा
इत्ता सस्ता नै रे मेरा इमान ;
In reply to गोळा कर की इचारतेत तर. ;) by अभ्या..
बरोबरे. स्वस्त इमाने घेतली की
In reply to इत्ता सस्ता नै रे मेरा इमान ; by टवाळ कार्टा
जेट धूर नाही सोडत रे ;)
In reply to बरोबरे. स्वस्त इमाने घेतली की by अभ्या..
हम्म्न