५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या १९ मे रोजी जाहीर होणार आहेत. त्यासाठी हा धागा. सर्व राज्यांच्या निवडणुकीसाठी मतदानपूर्व व मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज केवळ बातमी म्हणून देत आहे. या आकड्यांवर सध्या तरी विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही.
_________________________________________________________________
(१) तामिळनाडू
२०११ च्या विधानसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - २३४
अद्रमुक+ : एकूण २०३ (अद्रमुक - १५०, डीएमडीके (विजयकांत) - २९, उजवे कम्युनिस्ट - ९, डावे कम्युनिस्ट - १०, एमएनएमके - २, पीटी - २, फॉरवर्ड ब्लॉक - १)
द्रमुक+ : एकूण २०३ (द्रमुक - २३, काँग्रेस - ५, पीएमके - ३)
भाजप व इतर पक्ष - ०
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - ३९
अद्रमुक - ३७ (४४.३% मते), द्रमुक - ० (२३.६% मते), भाजप - १ जागा (५.५०% मते) + पीएमके - १ जागा (४.४०%)
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
इंडीया टीव्ही - सी व्होटर: अद्रमुक - ११६, द्रमुक - १०१, इतर - १७
सी व्होटरः अद्रमुक - १३०, द्रमुक - ७०, इतर - ३४
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
आजतकः अद्रमुक+ ८९, द्रमुक+ १२४
न्यूज नेशन: अद्रमुक+ ९५, द्रमुक+ ११४
चाणक्यः अद्रमुक+ ८१-९९, द्रमुक+ १२९-१५१
अॅक्सिसः अद्रमुक+ ८९-१०१, द्रमुक+ १२४-१४०
सीव्होटरः अद्रमुक+ १३९, द्रमुक+ ७८
मतदानपूर्व सर्वेक्षणात अद्रमुक+ आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज होता. परंतु मतदानोत्तर चाचणीत ५ पैकी फक्त एका चाचणीत अद्रमुक+ आघाडीला बहुमताचा अंदाज आहे.
तामिळनाडूत दर ५ वर्षांनी सरकार बदलते. यावेळीही तीच परंपरा कायम राहणार असा माझा अंदाज आहे.
_________________________________________________________________
(२) केरळ
२०११ मधील विधानसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - १४०
संलोआ (४५.८३% मते) - काँग्रेस (३९), मुस्लिम लीग (२०), केरळ काँग्रेस मणी गट (७), इतर चिल्लर पक्ष (७)
डालोआ (४४.९% मते) - डावे कम्युनिस्ट (४४), उजवे कम्युनिस्ट (१३), निजद (४), राष्ट्रवादी काँग्रेस (२), इतर चिल्लर पक्ष (५)
भाजप - (६:०३% मते) आणि शून्य जागा
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - २०
काँग्रेस - ८ (३१.१% मते) + मुस्लिम लीग - २ (४.५०% मते) + केरळ काँग्रेस - १ (२.४०% मते)
सीपीआयएम - ५ (२१.६०% मते) + सीपीआय - १ (७.६०% मते) + डाव्या आघाडीने पाठिंबा दिलेले अपक्ष - २ + आरएसपी - १
भाजप - ० (१०.३० % मते)
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
इंडीया टीव्ही - सी व्होटर: डालोआ - ८९, संलोआ - ४९, रालोआ - १, इतर - १
सी-व्होटरः डालोआ - ८६, संलोआ - ५३, रालोआ - १, इतर - ०
सी फोर एशियानेटः - ७७-८२, संलोआ - ५५-६०, रालोआ - ३-५, इतर - ०
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
आजतक-अॅक्सिस: डावी आघाडी ९४, संयुक्त लोकशाही आघाडी ४३, भाजप ०-३
सी व्होटरः डावी आघाडी ७४, संयुक्त लोकशाही आघाडी ५४
टाइम्स नाऊ: डावी आघाडी ७८, संयुक्त लोकशाही आघाडी ५८
चाणक्यः डालोआ ६६-८५, संलोआ ४८-६६, भाजप+ ४-१२
केरळमध्ये मतदानपूर्व व मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणाचे अंदाज सुसंगत आहेत. सर्व अंदाजात डालोआला बहुमत मिळण्याचा अंदाज दिलेला आहे. केरळमध्ये सुद्धा दर ५ वर्षांनी सत्तांतर होत असल्याने यावेळी डालोआ सत्तेवर येणार असा माझा अंदाज आहे. भाजप स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच केरळ विधानसभेत खाते उघडण्याची शक्यता आहे.
_________________________________________________________________
(३) पश्चिम बंगाल
२०११ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये खालील चित्र होते.
एकूण जागा - २९४
तृणमूल काँग्रेस (१८४ जागा, ३८.९३% मते) + काँग्रेस (४२ जागा, ९.०९% मते) - एकूण २२६ जागा, ४८.०२% मते
डावी आघाडी (सीपीआय, सीपीआयएम, फॉरवर्ड ब्लॉक, आरएसपी) - एकूण ६० जागा, ३९.६८% मते
भाजप - शून्य जागा, ४.०६% मते
बाकी इतर सर्व पक्ष या राज्यात नगण्य आहेत.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - ४२
तृणमूल काँग्रेस - ३४ (३९.३% मते), सीपीआयएम - २ (डावी आघाडी एकूण मते - २९.५% मते), भाजप - २ जागा (१६.८% मते), काँग्रेस - ४ जागा (९.६% मते)
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
इंडीया टीव्ही - सी व्होटर: तॄणमूल - १६०, डावे पक्ष + कॉंग्रेस - १२७, भाजप - ४, इतर - ३
नेल्सनः तॄणमूल - १७८, डावे पक्ष + कॉंग्रेस - ११०, भाजप - १, इतर - ५
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
आजतक-अॅक्सिस: तृणमूल २३३, काँग्रेस्+डावे पक्ष ३८
एबीपी न्यूजः तृणमूल १७८, काँग्रेस्+डावे पक्ष ११०
सी व्होटरः तृणमूल १६३-१७१, काँग्रेस्+डावे पक्ष ७१-७९
टाइम्स नाऊ: तृणमूल १६३-१७१, काँग्रेस्+डावे पक्ष १२०
चाणक्यः तृणमूल १९६-२२४, काँग्रेस्+डावे पक्ष ६१-७९, भाजप ९-१९
पश्चिम बंगालमध्ये मतदानपूर्व व मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणाचे अंदाज सुसंगत आहेत. सर्व अंदाजात तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळण्याचा अंदाज दिलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये बदल न करण्याची व स्थिर सरकारची परंपरा आहे. भाजप बर्याच कालावधीनंतर पश्चिम बंगाल विधानसभेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
_________________________________________________________________
(४) आसाम
२०११ च्या विधानसभा निवडणुकीत आसाममध्ये खालील चित्र होते.
एकूण जागा - १२६
काँग्रेस (७८ जागा, ३९.३९% मते), एआययुडीएफ (१८ जागा, १२.५७% मते), बीपीएफ (१२ जागा, ६.१३% मते), आसाम गण परीषद (१० जागा, १६.२९% मते), भाजप (५ जागा, ११.४७% मते), तृणमूल काँग्रेस (१ जागा, २.०५% मते), अपक्ष (२ जागा)
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - १४
काँग्रेस - ३ (२९.६०% मते), भाजप - ७ जागा (३६.५०% मते), एआययुडीएफ - ३ (१४.८०% मते), आसाम गण परीषद - ० (३.८०%), अपक्ष - १
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
इंडीया टीव्ही - सी व्होटर: काँग्रेस - ४४, भाजप+ - ५७, एआययुडीएफ - १९, इतर - ६
सी व्होटर: काँग्रेस - ५३, भाजप+ - ५५, एआययुडीएफ - १२, इतर - ६
नेल्सन: काँग्रेस - ३६, भाजप+ - ७८, एआययुडीएफ - १०, इतर - २
एव्हीसी: काँग्रेस - ४०, भाजप+ - ४८-५४, एआययुडीएफ - २५, इतर - १०
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
आजतक-अॅक्सिस: भाजप+ ७९-९३, काँग्रेस+ २६-३३
एबीपी न्यूजः भाजप+ ८१, काँग्रेस+ ३३
सी व्होटरः भाजप+ ५७, काँग्रेस+ ४१
न्यूज नेशनः भाजप+ ६३, काँग्रेस+ ४७
चाणक्यः भाजप+ ९०, काँग्रेस+ २७
_________________________________________________________________
बहुतेक सर्व मतदानपूर्व चाचण्यांचा असा अंदाज होता की आसाममध्ये भाजप आघाडी हा सर्वात मोठा पक्ष असेल, परंतु ते बहुमतापासून थोडेसे दूर राहतील. पण बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज असा आहे की आसाममध्ये भाजप+ आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. तसे झाले तर प्रथमच पूर्वोत्तर भारतामध्ये भाजपची सत्ता येईल.
एकंदरीत आसाममध्ये भाजप चांगली कामगिरी करून सत्ता मिळविण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसची पराभवाची परंपरा सुरूच राहणार असून काँग्रेस केरळ व आसाममध्ये सत्ता गमाविण्याची शक्यता आहे. बदल न करण्याची परंपरा पश्चिम बंगालमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. केरळ व तामिळनाडूत दर ५ वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा सुरू राहण्याची शक्यता आहे.
याद्या
35823
प्रतिक्रिया
231
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे खरे start ups!
In reply to नवा अध्याय by गॅरी ट्रुमन
सहमत !
In reply to हे खरे start ups! by बोका-ए-आझम
समाजवाद नावाची गोष्टच अस्तित्वात नाही
In reply to नवा अध्याय by गॅरी ट्रुमन
समाजवादी म्हणणवार्या नेत्यांचा माजवाद
In reply to समाजवाद नावाची गोष्टच अस्तित्वात नाही by ए ए वाघमारे
अधिक या सगळ्या पार्श्वभूमीवर
In reply to नवा अध्याय by गॅरी ट्रुमन
छ्या
In reply to अधिक या सगळ्या पार्श्वभूमीवर by ए ए वाघमारे
भारताचा स्वातंत्र्योत्तर राजकीय इतिहास
In reply to अधिक या सगळ्या पार्श्वभूमीवर by ए ए वाघमारे
प्रॉब्लम हा असतो न सर की उजवा
In reply to भारताचा स्वातंत्र्योत्तर राजकीय इतिहास by बोका-ए-आझम
असं off hand उदाहरण आठवत नाही.
In reply to प्रॉब्लम हा असतो न सर की उजवा by नाईकांचा बहिर्जी
Well then I have established
In reply to असं off hand उदाहरण आठवत नाही. by बोका-ए-आझम
रोमिला थापर आणि बिपान चंद्रा
In reply to Well then I have established by नाईकांचा बहिर्जी
ते सगळे ठीक आहे वाघमारे साहेब
In reply to अधिक या सगळ्या पार्श्वभूमीवर by ए ए वाघमारे
संघ राजकीय संघटना नाही
In reply to ते सगळे ठीक आहे वाघमारे साहेब by नाईकांचा बहिर्जी
हुप्प्या सर, प्रथम विषयाला
In reply to संघ राजकीय संघटना नाही by हुप्प्या
मला भ्रष्टाचाराचा इतका राग
काय म्हणता युवराज पुन्हा बँकॉक ला चललेत
आता काँग्रेस नक्की कधी फुटेल?
काँग्रेस हा सध्या अत्यंत
In reply to आता काँग्रेस नक्की कधी फुटेल? by ऋषिकेश
मतदानोत्तर चाचण्यांचे
झी न्यु़जः- As the Congress
NCP
चला आता एक छोटा झरा केरळ टु महाराष्ट्र वाहेल...
यावेळी का?
In reply to चला आता एक छोटा झरा केरळ टु महाराष्ट्र वाहेल... by ईश्वरसर्वसाक्षी
अहो गमतिने लिहिलय म्हणुनच स्मायलि सुद्धा टाकलिय :)
आणि मी पण
In reply to अहो गमतिने लिहिलय म्हणुनच स्मायलि सुद्धा टाकलिय :) by ईश्वरसर्वसाक्षी
काल पासून खुजलीवाल आणि
जयललिता
दुसर्या चर्चेत हा उल्लेख केला होता
In reply to जयललिता by तिमा
ती पोकळी विजयकांत भरून
In reply to दुसर्या चर्चेत हा उल्लेख केला होता by गॅरी ट्रुमन
हो
In reply to ती पोकळी विजयकांत भरून by अनुप ढेरे
तमिळनाडू भाजपाचं स्टेट युनिट
In reply to हो by गॅरी ट्रुमन
मूर्ख समजू शकतो.
In reply to तमिळनाडू भाजपाचं स्टेट युनिट by अनुप ढेरे
काही लिमिटेड बेस आहे त्यांचा.
In reply to मूर्ख समजू शकतो. by बोका-ए-आझम
सुंभ जळाला तरी...
असं
In reply to सुंभ जळाला तरी... by अनुप ढेरे
उधोजीराव उवाच
खरे आहे
In reply to उधोजीराव उवाच by गॅरी ट्रुमन
यांचा पक्ष ५० वर्षे
In reply to उधोजीराव उवाच by गॅरी ट्रुमन
मतांचे आकडे वेगळं सांगतात.
In reply to यांचा पक्ष ५० वर्षे by श्रीगुरुजी
तुलना योग्य वाटत नाही
In reply to मतांचे आकडे वेगळं सांगतात. by गामा पैलवान
तुलना आणि मतदारपाया
In reply to तुलना योग्य वाटत नाही by damn
मुद्दा जिंकलेल्या जागांचा नसून, लढवलेल्या जागांचा आहे
In reply to तुलना आणि मतदारपाया by गामा पैलवान
मतांचे गणित असं आहे की,
In reply to तुलना आणि मतदारपाया by गामा पैलवान
शिवसेनेचा मतदार पाया?
In reply to मतांचे आकडे वेगळं सांगतात. by गामा पैलवान
तुम्ही मोदींचे चाहते आहात
In reply to मतांचे आकडे वेगळं सांगतात. by गामा पैलवान
सहमत क्लिंटन भौ
शॉर्ट फॉर्म
In reply to सहमत क्लिंटन भौ by ईश्वरसर्वसाक्षी
यात "निधर्मी"/"धर्मनिरपेक्ष"
In reply to शॉर्ट फॉर्म by गॅरी ट्रुमन
डाव्यांचे बरे आहे
In reply to यात "निधर्मी"/"धर्मनिरपेक्ष" by श्रीगुरुजी
=))
In reply to डाव्यांचे बरे आहे by कपिलमुनी
विधानसभा निवडणुकी
नुसतं अशक्य नाही
In reply to विधानसभा निवडणुकी by दिगोचि
शॅम्पेन पिउन तर्राट
भाजपच्या भाटांना प्रस्तुत
तेवढे तुम्ही महत्वाचे नाही हो.
In reply to भाजपच्या भाटांना प्रस्तुत by तर्राट जोकर
वागळेंचे संस्कार ब्रेच पक्के
In reply to तेवढे तुम्ही महत्वाचे नाही हो. by बोका-ए-आझम
मोदी व भाजप
गा.पै.
In reply to मोदी व भाजप by गामा पैलवान
युती आणि भाजप
In reply to गा.पै. by बोका-ए-आझम
ही लिंक पाहा गा.पै.
In reply to युती आणि भाजप by गामा पैलवान
भाजपने सुरवातीला १३५+१३५+१८
In reply to ही लिंक पाहा गा.पै. by बोका-ए-आझम
युती भाजपने तोडली आहे.
In reply to युती आणि भाजप by गामा पैलवान
युती तोडण्यामागील कारणे
In reply to युती भाजपने तोडली आहे. by श्रीगुरुजी
भाजपला युती स्वतःच्या अटींवर
In reply to युती तोडण्यामागील कारणे by गामा पैलवान
१५१/११९ मागचे तर्कशास्त्र
In reply to भाजपला युती स्वतःच्या अटींवर by श्रीगुरुजी
आकड्यांचा संदर्भ?
In reply to १५१/११९ मागचे तर्कशास्त्र by गामा पैलवान
+१
In reply to आकड्यांचा संदर्भ? by गॅरी ट्रुमन
आकड्यांचा घोळ झाला की काय .... !
In reply to +१ by श्रीगुरुजी
सर्वात प्रथम माझी झालेली चूक
In reply to आकड्यांचा घोळ झाला की काय .... ! by गामा पैलवान
आणखी थोडे मुद्दे
In reply to सर्वात प्रथम माझी झालेली चूक by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी,
In reply to सर्वात प्रथम माझी झालेली चूक by श्रीगुरुजी
गा.पै.
In reply to श्रीगुरुजी, by गामा पैलवान
राजीव प्रताप रूडींच्या जाहीर
In reply to १५१/११९ मागचे तर्कशास्त्र by गामा पैलवान
गामा पैलवान व damn यांना
२०१४ महाराष्ट्र विधानसभा
In reply to गामा पैलवान व damn यांना by श्रीगुरुजी
एकंदर विश्लेषणाबद्दल धन्यवाद
In reply to गामा पैलवान व damn यांना by श्रीगुरुजी
अवांतर,
In reply to एकंदर विश्लेषणाबद्दल धन्यवाद by damn
माझ्या राजकीय ज्ञानाच्या व
In reply to अवांतर, by शाम भागवत
मला
सद्य जमान्यात ?
हो. गेला बाजार चॉपर रामपुरी
In reply to सद्य जमान्यात ? by शाम भागवत