शनिशिंगणापूरात समतेची गुढी
लेखनप्रकार
जुण्यापुराण्या, कालानुरूप नसलेल्या आणि संदर्भ हरवून बसलेल्या रूढी-परंपरा कधी ना कधी मोडीत निघणारच असतात. त्याप्रमाणे शिंगणापूर च्या शनी चौथ-यावर महिलांस प्रवेश नाकारणारी शेकडो वर्षे जुनी परंपरा अखेर आज गुढीपाडव्याच्या दिवशी मोडीत निघाली. सनातनी लोकांसाठी असे प्रसंग, घटना पुढच्या काळातही उपस्थित होतील. त्यांनी त्यासाठी तयार राहावे. त्यांची सद्दि संपणारच आहे. कधी आणि कशी हाच प्रश्न आहे.
अर्थातच हा प्रश्न शिंगणापूरापुरता मर्यादित नव्हता, देशभरातील कित्येक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करू दिला जात नाही. तेथे देखील महिलांना प्रवेश दिला जायला हवा. त्यासाठी तृप्ती देसाई यांच्या प्रमाणेच इतरही अनेक महिलांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुरुष देखील या लढ्यात सामिल व्हावेत.
हो, दुष्काळ, नापिकी, नागरी प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. मात्र ते प्रश्न आहेत म्हणून या प्रश्नास हात घालू नये का? या अशा प्रश्नांची ढाल करून महिलांच्या मंदिर प्रवेशाचा मुद्दा टाळता येणार नाही.
स्त्री-पुरुष समानता तत्वतः मान्य करूनसुद्धा इतर अनेक मुद्दे (जसे धार्मिक ग्रंथातील दाखले, परंपरा, मुर्तीचे तेज स्त्रियांस सहन न होणे इ.) पुढे करून मंदिर प्रवेशाच्या प्रश्नास बगल दिली जाते. तसेच स्थानिकांचा विरोध, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इ. गोष्टीही पुढे केल्या जातात. मतांच्या राजकारणामुळे मते गमाविण्याच्या भीतीने संवैधानिक पदावरच्या व्यक्तिसुद्धा ठाम राहत नाहीत. न्यायालयाच्या निर्णयाचा देखील मान ठेवला ज़ात नाही.
स्त्रियांना चौथ-यावर प्रवेश मिळू नये म्हणून पुरुषांस देखील मज्जाव केला गेला. पण पुरुषांनी (कुठल्याही कारणाने असेल) तो मोडून काढल्यावर नाइलाजास्तव का होईना स्त्रियांस चौथ-यावर जावू देणे भाग पडले. आणि गेली कित्येक वर्षे चाललेल्या या लढ्यास अखेर यश आले.
शिंगणापूरात पुरोगाम्यांनी मिळविलेला हा विजय पुढील लढ्यासाठी प्रेरक ठरावा, उत्तरोत्तर असेच वा याहून मोठे यश चळवळीस प्राप्त व्हावे आणि या देशात परिवर्तनाची पहाट व्हावी अशी अपेक्षा.
वाचने
37225
वाचनखूण
प्रतिक्रिया
280
In reply to मिपावय पाच महिने आणि नॉन by पिलीयन रायडर
ते मिपाशिवाय न करमणारे, सतत
In reply to ते मिपाशिवाय न करमणारे, सतत by प्रचेतस
याच
In reply to याच by नाखु
???
In reply to ??? by पैसा
त्यांचाही अंदाज असेल हो.
In reply to त्यांचाही अंदाज असेल हो. by सूड
ते त्यांना लिहू देत ना
In reply to त्यांचाही अंदाज असेल हो. by सूड
गप्रांव...वशाड मेलो
In reply to त्यांचाही अंदाज असेल हो. by सूड
अंदाज अपना अपना
In reply to याच by नाखु
+११११११११११११११११११११११११११
In reply to ते मिपाशिवाय न करमणारे, सतत by प्रचेतस
सतत ब्यान होत असलेले....
In reply to ते मिपाशिवाय न करमणारे, सतत by प्रचेतस
ते मिपाशिवाय न करमणारे, सतत
In reply to ते मिपाशिवाय न करमणारे, सतत by अ-मॅन
जाणकारांच्या उत्तराच्या
In reply to जाणकारांच्या उत्तराच्या by टवाळ कार्टा
संवादाला विशीष्ट लोकांपुरता बंदीस्त ठेवु इछ्चीत नाही
In reply to संवादाला विशीष्ट लोकांपुरता बंदीस्त ठेवु इछ्चीत नाही by अ-मॅन
महोदया पिलियन रायडर हाजीर
In reply to महोदया पिलियन रायडर हाजीर by टवाळ कार्टा
घाइ नको...
In reply to घाइ नको... by अ-मॅन
आपण (म्हणजे मीच) आजपासून
In reply to आपण (म्हणजे मीच) आजपासून by टवाळ कार्टा
म्हणजे आशूचा का?
In reply to म्हणजे आशूचा का? by प्रचेतस
नाही....अ-मानवाचा
In reply to आपण (म्हणजे मीच) आजपासून by टवाळ कार्टा
फॅन चित्रपटाचे ट्रेलर बघुनच
In reply to फॅन चित्रपटाचे ट्रेलर बघुनच by अ-मॅन
कसच्च कसच्च
In reply to ते मिपाशिवाय न करमणारे, सतत by अ-मॅन
क्या बात है आशू..:)
In reply to क्या बात है आशू..:) by प्रचेतस
क्या बात है आशू..:)
In reply to क्या बात है आशू..:) by होबासराव
ते आता नाही आठवत ब्वा.
In reply to क्या बात है आशू..:) by होबासराव
"हिंदु संघटित झाला कि
In reply to "हिंदु संघटित झाला कि by अ-मॅन
विज्ञानाच्या व त्याच्या
In reply to विज्ञानाच्या व त्याच्या by विजय पुरोहित
तुम्हाला अजुनही ते आठवते ? कमाल आहे तुमची.
In reply to तुम्हाला अजुनही ते आठवते ? कमाल आहे तुमची. by अ-मॅन
*त्या" असे लिहल्यावर "चुत्या"
In reply to *त्या" असे लिहल्यावर "चुत्या" by पिलीयन रायडर
बाकी काही असो पण यात
In reply to बाकी काही असो पण यात by टवाळ कार्टा
अंदाज
In reply to अंदाज by कपिलमुनी
ळॉळ!
In reply to अंदाज by कपिलमुनी
असेल असेल...जेव्हा माझ्यावर
In reply to बाकी काही असो पण यात by टवाळ कार्टा
प्रगोला उडवले - "प्रगोला
In reply to प्रगोला उडवले - "प्रगोला by पिलीयन रायडर
एखाद्या आयडीचा प्रतिसाद नाही
In reply to एखाद्या आयडीचा प्रतिसाद नाही by टवाळ कार्टा
तू का एवढा उड्या मारत आहेस???
In reply to तू का एवढा उड्या मारत आहेस??? by पिलीयन रायडर
तू संक्षी आहेस? की अ-मॅन? की
In reply to प्रगोला उडवले - "प्रगोला by पिलीयन रायडर
????
In reply to ???? by पैसा
काही कल्पना नाही ताई. पण गेले
In reply to काही कल्पना नाही ताई. पण गेले by पिलीयन रायडर
त्याना त्यात मजा वाटत असेल
In reply to त्याना त्यात मजा वाटत असेल by पैसा
+१११११११११११११११११११११११११
In reply to काही कल्पना नाही ताई. पण गेले by पिलीयन रायडर
"त्यांचे अंदाज असतील" या
In reply to विज्ञानाच्या व त्याच्या by विजय पुरोहित
कुठे मिळेल हे भजन आणि कोण
In reply to कुठे मिळेल हे भजन आणि कोण by तर्राट जोकर
जाउद्या हो...
In reply to क्या बात है आशू..:) by प्रचेतस
बाकी मला जीवन मोहिते समजणे हा
In reply to बाकी मला जीवन मोहिते समजणे हा by अ-मॅन
बस का...इतकं पण नै राव...
In reply to बस का...इतकं पण नै राव... by प्रचेतस
आँ ? यालापण बंदी ?
In reply to आँ ? यालापण बंदी ? by अ-मॅन
खिक्क..बंदी घालणारा मी कोण?
In reply to खिक्क..बंदी घालणारा मी कोण? by प्रचेतस
खरे तर
In reply to खरे तर by अ-मॅन
खरंय ना.
In reply to ते मिपाशिवाय न करमणारे, सतत by अ-मॅन
@पिलियन रायडर तुमच्या
In reply to अनाहिता म्हणजे स्त्री आयडी म्हणताय का? by पैसा
+१
In reply to अनाहिता म्हणजे स्त्री आयडी म्हणताय का? by पैसा
+११११११ प्रचंड सहमत
बरं
In reply to बरं by खालीमुंडी पाताळधुंडी
मार्मिक
असमानता दूर झाली हे ठीक. पण
In reply to असमानता दूर झाली हे ठीक. पण by नितिन थत्ते
.. पण मुळात नको त्या
In reply to .. पण मुळात नको त्या by माहितगार
शनी वगैरे कल्पनांतून बाहेर
In reply to शनी वगैरे कल्पनांतून बाहेर by नितिन थत्ते
शनी वगैरे कल्पनांतून बाहेर
In reply to शनी वगैरे कल्पनांतून बाहेर by माहितगार
क्रिकेटचं स्टेडियम
In reply to क्रिकेटचं स्टेडियम by बोका-ए-आझम
क्रिकेट उदाहरण म्हणुन घेतले.
In reply to क्रिकेटचं स्टेडियम by बोका-ए-आझम
पुरुषांचेही डान्स बार असावेत
In reply to शनी वगैरे कल्पनांतून बाहेर by नितिन थत्ते
नाही.
बरं
In reply to बरं by इरसाल
मग आता काय पुढे ?
छान निर्णय,कोणत्याही प्रकारचा
In reply to छान निर्णय,कोणत्याही प्रकारचा by गरिब चिमणा
कोण जानवेधारी आहे व कोण नाही
In reply to कोण जानवेधारी आहे व कोण नाही by माहितगार
3.5 अब्ज म्हणा!! (रफली) परत
In reply to 3.5 अब्ज म्हणा!! (रफली) परत by नाना स्कॉच
मी तरी जानवी स्त्रीयांसाठी
In reply to मी तरी जानवी स्त्रीयांसाठी by माहितगार
जानवी
In reply to जानवी by तिमा
जान्हवं घातलेली जान्हवी!!!
In reply to जान्हवं घातलेली जान्हवी!!! by तर्राट जोकर
टॉचु हा शब्द काळजाला भीडला =)
In reply to छान निर्णय,कोणत्याही प्रकारचा by गरिब चिमणा
धर्मस्थळ ला कधी गेलाय का ?
In reply to धर्मस्थळ ला कधी गेलाय का ? by अद्द्या
गोंदवल्याला शर्ट किंवा अंगरखा
In reply to धर्मस्थळ ला कधी गेलाय का ? by अद्द्या
बाकी गोन्दाव्लेला हा नियम
In reply to बाकी गोन्दाव्लेला हा नियम by गरिब चिमणा
तुमच गाव कुठलं हि असो,
In reply to छान निर्णय,कोणत्याही प्रकारचा by गरिब चिमणा
छान निर्णय,कोणत्याही प्रकारचा
In reply to छान निर्णय,कोणत्याही प्रकारचा by गरिब चिमणा
एवढा मुर्खपणाचा आरोप अजुन
In reply to एवढा मुर्खपणाचा आरोप अजुन by मृत्युन्जय
मृत्युंजय साहेबांच्या
In reply to मृत्युंजय साहेबांच्या by विजय पुरोहित
...
In reply to ... by lgodbole
अरे देवा
In reply to अरे देवा by नाखु
या चिमण्याला उर्फ लंबोदर
In reply to एवढा मुर्खपणाचा आरोप अजुन by मृत्युन्जय
+१
In reply to +१ by कपिलमुनी
सहमत.
In reply to छान निर्णय,कोणत्याही प्रकारचा by गरिब चिमणा
करीब चिमणा,
In reply to करीब चिमणा, by अत्रुप्त आत्मा
विण्टेस्टींग. शिवलेली वस्त्रे
In reply to विण्टेस्टींग. शिवलेली वस्त्रे by तर्राट जोकर
..
In reply to .. by mugdhagode
तुम्हि तरि दुसरे काय करताय
In reply to विण्टेस्टींग. शिवलेली वस्त्रे by तर्राट जोकर
@शिवलेली वस्त्रे घालू नये
In reply to @शिवलेली वस्त्रे घालू नये by अत्रुप्त आत्मा
मला तर वाटतं शिंप्यांवर राग असावा.
In reply to मला तर वाटतं शिंप्यांवर राग असावा. by बोका-ए-आझम
असेल असेल!
In reply to @शिवलेली वस्त्रे घालू नये by अत्रुप्त आत्मा
अस्सें कांय. धन्स.
In reply to करीब चिमणा, by अत्रुप्त आत्मा
गुर्जी...अशी वाक्ये अर्धवट