जुण्यापुराण्या, कालानुरूप नसलेल्या आणि संदर्भ हरवून बसलेल्या रूढी-परंपरा कधी ना कधी मोडीत निघणारच असतात. त्याप्रमाणे शिंगणापूर च्या शनी चौथ-यावर महिलांस प्रवेश नाकारणारी शेकडो वर्षे जुनी परंपरा अखेर आज गुढीपाडव्याच्या दिवशी मोडीत निघाली. सनातनी लोकांसाठी असे प्रसंग, घटना पुढच्या काळातही उपस्थित होतील. त्यांनी त्यासाठी तयार राहावे. त्यांची सद्दि संपणारच आहे. कधी आणि कशी हाच प्रश्न आहे.
अर्थातच हा प्रश्न शिंगणापूरापुरता मर्यादित नव्हता, देशभरातील कित्येक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करू दिला जात नाही. तेथे देखील महिलांना प्रवेश दिला जायला हवा. त्यासाठी तृप्ती देसाई यांच्या प्रमाणेच इतरही अनेक महिलांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुरुष देखील या लढ्यात सामिल व्हावेत.
हो, दुष्काळ, नापिकी, नागरी प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. मात्र ते प्रश्न आहेत म्हणून या प्रश्नास हात घालू नये का? या अशा प्रश्नांची ढाल करून महिलांच्या मंदिर प्रवेशाचा मुद्दा टाळता येणार नाही.
स्त्री-पुरुष समानता तत्वतः मान्य करूनसुद्धा इतर अनेक मुद्दे (जसे धार्मिक ग्रंथातील दाखले, परंपरा, मुर्तीचे तेज स्त्रियांस सहन न होणे इ.) पुढे करून मंदिर प्रवेशाच्या प्रश्नास बगल दिली जाते. तसेच स्थानिकांचा विरोध, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इ. गोष्टीही पुढे केल्या जातात. मतांच्या राजकारणामुळे मते गमाविण्याच्या भीतीने संवैधानिक पदावरच्या व्यक्तिसुद्धा ठाम राहत नाहीत. न्यायालयाच्या निर्णयाचा देखील मान ठेवला ज़ात नाही.
स्त्रियांना चौथ-यावर प्रवेश मिळू नये म्हणून पुरुषांस देखील मज्जाव केला गेला. पण पुरुषांनी (कुठल्याही कारणाने असेल) तो मोडून काढल्यावर नाइलाजास्तव का होईना स्त्रियांस चौथ-यावर जावू देणे भाग पडले. आणि गेली कित्येक वर्षे चाललेल्या या लढ्यास अखेर यश आले.
शिंगणापूरात पुरोगाम्यांनी मिळविलेला हा विजय पुढील लढ्यासाठी प्रेरक ठरावा, उत्तरोत्तर असेच वा याहून मोठे यश चळवळीस प्राप्त व्हावे आणि या देशात परिवर्तनाची पहाट व्हावी अशी अपेक्षा.
वाचने
37313
प्रतिक्रिया
280
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरं
मार्मिक
In reply to बरं by खालीमुंडी पाताळधुंडी
असमानता दूर झाली हे ठीक. पण
.. पण मुळात नको त्या
In reply to असमानता दूर झाली हे ठीक. पण by नितिन थत्ते
शनी वगैरे कल्पनांतून बाहेर
In reply to .. पण मुळात नको त्या by माहितगार
शनी वगैरे कल्पनांतून बाहेर
In reply to शनी वगैरे कल्पनांतून बाहेर by नितिन थत्ते
क्रिकेटचं स्टेडियम
In reply to शनी वगैरे कल्पनांतून बाहेर by माहितगार
क्रिकेट उदाहरण म्हणुन घेतले.
In reply to क्रिकेटचं स्टेडियम by बोका-ए-आझम
पुरुषांचेही डान्स बार असावेत
In reply to क्रिकेटचं स्टेडियम by बोका-ए-आझम
नाही.
In reply to शनी वगैरे कल्पनांतून बाहेर by नितिन थत्ते
बरं
मग आता काय पुढे ?
In reply to बरं by इरसाल
छान निर्णय,कोणत्याही प्रकारचा
कोण जानवेधारी आहे व कोण नाही
In reply to छान निर्णय,कोणत्याही प्रकारचा by गरिब चिमणा
3.5 अब्ज म्हणा!! (रफली) परत
In reply to कोण जानवेधारी आहे व कोण नाही by माहितगार
मी तरी जानवी स्त्रीयांसाठी
In reply to 3.5 अब्ज म्हणा!! (रफली) परत by नाना स्कॉच
जानवी
In reply to मी तरी जानवी स्त्रीयांसाठी by माहितगार
जान्हवं घातलेली जान्हवी!!!
In reply to जानवी by तिमा
टॉचु हा शब्द काळजाला भीडला =)
In reply to जान्हवं घातलेली जान्हवी!!! by तर्राट जोकर
धर्मस्थळ ला कधी गेलाय का ?
In reply to छान निर्णय,कोणत्याही प्रकारचा by गरिब चिमणा
गोंदवल्याला शर्ट किंवा अंगरखा
In reply to धर्मस्थळ ला कधी गेलाय का ? by अद्द्या
बाकी गोन्दाव्लेला हा नियम
In reply to धर्मस्थळ ला कधी गेलाय का ? by अद्द्या
तुमच गाव कुठलं हि असो,
In reply to बाकी गोन्दाव्लेला हा नियम by गरिब चिमणा
छान निर्णय,कोणत्याही प्रकारचा
In reply to छान निर्णय,कोणत्याही प्रकारचा by गरिब चिमणा
एवढा मुर्खपणाचा आरोप अजुन
In reply to छान निर्णय,कोणत्याही प्रकारचा by गरिब चिमणा
मृत्युंजय साहेबांच्या
In reply to एवढा मुर्खपणाचा आरोप अजुन by मृत्युन्जय
...
In reply to मृत्युंजय साहेबांच्या by विजय पुरोहित
अरे देवा
In reply to ... by lgodbole
या चिमण्याला उर्फ लंबोदर
In reply to अरे देवा by नाखु
+१
In reply to एवढा मुर्खपणाचा आरोप अजुन by मृत्युन्जय
सहमत.
In reply to +१ by कपिलमुनी
करीब चिमणा,
In reply to छान निर्णय,कोणत्याही प्रकारचा by गरिब चिमणा
विण्टेस्टींग. शिवलेली वस्त्रे
In reply to करीब चिमणा, by अत्रुप्त आत्मा
..
In reply to विण्टेस्टींग. शिवलेली वस्त्रे by तर्राट जोकर
तुम्हि तरि दुसरे काय करताय
In reply to .. by mugdhagode
@शिवलेली वस्त्रे घालू नये
In reply to विण्टेस्टींग. शिवलेली वस्त्रे by तर्राट जोकर
मला तर वाटतं शिंप्यांवर राग असावा.
In reply to @शिवलेली वस्त्रे घालू नये by अत्रुप्त आत्मा
असेल असेल!
In reply to मला तर वाटतं शिंप्यांवर राग असावा. by बोका-ए-आझम
अस्सें कांय. धन्स.
In reply to @शिवलेली वस्त्रे घालू नये by अत्रुप्त आत्मा
गुर्जी...अशी वाक्ये अर्धवट
In reply to करीब चिमणा, by अत्रुप्त आत्मा
स्तुत्य घटनाक्रम.
हम्म.. या या, बराच वेळचा हा
In reply to स्तुत्य घटनाक्रम. by अ-मॅन
:)
In reply to हम्म.. या या, बराच वेळचा हा by माहितगार
होईल होईल ते ही होईल :)
In reply to :) by अ-मॅन
सर्व चौथर्यांवर प्रवेश कवा मिळनार ?
In reply to स्तुत्य घटनाक्रम. by अ-मॅन
चला
त्या नेपाळी बायंकावर दिल्ली
चला एक बरे झाले.
In reply to त्या नेपाळी बायंकावर दिल्ली by मराठी_माणूस
शक्ती नेमकी कोणी वाया घालवली?
In reply to त्या नेपाळी बायंकावर दिल्ली by मराठी_माणूस
+१ चांगला प्रश्न. स्त्री
In reply to शक्ती नेमकी कोणी वाया घालवली? by अत्रे
साहेब दुसर्या देशाच्या
In reply to त्या नेपाळी बायंकावर दिल्ली by मराठी_माणूस
महिलासुरक्षा हा पोलिसांचा
In reply to त्या नेपाळी बायंकावर दिल्ली by मराठी_माणूस
ग.चि. हा प्रतिसाद
In reply to महिलासुरक्षा हा पोलिसांचा by गरिब चिमणा
चांगली चर्चा आहे. =))
आंदोलकांनी कुठे कशी कशासाठी
In reply to चांगली चर्चा आहे. =)) by तर्राट जोकर
माझा रोख कदाचित आपल्या लक्षात
In reply to आंदोलकांनी कुठे कशी कशासाठी by माहितगार
ओह ओके :)
In reply to माझा रोख कदाचित आपल्या लक्षात by तर्राट जोकर
माझ्या एका सरळ प्रश्नाचं सरळ
अवघड प्रश्न आहे
In reply to माझ्या एका सरळ प्रश्नाचं सरळ by तर्राट जोकर
:D
In reply to अवघड प्रश्न आहे by पैसा
१००
१००
म्हणजे देवाधर्माच्या बाबतीत
In reply to १०० by महासंग्राम
हम्म,
हे ही पहा-
सहमत
In reply to हे ही पहा- by सुधीरन
=))
In reply to सहमत by lgodbole
मतदानाचा अधिकार आणि मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार
In reply to सहमत by lgodbole
तसं म्हणाल तर, मतदान केल्याने तरी काय फरक पडतो?
In reply to मतदानाचा अधिकार आणि मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार by बोका-ए-आझम
मतदान केल्याने फरक पडत नाही हे तुमचं मत आहे,
In reply to तसं म्हणाल तर, मतदान केल्याने तरी काय फरक पडतो? by सुधीरन